डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मूळ गाव 😍| Dr Babasaheb Ambedkar Native Place | S For Satish | Mandangad

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 жов 2024

КОМЕНТАРІ • 1,1 тис.

  • @archanaskitchen6171
    @archanaskitchen6171 Рік тому +142

    खरंच दादा कोकणात इतके यू टुबर्स आहेत पण कधी कोणीच बाबा साहेबांचं नावं घेतं नाहीत पण तूम्ही त्याचं गावं दाखवल खूप खूप धन्यवाद

  • @sushamgamre2435
    @sushamgamre2435 Рік тому +469

    कोकणी पहिला UA-camr बाबा साहेबाचे गाव दाखवतो jai bhim

    • @amolsalve6906
      @amolsalve6906 Рік тому +26

      हो पहिलाच कोकणी UA-camr आहेत। ज्यांनी बाबासाहेबांचे गाव दाखवले आहे 👌 खूप खूप धन्यवाद👍

    • @siddharthdhende853
      @siddharthdhende853 Рік тому +6

      जय भीम साहेब

    • @shobhasavalkar934
      @shobhasavalkar934 Рік тому +5

      Jai Bhim

    • @revatibhosale1261
      @revatibhosale1261 Рік тому +8

      Right jaat konti hi asu det saglyat pahila DeshaAbhimaan ani Dr Babasaheb Ambedkar che ter upkar na fedta yenar ahet

    • @brightnessoflife8509
      @brightnessoflife8509 Рік тому +5

      Jai bhim

  • @chandratambe1944
    @chandratambe1944 Рік тому +22

    तुम्ही ज्या घरात आहात आणि जे बाबा खुर्ची वर बसले आहेत ते माझे आजोबा आहे

  • @aforairplane
    @aforairplane Рік тому +134

    श्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा
    विजय असो. 🙏😊☺️🇮🇳🇮🇳

  • @avinashkale3710
    @avinashkale3710 Рік тому +22

    आमच्या साठी अतिशय रोमांचकारी व प्रेरणा दाई असे हे स्थान आहे , मूळ गाव पाहून अत्यानंद झाला ❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @rajmahadekar4627
    @rajmahadekar4627 10 місяців тому +12

    आमचा आई-बाबा, कुलदैवत, गुरू, साहेब, सरकार, फक्त आंबेडकर घराणे फक्त जयभिम नमो बुद्धाय जय संविधान🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @GAVCHA_TANMAY
    @GAVCHA_TANMAY Рік тому +107

    सर्वांना मैत्री पूर्ण जय भीम

  • @laxminarayanrathod3948
    @laxminarayanrathod3948 Рік тому +28

    विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे मूळ गाव दाखवले आपले आभार व्यक्त करण्यात येत आहे नमो बुधाय. जय भीम. सब का मंगल हो सादू

  • @amitkamble8816
    @amitkamble8816 Рік тому +174

    बाबासाहेब हे संपुर्ण भारताचे कोहिनुर आहेत 🙏🙏🙏ते कोणत्या जाती समाजाला रिप्रेझेन्ट न करता बहुजनांना हक्क मिळवून देणारे विदवत्तेचे महामेरू आहेत 🙏खऱ्या अर्थाने सर्वव्यापी आंबेडकर दाखवलात आपण 👍🙏जय भीम ❤️जय शिवराय 🙏

    • @manojauti8081
      @manojauti8081 Рік тому +4

      जय शिवराय जय भीम

    • @amitkamble8816
      @amitkamble8816 Рік тому +1

      @@manojauti8081 🙏🙏

    • @shilpaparchandakar9438
      @shilpaparchandakar9438 Рік тому

      Very nice sirji

    • @shilpaparchandakar9438
      @shilpaparchandakar9438 Рік тому

      Very nice sir

    • @saganajighodke2713
      @saganajighodke2713 Рік тому

      बाबासाहेब डॉ भिमराव रामजी आंबेडकर यांनी बहुजन समाजाला खरी ऊर्जा दिली, परंतु या बहुजन समाजाला याची जाणीव नाही, बहुजन समाज हा अंधश्रद्धेच्या जोखडात राहुन मनुवादी बामनाच्याच पळीनं पाणी पिणार असेल तर या समाजाची उन्नती, प्रगती होणे शक्य नाही.

