काकांनी कातळजमीनीत पिकवल्या फळभाज्या ।

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 гру 2024

КОМЕНТАРІ • 653

  • @jaysingrane9850
    @jaysingrane9850 4 роки тому +17

    खूपच मेहनत घेतली आहे चव्हाण उभयतांनी.देव त्यांच्या ‌प्रयत्नांना भरभरून यश देवो.आपण माहिती संकलित करून प्रस्तावित केली त्याबद्दल धन्यवाद.

    • @udaybagwe8890
      @udaybagwe8890 4 роки тому

      खरेच, उघड्या डोळ्यांनी पाहिले,ह्या वयात आजही मेहनत ही उभयते करतात,हे पाहुन त्यांचा अभिमान वाटतो,आपल्या प्रमाणे माझ्याकडून त्यांना शुभेच्छा,

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 роки тому

      Thank you so much 😊

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 роки тому

      Thank you so much 😊

  • @ashwiniparkarchury9796
    @ashwiniparkarchury9796 4 роки тому +4

    मस्तच... भारीच.. असा बघण्यासारखे शिकण्यासारखे आहे. अश्या दुर्मिळ गोष्टी बघायला मिळाले. त्या काकांना salute 🙋

  • @vrushaliindulkar9076
    @vrushaliindulkar9076 4 роки тому +5

    कातळासारख्या ठिकाणी भाज्या करणे सोपे नाही. आज ह्या वयातही किती कष्ट करतात. उत्तम चव्हाण भाऊंना सलाम.आणि सेन्द्रीय शेती करतात त्या साठी त्यांच खूप कौतुक.

  • @pramodmether6891
    @pramodmether6891 4 роки тому +2

    चव्हाण उभयताना प्रणामं . खूप छान . तरुण मुलांनी ह्यापासून प्रेरणा घ्यावी

  • @nirmalacolaco8015
    @nirmalacolaco8015 4 роки тому +2

    कोकणच्या शेतर्‍याला माझा सलाम.कातळ जमिनीवर पीक काढता काढता त्यांची कातडी कशी जळते ते त्यांनाच माहित.
    खूप छान माहिती मिळाली.एखादा सिनेमा पहाण्यापेक्षा असे कोकणचे नजरेत भरणारे सौंदर्य पाहिले की रक्त शुध्द होत असल्या सारखे वाटते.
    भाऊ तुमचे खास आभार.छान विडीओ शेअर केला तुम्ही.आम्ही कोकण कोकण असे बोलतो पण कोकणचे खरे सौंदर्य त्या लोंकांनी मेहनत करून जतन करून ठेवले आहे.
    खरोखर कोकणचा शेतकरी हाडाचा माणूस....
    आणि हो तुमचे प्रश्न विचारण्याचे आणि माहिती जाणून घेण्याचे कौशल्य छानच!
    आणि काकडी जरा स्वच्छ धुवून मगच खा....ताजी आणि पहिलीच काकडी तुम्हाला मिळाली.ताजी काकडी पाहून कोणाची आकडी पळणार नाही????.असो.god bless you and all konkan people

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 роки тому

      Khup chan watla wachun ... thanks for your support n kind words
      Thank you so much 😊

  • @avinashthakur9237
    @avinashthakur9237 4 роки тому +3

    विडीओ खूपच छान ! कातऴजमिनीत भाज्या पीकवणारया दूरदर्शी शेतकरयाला सलाम!

  • @sachinkeluskar2751
    @sachinkeluskar2751 4 роки тому +3

    तरुण मंडळीनी लक्ष द्यावे,
    मेहनतीस पर्याय नाही. काताळात बाग फुलवली आहे. 🙏
    चव्हाण साहेब 🙏🙏

  • @narahariangane2496
    @narahariangane2496 4 роки тому +66

    कोकणात आठवडा बाजारपेठेत गाववाले फळभाजी घेऊन बसतत त्यांच्याकडे जास्त तोलमोल करू नका.
    तुमच्या सांगण्यानुसार 10 ते 12 वर्षे भाजी घेत आहेत ती पण कातळ दगडात, त्यांच्या मेहनतीला दंडवत 🙏

