Udayanraje Bhosale | शरद पवार माझ्या बारशाला आले होते; त्यांच्यावर टीका करणे योग्य नाही

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 кві 2024
  • #udayanraje #sharadpawar
    tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
    marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
    tv9 marathi batmya video
    Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
    #maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
    www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
    ► Facebook: / tv9marathi
    ► Twitter: / tv9marathi
    ►UA-cam : / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
    Watch more video, click following links…
    ► Latest Video : / @tv9marathilive
    ► Special Reports : • Special Report | स्पेश...
    ► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
    ► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
    ► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
    ► Mahafast News 100 : • Mahafast News 100 | मह...
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
    CREDIT - #Political| Pradnya /Producer|ketan/Editor| #TV9D

КОМЕНТАРІ • 335

  • @shamraonagare5065
    @shamraonagare5065 Місяць тому +295

    शरद पवारांनी तीन वेळा खासदार केले पण आता दिल्ली वाल्यांचे उंबरे झिजवले

    • @The_Samurai009
      @The_Samurai009 Місяць тому +9

      Ho n... तुतारी वर उभ राहिल्यास राजे जिंकतील नाहीतर हरणार

    • @shantaramdambale8143
      @shantaramdambale8143 Місяць тому +3

      खरय राव काही नितीमत्ता राहीली नाही राजकारणात

    • @mydevice-bz6ju
      @mydevice-bz6ju Місяць тому +2

      Kharay Khup Maan dila tyanni Raje na

    • @ashokmore8739
      @ashokmore8739 Місяць тому +1

      अहो , हे उदयन राजे , जेव्हा शिवाजी महाराजांचा अपमान, ते सध्या ज्या पाॅलिटिक़ल पार्टीमध्ये आहेत त्यांनी केला , तेव्हा हेच उदयन राजे रडताना टि.व्ही.चॅनलवर दिसले. वास्तविक त्यांनी त्यावेळीच खासदारकीचा राजीनामा दिला असता , लोकांमध्ये त्यांची प्रतिमा आणखिन उजळली असती.

    • @The_Samurai009
      @The_Samurai009 Місяць тому

      @@ashokmore8739 छत्रपतींचा अपमान झाला तेव्हा यांनी राजीनामा द्यायला पाहिजे होता....यावेळी मराठी जनता BJP टरबुज फेकुल योग्य लायकी दाखवेल... अब की बार BJP तडीपार आहे

  • @anandgosavi9647
    @anandgosavi9647 Місяць тому +242

    निवडणूक लढवायची असेल तर शरद पवार साहेबांकडून लढवा नाहीतर पडलेच म्हणून समजा

    • @digvijaypatil5549
      @digvijaypatil5549 Місяць тому +5

      100% बरोबर

    • @RaghunathMahadik-zl6wl
      @RaghunathMahadik-zl6wl Місяць тому +3

      😢😢तर उत्तर​

    • @pravin0
      @pravin0 Місяць тому

      Tujhi susu tai naki padnar amhi

    • @The_Samurai009
      @The_Samurai009 Місяць тому +9

      तरच जिंकतील... तुतारी नकी वाजणार

    • @marathitimes7130
      @marathitimes7130 Місяць тому +12

      पडले तर चालतील.. पण औरंगजेबकडून लढणार नाहीत 😂

  • @cricket.frenzy11
    @cricket.frenzy11 Місяць тому +45

    उदयनराजे थोडं भान राखून वागत जा हो , आपला एवढा मोठा वारसा, जपायच्या लायक नाहीत आपण याचं वाईट वाटत.

  • @troll4330
    @troll4330 Місяць тому +128

    छत्रपती शिवाजी महाराजांनी दिल्ली झुकवली होती पण आता दिल्ली समोर झुकले उदयनराजे तुम्ही झुकले हिच मोठी खंत आहे 💔💔💔

    • @yii-zi7nw
      @yii-zi7nw Місяць тому

      Ani tyach shivrayanchya vanshjana mva che hijade purava magtay vanshaj aslyacha tyana ky bolnara tumhi😅

  • @MilindJagtap-us5pv
    @MilindJagtap-us5pv Місяць тому +25

    श्री उदयन भोसलेंनी यांनी खरोखरच पुन्हा महाराष्ट्राचा जाज्वल्य असा इतिहास वाचायची गरज आहे.

