लक्ष्मीकांत खूप चांगला व्हिडिओ होता. आंबा हा मेहनती आहे. त्याला त्याच्या या व्यवसायाबद्दल हार्दिक शुभेच्छा. माझ्या माहितीप्रमाणे हळद पिक लागवडीत हळद जमिनीच्या खाली येत असल्याने जमिन हा महत्त्वाचा भाग आहे. त्यासाठी जमीन हि काळी व भुसभुशीत असावी लागते. २ ते ५ फुटाच्या खाली कडक जमीन या पिकासाठी अयोग्य. तसेच आपण जे शेणखत वापरतो ते पूर्ण कुजलेले असावे. अर्धवट कुजलेले असले तर हळद पिकामध्ये अळी पडते व पिकाचं नुकसान करते. तसेच मी ह्या व्हिडिओत पाहिले की हळदीचे बियाणे जमीनीत लावताना अलगत लाकडाच्या फळीने बुजवली. अशा ने काय होतं की अलगद बुजवली असल्याने हळदीच्या झाडाची मुळं जमीनीच्या बाहेर येतात व मुळांना कंदमाशीचा प्रादुर्भाव होतो. कंदमाशी हिच हळदीच्या पिकाला नुकसानकारक ठरते. तेव्हा पिकाची योग्य ती काळजी घ्या. 🙏🙏🙏. . उमेश नारायण कांबळी. .
फारच सुंदर माहिती. इतर व्हिडिओ पेक्षा नवीन काही तरी. याचा उद्देश फारच चांगला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरूण यांचा नक्किच फायदा करून घेतील. मी हा व्हिडिओ देवगड तालुक्यातील माझ्या माजी विद्यार्थी संघातील मित्रांना आणि माझ्या गावातील ग्रामस्थांना माहिती साठी पाठवत आहे. असे च सुंदर व्हिडिओ पाठवत रहा.धन्यवाद
छान उपक्रम ,शेती व्यवसायात असे उत्साही होतकरू तरुण उतरले तर ती पारंपरिक भातशेती प्रमाणे आतबट्ट्याची न ठरता एक उत्तम फायदेशीर व्यवसाय ठरेल, आम्ही २००२ साली संगमेश्वर परिसरात मुंबई गोवा महामार्गावर एका ढाब्यावर जेवणासाठी थांबलो होतो त्यावेळी त्या ढाबा मालकाने कोकणातील हळद लागवडीचे महत्त्व सांगितले होते तसेच त्यांनी स्वतः पिकवलेली हळद विक्री साठी सुद्धा ठेवली होती आणि ती हळद खरच खूप चांगल्या दर्जाची होती. ह्या अशा चांगल्या उपक्रमाची माहिती कोकणातील लोकांना विशेषतः शेतीत स्वारस्य असलेल्या तरुणांना पोहोचली तर याचा नक्कीच फायदा होईल.शहरात जाऊन कमी पगाराची नोकरी करण्या पेक्षा हा पर्याय अगदी उत्तम अस मी म्हणेन...
मित्रा तुझ काम खुप मोठ आहे. तुझे youtube video पाहून कोकणातला तरुण प्रेरित होवून वर्ग मुख्य प्रवाहात वळतोय. असच तुझ काम सुरु ठेव. देव तुला नक्की यश देईलच.
मित्रा तू खरच कोकणासाठी , कोकणातल्या मुलांसाठी आणि कोकणातल्या लोकांसाठी खूप ............खूप चांगल काम करतो आहे. त्याबददल तुझे आभार मित्रा तू जे काही विषय घेऊन येतॊसणा ते खूप छान असतात . आणि नवीन , वेगवेगळे आणि समाजउपयोगी आसतात . खूप काही घेण्यासारखे आणि शिकण्यासारखे असतात
फारच स्तुत्य उपक्रम आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवा शेतकऱ्यानी असेच वेगवेगळे प्रयोग करून पाहायला हवेत.चांगली माहिती आमच्या पर्यंत पोहोचवल्या बद्धल तुम्हाला धन्यवाद.आबा व सतिश यांना शुभेच्छा
खुप सुंदर .. कोक्णी माणसाने कोकणात जास्त भात पिक घेतली. पण एक नवीन क्रांती म्हनु शेतिमधे कोकणात होतेय. काही ठिकानी उसाच पिक सुधा घेतैत. खुप सुंदर....keep it up.