  • @rajeshraut358
    @rajeshraut358 3 місяці тому

    🙏🙏🙏साधुवाद 🙏🙏🙏 पहली बार बाबा साहेब के मुल गाँव को दिखाने के लिए 🙏🙏🙏🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺जय भीम जय भीम जय भीम 🙏🙏🙏

  • @saurabh5214
    @saurabh5214 Рік тому +49

    जिजाऊ चा शिवा आणि भिमाईचा भिवा... जय शिवराय जय भीम 🚩🇮🇳

  • @prashantjadhav4663
    @prashantjadhav4663 Рік тому +22

    पहिला कोकणी youtuber जाणे हे दाखवलं. होय, बाबासाहेब आंबेडकरच गाव हे आमच्या कोकणात आहे.तुमचे खूप आभार.तुम्हा खूप साऱ्या शुभेच्छा

  • @shaileshkadam9814
    @shaileshkadam9814 Рік тому +62

    खुप छान ..बघून खूप भारी वाटलं ..बापाचं घर बघितल्यावर खूप आनंद झाला ..जय भिम नमो बुद्धाय 💙💙🙏🏻🙏🏻

  • @anjaligaikawad2836
    @anjaligaikawad2836 5 місяців тому

    रच संतोषदादा तुच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरान बदल छान माहितीपूर्ण देता थॅंक्स. जयभीम, जयभारत, जयसंविधान

  • @vandanajadhav1631
    @vandanajadhav1631 Рік тому +34

    जयभीम, सतीश दादा, आता पर्यंत तुम्ही एकमेव असे युट्युबर आहात ज्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी त्यांच्या गावाची माहिती मागच्या आणि आता या व्हिडीओ मधून दे आहात त्याबद्दल धन्यवाद.

  • @mayanarnaware3240
    @mayanarnaware3240 Рік тому

    Babasahebanchi mul Gao khupch chhan aahe dhanyawad Dada dannyawad

  • @abhishekkudale8215
    @abhishekkudale8215 Рік тому +57

    सच्चा देशभक्त, संविधान तसेच विध्न्यान प्रेमी साठी हा व्लॉग म्हणजे एक पर्वनीच आहे.. एकसंघ भारत ठेवण्या मधे ज्यांचा मौलाचा वाटा आहे अशा भारतरत्न यांचे मूळ गांव तुम्ही आम्हाला दाखवले या बद्दल एक भारतीय म्हणून सतीश दादा तुमचे खूप खूप आभार.. 🇮🇳

    • @shobhaborkar488
      @shobhaborkar488 Рік тому

      खुप छान.भावु.बाबासाहेबांचेगावदाखविल्याबध्दल.मीआपलीआभारीआहेजरभिम

  • @minakshi2471
    @minakshi2471 4 місяці тому

    Ambavade ki Ambadave
    🩵Thanks🩵

  • @जनताजागर
    @जनताजागर Рік тому +76

    अभिनंदन दादा तुझं, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी चे दर्शन दाखवले.

  • @anilwanjari7195
    @anilwanjari7195 2 місяці тому

    Babasaheb Ambedkar yanchi murga dakhva koti koti pranam

  • @thegerman4946
    @thegerman4946 Рік тому +13

    जगात गाजा वाजा भिमराव एकच राजा 👍🏻 राष्ट्रपती काय चांगले चांगले नमतात माझ्या बाबांसमोर जय भिम 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💙💙💙💙

  • @vijyakolhe
    @vijyakolhe 5 місяців тому

    Koti..
    Koti...abhivadan...babacha...charni...🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏💪💪💪💪🙏🌹🙏🌹💪👍

