खुपच सुंदर...कोबंडी वडे दाखव, युट्यूब वर खुप आहेत, पण बघुन करण्यास धाडस होत नाही कारण तुझ्या रेसिपीज ची सवय लागली आहे ...बिनधास्त, न चुकण्याची गाॅरंटी.......आणि, टेस्टी,
Hii Sarita, me aaj tuzhya pramanane gharage kele, khup apratim zhale, achuk praman👍Thank you so much.... 🙏Tuzhya sagalya recipi me nehami baghte khup chaan banvates Tu sagal.
Sal kadayche pddt 👌 Ami khesun mg Gul ghalun sejvto gvhu pet kme. Vaprto an thod besn pet agde. Kme bdeshop che thode bhrd met cvesate tumche recipe uttam 👌😋😋 khup avdtat
मी जेष्ठ महिला आहे तुझ्या रेसिपी मी नेहमी पाहते छान समजावून सांगतेस प्रमाणही सोपे करून सांगतेस. त्यामुळे पहावे वाटते पारंपरिक रेसिपी खूप आवडतात अशीच तुझी भरभराट होऊ दे धन्यवाद 👌👌👍
आम्ही या घारग्यांना "भोपळ्याची वडी "असे म्हणतो. भोपळा गुळात शिजवून ज्वारीचे ,तांदळाचे व गव्हाचे पीठ घालून हे पीठ भिजवून ठेवतो. बाकी कृती अशीच आहे. हे घारगे पण खूपच छान , चमकदार ,देखणे झाले आहेत.
Tai tuzi mulakhat aikali oddpod varil khup mast tai tu kup chan,tu kharach ek inspiration ahes khup chan boltes❤❤ Rava ladu recipe tai ag me tuzya mulech shikale khup chan hotat kadhich bighadle nahi tuzya recipe khup mast astat, tu mala khup avadte, gharage pan chan.
खुपच छान आणि सोपी पध्दत आहे....मी पहिल्यांदाच केले मला व्यवस्थित जमले आणि छान झाले
तुमची रेसिपी समजून सांगण्याची पध्दत खूप चांगली आहे
खुपच सुंदर...कोबंडी वडे दाखव, युट्यूब वर खुप आहेत, पण बघुन करण्यास धाडस होत नाही कारण तुझ्या रेसिपीज ची सवय लागली आहे ...बिनधास्त, न चुकण्याची गाॅरंटी.......आणि, टेस्टी,
धन्यवाद, हो नक्की प्रयत्न करेन
Ho kombdi vade recipe pahije
खूप छान आणि सोप्पी पद्धत. मी असं पीठ मळून त्याची दशमी बनवली. खूप छान झाली आणि खूप कमी वेळ लागला.
Amchyakde gharya ch mhantat donhikde... Khup chan recipe
सरिता ताई तुम्ही सांगितलेल्या घाऱ्या प्रमाणे मी घारगे करून बघितले खूप सुंदर झाले मऊसूत एकदम छान माझ्या मुलालाही खूप आवडले
अरे व्वा! छान, धन्यवाद 🙏
Tumhi sangitlyaprmane aaj gharge kele..khup chan zale ani mau sudha rahile..😊😊
आज तुमच्या सांगितल्या कृती प्रमाणे घारगे बनवले. खूपच मस्त झाले आहेत. खूप धन्यवाद ❤
खुप सुंदर अप्रतिम धन्यवाद ताई नक्की करते ❤
Thanks 🙏
तुम्ही सांगितल्याप्रमाणे आज घारगे केले, खूप चविष्ट झाले. त्यामुळे माझ्या परिवाराकडून तुम्हाला मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻❤️
तुझी बोलण्याची पद्धत मला खूप आवडते.
धन्यवाद
मस्त झालेत घारगे ताई... तुम्ही सांगितले तसे बनवले आज ... धन्यवाद 🙏
Khup chan ani sopi method ❤
खुप सोप्या पद्धतीने सांगितले घारगे करण्याचीपद्धत 👌👌
धन्यवाद
ताई खूप छान सोप्या पद्धतीने घाऱ्या झटपट घाऱ्या तयार😋😋 ❤❤👌👌👍👍
छान सोप्या पद्धतीने दाखविले भोपळ्याचे घारगे.❤🎉😊
धन्यवाद 👍
आमच्याकडे याला घारगे म्हणतत.
साल काढायची ट्रिक मस्तच आहे.
घारगे छान आणि सोपे करायला.
