दादा कोकम आणि उत्पादन वरील video खरच छान माहिती मिळाली... नवतरुणांना प्रेरणादाई.खुपदा वाटते शहरातील दग दगी पासून दूर कोकणात राहून development करावी....
Thanks for such a informative video... खरच फारचं मेहनतीचे काम आहे, त्यामुळे त्याची किंमत ही रास्त आहे.. तसेच एक चांगला रोजगार निर्मितीचा व्यवसाय होऊ शकतो..खरच स्थायिक महिलां वा युवक यात लक्ष घालून या सारखे आणीही व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करू शकतात. आणि याचे मार्केटिंग already लकीने केलेच आहे. त्यामुळे याला चांगली मागणी मिळू शकते. असेच विडिओ बनवून आपण आपल्या गावाची एक समाजसेवा करत आहात.. आमच्या सारख्या मुंबईतील स्थाईक कुटुंबातील आमच्या नव्या पिढीला सुद्धा याची माहिती या विडिओ मार्फत होते. देव बरे करो.. असेच विडिओ बनवत राहा..देवी भद्रकाली आपल्या पाठीशी राहो..👍
वेंगुर्ल्यात अमच्या लहानपणी आम्ही लाकडी डोण्यात करत असो... thanks for doing such a wonderful video....Loved those फणस...in the background. ❤️ From USA.
नमस्कार व्हीडीओ खूप छान केला सरबत ची रेसिपी perfect आहे आम्ही ओवळीये (ता. मालवण) आमच्या कडे कोकम करण्याची थोडी वेगळी पद्धत आम्ही रतांबे फोडल्यावर त्या च्या बियांमधे मिठ घालुन मळतात व टोपलीत निथळत ठेवतात.पहिल्या दिवशी साल अशीच सुकवतात संध्याकाळी काढून आगळात घालतात असे चार दिवस करतात .पण कोकम छान रसदार होतात. तुम्ही 3 दिवस अशीच सुकवता जरा वेगळं वाटलं. बाकी सर्व प्रोसेस सुंदर.
Bahut accha video hai bhai mai mumbai me rethi hu.amare gao karnatak udupi hai.amare ya bi kokam otha hai.lekin konkan ka kokam bahut famoush hai.nice.
Tushar Mestry. Hea lockdown madhe, amche gharat 3 ek literche can sample ani please be noted that kokam is a health drink of the kokan region and is better than rum, whisky and brandy, Cheers keep smiling, stay safe and stay healthy 🙌🌷🌷
खुप छान आणि माहितीपूर्ण विडिओ. ह्यापूर्वी कधीच माहिती नव्हतं कोकम/आगळ/कोकम सरबत कसं बनवलं जातं. खूप मेहनतीचं काम आहे. नक्कीच अश्याप्रकारे रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. विडिओ करून शेयर केल्याबद्दल, आणि प्रॉडक्ट्स बनवून दाखवल्याबद्दल (प्रकाशदादा आणि परिवार यांचं ) खुप खुप धन्यवाद! देव बरे करो _/\_ :)
कोकम बनवने खूप मेहनतीचे काम आहे कारण मी स्वतः हे काम माझ्या घरी सद्ध्या करत आहे. सकाळी जाऊन झाडावर चढून ते काढणे मग वेचने गोळाकरून घरी आणने मग ते फोडने नंतर बिया,सिल,आगळ वेगवेगळा करणे,सुकवने अशाप्रकारे खूप मेहनत आहे कोकम तयार व्हायला पूर्ण दिवस जा
लकि दादा तुजे खूप छान व्हिडिओ असतात कालवा शिंपले खेकडे मासे दादा मी पण (धाऊलवल्ली नाटे) रत्नागिरी चा आहे... आम्ही कोकमाला आंब्याचे फुट लावतो.... दादा असे व्हिडिओ तु अजुन बनवत जा मे महिन्यात आम्हीपण गावी येऊन अशीच मजा करतो... थँक्स दादा अशेच नवीन व्हिडिओ बनवत जा बघून खूप छान वाटतं.. आणि आता करोना आहे तर तुम्ही सर्वांनी तुमची काळजी घ्या... धन्यवाद
फार सुंदर, किती कष्ट पडतात ते आज समजले.
प्रकाश दादा आणि प्रिया वहिनी ना खुपच धन्यवाद. फारच छान सगळी प्रोसिजर दाखवलीत. दादा फारच सुंदर विडीयो बनवला तुला हि धन्यवाद.