Namaskar, me Akshata. Tumcha aaj cha halad lagvadicha video khup sunder aahe. Apla kokan khup pragati karava asa vatata ani tu tyala contribute karat aahes. All the very best. Aaplya gavasathi pratyekachya manat ashich talmal rahu de.
khup chan dada 1 number video banvtos mala khup avadtat maze gav pan devgad ahe pan me jast jat nahi pan tuze video baghun khup chan vatta kokanchi matihi milte khup chan 1 number
व्हिडिओ बघताना खूप भरून आले, कारण सिंधुदुर्ग जिल्ह्यात असे प्रकल्प होतायत हे बघून खूप अभिमान वाटला त्या मुलांचा .आता सिंधुदुर्ग वासियांनी आपल्या जमिनी विकू नका.असे छान छान योजना राबवा.आणि तुझे विशेष आभार हा व्हिडिओ दाखवल्या बद्दल.तु असे चांगले व्हिडिओ पोस्ट करा. धन्यवाद
तुम्ही या आधी कातळावरती केलेला भाजीचा मळा दाखवलात आणि आता ही हळद शेती. खुप छान माहिती तुम्ही देताय त्याबद्दल कोतुक आहे तुमच. आम्हाला अशा सामुहिक शेतीत सहभागी होता येईल का .आमच्या कडे शेतजमीन नाही
Nc Video Bhava An Good Information ........ Entartenment Video Sobat Tu He Ase Use Full Video Pan Dakavtos Tya Sati Tula Big Thumsup Bhava .................. :-)
नमस्कार सर मी चिपळूणला राहतो मला पण नवनवीन लागवड करायला आवडते नवीन पिढीचं खरंच कौतुक करावंसं वाटतं छान माहिती मिळाली तुमच्याकडून नवनवीन शिकायला नक्कीच आवडेल
Khup changli information bhetli...yenarya season maddhe amhi jalad pic ghenar ahe so please tuhmi hya maddhe phudhe kay zala tyacha ek video karun upload kara hich vinanti
हळद लागवडिचा माहीतीपुर्ण video बनवल्याबद्दल धन्यवाद 👍👍👍 आबा व सतिश याना खुप शुभेश्चा 👍👍👍 शेतीमध्ये असेच नविन नविन प्रयोग करत रहा देव तुम्हाला यश देवो. कोकणात अनेक ठिकाणी कातळ जमीनी पडुन आहेत खुप लोक त्यात चिरे काढतात नंतर त्या पडुन असतात त्याचा वापर होऊ शकतो. लकी चिरे खाणीचा video बनव 💐💐💐
lucky the great...aajacha termeric farming..cha video khup chaan zhala..bhat sheti tar kokanat hotech pan tyach barobar ha navin organic farming cha prakalp haldichi aani ale chi sheti.ha changla fydeshir aahe.. chandrakant bhojane (Aaba)aani tyanche helping hands team shiledar mitra ni .haldi che biyane jaminit rujanya pasyun zigzag padhatine pik haat yeyi paryant kay kay karave lagate te detail madhe sangitale .tya baddal dhanyawad.. yuva..mitrano ...ekatra ya sanghatit vha.aanii sheti kade vala..aata nokari service madhe kahihi rahile nahi tumchya shikshanacha upyog nav navin upakram rabyun organic farming kara .agro tourism la pudhe khup scope aahe..tumhi ajun 10 janana rojgar deyu shskta tumchyach gaontil mulana..... mi pan aata agro tourisum with organic farming suru aahe ..keep it up Dev bare karo....
आबा, फार सुंदर माहिती व संकल्पना. मी पण हळद करतो पण घाटावर. पण प्रोसेस मध्ये तणाचा फार त्रास म्हणून बेंनी करायचं खूप खर्च येतो. आत्ताच्या जागेचा पावसानंतर काढलेला तणाचा फोटो अपलोड कराला का ?
खूप छान, कोकणातील युवकांनी असच एकत्र येऊन पारंपरिक शेतीच्या जोडीने असे नवीन प्रकल्प राबवावेत. सहकारात उत्कर्ष आहे. देव बरे करो.
