One on One With Savita Maalpekar | Episode 54 | Part 01 | Amruta Films
Вставка
- Опубліковано 7 жов 2024
- Credit List
Host - Amruta Arun Rao
Guest - Savita Malpekar (Senior Actress & Politician)
Creative Director & Editor : Kartik Shripad Bhatt
Videography : Mihir Achrekar & K.art Media
Social Media Manage By : K.art Media
Location : Amruta Rao House, Mumbai
अतिशय सुरेख..मनातले मनापासून अणि भरभरून सविता मालपेकर बोलल्या..हे सर्व ऐकताना वेळ कधी निघून गेला हे कळलेच नाही..दूरदर्शन नंतर अमृता राव यांची ही भूमिका स्वागतार्ह..मुलाखतीत किती छान गप्पा मारता येतात हे दोघांनीही दाखवून दिले..लौकरच पुढील भाग यावा..
खुप छान लवकर या. मी. वाट. बघतो. मी. खुप फँन. आहेत
अगदी खरे आहे
सुंदर मुलाखत माननीय अभिनेत्री सविता मालपेकर यांचा अभिनय आवडतो त्यांना खूप शुभेछ्या
सविता ताई खुप मनमोकळेपणाने बोललात . सुंदर मुलाखत झाली अजुन खुप काही ऐकायचे आहे . दुसरा एपिसोड लवकरच येऊ दे .👍
खूपच छान सविता.बेधडक , स्पष्ट बोललीस.मनाला भावून गेलं.पुढिल एपिसोड साठी शुभेच्छा.
सविता ताई तुम्ही खरंच छान बोललात. आणि अगदी बरोबर बोललात. तुम्ही स्पष्ट बोलता ही तुमची पॉझिटिव्ह बाजू आहे. आणि मी तुम्हाला भेटले आहे. पुण्याला तुळशी बागेमध्ये तुम्ही आम्हाला तुमच्याबरोबर फोटो काढून दिलात. आता सगळी कलाकार बघतो ते सगळे गोडगोड बोलतात. सगळे नाटकी वाटत. पण तुम्ही छान आणि कशीही आणि कोणाची भीती न बाळगता बोललात. ते छान वाटल. 🌹
Shree Swami Samarth 🙏🙏You are gem of a person Savita tai.
सविता ताई खूप छान मुलाखत;स्पष्ट आणि परखडपणा खूप भावला, माणूस सच्चा असलाकीच खरं बोलू ( व्यक्त ) शकतो.खूप खूप मनापासून अभिनंदन!❤👍🌹🌹
Perfect. Mazi sarvat Aavdti Actresss👌👍
सविता अप्रतिम मुलाखत! Waiting for next❤
सविताताई खरंच बिनधास्त बोललात. आवडलं. स्पष्ट बोलणं जिव्हारी लागत. पण तेच खरं असत. लवकर या परत.
सविता ताई,खूपच प्रेरणादायी अशी आपली मुलाखत होती. आपले अपार कष्ट व आपला प्रामाणिकपणा हे आपल्या यशाचे रहस्य आहे
स्वामींची कृपा आपल्यावर अशीच राहणार!
तुमचे सिरियल फिल्म मधील खल भूमिकेचा विरुद्ध तुम्ही आहात खूप आवडले तुमचे विचार जे आहे जस आहे ते तोंडावर रोखठोक मी पण अशीच आहे पण मी गृहिणी आहे
Khup mast zaala aahe episode
खुप दिवसात एक चांगली मुलाखत .ऐकावी बघावी वाटली .काम काही फार बघितल नाही तरीही..
स्पष्ट आणि परखड 👌✌️
मनापासून,स्पष्ट बोलणार्या,अष्टपैलू अभिनेत्री सविताताई❤️❤️🙏🙏👍
खूप दिलखुलास आणि बिन्धास्त मुलाखत होती,सविता मॅडम सोबत.खूप छान.