  • @devalimbare2439
    @devalimbare2439 Рік тому +8

    डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सतिश तु आम्हाला बाबासाहेबच घराचं दर्शन घडवले त्या साठी तुला अंतःकरणा पासुन सविनय जय भिम
    खुप छान सतिश

  • @ravimarathe7425
    @ravimarathe7425 4 місяці тому

    महाराष्ट्र म्हणजे महापुरुष ची खान 🙏🚩

  • @rakeshsakpal5329
    @rakeshsakpal5329 Рік тому +24

    ऊर्जा स्रोत म्हणजे बाबासाहेब आंबेडकर खुप खुप धन्यवाद भाऊ तुम्ही त्यांचा जिवनपट एकदातरी वाचा . खरच तुम्ही त्यांना ऊर्जा स्रोत म्हणाल 🙏 जय भिम

  • @sandhyakhedaskar8865
    @sandhyakhedaskar8865 Рік тому +13

    विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे मुळगाव आणि बाबासाहेबांचा अस्तीकलश दाखविल्या बद्दल धन्यवाद 🙏 जवळच बाबासाहेबांच्या पत्नीचे रमाईचे माहेर, बाबासाहेबांची सासुरवाडी वणंद हे गाव आहे त्यालाही भेट देऊन दाखवावे.

  • @matividarbhachi8188
    @matividarbhachi8188 Рік тому +33

    अभिनंदन आणि आभार सतीश दादा तुझे..
    महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळ गावाचे दर्शन घडवून आणले त्या बद्दल..
    सर्वांना सप्रेम क्रांतिकारी जय भीम🙏🙏🙏🙏 नमो बुद्धाय 🙏🙏🙏

  • @dattalambe3940
    @dattalambe3940 11 місяців тому +5

    ❤जीवनात एकदा तरी भेट द्यावे लागेल❤ खूप छान ❤जयभीम, जय संविधान ❤❤❤

  • @truptipuralkar2739
    @truptipuralkar2739 Рік тому +40

    Thank u dada 🙏 Dr.Babasaheb Ambedkar hyanche mul gav dhakhavlya badal khup aabhar .tumchya mule Aaj pahayla bhetl thank u 🙏

  • @iamatheist2019
    @iamatheist2019 Рік тому

    Ambedve gaon ache navach babasahebache adnav tynchy vadilani thevle🙏🙏🙏

  • @meghanajadhav6394
    @meghanajadhav6394 11 місяців тому +5

    आमचं मुरबाड तालुका हे डॉ.बाबासाहेब आंबेडकरचं आजोळ...❤

  • @sunilbaisane9863
    @sunilbaisane9863 3 місяці тому

    सतीश भाई को सप्रेम जयभीम एवम् बहुत बहुत धन्यवाद बाबा साहब भीमराव अम्बेडकर जी का मूल गांव दिखाने के लिऐ। सुनिल बैसाने from Indore Madhya Pradesh

  • @rameshsonkamble6674
    @rameshsonkamble6674 11 місяців тому +5

    Satish apaĺe abhinandan Dr. Babasaheb Ambedkar karanche mul gaon dakhvilat gaon nisarg rame ahe Babasaheb Ambedkar symbol of knowledge gaon khup khup changale aahe Babasaheb Ambedkar yana koti koti pranam jaibhim jai shivaray jai savidhan Babasaheb Ambedkar ajun jivant tyanchaya vicharane 🌹🌹🙏

  • @kishorkawathekar505
    @kishorkawathekar505 Рік тому

    Real hero of india Dr Babasaheb Ambedkar all leaders are failed infront of Babasaheb cha Nad Karachyacha nahi

  • @prayank4296
    @prayank4296 Рік тому +19

    मी लहान असताना बाबा साहेबांचे शाळे मधे भाषण बोलायची आज खुप छान वाटले बाबा साहेबांचे गाव

