वा चव्हाण काका मस्त. प्रत्येकाने आपल्या परसात भाजी लावली पाहिजे त्यामुळे आपण विषमुक्त भाजी घेऊ शकतो. लकी तुम्ही आपल्या कोकणातील उद्योजकांना प्रोत्साहन देता खूपच चांगली गोष्ट आहे. खूप छान उपक्रम तुम्ही राबवता. मालवणी लाईफ असेच उन्नत प्रगती करत राहो. देव बरे करो.
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास मित्रा एक नंबर व्हिडिओ बनवलास आणि त्या काकांला आणि त्या तरुण उद्योजकाला मनापासून सलाम असे लोक कोकणात जास्तीत जास्त होणे खूप गरजेचे आहे कारण कोकणात काही मोजक्याच वस्तू , गोष्टी सोडल्या तर सर्व घाटावरून आणि इतर ठिकाणाहून येतात आणि ते लोक संपन्न झाले आहेत आणि आपल्या कोकणातल्या मातीत खूप काही होण्यासारखे आहे आणि त्यातून खूप पैसे कमावण्यासारखे आहे फक्त ह्याची कोकणातल्या तरुण मुलांला आणि लोकांला योग्य माहिती घेणे आणि मिळणे गरजेचे आहे आणि हे काम तू तुझ्या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून खूप छान प्रकारे करतो आहेस आणि तू कोकणातील प्रसिद्ध आणि मोठा यूट्यूबर्स आहेस मी तुला इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पाठवतो तो तू पूर्ण नक्कीच बघ आणि त्याच्यावर व्हिडिओ बनव त्यामुळे कोकणातल्या जास्तीत जास्त लोकांला एक योग्य माहिती मिळेल आणि त्याचा त्यानला फायदा होईल
वाह मस्त अशी सगळ्यांनी घरी थोडी तरी भाजी लावली पाहिजे तसेच आपल्या गावातले प्रोडक्ट सगळ्यान पर्यंत पोहचवण्यासाठी चांगले प्रयत्न आहेत नक्की तुम्हाला भरभरून यश मिळोत लकी तुझ्या व्हिडीओ मध्ये नेहमी सगळ्यना प्रोत्साहन मिळत असते देव भले करोत 👏👌🏻👌🏻👍🙌
मालवणी लाईफ च्या माध्यमातून खुपच छान👏✊👍 विडिओ बघायला मिळाला चव्हाण काका खुपच कष्टकरी वर्गातील शेतकरी आहेत तसेच ऊदयोजक संदिप जाधव यांना शुभेच्छा खुपच छान👏✊👍 प्रयत्न करत आहेत धन्यवाद बाकी देवाक काळजी येवा कोकण आमचोच आसा जय महाराष्ट्र👏✊👍
खूप सखोल माहितीपूर्ण व्हिडिओ बद्दल अभिनंदन.श्री.उत्तम चव्हाण हे देशी बियाणे वापरतात का? ते जीवामृत+ गोमूत्र पासून बनवलेले औषध फवारणीसाठी वापरतात का याची माहिती मिळाल्यास फार बरे होईल.