    • @RekhaNarwane
      @RekhaNarwane 4 роки тому +2

      Areeeee wah kakaji khup chhan kam kelay, khup khup dhanywaad,.mala khup aawdalay. Pahilyanda baghtilay, mi jamin ghete thikade mala tumchi saglyanchi help lagel .rs bhetnar, video banwnar la thank you, Jamin karita call karu shakta 8149013562 kuthe changli asel tar saanga

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 роки тому

      Thank you so much 😊

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 роки тому

      😊

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 роки тому

      Thank you 😊

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 роки тому

      Thank you 😊

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 4 роки тому +6

    मित्रा कातळावर शेंद्रीय पद्धतींनी आणि पारंपारीक पद्धतींनी केलेली भाजीची शेती याची तू उत्तम आणि खूप महत्वाची माहिती दिलीस . हा एपिसोड बघून छान वाटलं

  • @sunilkesarkar9723
    @sunilkesarkar9723 4 роки тому +4

    श्री चव्हाण यांना नमस्कार .तसंच आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात चव्हाणा सारखे बरेच शेतकरी असतील यांची तु माहिती घेऊन आमच्या पर्यंत आणतोस याबद्दल तुझे खुप खुप आभार मानतो .मित्रा तु ग्रेट आहेस .

  • @pramodchavan1424
    @pramodchavan1424 4 роки тому +11

    कोकणात लपलेलं खरं सोनं तूच दाखवू शकतोस.. तुझ्या कामाचं कौतुक करावे तेवढे थोडच आहे.. तुला माझ्या खूप खूप शुभेच्छा.. !!

  • @sakharamthakur4151
    @sakharamthakur4151 4 роки тому +2

    सलाम त्या काकांच्या मेहनतीला
    आणि तुम्ही चांगली माहीती आमच्या पर्यत पोचवली त्या बद्दल तुमचे धन्यवाद 🖒

  • @sharaddalvi13
    @sharaddalvi13 4 роки тому +4

    मेहनत आणि ईच्छा शक्ती असेल तर कोणतच काम अशक्य नाही याचे हे उत्तम उदाहरण आहे

  • @ravindraraut013
    @ravindraraut013 4 роки тому +3

    कोकणातील शेतकरी आहे. गळ्याला फास लावून घेत नाही. सलाम शैतकरी चव्हाण काकांना.

  • @shrikrishnatalashilkar2456
    @shrikrishnatalashilkar2456 4 роки тому +2

    कोकणची माती आणि कातळावरची शेती. सलाम त्या मेहनतीला तसेच ते व्हिडीओद्वारे सर्वांसमोर मांडणाऱ्या आपल्याला.

  • @dmahesh5973
    @dmahesh5973 4 роки тому +1

    दादा छान वीडियो
    कोकणी माणूस चीवट, प्रामाणिक व प्रचंड मेहनत करणारा असतो.
    मोडेन पन लाचारी करणार नाही.
    आत्ताच्या पीढ़ी ने यांच्याकडून काहीतरी शिकाव व कोकणात व्यावसायीक बनून कोकणाचा विकास करावा

  • @shobhabagwe9876
    @shobhabagwe9876 4 роки тому +6

    खुप छान माहिती दिली. कोकणातील अशा चांगल्या गोष्टी लोकांना दाखवता. धन्यवाद 🙏

  • @udaybagwe8890
    @udaybagwe8890 4 роки тому +3

    ह्या थोर मंडळी ना ,आम्हा सर्व कोकणातील तरुण मंडळीकडून लाख लाख मानाचा मुजरा आणि सलाम,त्यांना भरपूर आयुष्य लाभो,ही ईश्वर चरणी प्रार्थना,

  • @ajitkolgaonkar2473
    @ajitkolgaonkar2473 4 роки тому +1

    छान व्हिडीओ कोकणातील छान छान गोष्टी लोकांपर्यंत पोहचवता छान चँनल सुंदर कोकण

  • @umeshkaralkar597
    @umeshkaralkar597 4 роки тому +4

    प्रयत्ने वाळुचे कण ,रगडिता तेलहि गळे.
    चव्हाण काकांना सलाम.
    💐💐💐
    खैदा कातवड जेथे पुर्ण कातळ आहे तिथे ते भर उन्हाळ्यात भाजीपाला पिकवतात.

  • @rajeshbhamare7191
    @rajeshbhamare7191 4 роки тому +2

    V innovative real rural ideas by Shri chavan . Thanks&Salute to their work. Dr. Rajesh Bhamare

  • @अनंतबर्डे-ल4ख
    @अनंतबर्डे-ल4ख 4 роки тому +2

    एक नंबर भिडू आणि चव्हाण काकांच्या जिद्दीला आणि मेहनतीला सलाम.