  • @ganeshlokhande1760
    @ganeshlokhande1760 Місяць тому +50

    Only Pawar saheb

  • @balajishinde8204
    @balajishinde8204 Місяць тому +146

    उमेदवारीसाठी तरी पाच दिवस दिल्लित हुजरा घातले की...

    • @shantaramdambale8143
      @shantaramdambale8143 Місяць тому +1

      असा प्रश्न एखादा पत्रकार ने याला विचारावा

    • @marathitimes7130
      @marathitimes7130 Місяць тому +1

      अरे भुरट्या ही जागा bjp ला सुटावी या साठी गेले होते.. जरा माहिती घेत जा.. लाळ चाट्यानो 😂

    • @shi8112
      @shi8112 Місяць тому

      दहशत आहे पत्रकाराची हिम्मत होणार नाही

  • @sandiprindhepatil2324
    @sandiprindhepatil2324 Місяць тому +56

    तू पडणारच आहे हे 100% खरे आहे

  • @balajishinde8204
    @balajishinde8204 Місяць тому +179

    माहातार्‍या ने दिड लाखाने पाडल
    आता तीच पुनरावृत्ती

    • @Vihaanpatil8085
      @Vihaanpatil8085 Місяць тому

      म्हाताऱ्या ला उडवून घे तुझ्यावर

    • @The_Samurai009
      @The_Samurai009 Місяць тому +8

      तुतारी नाही घेतली तर नक्की पडणार

    • @marathitimes7130
      @marathitimes7130 Місяць тому +1

      म्हातारा आवडतो दिसतोय.. लाळ चाट्या 😂

  • @sudamdewade7622
    @sudamdewade7622 Місяць тому +108

    मी निवडणूक लढवणारच आणि पडणारच.
    मान गादीला पण मत मात्र तुतारीला

  • @JudegaBharatJitegaBharat
    @JudegaBharatJitegaBharat Місяць тому +34

    महाराज तुमच्यावर खूप प्रेम आहे हो, पण काय करू कमळावर मत नाही टाकू शकतं

  • @user-ke4oo9wq1x
    @user-ke4oo9wq1x Місяць тому +63

    इतका अहंकार तर धरणविर ला पण नाहीये...2019 ला तोंडावर आपटले आहे तरी पण😂😂

    • @Vihaanpatil8085
      @Vihaanpatil8085 Місяць тому

      तुझा बाप संडासात आपटला आहे ते बघ आधी

  • @shankarpatil3013
    @shankarpatil3013 Місяць тому +80

    राजे तुम्ही राजे आहोत पण खासदारकीच्या तिकिटासाठी दिल्लीत हुजरेगिरी कशासाठी करता

    • @35858
      @35858 Місяць тому +2

      Kuthle raje Ani kay sampli raje Shahi

    • @yii-zi7nw
      @yii-zi7nw Місяць тому

      Mg ky mhanaych tumhala jya mva chya sanjya rautnai yana vanshaj aslyache purave magitle tyanchyakadun ladhav .evdhe vait divas nhi ale udyanrajenche😂

  • @sagarmane6883
    @sagarmane6883 Місяць тому +21

    पत्रकार : कॉलर उडवा
    कार्यकर्ते : हिही ईहीहीहीही
    खीकीकिकी

  • @cricket.frenzy11
    @cricket.frenzy11 Місяць тому +23

    किव येते राजेंची 😂😂😂🤦‍♂️

  • @rahuljejurkar45
    @rahuljejurkar45 Місяць тому +34

    यांना कोणत्या प्रश्नांना कोणते व कसे उत्तर द्यावे हेच अजून समजत नसेल तर जनतेचे प्रश्न काय सोडवणार

    • @amoldalvi8358
      @amoldalvi8358 Місяць тому +4

      त्यांना टाकल्याशिवाय काय करत नाही

    • @rahulphawade7204
      @rahulphawade7204 Місяць тому +1

      अगदी बरोबर‌

  • @dwaitastroguru5187
    @dwaitastroguru5187 Місяць тому +77

    यांच्यात कुठे ही शाहु महाराजांचे विचार दिसत नाही. पण पवार आबा ने मात्र शाहु महारांजाचे विचार सोडले नाही. म्हणून महाराष्ट्रत मराठी सत्ता पवार आबा ने कायम ठेवली आहे.