लकी दादा वंदनीय प्रणाम...!!🙏 👉अविश्वसनीय तंदुरुस्ती आणि असामान्य जिद्द दाखवीत खडतर ठरत असलेल्या नैसर्गिक शेती उपयोगी विषयक छान छान आशयघन चित्रफितींची सर्वोत्तम अशीच निर्मिती अगदी थाटात करून दाखविली आहेच तथापि त्याच बरोबर मातब्बर गुणवान प्रतिस्पर्ध्यांच्या. भाऊगर्दीत नुसतेच व्ह्यूज आणि दर्शक संख्या संपादित करून उगीचच जास्तीत जास्त लाईक्स मिळविलेल्या शर्यतीत 😊आपण हरलेलो नाहीच आणि हरविलेलो सुधा नाहीच याचा जणू खणखणीत पुरावाच सदर आदरणीय उत्तम चव्हाण यांनी पिकविलेल्या भाज्या आणि त्यातून घेतलेल्या पिकांच्या चित्रण आणि अंतर्गत दाखवून दिले आहे म्हणूनच तर दर्शक संख्येपेक्षा दर्जा युक्त चित्रफिती महत्वाच्या असेच काहीतरी निदर्शनास येते असेच म्हणणे इष्ट असावे...👍असो..👍 देव बरे करो 👍 Free Lancer Conference Stenographer ⌨️💻🖲️
चव्हाणकाकांना शेतातील निर्मीतीचा आनंद घेता येत आहे….अनिकेतनां खुप शुभेच्छा नव्या वेबसाईटसाठि…तरुणाईला उद्योगजिकतेसाठि शुभेच्छा…पण त्यांनी हे हि बघितले पाहिजे प्लॅस्टिकचा कचरा वाढला नाहि पाहिजे 🙏
हॅलो लक्ष्मीकांत, आजचा व्हिडिओ अप्रतिम. कातळ जमिनीतून फळभाज्या पिकविणारे ६७ वर्षीय श्री.उत्तम चव्हाण ह्यांना खरंच सलाम. शहरातला माणूस ह्या वयात आराम करतो. आणि त्याच वयात कोकणातले, श्री.उत्तम चव्हाण,ह्यांच्या सारखे कष्टकरी,मेहनती शेतकरी पाहिले की अंतर्मुख व्हायला होते.. तसेच तरुण उद्योजक श्री जाधव हे Bsc.IT असूनही त्यांनी चाकोरी बाहेरील वाट निवडली. दोघानाही हॅट्स ऑफ. 👍👍 आणि हे सर्व तू आमच्या समोर आणले त्याबद्दल तुझेही कौतुक. अगदी युनिक व्हिडिओ. 👍👍
इंदौर हे एक सुंदर शहर आहे. 25 वर्षा पूर्वी 4 वर्षे पोस्टिंग नोकरी निमित्त होती. हल्ली भेट दिली तेव्हा पुष्कळ बद्दल दिसले. मराठी वस्ती आहे. श्रीनगर, साकेत
भाई तुझ्या व्हिडीओ मी तर आवर्जून बघत असतो सगळ्या व्हिडीओ खरोखर माहिती साठी उपलब्ध करून देतोस धन्यवाद 🙏🏻🙏🏻
आपले video फारच सुंदर असतात.कारण हे video बघुन चांगली माहिती मिळते.
वा चव्हाण काका मस्त.
प्रत्येकाने आपल्या परसात भाजी लावली पाहिजे त्यामुळे आपण विषमुक्त भाजी घेऊ शकतो.
लकी तुम्ही आपल्या कोकणातील उद्योजकांना प्रोत्साहन देता खूपच चांगली गोष्ट आहे.
खूप छान उपक्रम तुम्ही राबवता.
मालवणी लाईफ असेच उन्नत प्रगती करत राहो.
देव बरे करो.
Thank you so much 😊
कोकणातील उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी खूप मनापासून मालवणी लाईफ हे चॅनल काम करत आहे धन्यवाद
Thank you so much 😊
All vedio 1 no. Ase gavamadhe udyojak ahe yachi mahiti dilis khupach chan 👍👍
Thank you so much 😊
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास मित्रा एक नंबर व्हिडिओ बनवलास आणि त्या काकांला आणि त्या तरुण उद्योजकाला मनापासून सलाम असे लोक कोकणात जास्तीत जास्त होणे खूप गरजेचे आहे कारण कोकणात काही मोजक्याच वस्तू , गोष्टी सोडल्या तर सर्व घाटावरून आणि इतर ठिकाणाहून येतात आणि ते लोक संपन्न झाले आहेत आणि आपल्या कोकणातल्या मातीत खूप काही होण्यासारखे आहे आणि त्यातून खूप पैसे कमावण्यासारखे आहे फक्त ह्याची कोकणातल्या तरुण मुलांला आणि लोकांला योग्य माहिती घेणे आणि मिळणे गरजेचे आहे आणि हे काम तू तुझ्या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून खूप छान प्रकारे करतो आहेस आणि तू कोकणातील प्रसिद्ध आणि मोठा यूट्यूबर्स आहेस मी तुला इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पाठवतो तो तू पूर्ण नक्कीच बघ आणि त्याच्यावर व्हिडिओ बनव त्यामुळे कोकणातल्या जास्तीत जास्त लोकांला एक योग्य माहिती मिळेल आणि त्याचा त्यानला फायदा होईल
Thank you so much 😊
वाह मस्त अशी सगळ्यांनी घरी थोडी तरी भाजी लावली पाहिजे
तसेच आपल्या गावातले प्रोडक्ट सगळ्यान पर्यंत पोहचवण्यासाठी चांगले प्रयत्न आहेत नक्की तुम्हाला भरभरून यश मिळोत लकी तुझ्या व्हिडीओ मध्ये नेहमी सगळ्यना प्रोत्साहन मिळत असते देव भले करोत 👏👌🏻👌🏻👍🙌
Thank you so much 😊
सुंदर अप्रतिम
अतिशय धन्यवाद लकी!! अशाच माहिती देणार्या vlog चि गरज आहे!!