  • @shubhangizunjarrao8698
    @shubhangizunjarrao8698 4 роки тому +1

    खूप छान फळभाजी लागवड काका.‌प्रशंसनीय काम. काकांच्या मेहनतीला योग्य मोलभाव मिळावा.

  • @जयजाधव-ध5ङ
    @जयजाधव-ध5ङ 4 роки тому +13

    कोकणात पण फळभाज्या लागवड 😊
    खूपच छान 👍👌👌👌

  • @kailasdhamdhere9515
    @kailasdhamdhere9515 4 роки тому +1

    पारंपरिक बियाणे पासून उत्तम भाजीपाल्याची लागवड म्हणजे जैविक शेती त्यासाठी काका व काकूंचे खूप खूप कष्ट ,मेहनत सलाम या काका,काकूंना . आपण सर्वांनी भाजीपाला विकत घेताना किंमत करू नका करण हा भाजीपाला विषमुक्त आहे.धन्यवाद काकाकाकू व आमच्या पर्यंत महिती पोहचवली त्या साहेबांना .सर्वांना नमस्कार .

  • @nl2529
    @nl2529 4 роки тому +1

    खुपचं छान माहिती मिळाली आणि उत्तम काकांच्या मेहनतीला सलाम

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 4 роки тому +2

    मेहनतीच्या फळभाज्या मानसिक समाधान देवुन मन ताजेतवाने ठेवतात. जय कोकण जय शेतकरी

  • @vishalkadam1402
    @vishalkadam1402 4 роки тому +8

    Babana manapasun khup khup shubheechya aani tyanchya mehantila salam

  • @priyankvast7407
    @priyankvast7407 4 роки тому +1

    एक नंबर, उत्कृष्ट असा , खूप माहिती देनारा व्हिडिओ. धनयवाद

  • @pranjalisaigaonkar6533
    @pranjalisaigaonkar6533 4 роки тому +1

    खूप खूप धन्यवाद अशी उपयुक्त माहिती दिल्याबद्दल

  • @sampadabhatwadekar2387
    @sampadabhatwadekar2387 4 роки тому

    आम्ही मुणग्याला जाताना बघतलीय हि बाग काकांच्या कष्टाला सलाम .आणि तुम्ही हे व्हिडीओ द्वारे सगळ्या ना दाखवलं खुप छान काम केलत .

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 2 роки тому +1

    ललित खुपच छान विडिओ कोकणातील माणूस कष्टकरी वर्गातील काका काकी यांना धन्यवाद तरूण पिढीने बोध घेणे आवश्यक आहे ललित खुप छान👏✊👍 विडिओ बघायला आवडेल गणपती बाप्पा मोरया देव बरे करो जय महाराष्ट्र

  • @usnaik4u
    @usnaik4u 4 роки тому +16

    छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. कातवड
    चा पुढे घुमडे हे गाव माझ आजोळ आहे. तिथे घुमडाई देवी च मंदिर आणि आजूबाजूचा परिसर हे पावसात खरच बघण्यासारखं असतं..

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 роки тому +2

      Ho khup chan aahe.... aple mitra aahet tithe barech. Ek vlog banwuya tithla

    • @yogeshangane654
      @yogeshangane654 4 роки тому

      @@MalvaniLife प्लिज नक्की बनव खूप उसुक्ता आहे...

  • @yogeshangane654
    @yogeshangane654 4 роки тому +3

    मेहनत केल्यावर आपल्या कोकणात पण सगळं काही होऊ शक्त.. त्या काकांना मनापासून एक सॅल्यूट आणि तुला पण छान माहिती दिल्याबद्दल 👍👍👌👌👌😚😚

  • @ashishpatil7961
    @ashishpatil7961 4 роки тому +1

    खूप मस्त वाटली भाज्यांची शेतीची व्हिडीओ पाहून खरच शेतकरी काका आणि काकी खूप मेहनती आहे त्यांना मनापासून सलाम आहे