मस्तच रेसिपी 👍👍🙏🙏❤❤
धन्यवाद
सरिता , आमच्याकडे भोपळ्याच्या घाऱ्या म्हणतात . 👍👌👌
👍
मस्त झाले घारगे,मी करून पाहिले सुंदर झालं ,आणि सोपी रेसिपी
Sarita tu mala kitti आवडतेस! Aaj तुझ्यासारखे sopya पद्धतीने gharge karnar.maze gharge kadak hotat .kahi tari problem होतोच. Aaj mi sangen kase zale ghare.thank u.tu chan presentable asates .mi tichya आईच्या vaya avadhi ahe mhanun तुला mhanate.you don't mind know?
ताई केले तुमच्याच पद्धतीने. खूप छान झालेत.
खुप छान माहिती दिली धन्यवाद
मला ही यात आनंद आहे
Aj banvlya tumcha receipe pramane.khup chan zalya. Bhopla shijvnyachi paddhat pn avadali
खूप छान
वाह खूपच सुंदर 👌👌👍🏻
धन्यवाद
रेसिपी आणि टिप्स खूपच छान
खूप सोपी रेसिपी आहे.आज करुन पाहिली. मस्त झालेत घारगे !😊
Thanks 🙏🏻
Hii Sarita, me aaj tuzhya pramanane gharage kele, khup apratim zhale, achuk praman👍Thank you so much.... 🙏Tuzhya sagalya recipi me nehami baghte khup chaan banvates Tu sagal.
तू सांगितल्याप्रमाणे मी घारगे केले सर्वाना फारच आवडले
धन्यवाद
Waaa.. tai mast zhale gharage me asech banavale thanks you so.. much
अप्रतिम घारगे .खूप दिवसांपासून या रेसिपीची वाट बघत होते.लवकरच करुन बघेन. Thank you for this recipe. ❤❤
धन्यवाद, नक्की करून बघा.
Very nicely talking n explanation .Thank you so much.
Most welcome 😊
खूपच सोपी rcp.आहे.
किसून घ्यायला फार हात दुखतात.
अनेकदा तळून गार झाल्यावर घारगे कडक होतात.
आणि कष्ट वाया जातात.
आता असे करून बघेन.
हो नक्की करून बघा 👍सोपी रेसीपी शेअर केली आहे.
वाह..खूप सुंदर रेसिपी.
धन्यवाद
खूप छान🙏
Khup mastch tai easy method mi tumachya sagalya recipe try karate ❤
👍
लगेच केले. एकदम छान झाले. धन्यवाद
अरे व्वा! मस्तच👌👍 मला ही यात खूप आनंद आहे.
उन्हाळ्याच्या दिवसात room te 6:17 mperature वर किती दिवस टिकतील हे घारगे आणि कशात ठेऊ शकतो म्हणजे पातेल्यात झाकून की बरणी मध्ये ? की डब्यात ?
खूप छान घाऱ्या❤❤
धन्यवाद
मस्त !
खूपच छान 👍
धन्यवाद
Khupch. Chan,,👌👌😋
Thank you
खूपच छान ❤❤
धन्यवाद!
खूप छान मी पण असेच घारगे करून बघते
घारग्यांची मस्त रेसिपी
अप्रतिम
धन्यवाद
Khupch chaan hotat ya bhoplyachya gharya..tu sangitlya pramane karun pahile mast zalya aahet😋🥰☺️
धन्यवाद
Sal kadayche pddt 👌 Ami khesun mg Gul ghalun sejvto gvhu pet kme. Vaprto an thod besn pet agde. Kme bdeshop che thode bhrd met cvesate tumche recipe uttam 👌😋😋 khup avdtat
धन्यवाद माहितीबद्दल. अशा प्रकारे नक्की रेसीपी करून बघा 👍
अतिशय सुंदर
धन्यवाद
छान 👌
धन्यवाद
Tumchya saglya recipis chan asatat aani egkdam achuk astat
मनापासून धन्यवाद
Chan. Sarita
धन्यवाद रेसीपी साठी😊
Welcome
Khupach chan.
धन्यवाद
Khup chaan,, mast 😊😊
Thank you
छान रेसिपी शीकवली ताई तुम्ही
धन्यवाद
Khup chan astat tai tumchya saglya recipe👌👌👌
Thank you
sarita tai your all recipes is very good and perfect Your explanation is very good I like it keep it up ❤
Thanks a lot 😊
Khup Chan
Thank you
Tai khup chan zalet gharge 👌👌😋😋
धन्यवाद
Khup chan mi pn asech banvte👌👌👌
👍
मस्त असता रेसिपी
Thanks
Very nice👍 khup chan❤
Thank you
तुमची रेसिपी छान आहे,आणि तुमचा आवाज पण सुमधुर आहे. विषयाची मांडणी मुद्देसूद केली आहे.