Thank you so much 😊
छान माहिती सांगितली, धन्यवाद
Thank you so much 😊
सगळ्या टीम चे मनापासून आभार, दादा तुझे व्हिडिओ मला कोकणात गावाला राहायला खुणावतो. लवकरच शिफ्ट होईन.
😊🙏🏻🙏🏻🙏🏻
काय हा video, काय ते चव्हाण काका, काय त्या भाज्या, काय ते products ... सगळं OK. Great Lucky 👌👌👍👍
😄😄😄Thank you so much 😊
मस्त 👌👌👌👌 चव्हाण काका ना 2 टाइम 👍👍👍👍👍👍
Thank you so much 😊
🙏खूप छान व्हिडीओ अगदि नेहमीप्रमाणेच खूपच सुंदर👌👌🙏धन्यवाद.
Thank you so much 😊
छान माहिती दिली धन्यवाद
Thank you so much 😊
धन्यवाद दादा छान माहिती दिली.
Thank you so much 😊
माहितीपूर्ण व्हिडिओ 👌👍
Thank you so much 😊
Lucky dada khup chhan mahiti dili...nehami pramane aaaj cha video pan khup mast hota 👌👌👌
Thank you so much 😊
खूप छान मिहिती आहे दिली आहे
Thank you so much 😊
खुपच छान माहिती
Thank you so much 😊
Lovely video, thanks for sharing.
Thank you so much 😊
मालवणी लाईफ च्या माध्यमातून खुपच छान👏✊👍 विडिओ बघायला मिळाला चव्हाण काका खुपच कष्टकरी वर्गातील शेतकरी आहेत तसेच ऊदयोजक संदिप जाधव यांना शुभेच्छा खुपच छान👏✊👍 प्रयत्न करत आहेत धन्यवाद बाकी देवाक काळजी येवा कोकण आमचोच आसा जय महाराष्ट्र👏✊👍
Thank you so much 😊
खूप सखोल माहितीपूर्ण व्हिडिओ बद्दल अभिनंदन.श्री.उत्तम चव्हाण हे देशी बियाणे वापरतात का? ते जीवामृत+ गोमूत्र पासून बनवलेले औषध फवारणीसाठी वापरतात का याची माहिती मिळाल्यास फार बरे होईल.
खुप छान माहिती लकि भाऊ
देव बरे करो जय गगनगिरी
Thank you so much 😊
Khub Chan Vlog Lucky Dada. Wonderful Effort by Kaka on his Hardwork on his Farm and Dada on his New Business Venture 👏. Kalji Ghya
Thank you so much 😊
मस्तच.. छान video बनवलं 👍
Thank you so much 😊
👌👌👌मुळापासुन ते फळभाजी पर्यत पुर्ण माहिती.