  • @squeen2284
    @squeen2284 Рік тому +1

    खुप
    ।छांनमाहीतीदीलीबदंल। आभारी आहोत।खुपचंछांन।

    • @squeen2284
      @squeen2284 Рік тому

      जय।भीम

    • @squeen2284
      @squeen2284 Рік тому

      सुरेखा कांबले नासापुट तालुका जय।भीम।आशींचमाहीती। दिल्ली फायदे होतील

  • @kavitanikam7471
    @kavitanikam7471 Рік тому +8

    डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी कोटी कोटी 🙏🙏😔😔

  • @sagarahire9058
    @sagarahire9058 4 місяці тому

    You. Great. You tubar. Dr. B. R. A. N. Che. Mul. Gavache. Tumhe. Darshan. Ghadvle. Jay. Bhim 🇪🇺🙏😊🌹👍

  • @ranjanakamble01
    @ranjanakamble01 11 місяців тому +3

    व्हिडिओ खूप छान होता दादा डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा गावात दाखवल्याबद्दल थँक्यू

  • @shivajisathe6177
    @shivajisathe6177 5 місяців тому

    Almighty did justice to depressed born as Dr
    Babasaheb Ambedkar for humanity

  • @The_ASUR_30
    @The_ASUR_30 Рік тому +7

    सविनय नमो बुद्धाय जय भीम दादा😇🙏🏻
    माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही पहिलेच youtuber आहात ज्यांनी आम्हाला ज्या महामानवाने आम्हाला माणसात माणूस म्हणून ताठ मानेने जगण्याचा अधिकार दिला त्या विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव आंबवडेचं दर्शन घडवलं.
    खूप खूप मनस्वी धन्यवाद आणि सविनय जय भीम.
    😇🙏🏻💙

  • @Abhi_Sheetal
    @Abhi_Sheetal 5 місяців тому

    खुपचं छान माहितपूर्ण व्हिडियो भाई. 🙏🙏जय भीम 🙏🙏

  • @sheetalminde4001
    @sheetalminde4001 Рік тому +5

    जय भीम जय शिवाजी जय भवानी, बाबासाहेबांच्या गांवचं दर्शन केल्याबद्दल धन्यवाद. आपण चांगली माहिती दिली (दासगांव ).

  • @vishalkholambe9038
    @vishalkholambe9038 5 місяців тому

    तुम्ही दाखवलेल्या व्हिडिओ बद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद ,जय भीम

  • @prakashkamble2347
    @prakashkamble2347 Рік тому +7

    बाबासाहेब आंबेडकर यांचे गाव पाहुन खुप आनंद वाटला जयभीम नमोबुद्धाय

    • @ruchirakadam5069
      @ruchirakadam5069 Рік тому

      जय भीम ;नमो बुद्धाय.

  • @maheshbhimraokamble
    @maheshbhimraokamble Рік тому

    Tumhi Dr.Babasaheb Ambedkar yanche mul gaon dakhavlya baddal Dhanyavad......Jay bhim

  • @Alkaskitchen402
    @Alkaskitchen402 Рік тому +13

    जय भीम सतीश जी खूप छान वाटले Dr. Babasaheb Ambedkar यांचे गाव पाहून आणि अस्थिकलश चे पण दर्शन झाले खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏

  • @090arohii
    @090arohii 24 дні тому

    नमो बुद्धाय जयभिम

  • @artimore4097
    @artimore4097 Рік тому +20

    खूप खूप धन्यवाद जय भिम नमो बुद्धाय 🙏🙏🙏🙏🙏

  • @gangadharshinde2717
    @gangadharshinde2717 11 місяців тому

    🙏नमोबुध्दाय + जयभीम. 🙏

  • @musicallaroundpravinpm462
    @musicallaroundpravinpm462 Рік тому +4

    कोकणी youtuber ने आज बाबासाहेब आंबेडकरांचे गाव दाखवले छान वाटलं
    जय भिम नमो बुद्धाय 🙏
    स्थानिक व्यक्तींनी माहीती देखील छान दिली धन्यवाद