Thank you so much 😊
Dev bare karo
@@MalvaniLife मला या शेतकऱ्याचा फोन नंबर मिळेल का कृपा करून
लक्ष्मीकांत खूप चांगला व्हिडिओ होता. आंबा हा मेहनती आहे. त्याला त्याच्या या व्यवसायाबद्दल हार्दिक शुभेच्छा. माझ्या माहितीप्रमाणे हळद पिक लागवडीत हळद जमिनीच्या खाली येत असल्याने जमिन हा महत्त्वाचा भाग आहे. त्यासाठी जमीन हि काळी व भुसभुशीत असावी लागते. २ ते ५ फुटाच्या खाली कडक जमीन या पिकासाठी अयोग्य. तसेच आपण जे शेणखत वापरतो ते पूर्ण कुजलेले असावे. अर्धवट कुजलेले असले तर हळद पिकामध्ये अळी पडते व पिकाचं नुकसान करते. तसेच मी ह्या व्हिडिओत पाहिले की हळदीचे बियाणे जमीनीत लावताना अलगत लाकडाच्या फळीने बुजवली. अशा ने काय होतं की अलगद बुजवली असल्याने हळदीच्या झाडाची मुळं जमीनीच्या बाहेर येतात व मुळांना कंदमाशीचा प्रादुर्भाव होतो. कंदमाशी हिच हळदीच्या पिकाला नुकसानकारक ठरते. तेव्हा पिकाची योग्य ती काळजी घ्या. 🙏🙏🙏. . उमेश नारायण कांबळी.
.
दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद दादा.. नक्कीच याचा उपयोग होईल आबाला😊
पवार चिपळूणकर यांचा नंबर मिळेल का
फारच सुंदर माहिती. इतर व्हिडिओ पेक्षा नवीन काही तरी. याचा उद्देश फारच चांगला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरूण यांचा नक्किच फायदा करून घेतील. मी हा व्हिडिओ देवगड तालुक्यातील माझ्या माजी विद्यार्थी संघातील मित्रांना आणि माझ्या गावातील ग्रामस्थांना माहिती साठी पाठवत आहे. असे च सुंदर व्हिडिओ पाठवत रहा.धन्यवाद
Thank you so much 😊
छान उपक्रम ,शेती व्यवसायात असे उत्साही होतकरू तरुण उतरले तर ती पारंपरिक भातशेती प्रमाणे आतबट्ट्याची न ठरता एक उत्तम फायदेशीर व्यवसाय ठरेल, आम्ही २००२ साली संगमेश्वर परिसरात मुंबई गोवा महामार्गावर एका ढाब्यावर जेवणासाठी थांबलो होतो त्यावेळी त्या ढाबा मालकाने कोकणातील हळद लागवडीचे महत्त्व सांगितले होते तसेच त्यांनी स्वतः पिकवलेली हळद विक्री साठी सुद्धा ठेवली होती आणि ती हळद खरच खूप चांगल्या दर्जाची होती.
ह्या अशा चांगल्या उपक्रमाची माहिती कोकणातील लोकांना विशेषतः शेतीत स्वारस्य असलेल्या तरुणांना पोहोचली तर याचा नक्कीच फायदा होईल.शहरात जाऊन कमी पगाराची नोकरी करण्या पेक्षा हा पर्याय अगदी उत्तम अस मी म्हणेन...
Barobar dada... thanks for information
Thank you so much 😊
Mast . Khar ahe he.
भाऊ हळद हे पीक आमच्या नांदेड मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर घेतल्या जाते तुम्हाला व्हिडिओ पाठवतो करून
लागवड खुप भारी असते आणि मेहनत पण
मित्रा तुझ काम खुप मोठ आहे. तुझे youtube video पाहून कोकणातला तरुण प्रेरित होवून वर्ग मुख्य प्रवाहात वळतोय. असच तुझ काम सुरु ठेव. देव तुला नक्की यश देईलच.
Thank you so much 😊
खूप सुंदर आहे सुवर्ण कोकण आपण तयार करूया तुमचे प्रकल्प खूपच वेगळे असतात लॉकडाउनचा कंटाळा येत नाही रोज ज्ञानातनवीनभर पडते.
