One on One With Sukanya Mone | Episode 56 | Part 01 | Amruta Films
Вставка
- Опубліковано 4 січ 2024
- Credit List
Host - Amruta Arun Rao
Guest - Sukanya Kulkarni Mone (Bharatanatyam Dancer & Actress)
Creative Director & Editor : Kartik Shripad Bhatt
Videography : Mihir Achrekar & K.art Media
Social Media Manage By : K.art Media
Location : Amruta Rao House, Mumbai - Розваги
कुसुम मनोहर लेले .अतिशय सुंदर नाटक अभिनय तर सगळ्याचाच सुंदर .परत परत बघावे असे नाटक .बघताना खुप त्रास होतो छान मुलाखत.
सुकन्या खूप संस्कारी आहे . तीची मुलगी पण खूप गोड आहे. ❤
सुंदर मुलाखत.... सुकन्या कुलकर्णी अप्रतिम कलाकार आणि अतिशय हुशार, साधी आणि मृदुभाषी ❤
खूप सुंदर स्वतः अभिनय, साधेपणा, माणुसकी ,सर्व गुण संपन्न.
Hats off sukanya madam 👍🙏🙏
सुंदर मुलाक़ात, शब्दच नाहीत.ग्रेट एक्टरेस . सुकन्या मॅम मी तुझ्या समोरच राहते मला तुमचे काम खुप आवडते . दिसतेस ही खुप सुंदर डोळे फार बोलके आहेत .प्रभावी व्यक्तिमकव आहे .
खूप हदय स्पर्शी संवाद आहे. खूप कमी लोक आयुष्यात येणारा अडचणी मधून स्वतला सिध्द करतात
तुमच्या संवाद खूप प्रेरणा देऊ शकतो
सुरेख मुलाखत,,नेहमी प्रमाणे सुकन्या राॅक्स.
Atisay sundar Krishna dance Madheli acting
Amruta ma'am tumhi doordarshan var marathi batamya sadar karat hota tevha amhi sarv aai baba ani mi nehmi aikayacho.🙏 Feeling nostalgic!
सुंदर मुलाखत, सुंदर सुकन्या आणि सुंदर अमृताराव..अमृता राव ना पाहून पूर्वीचे दिवस आठवले.. खूप छान बातम्या read करायच्या त्या दूरदर्शन वर...
सुकन्या, तुझी वैजयंती एकदम भन्नाट होती... तुला सलाम आहे माझा... किती दुखण्यातून तू गेली आहेस पण तरी देखील खूप पॉसिटीव्ह आणि एनर्जेटिक आहेस.. अशीच रहा कायम...
तू पूर्वीचे दिवस आणि त्याच्या आठवणी अशा काही सांगत होतीस की त्या ऐकताना आम्ही एकदम तल्लीन झालो होतो...
तुला उदंड आणि निरोगी, सुखाचे आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना... सेकंड पार्ट ऐकण्याची खूप तीव्र इच्छा आहे..😂❤
Wa mazi aawadti abhinetri thank you mam
Apratim expressions
मुलाखत आवडली. तुझे सासरे असताना महिमाच्या घरी मी येऊन गेलेय. खूप छान.२nd पार्ट लवकरच येउदे.
Wow. . खूप सुंदर मुलाखत. सुकन्याची अभिनयाची चुनुक पहायला मिळाली .
खूप छान मुलाखत त्या सुगरण पण आहेत
Great actress ❤
सुकन्या, आयुष्याशी लढत लढत तू जिंकलीस ❤👍👍🌹🌹
खूप छान.
Hats,off to sukanya kulkarni.. true fighter and iron lady. Resilience shikawa tar tumchyakadun
Hats off to Sukayana
👌👌👌👌👌
Apratim mulakat 🌹🌹
छानच
Lovely interaction
Watting for part 2
खूपच छान मुलाखत
खूप छान 👍
Nice ❤
Apratim, spashta Ashi mulakhat
Like tar karnarach karan tumchi mulkhat ahe sukanya tai
छछाच
छानच
Mala sukanya Tai v tuze Kam khup aavdte
Apratim kalakar...
Amrita hya kon ahet? Eetki मोठी कलाकार eethe kase येतात 🤔🤔🤔
Dhungan dhun yete pora cha