Thank you so much 😊
सुंदर व्हिडियो 🙏🏻
Thank you 😊
अप्रतिम 👌👌👌👌👌👌👌
Thank you so much 😊
Chaan aahe vdo 👌👌💐💐
Thank you so much 😊
Very nice, Mast Information
Thank you so much 😊
चाव्हण काका खरच खूप छान माहिती दिलीत 🙏🏻
Thank you so much 👍
लकी दादा वंदनीय प्रणाम...!!🙏
👉अविश्वसनीय तंदुरुस्ती आणि असामान्य जिद्द दाखवीत खडतर ठरत असलेल्या नैसर्गिक शेती उपयोगी विषयक छान छान आशयघन चित्रफितींची सर्वोत्तम अशीच निर्मिती अगदी थाटात करून दाखविली आहेच तथापि त्याच बरोबर मातब्बर गुणवान प्रतिस्पर्ध्यांच्या. भाऊगर्दीत नुसतेच व्ह्यूज आणि दर्शक संख्या संपादित करून उगीचच जास्तीत जास्त लाईक्स मिळविलेल्या शर्यतीत 😊आपण हरलेलो नाहीच आणि हरविलेलो सुधा नाहीच याचा जणू खणखणीत पुरावाच सदर आदरणीय उत्तम चव्हाण यांनी पिकविलेल्या भाज्या आणि त्यातून घेतलेल्या पिकांच्या चित्रण आणि अंतर्गत दाखवून दिले आहे म्हणूनच तर दर्शक संख्येपेक्षा दर्जा युक्त चित्रफिती महत्वाच्या असेच काहीतरी निदर्शनास येते असेच म्हणणे इष्ट असावे...👍असो..👍 देव बरे करो 👍 Free Lancer Conference Stenographer ⌨️💻🖲️
लकी दादा.... असे व्हिडिओ जास्तीतजास्त येऊदे.....
Nakkich 😄
खुप सुंदर व्हिडिओ. 🙏🙏👌👌❤️❤️
खरच खुप छान छान व्हिडिओ बघायला मिळतात ❤️❤️
देव बरे करो दादा🙏🙏
Thank you so much 😊
लकी दादा छानच माहिती मिळाली
Thank you so much 😊
मस्त भाजी शेती
👌शेतकरी ,चव्हाण काका, काकी
Thank you so much 😊
Great 🙏🙏
छान विडियो ककांची मेहनत दिसते पढ़वाल दिसते सतत काम करत रहने म्हणजे good health 👌👍
😊😊🙏🏻
ग्रेट 👍
Thank you so much 😊
Nice information
Thank you so much 😊
Nice work really
🙏🏻😊
Shram hi puja 🙏🙏🙏
🙏🏻😊
Aik changli mahiti Viki bhai
Thank you so much 😊
My name is lucky 😊😊
Very nice Lucky, doing great job. Deo Baren Karo
So proud of you lucky da....asch suport asunde aplya kokani lokaana .... . keep it up ..mast. 🤙🤙🤙🤙🤙🤙🤙🤙#🦀🦈🦀🦈🦀🦞🦞🦞🦀🦀
Thank you so much 😊
लकी👌👍🏻🙏🏻
Thank you so much 😊
Best vatla vlog
Hi lucky kharch khup chaan video bhava tula big 👍 Dev bare Karo 😊
Thank you so much 😊
Sadhya yachi garaj padhopadhi janavate sakas bhajipalya chi univ mumbait khup janavate bhaji palyachi bharpur lagvad karun mumbailahi puravavi jenekarun mumbai karanche Dil khush houn jaeil Ani gumhalahi asa udhyog milun Jael katalatun nav nirmiti manjech tumhala salam
मस्त 👌
Thank you so much 😊
चव्हाणकाकांना शेतातील निर्मीतीचा आनंद घेता येत आहे….अनिकेतनां खुप शुभेच्छा नव्या वेबसाईटसाठि…तरुणाईला उद्योगजिकतेसाठि शुभेच्छा…पण त्यांनी हे हि बघितले पाहिजे प्लॅस्टिकचा कचरा वाढला नाहि पाहिजे 🙏
Nakkich
Chan bhaji lagali aahe
😄
खत व्यवस्थापन कसे करायचे ते समजले नाही
आधी vdo कोणता?
Phavarni साठी कोणते aushadh marata.
Dada dhora charaychi rahili Prathmesh sobat
आजचा लाईक चव्हाण काकांसाठी. देव बरे करो 👍🏻
Thank you so much 😊
Big 👍for chavan kaka😍
Thank you so much 😊
Chavan kakan chi phal bhaji bagela visit karata yeil ka . Tyancha contact no milel ka.
Very nice
Thank you so much 😊
छान व्हिडिओ , बर केल माईक वापरायला सुरवात केली
Thank you so much 😊
खुप छान दादा तुळस मध्ये गणपतीचे कारखाने आहेत येणार तर या
Try karu nakki 😊🙏🏻
@@MalvaniLife kkkk tr
👌👌👌👍
Thank you so much 😊
Well done
लकी दा
गुरांची राखण राहिली त्यावर एक व्हिडिओ बनव
Big thumb lucki dada
Thank you so much 😊
Mehanat khup aste pan apan hya lokankade khup bhaw karat basto.