Thank you so much 😊
एक नंबर भिडू अजून मिरची, अळू, भेंडी कांदा बटाटांनी बरेच प्रकारचे भाज्यांची शेतीचे वलॉंग बनवणेचे घराचं आहे भिडू छान वलॉंग करतोस तु कीप इथे उप.
Thank you so much 😊
मित्रा तू खरच कोकणासाठी , कोकणातल्या मुलांसाठी आणि कोकणातल्या लोकांसाठी खूप ............खूप चांगल काम करतो आहे. त्याबददल तुझे आभार मित्रा तू जे काही विषय घेऊन येतॊसणा ते खूप छान असतात . आणि नवीन , वेगवेगळे आणि समाजउपयोगी आसतात . खूप काही घेण्यासारखे आणि शिकण्यासारखे असतात
Thank you so much 😊
आबा आणि सतीश तसेच तुमच्या सर्व कोकणी। मित्रांना हळदीच्या शेती करिता
मनापासून खूप खूप शुभेच्छा
Thank you so much 😊
Thx
Mast mahiti....Aaba bhojane khup chan kalpana aahe
Thank you so much 😊
खुप महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. आपल्या युवा उद्योजकांना शुभेच्छा
Thank you so much 😊
Thanks
खुपच छान आपले कोकण सुधारतय खुप शुभेच्छा मित्रा
Thank you so much 😊
khupch chan vlong tumhi sarv jan khup chan upkran rabatat khup changl kam karaty😊😊😊
Thank you so much 😊
एकदम माहितीपूर्ण व्हिडिओ दाखवल्या बद्दल धन्यवाद कोकणात वेगळं वेगळं घडतंय पाहून आनंद होतो
Thank you so much 😊
तुझे विडिओ पाहून अजून तरुण लोकांना उत्साह येईल. आबा आणि त्याच्या साथीदारांना शुभेच्छा.
Thank you so much 😊
फारच स्तुत्य उपक्रम आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवा शेतकऱ्यानी असेच वेगवेगळे प्रयोग करून पाहायला हवेत.चांगली माहिती आमच्या पर्यंत पोहोचवल्या बद्धल तुम्हाला धन्यवाद.आबा व सतिश यांना शुभेच्छा
Thank you so much 😊
Thx . Smita madama
खूप छान तांदूळ व्यतिरिक्त हळद एक चांगला पर्याय आहे . ह्याचा पुढचा व्हिडिओ पण कर जेव्हा हे पीक येईल...
Ho nakkich
Thank you 😊
नेहमीप्रमाणे मस्तच . प्रायोगिक तत्वावर हळद लागवड करणाऱ्यांना खूप शुभेच्छा. 👌👍
Thank you 😊
Thx
Khup chan mahiti dilya baddal tuze manapasun dhanyavad
Thank you so much 😊
खुप सुंदर .. कोक्णी माणसाने कोकणात जास्त भात पिक घेतली. पण एक नवीन क्रांती म्हनु शेतिमधे कोकणात होतेय. काही ठिकानी उसाच पिक सुधा घेतैत. खुप सुंदर....keep it up.
Thank you so much 😊
Namaskar, me Akshata. Tumcha aaj cha halad lagvadicha video khup sunder aahe. Apla kokan khup pragati karava asa vatata ani tu tyala contribute karat aahes. All the very best. Aaplya gavasathi pratyekachya manat ashich talmal rahu de.
Thank you so much 😊
Asech video takat raha .yachi jagruti karne garaj ahe.tuze khup dhnyawad
Thank you so much 😊
khup chan dada 1 number video banvtos mala khup avadtat maze gav pan devgad ahe pan me jast jat nahi pan tuze video baghun khup chan vatta kokanchi matihi milte khup chan 1 number
Thank you so much bhau😊
यवा कोकण आपला हा!!!!! Tesati tumchy raske mansanchi garj ahe amala
ललित गणपती बाप्पा मोरया कोकणातील तरूण शेतकरी खुपच छान पिके घेतात हे बघून खुपच अभिमान वाटतो सगळ्यांचेच देव बरे करो जय महाराष्ट्र
खूप छान व्हिडिओ.हळद लागवड
Thank you 😊
koop avadla video . information dili tyasathi big thank you 😊🙏
Thank you so much 😊
बेस्ट च भाऊ केली तुला माझ्याकडून शुभेच्छा 👍👍💐💐
तुझ्यामुळे त्यांना त्या मुलांना एनर्जी मिळते 👌👌 नवीन शेती कामात आवड निर्माण होते
Thank you so much 😊
खूप अभ्यास पूर्ण व्हिडीओ बनवता..... perfect 👍👍👍
Thank you 😊
Lucky nahmi sarkha tula thank you.kup chan mahite tu deli amhla.ani je shate kartht ah tynchy sati big thums up.