    • @Vihaanpatil8085
      @Vihaanpatil8085 Місяць тому

      गप रे कुत्र्या तुझा पवार आबा काय आहे ते समस्त महाराष्ट्राला ठाऊक आहे

  • @maheshjadhav9091
    @maheshjadhav9091 Місяць тому +22

    राजे तुम्ही पवार साहेबांन बरोबर जावा खरंच❤
    महायुती नको तुम्ही पडणार१००

  • @Vancqa
    @Vancqa Місяць тому +40

    आपटणार 🎉🎉

  • @eknathtayade9019
    @eknathtayade9019 Місяць тому +22

    महा विकास आघाडी 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @maheshjadhav9091
    @maheshjadhav9091 Місяць тому +34

    राजे प्लिज आपला एक कट्टर मावळा❤
    नको आपल्याला भाजप राजे

    • @yii-zi7nw
      @yii-zi7nw Місяць тому

      Mg kon jya mva valyani yana vanshaj aslyache purave magitle te have tumhala😅

  • @sachinpawar7231
    @sachinpawar7231 Місяць тому +18

    दिल्लीत जाऊन 3 दिवस थांबून शा ची भेट दिली नाही यातच आपण राजे घराण्याची अब्रू घालवली

    • @yii-zi7nw
      @yii-zi7nw Місяць тому

      Mg jevha sanjya rautni rajana shivaji maharajache vanshaj aslyache purave magitle tevha tuzya tondat gu dila hota ka re😅 tevha rajgharanyachi abru ny disli.😡

  • @arjunmaind
    @arjunmaind Місяць тому +12

    काय बोलतेय राजे काहीच कळत नाही

    • @rahulphawade7204
      @rahulphawade7204 Місяць тому +3

      गेली २० वर्ष समजत नाही हे स्वयघोषीत राजे काय बोलतात ते😂

  • @mdrehanbagwan323
    @mdrehanbagwan323 Місяць тому +21

    सातारा मध्ये आ,टी पाक्र्र उभारणार होता रेल्वे कोच कारखाना उभारणार होता त्याचे काय झाले फक्त आश्वासन च का समजायच

    • @rahulphawade7204
      @rahulphawade7204 Місяць тому +2

      अगदी बरोबर मुद्दा उपस्थित केला

    • @rahulphawade7204
      @rahulphawade7204 Місяць тому

      सातारा मध्ये आयटी‌पार्क, रेल्वे कारखाना येऊ शकतो, फक्त सातारकरांनी त्या लायकीचा उमेदवार निवडुन आणला पाहिजे.

    • @marathitimes7130
      @marathitimes7130 Місяць тому +1

      श्रीनिवास पाटील ला काय उपडायला निवडून दिलं होतं का 😂

    • @user-ke4oo9wq1x
      @user-ke4oo9wq1x Місяць тому +3

      @@marathitimes7130 मग ह्यांना आधी दिले होते तेव्हा त्यांनी पण उपडले च का?आणि आता ज्या तोऱ्यात आहेत ते उपडायला तयार आहेत असा pn एवढे वर्ष तेच केला आहे... साताऱ्याचे वाटोळे केलाय... कार्यकुत्रे तूझ्या सारखे असेल की झालेच😂😂

    • @marathitimes7130
      @marathitimes7130 Місяць тому

      @@user-ke4oo9wq1x बारामती च्या औरंग्या ने इतकी वर्ष बालेकिल्ला म्हणून म्हणून एवढी तुमची मारली आहे.. तरी पण तुम्ही काय लाळ चाटायची सोडणार नाही.

  • @ganpatgaware8704
    @ganpatgaware8704 Місяць тому +17

    छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज तिकिटासाठी एवढे लाचार नका होऊ

  • @SanjayShinde-hp4tr
    @SanjayShinde-hp4tr Місяць тому +9

    विचारलेल्या प्रश्नांना काही ही उत्तरं?
    प्रश्न बाजूलाच राहतो, भरकटून दुसरीकडं च जातय, महाराज 😂😂

  • @damodharkarale5939
    @damodharkarale5939 Місяць тому +10

    लढा ! आणी पडा़ !! धपकन् .