  • @pravinkasbe2709
    @pravinkasbe2709 Рік тому

    खूप सुदंर माहिती मिळाली आभारी आहोत 🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @ajinkyakasare2222
    @ajinkyakasare2222 Рік тому +92

    Satish you are the only konkani UA-camr who explored Bharatratna Dr.Babasaheb Bhimrao Ambedkar’s village & also ask for development that needs to be done in Ambavde Village as He is the person who actually responsible for developing India 🇮🇳
    Jai Bhim
    Jai Bharat

    • @intelligentcrab8531
      @intelligentcrab8531 Рік тому +7

      America's Columbia University has announced that Babasaheb is the most intelligent student in the world. We are proud that such a great scholar survives our existence. Jaibhim

    • @shobhapagare3968
      @shobhapagare3968 Рік тому +2

      , jai bhim🙏🙏🙏

    • @yuvrajshingade4359
      @yuvrajshingade4359 9 місяців тому

      Very nice dear friend socate sweet cute jaybhim

  • @JitusKitchen
    @JitusKitchen Рік тому

    Satish dada tumhi baba sahebache gav dakhawale tumche khup khup aabhar.

  • @sandeepbirje1245
    @sandeepbirje1245 Рік тому +63

    One of the best memorial place.. Jay Bhim.. 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @TejasviKamble-t9q
    @TejasviKamble-t9q 10 місяців тому

    जयभिम💙💙💙

  • @sanishinde2220
    @sanishinde2220 Рік тому +7

    सर्वप्रथम, मी तुमचा आभारी आहे. कारण या व्हिडीओच्या माध्यमातून मला विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाचे दर्शन मिळाले त्याबद्दल मी तुमचे आभारी आहे..!
    धन्यवाद 🙏🏻💙✨

  • @narmadakamble5042
    @narmadakamble5042 Рік тому

    JAi. Bhim

  • @Rakeshjadhav8887
    @Rakeshjadhav8887 Рік тому +64

    Thank you so much Satish dada for exploring the village of Dr. Babasaheb Ambedkar... Jay Bhim..!!!

  • @DilipGangurde-xq5ry
    @DilipGangurde-xq5ry 9 місяців тому

    Jay.BHiM

  • @mirashivne5243
    @mirashivne5243 Рік тому +27

    Dr. Babasaheb Ambedkar. Koti koti pranam 😭😭🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

  • @jayhind-k5h
    @jayhind-k5h Рік тому

    भाऊ धन्यवाद तुमचे भयपुर व्हिडिओ पाहिले
    तुम्ही हा व्हिडिओ निर्माण केला त्या करता मनपुर्वक धन्यवाद
    जय भारत

  • @nileshkamble5929
    @nileshkamble5929 Рік тому +4

    सतीश भाऊ तुम्ही आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव दर्शन केलं या बद्दल खूप खूप धन्यवाद देतो, आज पर्यंत तुमचे सर्व अनुभव आले पण आज पर्यंत सर्वांनी कोकण दाखवला पण हा इतिहास तुम्हीच दाखवले, खूप आभारी आहोत आम्ही, जय भीम , जय शिवराय.🙏🙏🙏🙏

  • @ashokgawande7081
    @ashokgawande7081 Рік тому

    Sir khup chhan mahiti dili babasaheb acha mulgaoun ambadave baddal jaybhim namobuddhay

  • @filmiduniya7693
    @filmiduniya7693 Рік тому +4

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी कोटी कोटी प्रणाम! 🙏

  • @swapnilshivmare
    @swapnilshivmare 9 місяців тому

    आमच्या बापाचं गाव ❤❤❤ ❤❤

  • @shitaldangle8602
    @shitaldangle8602 Рік тому +22

    खुप धन्यवाद तुम्हाला, छान माहिती दिली...भारी वाटलं बघून.. नक्की भेट देणार.. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो.....जय जय भीम