कोकम तसेच इतर गोष्टी बनवायला खुपच मेहनत घ्यावी लागते, तसा भावही भेटायला हवा. खूप छान माहिती.
अतिशय महत्त्वाची माहिती प्रात्याक्षिकासाहित सोप्पी करून त्याचे सादरीकरण. कोकणचे वैभव पहायचा सुवर्ण योग.👌👍
खुपच उपयुक्त माहिती. आणि खूप छान पद्धतीने समजावून सांगितले. धन्यवाद
धन्यवाद ताई
तुझ्या बरोबर कोकणात फिरून आलो असे वाटले दमदार विडिओ 😊😊😊👌👌❤️❤️
बरीच वर्षेनी कोकमाचे झाड बघतेय. आम्ही पण कोकमं करायचो.धन्यवाद गावची खूप आठवण आली.
Chan mahiti milali agdi savistar..mast ...he sagl mahit pan nhavte...chan prastuti ..aabhar...
Thank you so much 😊
खूप छान माहिती दिली । सरपंच ताईंचे खूप खूप आभार ।
Thank you so much 😊
खूप खूप छान माहिती दिली धन्यवाद आणि एक नाहीत चार produ शिकायला मिळाले पुन्हा एकदा धन्यवाद
उपयुक्त माहिती बद्दल धन्यवाद ! Nice video 👍
खूप छान आणि सोप्या पद्धतीने समजावलं
खूपच छान माहिती दिलीआहे,
धन्यवाद मित्रा.👌🙂
Thank you 😊
खुपच छान माहिती मिळाली मस्तच
फारच छान आहेत आपले सारेच videos
Thank you so much 😊
वाह खुप छान. सरपंच बाईंना नमस्कार.
छान माहीती दिली..👌
खूपच छान माहिती दिली आहे👌👌👌👍👍
दादा कोकम आणि उत्पादन वरील video खरच छान माहिती मिळाली... नवतरुणांना प्रेरणादाई.खुपदा वाटते शहरातील दग दगी पासून दूर कोकणात राहून development करावी....
Thank you so much bhau...
Thanks for such a informative video... खरच फारचं मेहनतीचे काम आहे, त्यामुळे त्याची किंमत ही रास्त आहे.. तसेच एक चांगला रोजगार निर्मितीचा व्यवसाय होऊ शकतो..खरच स्थायिक महिलां वा युवक यात लक्ष घालून या सारखे आणीही व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करू शकतात. आणि याचे मार्केटिंग already लकीने केलेच आहे. त्यामुळे याला चांगली मागणी मिळू शकते. असेच विडिओ बनवून आपण आपल्या गावाची एक समाजसेवा करत आहात.. आमच्या सारख्या मुंबईतील स्थाईक कुटुंबातील आमच्या नव्या पिढीला सुद्धा याची माहिती या विडिओ मार्फत होते. देव बरे करो.. असेच विडिओ बनवत राहा..देवी भद्रकाली आपल्या पाठीशी राहो..👍
धन्यवाद सर...... आपण चॅनलची केलेली प्रशंसापाहुन हुरुप येतो...
खूप छान आणि उपयुक्त माहिती मिळाली. असेच चांगले चांगले व्हिडीओ बनवत जा
धन्यवाद बंधू कोकम बनवण्याची पद्धत दाखवल्याबद्दल..🙏
Thanks for showing Koniwadi👌♥️, My wadi 👍
lucky you
मित्रा खरंच मस्त व्हिडिओ होता...खूप चांगली माहिती मिळाली...मी मालवण ल येत असतोच...पुढील वेळी आलो की त्यांच्याकडून कोकम, कोकम सरबत आणि आगळ घेईन👌☺️
Thank you so much 😊
मस्तं 👍👍 कोकमाची सुंदर माहिती दिली
10.00 पासून पक्षाच्या आवाज ऐकायला चांगला वाटतो भारीच 👌👌
छान माहिती .
ताईनी फार छान माहिती सांगितली आहे .
धन्यवाद !
धन्यवाद😊
Mitra khub khub aabhar tuja aani kokan vashi cha ki hevdi mahatvu reship kalvay la ani tuju nav sangat jaa mi Yogesh bhimani surat gujrat ver nu
Khoopch chan mahiti 👌👌👍
Thank you so much 😊
छान व्हिडिओ मित्रा असेच व्हिडिओ बनवत रहा धन्यवाद 👌👌👌🙏
Thank you so much 😊
धन्यवाद छान माहिती दिली
Khup sunder video
Thank you 😊
वेंगुर्ल्यात अमच्या लहानपणी आम्ही लाकडी डोण्यात करत असो... thanks for doing such a wonderful video....Loved those फणस...in the background. ❤️ From USA.
