माता भीमाई आंबेडकर यांचे माहेर घर | MATA BHIMAI AMBEDKAR HOME TOWN AMBE TEMBHE VILLAGE MURBAD.
Вставка
- Опубліковано 7 лют 2025
- #murbad #thane #travel #namobudhay #education #jaybhim
जय भारत जय भीम ... भारत रत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आईसाहेब माता भिमाई यांचे माहेर घर जन्मस्थान आंबेटेंबे गाव हे ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील आंबेटेंभे गाव आहे हे सह्याद्रीच्या कुशीतील निसर्गरम्य गाव असून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या माता भिमाबाई रामजी आंबेडकर यांचे जन्मस्थान माहेर घर आहे. या व्हिडीओत आपण त्यांचे जन्मघर माहेर घर आणी, बुध्दविहार पाहणार आहोत.. अधिक माहिती साठी संपूर्ण व्हिडीओ पहा आवडल्यास लाईक, कंमेंट, शेअर तर कराचं पण नवनीवीन व्हिडीओ पाहण्यासाठी या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका...
Jay Bhim
खूप खूप जय भीम जय बुद्ध आपले.
Jai bhim 🙏🏻
खुपच छान👌👌👌🌹🌹🌹🌹🌹
जयभीम नमोबुध्दाय
👌👌👌👍
Khup Chan ❤❤🙏🏻
Khup Chan mahiti dili 🙏 jai bhim
Nice information
छान 👍🏿
❤❤
🙏🙏🙏♥️♥️♥️💙💙💙
Paristhiti badlne garjeche aahe. Bhimai sarvanchi aai aahe. Vait vatate.
Jay bhim Jay sanvidhan ❤❤❤❤❤
आपनास मुलाखत देणाराने अपुरी माहिती दिली आहे.
🙏🙏🙏समाजा ने तरि भीमाई स्मारक बांधले पाहिजे.
बुद्धीस्ट कल्चर संस्थेचे आभार! आपल्या माध्यमातून भिमाई स्मारक कार्यरत आहात.अभिनंदन! सुस्वागतम् आभार...! आमच्या सारख्या नवख्य व्यक्तींना आपले कामकाज समजले. कृपया खोटी व *अर्धवट माहिती देवू नये* हे खरेच असले तर जनजागृती व्हावी. कृपया आंबेटेंबे ह्या गावाचा पूर्ण पत्ता द्यावा. चुकून नकळत अर्धवट माहिती देत असतील तर त्या व्यक्तीना देखील समजून घ्यावे. धन्यवाद!!
Gaoa Barobar District Wa Taluka Che Name Sanga
आंबे्टेंबे ह्या ठिकाण भीमाई स्मारकचे काम चालू आहे.बुद्धिस्ट कल्चर संस्थेचे माध्यमातून. कृपया अर्धवट माहिती देऊ नका.
Jai bhim 🙏