  • @adityabhatpude
    @adityabhatpude 5 місяців тому

    Ekach. Saheb baba saheb ❤🎉

  • @ashishthorat5509
    @ashishthorat5509 Рік тому +23

    Thank you for this information wonderful jay bhim💙👍🙏🏻

  • @nileshpatekar6605
    @nileshpatekar6605 6 місяців тому

    Namobudhay jaybhim🙏🏻🙏🏻🌹🌹

  • @yadavmansi2627
    @yadavmansi2627 Рік тому +50

    जय भीम दादा 🙏🏻
    Thankyou for this wonderful video 🙏🏻

    • @pratibhapawar5025
      @pratibhapawar5025 Рік тому +1

      Thank you for this wonderful video 🙏🙏🙏🌹🌹🌹👍👍

    • @shobhasapkal9091
      @shobhasapkal9091 Рік тому

      Koopkoop chan kam Kayla sir tumhi
      Aahi Kay him about
      Baba aahe ani he greater kam Kayla a
      Ahe nahi tar aamchi halat koopkoop
      Beaker zali asti

  • @pravinmalge8675
    @pravinmalge8675 10 місяців тому +1

    खुप छान आभारी आहे

  • @gunvanthkamble7437
    @gunvanthkamble7437 11 місяців тому

    Khup khup chan baba sahebanch mil gav amhala dakhavile khup khup dhanyavaad bhaoo

  • @kunalmeshram161
    @kunalmeshram161 Рік тому +3

    भारताचा बहुजण समाज आज खूप खुश आहे बाबासाहेबाच गाव बघून..🙏🏻💙

  • @gautamjagtap144
    @gautamjagtap144 5 місяців тому +1

    Always jaybhim mere baba maze daivat mazya jagavhe palanhar mazya samazyacha daivat ammhasagalanche Swami maze baba

  • @chandrakantkamble2728
    @chandrakantkamble2728 Рік тому +3

    कोटी कोटी नमन 🌹🙏🙏

  • @dikshawankhade7694
    @dikshawankhade7694 Рік тому

    आम्ही पाहिले बाबासाहेब आंबेडकर यांचे गाव

  • @VarshaRatate
    @VarshaRatate Рік тому +3

    बाबासाहेबांचं मुळगाव आणि अस्थिकलश दर्शन घेऊन खूपच छान वाटले 😊🙏

  • @varshakatkar5009
    @varshakatkar5009 Рік тому

    Jay Bhimraya.tyana manacha mujara.

  • @chetan0809
    @chetan0809 Рік тому +13

    Thanks for exploring this holly place

  • @kiranJadhav-bp4rt
    @kiranJadhav-bp4rt 5 місяців тому

    दादा खूपच छान तुम्ही समाजापर्यत चांगले विडिओ बनवुन पाठवत आहेत दादा...... खूपच चांगल काम दादा तुमचं... सविनय जय भीम दादा

  • @mayabhagat9423
    @mayabhagat9423 Рік тому +3

    Beautiful bahut bahut dhanyawad sir ji jaybhim javindhan namo buddhy 🙏🙏🙏

  • @ajaykadam8121
    @ajaykadam8121 Рік тому

    Dada thanks........ babasahebanche mul gav dakvlyabddl,jay bhim.

  • @kashinathtayde9990
    @kashinathtayde9990 Рік тому +3

    नमो बुद्धाय 🌹🌹🌹 राजा सम्राट अशोक 🌹🌹🌹 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 🌹🌹🌹 जय संत गुरु रविदास जी महाराज 🌹🌹🌹 जय संविधान 🌹🌹🌹 मेरा भारत देश महान 🌹🌹🌹... दादा आपण बाबासाहेब आंबेडकर च्या मूळ गावाची माहिती देण्याबद्दल धन्यवाद.... 🙏🙏🙏