Thank you so much 😊
Khupch chan vatay navin kahi tari baghyala bhetali sheti aaplya kokanat.
Thank you so much 😊
व्हिडिओ बघताना खूप भरून आले, कारण सिंधुदुर्ग जिल्ह्यात असे प्रकल्प होतायत हे बघून खूप अभिमान वाटला त्या मुलांचा .आता सिंधुदुर्ग वासियांनी आपल्या जमिनी विकू नका.असे छान छान योजना राबवा.आणि तुझे विशेष आभार हा व्हिडिओ दाखवल्या बद्दल.तु असे चांगले व्हिडिओ पोस्ट करा. धन्यवाद
Thank you so much 😊
फारच छान उपयुक्त माहिती.धन्यवाद.
Sarv mahiti ekdm chhan diliy 🤗👍🏻
Thank you 😊
Thx
चांगली माहिती देताय तुम्ही । कोकणाला वाचवताय तुम्ही ।
Thank you so much 😊
Kup छान हळद chi Mahiti
Chiplun la pan भात sheti ahe ase navin navin dhana pikavale phahijet
Thank you 😊
तुम्ही या आधी कातळावरती केलेला भाजीचा मळा दाखवलात आणि आता ही हळद शेती. खुप छान माहिती तुम्ही देताय त्याबद्दल कोतुक आहे तुमच. आम्हाला अशा सामुहिक शेतीत सहभागी होता येईल का .आमच्या कडे शेतजमीन नाही
Thank you so much 😊
Naki ajun navin kahi tari... Tumchya jaminit
शेती हा आपला आवडता विषय!
असे शेतीचे विडिओ करा दादा!
Nakkich dada😊
@@MalvaniLife मी तुमच्यापेक्षा लहान आहे, त्यामुके मला दादा म्हणू नका।
Aaba yana khup khup shubhechchha.... Lvkrch tumchi halad factory takychi iccha suddha purn hovo hi bappa charni prarthana.... Very nice vedio dada.... Asech chan chan topic gheun yet rha.. Proud of you
Thank you so much 😊
Aba... Tuza amhala nehmi abhmaanach ahe.....khup khup shubhechha.
Thank you so much 😊
Khup chan . Hald zhalya nanatar pan next video nakki dakhva.
Ho nakkich banwu
Thank you 😊
खुप छान मित्र विंडो दाखवतो आज ची तरुण पिढी शेती व्यवसाय वळत आहे खुप छान देव बरे करो तुझं जय सिंधुदुर्ग
Thank you 😊
जय सिंधुदुर्ग
Thanks
नविन उपक्रम छान वाटला!
तुझं पण अभिनंदन एवढा चांगला उपक्रम आमच्या पर्यंत पोचवलास!
Thank you so much 😊
Nc Video Bhava An Good Information ........ Entartenment Video Sobat Tu He Ase Use Full Video Pan Dakavtos Tya Sati Tula Big Thumsup Bhava .................. :-)
Thank you so much 😊
Bhat shetila pryay shodhayla pahije hota.
ankhihi nvnvin pryog koknat
vhayla hvet. trunanni hyat
jastit jast shbhagi vhayla hv.
hi trun mul pudhe yetayt
tyanchhi kautuk vhayla hv
ani tyanna jast prostahit
apn krayla hv.
aplya koknat aushdhi vnsptinchihi lagvd modhya prmanat vhayla hvi.
tyalahi market changl ahe.
khup changli ani vegli mahiti aapn srvan prynt
pochvun lokanmdhhe
shetivishyi jagruti nirman
krtnyach kam krt ahat tyabddl tumchehi kautuk
krav tevhd thod ahe.