  • @vilaskhaire3617
    @vilaskhaire3617 4 роки тому

    कातळ जमीन असुन देखील एवढी मेहनत घेऊन फळ भाज्या ऊगवण आणि एवढ्या वयात खरच चव्हाण ऊभयंताच मनापासून कौतुक आणि तुझ्या कडून अशाच माहिती प्र त विडिओ ची अपेक्षा असते

  • @shekharshinde7196
    @shekharshinde7196 4 роки тому

    तुमच्या व्हिडिओं पैकी एक सर्वोत्तम माहितीपूर्ण व्हिडिओ अशी मी याची गणना करतो. कोकणातील बराचसा भाग कातळाचा आहे त्यामुळे एखादा उत्तम चव्हाणांसारखा एक मेहनती शेतकरी काय कमाल घडवून आणू शकतो हे कोकणी तरुणांना, जे तुटपुंज्या नोकरीसाठी मुंबई पुणे सारख्या शहरांकडे धाव घेतात, आदर्शवत आहे. तसेच याचे अनुकरण विस्तृत प्रमाणात झाल्यास कोकणचा कायापालट घडवण्यासाठी हातभारच लागेल यात शंका नाही. त्या चव्हाण उभयतांस माझा सलाम. आणि अर्थातच आपणही कौतुकास पात्र आहात. हा व्हिडीओ कोकणी माणसांत जास्तीत जास्त शेअर होणं गरजेचं आहे. धन्यवाद.

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 роки тому

      Thank you so much 😊
      Thanks for your kind words

  • @sanjivnivatkar
    @sanjivnivatkar 4 роки тому +1

    खूप छान माहिती आणि खरंच खूपच मेहेनत कातळ जमिनी मध्ये एवढी पिके घेतली त्यांनी , त्यांच्या या मेहेनतीला आमचा सलाम , तुमच्यामुळे आम्हाला ही माहिती मिळाली तुम्हाला ही खूप खूप धन्यवाद , असेच छान छान व्हिडिओ आम्हाला तुमच्या कडून पाहायला मिळोत हीच सदिच्छा " देव बरे करो"

  • @balkrishnasawant452
    @balkrishnasawant452 4 роки тому +1

    कोकणात अश्या प्रकारे भाज्या पिकवल्या जाऊ शकतात हे तुज़्या video मुळे समजले....चव्हाण काका काकी ना तर सलाम... ते शेन्द्रीय खतावर शेती करतात... ते ही कातळ वर... गरज आहे ती आपल्या भाव-बंदानी ऐक मेकान सहयोग देऊन... प्रगति करण्याची..

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 роки тому

      Thank you so much 😊
      Thanks for your support and kind words

  • @rekhar.g.5992
    @rekhar.g.5992 4 роки тому +2

    Hardworking farmers ..and their families..very inspiring kokan people.

  • @pravinsawant6993
    @pravinsawant6993 4 роки тому +2

    Hats off to the couple for their dedication and the efforts they are taking for production of various vegetables through natural source.

  • @rameshsawant5059
    @rameshsawant5059 4 роки тому

    नमस्कार,
    खूपच उपयुक्त आणि महत्वाची अशी माहिती. तुमचे संशोधनं फार उत्कृष्ट आहे.आशीचाई जगदंबा तुम्हास यश देवो आणि......... देव बरे करो.

  • @raghuvirchipkar3949
    @raghuvirchipkar3949 4 роки тому +4

    मेहनत करतस यार तू. दिसता आमका. नरूकाकापण भारी. चव्हाण काकाकाकींचीतर बातच वेगळी हा यार. आपल्या भागात अशे शेतकरी बघून बरा वाटता देव बरे करो.

  • @arun.jathar
    @arun.jathar 4 роки тому

    Khup chan vatal baghun natural resources of growing vegetables

  • @ashokshetty9660
    @ashokshetty9660 4 роки тому +2

    Really beautiful veggies. I salute every farmer who works so hard and feed all of us. It is drizzling and the climate looks beautiful before the monsoon.

  • @rakeshpatkar7851
    @rakeshpatkar7851 4 роки тому +2

    छान माहिती दीली आमचं कातळ असलेल्या मुळे मी थोडी. टपात थोडी जमीनीवर भाजी केली एक आवड म्हणुन तुझ्या मुळे कातळ वर भाजी करायची आयडिया मिळाली धन्यवाद भाऊ

  • @adityatambe2464
    @adityatambe2464 4 роки тому +3

    Lucky Dada Ha video kharach khup chhan aahe. &
    Mr.Uttam babanchya ya mehanatila Agdi manapasun Salam.