Khup chhan ga tai aani tu sangates pan khup chhan bina kuthalyahi nakali pana shivay parfect 🤜🤜👍👍👍👍👏👏👏👏👏🍁🍁🥰🥰🥰🥰🥰
धन्यवाद 😊
खूपच छान पध्दत दाखवली ताई
खूपच छान होतात.
धन्यवाद
एकच नंबर 👍😋
👍
Hi, सरिता! खुप छान साल काढायची पध्दत दाखवली मी नक्की करून बघेन
हो नक्की रेसीपी करून बघा👍
Chan 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻
Thank you
घारगे रेसिपि खूप छान आहे 👌👌
धन्यवाद
घार्या म्हणतात.छान बनवल्या घार्या.
👍
मी जेष्ठ महिला आहे तुझ्या रेसिपी मी नेहमी पाहते छान समजावून सांगतेस प्रमाणही सोपे करून सांगतेस. त्यामुळे पहावे वाटते पारंपरिक रेसिपी खूप आवडतात अशीच तुझी भरभराट होऊ दे धन्यवाद 👌👌👍
धन्यवाद 🙏
Easy and quick receipe❤
Thank you
ताई मे महिन्यापासून गावातून आणलेला संपूर्ण भोपळा तसाच आहे घरी.... विचारात होते काय काय करावे त्याचे आणि तुझी receipe आली ❤ धन्यवाद 🙏 ❤
आता मग नक्की ही रेसीपी करा 👍
आज मी तुमच्या या पद्धतीने घाऱ्या करणार आहे.. या घाऱ्या कशा बरोबर खायच्या
सुपर😋😋
धन्यवाद
आमच्या कडे कोकणात संपूर्ण तांदळाच् सरासरीत पीठ घालून घारगे करतात अतिशय खमंग आणि खुसखुशीत होतात आणि ८ ते १५ दिवस टिकतात
आम्ही या घारग्यांना "भोपळ्याची वडी "असे म्हणतो. भोपळा गुळात शिजवून ज्वारीचे ,तांदळाचे व गव्हाचे पीठ घालून हे पीठ भिजवून ठेवतो. बाकी कृती अशीच आहे.
हे घारगे पण खूपच छान , चमकदार ,देखणे झाले आहेत.
धन्यवाद👍
खूप छान. आम्ही घारगे करताना तांदुळाच पीठ जास्त घालतो, कणिक 2,3 चमचे.
मस्त
Thank you
Khup sundar mahiti aahe
धन्यवाद
Mastch.
धन्यवाद
Tai tuzi mulakhat aikali oddpod varil khup mast tai tu kup chan,tu kharach ek inspiration ahes khup chan boltes❤❤ Rava ladu recipe tai ag me tuzya mulech shikale khup chan hotat kadhich bighadle nahi tuzya recipe khup mast astat, tu mala khup avadte, gharage pan chan.
It's my pleasure
🎉खूप छान झालेत
धन्यवाद
Khup chan tai
धन्यवाद
Khup chan sopi kruti
Thank you
भोपळघारे ❤️
धन्यवाद 👍
खूपच छान सोपी पद्धत
धन्यवाद
Kupach must. 😋😋
धन्यवाद
ताई तुमची सांगण्याची पध्दत मला आवडते. मला काकवी मिळेल का. 4:41
Shop madde khup techya varto tel sutun packet madde diste .
Super padathi anee tumhee tel maddun gargi kaadranna chaan strain karun
atavun kadlat 👌👌
धन्यवाद
खूप छान झाल्या...
धन्यवाद
खूप छान ताई रेसिपी घारगे धन्यवाद जी ताई😊❤
धन्यवाद
खूप छान 😋😋
धन्यवाद
Mastach lovely👌👌👍😋💖
Thank you
कोकणी कोंबडी वडे रेसीपी दाखवा, ताई.
तुम्ही अतिशय सोपी पद्धतीने दाखवता म्हणून आग्रह आहे.
Khupach chhan 👌
धन्यवाद
Khupch chan tai mazya mulela far awdtat ghargy😊
Tuzya saglya receipe me try karty
Udya ch me gharge karnar😊
हो, मग नक्कीच करुन बघा.
सोपी पद्धत छान
तुमच्या रेसीपी खुप छान असतात
धन्यवाद!
Gharge ch❤❤❤🎉
धन्यवाद
सुपर छान
धन्यवाद
Chan tai.can I use rava instead rice flour
Kup chan