DHANYWAD
🌺🌻🌺🌻🌺🌻🌺
Thank you so much dada😊
Aushadhi sheticha video yenar aahe😊
@@MalvaniLife 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
Khup chan Sir tumhi Malvani Life madhe nehmi chan nave nave upkram dakhavta tya baddal thankuuuu so much
Thank you 😊
मस्तच.... भारीच... काही तरी वेगळे दुर्मिळ बघायला शिकायला मिळत. मला खूप आवडतं Thanx to u
Thank you 😊
Khup chann ...chnglll yash yavv..good luck all teamm...
Thnkss to laxmiii dada..
Kokanatill yuwaa pedilaa protsahitt kelyabaddl
Thank you so much 😊
खूप छान व्हिडिओ
आबा खूप मेहनती तरुण आहे,
आबा आणि सतीश यांना शुभेच्छा.
Thank you 😊
Thx . Saheb
तुम्हा तरूणांना खूप खूप शुभेच्छा, तुमची प्रगती पाहून इतर कोकणी तरुणांना प्रोत्साहन मिळेल.
Thank you so much 😊
Superb.....Thank you for fruitful information.....
Thank you 😊
लकी, आणखीन एक वेगऴया प्रकारचा विडीओ बनवलयाबद्दल धन्यवाद आणि कोकणातील युवकांचे नवनवीन उपक्रम दाखववून त्याना प्रोत्साहित केलयाबद्दल आभार आत्तापर्यंत देशावरच मर्यादीत राहिलेलया हया नगदी पीकाला कोंकणात आणले आबा भोजने आणि त्यांच्या इतर सहकारयाना खूप खूप शुभेच्छा !
Thank you so much dada😊
Chan mahiti dili....
Thank you 😊
खुप छान! सर्व युवा शेतकर्यांना शुभेच्छा. माझ्या माहितीप्रमाणे हळदिला 50% शेड लागते. त्या साठी तुर लावली पाहिजे.
Thanks for information sir
Thank you so much 😊
सुंदर माहिती👍👍
Thank you 😊
माहिती छान होती, तुम्हाला व या तरुण शेतकऱ्यांना आमच्या कडून खूप शुभेच्छा. त्यांच्या सर्व प्रयत्नांना व मेहनतीला यश मिळू दे .👍 टू मालवणी लाईफ.
Thank you so much 😊
दोघांना ही हार्दिक शुभेच्छा पुढच्यावाटे साठी, यशवंत होवो.
Thank you so much 😊
Thx
खुपच छान माहिती मिळाली थिबक चा व्हिडीओ बनवा हळदिचा बधु
Nakkich dada😊
Good video .........great Bhai
Thank you 😊
खुप छान उपक्रम
Thank you 😊
नमस्कार सर मी चिपळूणला राहतो मला पण नवनवीन लागवड करायला आवडते नवीन पिढीचं खरंच कौतुक करावंसं वाटतं छान माहिती मिळाली तुमच्याकडून नवनवीन शिकायला नक्कीच आवडेल
khupach chan mahiti
विडियो उत्तम. फारच चांगली माहिती मिळाली.
Thank you 😊
खूप छान असेच व्यवसाय आपल्या सिंधुदुर्गात घडावे जेणेकरून नवीन पिढीला प्रोत्साहन भेटेल
Ho nakkich😊
चांगली माहिती
Thank you 😊
Khup changli information bhetli...yenarya season maddhe amhi jalad pic ghenar ahe so please tuhmi hya maddhe phudhe kay zala tyacha ek video karun upload kara hich vinanti
👍Very Nice shethi Haldi 👍
Thank you 😊
हळद लागवडिचा माहीतीपुर्ण video बनवल्याबद्दल धन्यवाद 👍👍👍
आबा व सतिश याना खुप शुभेश्चा 👍👍👍
शेतीमध्ये असेच नविन नविन प्रयोग करत रहा देव तुम्हाला यश देवो.
कोकणात अनेक ठिकाणी कातळ जमीनी पडुन आहेत खुप लोक त्यात चिरे काढतात नंतर त्या पडुन असतात त्याचा वापर होऊ शकतो.