  • @basicsofindianclassicalmus2337
    @basicsofindianclassicalmus2337 4 роки тому +1

    आतापर्यंतचा सर्वांत सुंदर video.... तुमचे सगळे videos खुप माहितीपूर्ण असतात....मी पण मालवणची आहे....खुप धन्यवाद तुम्हाला आणि शेतकरी काकांना

  • @manalidate5146
    @manalidate5146 4 роки тому +1

    Chaan mahiti. Kokani manus farach mehenati. Manapasun Salute

  • @maheshdandekar5757
    @maheshdandekar5757 4 роки тому +1

    खूपच सुंदर शेती. आणि छान माहिती दिली Nice vedio .

  • @minoohelen4177
    @minoohelen4177 4 роки тому +2

    Enjoyed to know about farming and our hard working Farmers...Big Salute 🙏

  • @श्रीचंद्रकांतलोखंडे

    खूपच सुंदर माझो कोकण चो बळीराजा भले बहाद्दर शेतकरी राजा साठी साष्टांग प्रणाम श्री चव्हाण यांना स्थानिक कृषी अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली शेती विषयक आधुनिक योजनांचा फायदा होईल असे बघा (त्यांचे कष्टाला तोड नाही) खूपच मदत होइल

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 роки тому

      Nakkich dada
      Thank you so much 😊

  • @rajendrabobade3776
    @rajendrabobade3776 4 роки тому

    खूप छान व्हिडिओ..
    मालवणला फिरायला आम्ही दरवर्षी येतो. तिकडे आलो की चव्हाण काकांची शेती आवर्जून बघू. खूप छान माळरानावर नंदनवन फुलवले आहे त्यांचे खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा..!
    राजेंद्र बोबडे, सातारा.

  • @MahadevBandkar
    @MahadevBandkar 4 роки тому

    खूप मस्त व छान माहिती दिली आहे बंधू असेच माहिती पूर्ण व्हिडिओ काटावे ज्यामुळे कोकणात ज्याची छोठी जमीन आहे त्याना प्रेरणा मिळेल .व तुझ्या व्हिडिओ मध्ये तु जी काही माहिती सागतोस त्यामुळे तुझा नवीन व्हिडिओ कधी येणार याची मी वाट पहात असतो.असेच माहिती पूर्ण व्हिडीओ तुझ्या कडुन तयार व्हावे ही शुभेच्छा. व काताळावर सुध्दा भाजीपाला करून दाखवलेल्या काकाना माझा सलाम.

  • @tanujajoshi1661
    @tanujajoshi1661 4 роки тому +1

    या माहिती बद्दल खुप खुप धन्यवाद खरा जगाचा पोशिंदा नमन🙏

  • @sanjaysapte2794
    @sanjaysapte2794 4 роки тому

    शेतकरी श्री.उत्तम चव्हाण व त्यांची बायको यानी या वयात कातळ जमनीवर जी पिके घेतली आहेत त्या बद्दल खरच खुप खुप आभार त्याना दीर्घ आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना त्यांच्या कडुन शिकण्यासारख खुप आहे

  • @Ash-no3vz
    @Ash-no3vz 4 роки тому +1

    love these hard-working farmers & really a nice video giving a lot of information...

  • @manoharbhagne5601
    @manoharbhagne5601 4 роки тому +4

    खुप छान लागवड केली आहे..✌️👍

  • @swativsawant3914
    @swativsawant3914 4 роки тому +3

    खूप छान...
    उपयुक्त माहिती सांगितल्या बद्दल तुमचे धन्यवाद👌👌👍

  • @beenaloveskrushna8349
    @beenaloveskrushna8349 4 роки тому +2

    👍 Big Thumbs up for Katvad Hard working farmer kaka...आम्हाला कातवडच्या काकांकडुन कातळावरील शेतीची माहिती मिळाली त्याबद्दल धन्यवाद आणि काकांना-काकू-त्यांच्या कुटुबांला मनापासुन हार्दिक शुभेच्छा💐

  • @tanujamodak6003
    @tanujamodak6003 4 роки тому +1

    खुप छान vlog आहे हा. . मेहनत करण्याची जिद्द असेल तर काहीच अशक्य नाही. काका काकींचे खूप खूप आभार.जुन्या पिढी कडून खूप काही शिकण्यासारखे आहे. 🙏👌