छान मुलाखत🎉
सुंदर स्पष्ट मुलाखत continue ऐकत बघत रहावे असे वाटले सुंदर actress wish u all the best
खूप दिवसानंतर अशी मुलाखत ऐकावीशी वाटली.खुपच छान
Savita Malapekar mazy aawadati abhinetri aahe kiti cchhan bhumika watawatat ani gunanehi guni disayala jitakya sunder tashya abhinayathi so god bless you madam
🌻🪷💐Chan interview aahe..Pan Amruta Didi tumhala Compliment dyaichi aahe...You are Blessed with Natural Beauty and still so beautiful, gorgeous and graceful Mam🌸💐🌻
Savita mam u r awesome👍👍
सविताताई...उत्तम कलाकार आणि व्यक्ती
Atishay sadetod Savita Tai khup kashtalu aamchi relative aahe wa khup chan mam
Suparb सविता ताई.
Manus mhanun savitaji khoop changalya aahet.aani tyana saglayan jevu ghalyachi savay aahe aani tya shakshat annpurana aahet.bolyala thodya kadak aahe aahet pan manage khoop chan aahet.kas asta na disata tas nasta.❤❤♥️
so much fun
Great person
खूप खूप आवडला धन्यवाद Tai
मनमोकळी मुलाखत
Very nice savita. Admire you for your frankness and honesty. Iots of love. (by the way, you know me!) vrinda. X
खूप आवडला इंटरव्हयू...मला भेटल्या होत्या ताई मढला...मी सविता ताई बरोबर फोटो पण काढला.
Mast interview... Marathi manusach paay khechto Marathi mansache....khara Abhinay ha kadhich lapla jaat nahi....Savita tai ya mast . natural acting karnarya kalakar aahet...mazya aawdtya....
Great women Savita malpeker ....I like ....👍👌❤️
खूपच सुंदर मुलाखत झाली❤❤
सविता ताई खूप खूप कौतुक. खरं खरं बोललीस.आवडलं.
Subscribe for only Savita Madam ❤❤❤
Khup sundar mulakhat
मनातल ओठावर --मस्त सविताजी
खूपच छान मुलाखत झाली
❤
दमदार ❤
👌👍👍🌹🌹🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟
खूप छान मुलाखत सविता ताई ❤❤
अमृता व सविता जी तुम्ही दोघी खूप सुंदर दिसत आहात ❤❤
She is very good human being and cute actress ❤❤❤❤❤❤❤❤
खूप खूप छान मुलाखत कोकणातली माणसं अशीच असतात.....👌👌👍👍
वैभव मांगलेला सविता मालपेकर स्वर खटकला असेल तोच अस बोलू शकतो....तुमच्या कामाने तुम्ही चोख उत्तर दिलत. छान सविताताई.
सविता मावशी छान कलाकार आहेस तु
Mast mast mast mast mastch
सविता ताई परखड मतं आवडली
रोख ठोक सच्चा दिल 🫡
Sawita malpekar uttam paripakwa kalakar. Mulakhat far chhan.
Pan, jahirat baryach aahet ,tyamule khup disturb zala
ते माझ्या हातात नाही , सर्व add UA-cam Channel च्या असतात
कार्यक्रम जेवढा popular तेवढ्या जाहिराती जास्त. तरी तुम्हाला त्रास झाल्याबद्दल दिलगीरी.
Savita tai tumhi tumache atmcharitr liha .mla khup avadel
खुप खुप छान मुलाखत सविताताई
बऱ्याच दिवसांनी खरी बाजू कळली
TumchA abhinay khup aavdto
Uday dhurat yancha topic ka cut kelay ? Natak replacement story .. don’t edit what they already shared
Usha nadkarni sarkhe spatshta ani sadetod bolne aikun bare vatle
किरण माने बाबत खोटे बोलत आहेत. उगाच मोठे मोठे तत्त्वज्ञान
MLA aavdla tuza video mi suhas patil solgon rajapur
मनमोकळ्या गप्पा झाल्या
बरेच काही ऐकायला आवडेल
Khup chaan zaala interview…🎉❤