  • @merejeevansaathi..98
    @merejeevansaathi..98 5 місяців тому

    दादा पुन्हा एकदा धन्यवाद आपण बाबासाहेबांचे मूळ गावाची माहिती दिल्याबद्दल जय भीम

  • @sripadgoswami8152
    @sripadgoswami8152 Рік тому +9

    This video is very important for all indians orcitizens reason is clear it's made on Bharatratna Dr Babasahab Ambadaker their's ancestors original village Beautiful memories of Dr Babasahab Ambadaker and their's childhood are tell by their's family members very nice village situated in Mandangad Teshil of Maharashatra State Dr Babashab Ambadaker creater of Indian Constitution a stalwart politician leader and proud of all indian their's memories are in this village as a indian my request to goverment of india this village and Dr Babasahab Ambadaker's home announce as a heritage place of india and provide all world class facilities my best wishes to this channel video thanku

  • @khemdeoraipure6676
    @khemdeoraipure6676 11 місяців тому +1

    Jay bhim sir.

  • @ganeshupade3642
    @ganeshupade3642 Рік тому +5

    भाऊ जय भीम खूप बरं वाटलं बाबासाहेबांच्या गावची माहिती दिल्याबद्दल खूप खूप आभार जास्त करून अशी माहिती कोणीही पोहोचवत नाही सोशल मीडियाच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या मूळ गावाचा दर्शन करून दिल्याबद्दल धन्यवाद🙏🙏🙏💙💙💙

  • @KailasPahurkar-pj7ig
    @KailasPahurkar-pj7ig 5 місяців тому +1

    जय भीम जय शिवराय जय सविधान❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @amolsalve6906
    @amolsalve6906 Рік тому +6

    खरंय दादा , डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा कार्य इतकं महान आहे की त्यांच्या बद्दलची माहिती एक व्हिडिओ मध्ये सामावून घेता येणार नाही. बाबासाहेबांच्या गावाबद्दल व्हिडीओ बनवल्या बद्दल खूप खूप आभारी आहे 👍 जय भीम , जय शिवराय 🙏

  • @AryanAhire-dk9vp
    @AryanAhire-dk9vp 4 місяці тому

    Khup khup abhari babasahebanch gaon dakhavlya baddal

  • @मुकेश-ड6ढ
    @मुकेश-ड6ढ Рік тому +3

    मस्त व्हिडिओ भाऊ..मला इतकी माहिती नाही होती बाबा साहेब यांच्या गावा बद्दल..जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @bluearmy2891
    @bluearmy2891 Рік тому +1

    Ekach saheb

  • @avishkarchavan8763
    @avishkarchavan8763 Рік тому +3

    You are the only कोकणी youtuber to visit this place...proud of you..

  • @jyotidhavale2086
    @jyotidhavale2086 5 місяців тому

    असा महामानव पुन्हा होणार नाही . .

  • @kavitanikam7471
    @kavitanikam7471 Рік тому +4

    खूप छान वाटले आज तुम्ही बाबासाहेबांचे मूळ गाव दाखवले. व त्यांच्या अस्ती कलशाचे दर्शन झाले... धन्यवाद 🙏💙💙 जय भीम

  • @jyotigharat7666
    @jyotigharat7666 Рік тому +2

    सतिश भाऊ तुम्ही असे च नवनवीन ठिकाणी भेट देऊन तेथील स्थानिक लोकांचे राहणीमान आणि सामाजिक जीवन व्हिडिओ बनवून टाकत रहा. 👌👌👌
    अतिसुंदर, अप्रतिम,👍

  • @pratibhapawar5025
    @pratibhapawar5025 Рік тому +13

    Thank you for this wonderful video 👌👌🌹🌹🌹🙏🙏🙏

  • @rajnigandhalive1
    @rajnigandhalive1 Рік тому

    Khup khup Dhannywad dada tumche 👌🏼👌🏼👍🏼🙏🙏❤️❤️

  • @pankajteltumade6450
    @pankajteltumade6450 Рік тому +3

    मैत्रीपूर्ण जय भीम दादा 🙏🙏🙏