  • @subhashdhumal2113
    @subhashdhumal2113 Місяць тому +4

    महाराज शेतकर् यासाठी. महाराष्ट्राच्या उज्वल भविष्यासाठी आणि आपली लोकशाही वाचवण्यासाठी आघाडी बरोबर याना राव

  • @karankirtishahi4181
    @karankirtishahi4181 Місяць тому +17

    मी दिल्लीला जाऊन मुजरा करनार पण निवडनुक लढवणारच, वाह रे महाराज आहेत म्हणे

  • @santoshpatil5307
    @santoshpatil5307 Місяць тому +4

    राजे साहेब तुम्ही पहिल्यांदा समाजाच बघायला पाहिजे🙏

  • @annasahebd4069
    @annasahebd4069 Місяць тому +1

    राजे साहेब अशा पध्दतीने आपण विचार मांडले तर नक्की सर्वांच्या मनात प्रेम निर्माण होईल ❤❤

  • @dadasahebkulkarni9840
    @dadasahebkulkarni9840 Місяць тому +11

    तुम्ही. सोतः.कचरा.करून.घेतला

  • @rohitsawant3947
    @rohitsawant3947 Місяць тому +3

    एवढ्या वर्षात सातारमध्ये रोजगाराचा पत्ता नाही....७० टक्के पेक्षा जास्त युवक रोजगारासाठी मुंबई पुणे येथे आहेत....
    मागच्या निवडणूकीवेळी महाराजसाहेब म्हणाले होते की सातारा हॅपनिंग करून टाकतो....अखंड महाराष्ट्राने पराभव पाहिला.....

  • @milindwagde7368
    @milindwagde7368 Місяць тому +5

    Nakki ch padnar

  • @swapnilk2024
    @swapnilk2024 Місяць тому +4

    लोकशाही चा चौथा आधारस्तंभ असलेली पत्रकारिता समाजातील प्रश विचाराचं सोडून फालतू प्रश विचारात आहेत आणि त्याच्या गोष्टी ऐकत आहेत.

  • @user-cs3jj4ym3l
    @user-cs3jj4ym3l Місяць тому +8

    Bjp करुन सोडला 😂😂😂

  • @subhash6066
    @subhash6066 Місяць тому +4

    गावातील १०-१२ पोरं याच्या बरोबर राहून स्वताला खुप मोठ समजतात

  • @pradipjagtap4701
    @pradipjagtap4701 Місяць тому +36

    दारू प्यायल आहे

  • @ojjysworld5186
    @ojjysworld5186 Місяць тому +4

    Sorry maharaj saheb... मान गादीला.. पण मत मात्र पुरोगामी विचारांच्या पवार साहेबांनाच.. सातारा मधे भाजप नाही जिंकू शकत..

    • @yii-zi7nw
      @yii-zi7nw Місяць тому

      Bas zale ata ataparyant NCP la ch mat Kel amhi tyani zata vikas kely sataryacha.

  • @rameshpande6283
    @rameshpande6283 Місяць тому +6

    😂😂कसले राजे आणि कसले काय? स्वतःच्या खिशात कधी हाथ घातला का? करोडो ची माया गोळा करून बसले आहे?😢 आणि तरीही मी खासदार होणार? नायडू येणार? मग मला निधी मिळणार? त्या नंतर मी तुमचे आणि मतदार संघाच्या साठी भले कसे करायचे त्याचा विचार करणार?

    • @rahulphawade7204
      @rahulphawade7204 Місяць тому

      अगदी बरोबर

    • @marathitimes7130
      @marathitimes7130 Місяць тому +1

      अरे भुरट्या तु मोठा दानशूर आहे का.😂

    • @bailgadasharyat7947
      @bailgadasharyat7947 Місяць тому

      800 acer shektkaryana dili ahe tith fukat 😂 tu kuth nidhi gheun basla

  • @prakashjadhav7756
    @prakashjadhav7756 Місяць тому +2

    छत्रपतीचे वारसदार म्हणून त्यांना सातारकराचा आदर आहे पण उदयनराजे सातारकर तुम्हाला साथ देतील का ? हा मोठा प्रश्न आहे ?

  • @rajendrakarande9922
    @rajendrakarande9922 Місяць тому

    राजे पवार साहेब याच्या बरोबर रहा

  • @sonalipawar5293
    @sonalipawar5293 Місяць тому +6

    राजे तुमचा अभिमान आहे आम्हाला दिलखुलास वेक्तीमत्व आहे तुमचे.