Thank you so much 😊
Khupacha chan aani paripurna mahiti thanks
Thank you so much 😊
नमस्कार व्हीडीओ खूप छान केला सरबत ची रेसिपी perfect आहे आम्ही ओवळीये (ता. मालवण) आमच्या कडे कोकम करण्याची थोडी वेगळी पद्धत आम्ही रतांबे फोडल्यावर त्या च्या बियांमधे मिठ घालुन मळतात व टोपलीत निथळत ठेवतात.पहिल्या दिवशी साल अशीच सुकवतात संध्याकाळी काढून आगळात घालतात असे चार दिवस करतात .पण कोकम छान रसदार होतात. तुम्ही 3 दिवस अशीच सुकवता जरा वेगळं वाटलं. बाकी सर्व प्रोसेस सुंदर.
दिलेल्या माहिती पद्दल धन्यावाद भाऊ.....
देव बरे करो
Drone shots are marvellous. Keep posting beautiful natural beauty of Konkan.
Thank you so much 😊
Khup Chan madam, mahiti dene babat.
Thank you so much 😊
छान व्हिडीओ सुंदर माहिती
कोकमाची सुंदर माहिती
व्हिडिओ उत्कृष्ठ झाला आहे. Keep it up 👍.
धन्यवाद
अभिनंदन ताई.छान माहिती दीली.
😊😊😊
Khup chan mahiti sangtos Dada...Asa vatat ki sagale sodun Malvan la yeun settle vhave kayamch...
Thank you so much 😊
Khup chan vatle...Maze aajol revandi ...kambli vadi ...machindra kamblinche ghar ahe tyachya javal... maha purushachya devala chya agdi javalch....
Very informative and useful video even I got ratambe in my garden but don't know how to make kokam sharbat.👍👍 so thank very much for this video 🙏🙏
अप्रतिम विडीओ. प्रकाश माझा जूना मित्र
धन्यवाद.चांगली माहिती मिळाली.
Thank you so much 😊
वहिनी Thanks छान माहिती दिली
Thank you so much 😊
Very nice & informative video. Looking foreard to many such videos.
Thank you so much 😊
Mast mahiti amchya kade Ratambela Bhirand mhantat Baki same procedure Sawantwadi mast video ahe
Thank you so much 😊
खुपच छान विडिओ बनवला. व चांगली माहिती दिलीत आभारी आहोत.. 😊👍👍👍🙏
Khup chan mahiti milali tumchya vdo marphat.
Koniwadi is near to my bherewadi... thanks for sharing! Gaavchi athavan aali
khup must mahiti dilit dhanywad
Khup chhan mahiti milali.video khup ch chhan .kokam kase banavali jatatat he khup detail madhe bhaghayla milale. Thank you
Thank you so much
खुप सुंदर माहिती दिली आहे.
Thank you so much 😊
Bahut accha video hai bhai mai mumbai me rethi hu.amare gao karnatak udupi hai.amare ya bi kokam otha hai.lekin konkan ka kokam bahut famoush hai.nice.
Dhanywad.... apan Hindi hokar bhi bade chah se hamare video dekhte ho is liye dhanyawad...
keep watching malvanilife
Khup Sundar Mahiti👌👍 Dev Bare Karo🙏
Super SE bhi Upar..
Khup Chan mahitiyt Dili dada aamhi pn as ratambe padun Solycho Gavchi aathvan aali Korona mule jayla nhi milale Sapurn sopya paddhtine mahiti Dili dada vahini ni Khup Chan
धन्यवाद ताई
सगळे वीडियो अत्यंत माहितीपूर्ण असतात. धन्यवाद दोस्ता. मी च्यनेल सबस्क्राइब केलेला आहे. आणि बेल आइकन पण प्रेस केला आहे
Khup khup dhanyawad 😊🙏
Khup chaan mahiti dilit. Thanks.
Video khup chhan aahe
मस्त छान माहिती दिली मडम खुप छान माहिती दिली
Background Jackfruit Tree was Awesome.
रतांब्याविषयी छान व विस्तृत माहिती
खूप छान.
धन्यवाद😊
Khup Chhan mahiti dilit
khup chha vlog ani Prakash dada ani Vahini yani khup chhan mahiti dili kokmambddl 👌👍Very nice
Thank you so much 😊
खूप छान माहिती
सुंदर माहिती आहे.