लकी चिरे खाणीचा video बनव
💐💐💐
Nakkich banwnar aahe.. thank you so much 😊
Thanks sir 👍
All the best to this team
Thank you 😊
Great Aaba , you can do it, god bless you ..All the the best to you and your team
Thank you 😊
lucky the great...aajacha termeric farming..cha video khup chaan zhala..bhat sheti tar kokanat hotech pan tyach barobar ha navin organic farming cha prakalp haldichi aani ale chi sheti.ha changla fydeshir aahe..
chandrakant bhojane (Aaba)aani tyanche helping hands team shiledar mitra ni .haldi che biyane jaminit rujanya pasyun zigzag padhatine pik haat yeyi paryant kay kay karave lagate te detail madhe sangitale .tya baddal dhanyawad..
yuva..mitrano ...ekatra ya sanghatit vha.aanii sheti kade vala..aata nokari service madhe kahihi rahile nahi tumchya shikshanacha upyog nav navin upakram rabyun organic farming kara .agro tourism la pudhe khup scope aahe..tumhi ajun 10 janana rojgar deyu shskta tumchyach gaontil mulana..... mi pan aata agro tourisum with organic farming suru aahe ..keep it up
Dev bare karo....
Khup chan watla wachun dada
Thank you so much 😊
खूप छान व्हिडीओ
मालवणी लाईफ नवीन नवीन ऊपक्रम
दाखवणारा कोकणातील ऐकमेव चाँनल
प्रत्येक वेळी नवीन विषय सुंदर माहिती
Thank you so much 😊
Khup Chan Mahiti Dili dada.
Thank you 😊
Very nice 👍 information & video ++ drome shots
Thank you 😊
Good job bro to highlight such farming and will encourage new youngsters
Yes... thank you so much 😊
छान माहिती होती 👌👌
Thank you 😊
Great kokan good information
Thank you 😊
Mast.. khup chan..
Thank you 😊
युवकांना ची यशोगाथा खुपच छान 🦋🌴🦋🌴💖
Thank you so much 😊
Very nice information video Thanks
Thank you 😊
Mastch mahiti milali
Thank you 😊
Khup chan.......🙏
Aapali yuva pidhi asich vavsaik shetikadhe valali pahije
Hich kalachi garaj aahe.......😍😍😍
Thank you so much 😊
खूप छान 👌👌
Thank you 😊
Hi you do a great job
the question you ask to the farmer's are very deep, we get the detail information about the crop.
छान माहिती दिली धन्यवाद
आबा, फार सुंदर माहिती व संकल्पना. मी पण हळद करतो पण घाटावर. पण प्रोसेस मध्ये तणाचा फार त्रास म्हणून बेंनी करायचं खूप खर्च येतो.
आत्ताच्या जागेचा पावसानंतर काढलेला तणाचा फोटो अपलोड कराला का ?
Very interesting information
Thank you so much 😊
Khup chhan information 👌👍
Thank you so much 😊
Good job lucky
Thank you 😊
Mitra Khupach chhan, Hi sheti Yashshvi Zalyavarpan vlog banav, Navin prayog karnarya tarunana jom yeil.
Thank you so much 😊
Plz asech kokanatil udyog High lights kara
Thank लककी bhai . Amala youtude var pochvle badal..... मना पासून आभारी आहोत
My pleasure dada😊
अशा तरुण मेहनती मुलांना माझ्या कडून खूप खूप शुभेच्छा. या मेहनतीला देव नक्कीच भरघोस यश देईल.
Thank you so much 😊
Thank
Bhai khup chan.he mahete delyabaddl tua big👍👍👍👍
Thank you so much 😊
सुंदर माहिती आणि चांगला उपक्रम ,सुवर्ण कोकण बद्दल माहिती असेल तर सांग
Thank you so much 😊
Facebook page ahe suvarna kokan
थँक्स
Ajibat jau naka...ak number bhikar sanstha aahe...paise khau...kokan chya navavar paise ukalaycha dhanda aahe...
छान माहिती दिली
Thank you 😊
Thanks mitra, khup important information.
Thank you 😊
Khupch chhan lucky
Thank you 😊
Khup chan bhava nice
Thank you 😊
Big thumbs up to you dear
Thank you 😊