  • @dj_IMP
    @dj_IMP Місяць тому +1

    साध्या तुमही राज्यसभावर कायम राहा नक्की पाऊस पडेल मैदान पहात राहा ❤

  • @subhashwalke
    @subhashwalke Місяць тому +2

    खरे तर अश्या राजघराण्यातील लोकाने राजकारणापासून दूर राहावे. मतदानाचा हक्क बजावा पण कुठल्याही पक्षाची जवळीक ठेवायची नाही. ह्यात आपले मान पान शान टिकून रहाते.नाहीतर अशी अवस्था होते. उद्या जरी खासदार झालात तरी तुम्हाला तिकीट मिळवण्यासाठी काय काय करावे लागले?जो बुंदसे गयी वो हौदसे नहीं आती.

  • @vishnunaik1369
    @vishnunaik1369 Місяць тому +1

    Sharad pawar saheb zindabad ❤

  • @Entertainment-ze8lm
    @Entertainment-ze8lm Місяць тому +3

    तिकीट नाही भेटलं ना अजुक😅

  • @dhanajipawar955
    @dhanajipawar955 Місяць тому +1

    Only pawar saheb

  • @jadhavketan5982
    @jadhavketan5982 Місяць тому +5

    Maharaj Tutari ghya.. swabhiman jagwa amcha🙏🚩👍👍😎

    • @marathitimes7130
      @marathitimes7130 Місяць тому +1

      शरद पवार कडे गेलं म्हणजे स्वाभिमान जागा होतो का.. रे लाळ चाट्या

    • @yii-zi7nw
      @yii-zi7nw Місяць тому

      Maharaj tutari ghya Ani jyani tumhala tumhi shivrayanche vanshaj ahat yache purave dya as mhatale tya mva valyasobat jaun apla rajgharanyachi abru ghalva he mhanaych ahe ka tula😅

  • @jeevangharat8601
    @jeevangharat8601 Місяць тому +1

    फक्त शरद पवार साहेब 💪✌️

  • @gamerzkingpratap8058
    @gamerzkingpratap8058 Місяць тому +2

    फक्त तुतारी

  • @user-cv8to8ug9l
    @user-cv8to8ug9l Місяць тому +1

    राजे भाजप सोडा त्यावेळेस मराठ्यांकडून किंमत आहे तुम्हाला

  • @carname7391
    @carname7391 27 днів тому

    एक चांगलं कारण सांगा तुम्ही भाजप मध्ये जाण्याचं,लोक तुम्हाला मत देतील

  • @ramakantpatil9786
    @ramakantpatil9786 Місяць тому +7

    Tv Mediya vale kahi pan vichartat

  • @pratikashoknaykude8702
    @pratikashoknaykude8702 Місяць тому +7

    One and only maharaj Saheb 👑🚩

  • @pikeltevikelagricalcharproduct
    @pikeltevikelagricalcharproduct Місяць тому

    निवडून नाही येणार साहेब

  • @vilasborde5978
    @vilasborde5978 Місяць тому

    राजे तुम्ही काय करता पसंद नाहि हे लोकांना

  • @naushadshaikh9974
    @naushadshaikh9974 Місяць тому

    आता पाऊस पडला किंवा पाडला तरी राजे च खासदार होणार

  • @dipakjadhav786
    @dipakjadhav786 Місяць тому

    90. 90.90

  • @gajanansonwalkar7260
    @gajanansonwalkar7260 Місяць тому +2

    ह्याना बोलता येत नाही, नारायण राणे बरे असे आहे, satarakar करा विचार
    Shignapur dogravar ह्याची नावे पाटी खाजगी property, ह्याना देव mandir चा पैसा सुध्दा sodat नाही म्हनतात राजें
    फक्त 2 chtrapati झाले एक शिवाजी महाराज आणि sambaji महाराज नंतर कुणीच chtrapati झाले नाहीत
    जय शिवाजी महाराज