  • @shreepadkale5499
    @shreepadkale5499 4 роки тому +1

    सुंदर वीडियो, उत्तमकाका व काकीना त्यांच्या कष्टा साठी सलाम! माझ्या माहिती प्रमाणे कातळा मधे आंबा पण भारी येतो, फळ मध्यम आकाराचे असते पण चव खास असते.
    तुमच्या सर्व वेडियो मधला मोन्ताज खूप छान आहे, 👍 👌💐

  • @hrutujakambli7397
    @hrutujakambli7397 4 роки тому +2

    अप्रतिम व्हिडिओ बनवला आहे दादा..
    मातीतून मोती तयार करण्याची कला चव्हाण काका आणि काकी कडे आहे ..खूप खूप शुभेच्छा आमच्या कडून

  • @Rajeshyadav-ps9jl
    @Rajeshyadav-ps9jl 4 роки тому

    खूप छान आहे हा तरुण पिढीला प्रेरणा
    देणारा व्हिडियो आहे

  • @dastageermulla430
    @dastageermulla430 4 роки тому +3

    Very useful for farmers brothers big thumbs up bro keep it up n tc in raini whether

  • @satishparab8412
    @satishparab8412 4 роки тому +1

    Ateeshay sunder maheeti deelass bhavashi..... mazya koknaatlo haadacho shetkari 🖒🖒

  • @hareshwarhindlekar1548
    @hareshwarhindlekar1548 4 роки тому +2

    ह्या वयात एवढी मेहनत घेतायत दंडवत काकांना🙏

  • @amitprabhu2090
    @amitprabhu2090 4 роки тому +1

    खूप उत्कृष्ट माहिती दिलीस...धन्यवाद🙏😊

  • @pintyadada1378
    @pintyadada1378 4 роки тому +1

    Hats off to spirit of mr Keshav Narayan Chavhan nice and informative video to all kokan people who have land in kokan .also inspirational as well as one of the best teaching lesson to Yonge genaration best of luck

  • @padminirandive1140
    @padminirandive1140 4 роки тому

    Khup mast chaan video shetkari maman chi kamal aahe

  • @rachanaghadi2122
    @rachanaghadi2122 4 роки тому +3

    Mast vlog ..very informative....asech vlog karat raha dada .nd stay safe cyclone yenyache chances ahet malvan la .

  • @raghavendrashelke8449
    @raghavendrashelke8449 4 роки тому +1

    Really appreciate the info you sharing.. double thumbs up

  • @shubhadesai3216
    @shubhadesai3216 3 роки тому

    गाव आठवले रे लक्ष्मीकांत.
    फारच सुंदर.

  • @minaltawate1577
    @minaltawate1577 4 роки тому +3

    खुप मेहनत.. आणि Nice Execution.. Big Thumbs UP👍

  • @yashpaltalgaonkar6748
    @yashpaltalgaonkar6748 4 роки тому +1

    Ek no. Chavan kaka . Mast vatla baghun. Tumchi mehenat bhaarich. Shevati malvani to Malvani.
    Swarg fulavlaat katalaavar. Mast

  • @wrestletalkindia4768
    @wrestletalkindia4768 4 роки тому +1

    Hats off to this man... Beautiful video lucky..keep showing us variety!!

  • @rajeshkuli6419
    @rajeshkuli6419 4 роки тому +4

    Mumbait rahun lahan lahan goshinsathi frastrat honarya lokana aayushya kiti kathin ani khadtar asu shakat yachi kalpanach nahi aahe
    Kalya katlavar fakta panich nahi tar swatacha ghamane ani raktane geli 30 varsha sheti karnyarya hya kaka kakuna salam 🙏🙏
    Really good work Lucky👍🏻👍🏻

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 роки тому

      Thank you so much 😊
      Thanks for your kind words

  • @ArunGM
    @ArunGM 4 роки тому +2

    हे चव्हाण सर आणि पत्नी आदर्श शेतकरी कुटुंब आहे. हे पीक माकड, गाई गुरं, कीड, पाखरांच्या पासून रक्षण कसं करतात ते सांगितलं असतं तर आणखीन तीही माहिती मिळाली असती. आपले विडोओ खूप माहिती पूर्ण असतात.