नेहमीप्रमाणेच उत्तम माहिती .
Khup chhan , Dhanyavad 🙏🙏
Thank you so much 😊
खुप छान माहिती दिलीस 👍👍 कोकम कस मिळते हे मी पहिल्यांदाच बघितल आणि त्या मागची मेहनत सुध्दा.खूप छान वाटलं मस्त.
धन्यवाद दादा
Tushar Mestry. Hea lockdown madhe, amche gharat 3 ek literche can sample ani please be noted that kokam is a health drink of the kokan region and is better than rum, whisky and brandy, Cheers keep smiling, stay safe and stay healthy 🙌🌷🌷
Khup chan.....
Thank you 😊
सुंदर ब्लॉग बनवला आहे 👍👍👍
Khupach chaan apratim
Thank you so much 😊
मस्त छान माहिती👌👌👍👍
Missing all really lovely
फारच छान व्हिडीओ आहे
फारच उपयुक्त माहिती दिली
आगळ कसे मिळेल त्याची किंमत काय आहे? कृपया सांगितलं तर फार बरे होईल
Amachi pangavaka kokamachi bharpur zada asht miya pan ratanmbe solalay gavachi atavan ili thanks 👌👌😋👌🌲🌲🌳🌳⛈⛈
खूप छान माहिती.
धन्यवाद
Madam ne khup changli mahiti dili 👍
Thank you so much 😊
Thanks भाऊ
खूप छान video होता
बरं वाटले माझी request होती या विषयी
असेच video टाकत रहा.
धन्यवाद...
खुप छान माहिती.👍🙏
Thank you 😊
Kupach chan mhaite aahe
Thank you so much
खूपच छान
Superb
खूप मस्त व्हिडिओ
खुप छान आणि माहितीपूर्ण विडिओ. ह्यापूर्वी कधीच माहिती नव्हतं कोकम/आगळ/कोकम सरबत कसं बनवलं जातं. खूप मेहनतीचं काम आहे. नक्कीच अश्याप्रकारे रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. विडिओ करून शेयर केल्याबद्दल, आणि प्रॉडक्ट्स बनवून दाखवल्याबद्दल (प्रकाशदादा आणि परिवार यांचं ) खुप खुप धन्यवाद!
देव बरे करो _/\_ :)
Thank you so much and thanks for your kind words
कोकम बनवने खूप मेहनतीचे काम आहे कारण मी स्वतः हे काम माझ्या घरी सद्ध्या करत आहे. सकाळी जाऊन झाडावर चढून ते काढणे मग वेचने गोळाकरून घरी आणने मग ते फोडने नंतर बिया,सिल,आगळ वेगवेगळा करणे,सुकवने अशाप्रकारे खूप मेहनत आहे कोकम तयार व्हायला
पूर्ण दिवस जा
Ho dada barobar
मस्तच
Kimmat khup milayla havi kokamala karan itki mehnat ghene sopi goshta nahi. Kharach dhanyawad. Mana pasun avadla mala.
Khup chan video. Khup khup chan
Maushi khup khup aabhar, khup chan aahat apan ani dev karo ajun bharbhrat tumchya padri pado hich devakade prarthana🙏
Thank you so much 😊
फारच छान
छान माहिती
Uttam Mahiti cha Video...
छान आहे विडीओ 👌🏻👌🏻
खूप छान........
महिलांना आणि तरुणांना गावाकडे जाऊन चांगली रोजगार निर्माण करण्याची संधी आहे
हो ताई...
Good information 👍👍👍 loves your videos.
लकि दादा तुजे खूप छान व्हिडिओ असतात कालवा शिंपले खेकडे मासे दादा मी पण (धाऊलवल्ली नाटे) रत्नागिरी चा आहे... आम्ही कोकमाला आंब्याचे फुट लावतो.... दादा असे व्हिडिओ तु अजुन बनवत जा मे महिन्यात आम्हीपण गावी येऊन अशीच मजा करतो... थँक्स दादा अशेच नवीन व्हिडिओ बनवत जा बघून खूप छान वाटतं.. आणि आता करोना आहे तर तुम्ही सर्वांनी तुमची काळजी घ्या... धन्यवाद
Thank you so much bhau
Thanks for information and kind words 😊
Thanks for information I really like you
Kharach tumhi khup changli mahiti deta . Asach chan video darroj det jaa . keep it up
Thanks for your kind words