  • @amarpatil2288
    @amarpatil2288 Місяць тому +24

    पडणार हा साहेब

    • @Vihaanpatil8085
      @Vihaanpatil8085 Місяць тому

      अहो तुमचा बाप संडासात पडला आहे त्याला जाऊन उचला आधी 😂

    • @amolkute7882
      @amolkute7882 Місяць тому +2

      पाडणार साहेब

    • @Vihaanpatil8085
      @Vihaanpatil8085 Місяць тому

      ​@@amolkute7882तुझा बापाला पाडलं 😂

    • @amarpatil2288
      @amarpatil2288 Місяць тому +1

      @@Vihaanpatil8085 तुझा बाप मोदी आहे

  • @user-hm8nk8uo9z
    @user-hm8nk8uo9z Місяць тому +5

    ha padto hy veles sudha

  • @dattatraybhosale9884
    @dattatraybhosale9884 Місяць тому

    राजे माफ करा पण आपण आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांचा नादच करू नकाच,आपण कधीच यशस्वी होणार नाही ,आपणाला राजकारण जभत नाही,आपण निवडून येणार नाहीत

  • @shivajisuryavanshi1094
    @shivajisuryavanshi1094 Місяць тому +1

    राजे...
    कोल्हापूर ची उमेदवारी राजांना स्वतः हून घ्या म्हणून सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी सांगितले. आणि त्या दिल्ली वाल्यांनी तुम्हाला तीन दिवस थांबवले.
    ...... राजे आम्ही जनता गादीला मान देतोय आणि देणारच पण तुम्ही उमेदवारी साठी गेलात... मनाला विचारा जे तुम्ही केले ते बरोबर आहे का❓
    जेव्हा तुम्ही भाजप मध्ये गेलात तेव्हा मला मोठा हार घेऊन शहा वगैरे मंडळी होती तो दिवस आणि उमेदवारीचा दिवस....

  • @samnathkarpe
    @samnathkarpe Місяць тому

    कुस्ती तर होणारच पण पवारांची कुस्ती महाराजांना कळल काय चीज आहे भोसले शब्दात अन पवार शब्दात किती ताकद आहे जय तुतारी

  • @someshkasnale6844
    @someshkasnale6844 Місяць тому

    खूप छान विचार

  • @HariSarde
    @HariSarde Місяць тому +3

    भाजपला मतदान करू नका

  • @sagarbhoite3883
    @sagarbhoite3883 Місяць тому +1

    शरद पवार गटात होते तोपर्यंत डोळे झाकून निवडून येत होते पण म्हणतात ना नीट खावत नाही त्याच जिवंत उदाहरण

  • @narsingsalunkhe1811
    @narsingsalunkhe1811 Місяць тому +1

    बाबा उभे राहीले तर बर होईल अशी अपेक्षा आहे

  • @15aanchal
    @15aanchal Місяць тому +2

    पडनार पुन्हा १०० %

  • @Akashspawar_
    @Akashspawar_ Місяць тому

    बाकी काही असु दया राजे आहेत एकदम दिलदार व्यक्ति ❤

  • @sanjaybenke8336
    @sanjaybenke8336 Місяць тому +10

    गुजराती चोरांच जी हुजुर मुजरेबाज!!

  • @milindharad7892
    @milindharad7892 Місяць тому

    Raje❤

  • @rohanshinde7861
    @rohanshinde7861 Місяць тому

    Respect 🙌

  • @yogeshkubade3628
    @yogeshkubade3628 Місяць тому

    Only 007

  • @laxmanjadhav1338
    @laxmanjadhav1338 Місяць тому

    एक नंबर राजे🎉🎉🎉

  • @bhushanpatil5172
    @bhushanpatil5172 Місяць тому

    Carry on भाऊ

  • @maheshkale5640
    @maheshkale5640 Місяць тому

  • @RajendraBhujbal-ny4vc
    @RajendraBhujbal-ny4vc Місяць тому

    महाराष्ट्रातील शेतकरी रयतेचा राजा छत्रपती श्रीमंत श्री उदयनराजे भोसले ठरवतील की निवडणूक कोणत्या पक्षाकडून लढायची राजे म्हणजे राजे असतात पक्षाने त्यांना विसरायचं मग ते फडणवीस असु किंवा अन्य कुणी असू

  • @naushadshaikh9974
    @naushadshaikh9974 Місяць тому

    KADAK RAJE

  • @sindhujadhawale6176
    @sindhujadhawale6176 Місяць тому +10

    माणूस जिंदादिल आहे मनाचा साफ आहे. कधीच कोणाचे वाईट चिंतले नाही.असा एखादा मनुष्य राजकारण पाहिजे.