  • @traveltimeplease4859
    @traveltimeplease4859 4 роки тому

    कातळावर फुलवलेलं नंदनवन. Too good. Awesome video. देव बरे करो.

  • @Whimsywrap
    @Whimsywrap 4 роки тому +7

    Salam tya kakana ki tyani yevdhi changali sheti karat ahet 👍👍👍👍👍

  • @anilparab3822
    @anilparab3822 4 роки тому +1

    छान माहीती दिलीत आभारी आहोत

  • @bluecore_YT
    @bluecore_YT 4 роки тому +1

    La jawab vdo atishay mahitipurna VDO

  • @jaywantdhumale6820
    @jaywantdhumale6820 4 роки тому +1

    Khup chan mahiti , Nice video.

  • @wild_river_fishing_and_cooking
    @wild_river_fishing_and_cooking 4 роки тому +1

    Dal bhaji badhal chhan mahiti dili tya baddhal abhari ahe.. malwani life best ever and forever

  • @TreatsNTravelsByJaaiPawar
    @TreatsNTravelsByJaaiPawar 4 роки тому +1

    Khup chan kam kartoy lucky.... Ek number !!!

  • @vaibhavsalvi8410
    @vaibhavsalvi8410 4 роки тому

    khoop karnya sarkha ahe Kokanat... navi pidhi akarshit hot ahe koknat.. keep it up bro... waiting for more such videos from the Heaven on the Earth (The Kokan)....

  • @chandrasuvarna5005
    @chandrasuvarna5005 4 роки тому +1

    Bahut accha video banaya hai bhai .hariyali dekh k bahut accha laga.dhanyavad.

  • @vishalhaldankarhaldankar
    @vishalhaldankarhaldankar 4 роки тому +1

    Thanku baba khup mast chan sheti kart ahet 🙏👌 dev bare karo🙏 Thanks malvani life

  • @adititendolkar5061
    @adititendolkar5061 4 роки тому +1

    Khup khup mehanat ghetayat he kaka kaki....hatsoff

  • @deepakkadam973
    @deepakkadam973 4 роки тому +1

    Khup Chan Baghul Man Prasann Jhale Kaka Kakina Khup Khup Subhechya Video Chan Banvalat 👍👌👏☝️

  • @devanganatawde2249
    @devanganatawde2249 4 роки тому +1

    Sundar video , tumhi yethe paryatakanna eco tourism sathi pan nevu shakata , bagh / mala atishay clean /nirmal aahe .Pahun manala khup aanand milala

  • @pankupujare734
    @pankupujare734 4 роки тому +1

    खूप छान माहिती आहे 👍👍👍

  • @pravinsawant6715
    @pravinsawant6715 4 роки тому +1

    Lucky
    You are doing great job
    Asech mahiti det ja

  • @shirishkambli242
    @shirishkambli242 4 роки тому +1

    चव्हाण उभयतांस सलाम. त्यांच्या मेहनीतीचे फळ त्यांना मिळो.

  • @suhaskambli2094
    @suhaskambli2094 4 роки тому +1

    अतिशय सुंदर माहिती मिळाली. पहिल्या पाऊसाच आनंद घ्या.

  • @surekhamandke722
    @surekhamandke722 4 роки тому +2

    खूप, खूप सुंदर 🙏🌷🌷

  • @chanchalakambli3886
    @chanchalakambli3886 4 роки тому

    छान माहिती दिली. धन्यवाद.

  • @TheDexters001
    @TheDexters001 4 роки тому +3

    Beautifully Explained, this is called real education. Thanx to all of you. Also would like to mention that you replying to all comments is commendable. Keep up the good work. Lots of Respect 🙏🙏🙏

  • @vforvijay8105
    @vforvijay8105 4 роки тому

    खूप छान तुमचा कडून काही तरी नविन बगायला मिळते येवठया पावसात हि तुम्ही विडिओ बनता. धन्यवाद.

    • @shardakambli1063
      @shardakambli1063 4 роки тому

      Lucky, aaplya gaavat 3 months paani nasta, Tyasathi Kahi upayyojna karta yetil ka.
      Saglya gaavatlya lokanche paanyasathi haal hotat, tyavar kahi guidelines aahet ka

  • @nadeemborkar6894
    @nadeemborkar6894 4 роки тому +1

    Very nice Information & salute to Kaka ,Kaki👌
    Thanks dear🙏