🙏🏻😊
Yendichi masemari ya Varshi ny krnar ka
Ho 😊
Mast dada
Mi sindhudurga Cho..sindhudurga mazo...dewak kalji re
😊🙏🏻
👌👌👌
वर लावलेली जाळी कुठे व किमंत काय असते ?
Hi second madhye bhangarwalya kade miltat amchyakade… thodi fatleli
❤️👍
लाईक करा. सबस्क्राय करा.
Thank you so much 😊
हॅलो लक्ष्मीकांत,
आजचा व्हिडिओ अप्रतिम. कातळ जमिनीतून फळभाज्या पिकविणारे ६७ वर्षीय श्री.उत्तम चव्हाण ह्यांना खरंच सलाम. शहरातला माणूस ह्या वयात आराम करतो. आणि त्याच वयात कोकणातले, श्री.उत्तम चव्हाण,ह्यांच्या सारखे कष्टकरी,मेहनती शेतकरी पाहिले की अंतर्मुख व्हायला होते.. तसेच तरुण उद्योजक श्री जाधव हे Bsc.IT असूनही त्यांनी चाकोरी बाहेरील वाट निवडली. दोघानाही हॅट्स ऑफ. 👍👍
आणि हे सर्व तू आमच्या समोर आणले त्याबद्दल तुझेही कौतुक. अगदी युनिक व्हिडिओ. 👍👍
Thank you so much 😊
मालवणी भाजका मसाला व ब्याडगी मिरचीचे बारीक लालचुटुक तिखट चा रेट काय
कोकणी कैरी लोणचे व कुळीथ पीठ ताजे रेट कळवा प्लिज
Adhiraj Food Products Malvan
Order on 9405739161
Malvani Bhajka Masala
250 gms Rs.300 + courier charges Rs. 55
500 gms Rs. 500 + courier charges Rs. 55
1 kg Rs. 950 + courier charges Rs. 70
Malvani Fish Curry Masala
500 gms Rs. 450 + courier charges Rs. 55
1 kg Rs. 800 + courier charges Rs. 70
चव्हाण काकान कडील गावठी बियाणे मिळण्यासाठी त्यांचा सांपर्ग मोबाईल नंबर कळवावा.
मोबाईल नंबर व्हिडिओ मध्ये मिळाला. वेल व इतर भाज्यांचे बियाणे ते कोणत्या महिन्यात देतात ते कळवावे.
Vaa
चव्हाण काका कुठे राहतात मी अगोदर चा व्हीडीओ पाहिला नव्हता सुंदर व्हिडीओ छान समजावून सांगतात काका
Katwad, malvan
😊💐🙏🙏👏👏👏
Thank you so much 😊
👍👌✌️
Aniket tuzhe khoop khoop abhinandan aani tuzhya ya pravasasathi anek shubhechhya. 👍👍👌👌
Hiii
चव्हाण काकांना 🙏🏼
मला काकांनी किड मरायला औषध काय सांगितल ते समजलं नाही.जरा सांगाल का?
मी तुला आत्ताच् सब केले मी मालवनची आहे माहेर्.माज़्.पन मुबैईत्.राहते.बाकीचे.पन.वि बघते.सब.पन केले.आहेत्
दादा थोडे इंदोरला या ज्यावेळी आंबा महोस्टव असतो 15 दिवस त्यावेळी
Nakki try karu 😊
इंदौर हे एक सुंदर शहर आहे. 25 वर्षा पूर्वी 4 वर्षे पोस्टिंग नोकरी निमित्त होती. हल्ली भेट दिली तेव्हा पुष्कळ बद्दल दिसले. मराठी वस्ती आहे. श्रीनगर, साकेत
Chvhan kakancha contect no.dya
ह्या काकांचे नाव व पत्ता सांग
Uttam chavan malvan ozar katvd
ua-cam.com/video/O-3hWpNj1H0/v-deo.html
Tumhala inspire houn amhi gavi organic baag Keli..
Mast👍
Thank you so much 😊