  • @vilas-shinde2121
    @vilas-shinde2121 Місяць тому

    मनोज जरांगे पाटील सातारा मधुन उभे राहावेत 💪💪💪

  • @user-xo2ed8dv2p
    @user-xo2ed8dv2p Місяць тому +2

    आमचं काय चुकले पहिले राजे नेमणूक करायचेआता राजे ची नेमणूक पतं
    करू लागले

    • @yii-zi7nw
      @yii-zi7nw Місяць тому

      Bar thik ahe pn pant rajena tr shivrayanche vanshaj aslyache. Purave dya as tr mhanat nhi na 😂

  • @Shreesanjivanimahanada
    @Shreesanjivanimahanada Місяць тому +8

    याला म्हणतात आदर खरच बेधडक आणि सुसंस्कृत नेता आहे महाराज अभिमान आहे आम्हाला पण तुम्ही चुकीच्या पक्षात आहात ❤❤

    • @HV-ng1ei
      @HV-ng1ei Місяць тому +1

      खवचट बोलायच बर वाटत नाही

  • @amolpandharpatte985
    @amolpandharpatte985 Місяць тому

    007

  • @dipakjadhav786
    @dipakjadhav786 Місяць тому

    छ हाच आहे खरां

  • @YouTuber-pl8vh
    @YouTuber-pl8vh Місяць тому +5

    जना जनातं मना मनातं छत्रपती उदयनराजे भोसले 👑 🚩

    • @sharaddhurgude789
      @sharaddhurgude789 Місяць тому +3

      ओनली पवारसाहेब

    • @rahulphawade7204
      @rahulphawade7204 Місяць тому

      फक्त त्याच्या कार्यकर्त्ता च्या मनात आहे जे बाई, बाटली साठी अवतीभोवती चाटायला उभे असतात😂

  • @devidasmasane238
    @devidasmasane238 Місяць тому

    निवडणुकीत पाऊस पडला पाहिजे याचा अर्थ शरद पवार गटाचा उमेदवार लागला पाहिजे…राजेंची इच्छा दिसते आघाडी कडून लढण्याची…

  • @marutikamble1829
    @marutikamble1829 Місяць тому

    उभे रहा...

  • @Mahesh-hc2uo
    @Mahesh-hc2uo Місяць тому

    Udyanraje on Sharad pawar path

  • @asifpate2094
    @asifpate2094 Місяць тому

    महाराज महाराज❤❤❤आदर कायम फक्त शरद पवारांना सात द्यावि

  • @vibhavgadkari620
    @vibhavgadkari620 22 дні тому

    महाराज सातारा मागसलेला का आहे attaparyaant

  • @againstthestream2860
    @againstthestream2860 Місяць тому

    छत्रपतींचा जिवलग मित्र युनूस ❤️❤️💯💯 मानल राजे , फक्त पक्ष चुकीचा निवडलात राज 😔

  • @shi8112
    @shi8112 Місяць тому

    मी निवडणूक लढणार आणि मागील वेळी पेक्षा जास्त मतांनी पडणार...

  • @roshanbhosale1078
    @roshanbhosale1078 Місяць тому +1

    अपक्ष उभे रहा

  • @pratikashoknaykude8702
    @pratikashoknaykude8702 Місяць тому +4

    Only Maharaj saheb 🚩👑

  • @MdgausQurehj
    @MdgausQurehj Місяць тому +3

    साहेब,तुमि,चागले,शरद,पवार,बरोबर,होते,तुमाला,भजप,वाले,मति,पदाचा,लालच,दीवुन,तुमचा,राज कार्न,सपोले,साहेब,तुमचा,साठी,अनि, महाराष्ट्र,साठी,फक्त,अनि, फक्त,शरद,पवार,साहेबा नेच,एतेयास,घडुसकता,

  • @anandjadhav8119
    @anandjadhav8119 Місяць тому

    कायम मद्यधुंद अवस्थेत असणारा राजकारणी

  • @sunilkadamvlog5439
    @sunilkadamvlog5439 Місяць тому

    छत्रपती...❤

  • @RahulChavhan-ws7bi
    @RahulChavhan-ws7bi Місяць тому

    मी काही पवार विरोधक नाही भाजप समर्थकही नाही परंतु भारतीय जनता पक्षाचे सरकार केंद्रात आल्यापासून देशामध्ये एकही बॉम्बस्फोट नाही त्यामुळे मी भाजपला मतदान करणार