आम्ही 3-4 वर्गात असेल त्यावेळी आमच्या सर्व शिक्षिका प्रत्येक शनिवारी पुरी भाजी नास्ता बाहेरून मागवायचा आणि स्टाफरूम ख्याच्या सगले मुली बाहेरून तकडे डोकवायची कारण सगळ्यांनाच भूक लागलेली असायची 😊
Mi maheri डिलेवरी sathi gele astana maze papa mazysathi ,ST stand varun puri bhaji anyche khup chan asychi ,tuzya video mule mala papa ani puri bhaji chi khup athwan ali
👌👌👌 छान रेसीपी दाखवलीत.तसेच महत्वाचे म्हणजे आपण खुपच छान बोलता,व शिकवता, आपला आवाज आणि भाषा फारच सुंदर आहे.. ही रेसीपी आम्ही नक्कीच करुन बघू. धन्यवाद.🙏
ताई बटाटा भाजीचा हा नवीन प्रकार शिकावयास मिळाल्या बद्दल धन्यवाद 🙏🙏🙏 नेहमी प्रमाणेच टिप्स सहित पुरी भाजी अप्रतिम 👌👌👌👌😋😋😋 पाऊस पडतोच आहे तेव्हा रात्रीच्या जेवणात हाच मेनू ताई तुमची हिच खासीयत आहे ती म्हणजे तुमची नवीन रेसिपी पाहिल्यावर लगेच करून बघणे
Maz maher piliv he ,...malshiras taluka dist solapur....amchya gavi puri bhaji famous he batata n mataki chi bhaji aste sobat udid papad ....khup chan lagte
सोलापूर ला खूप छान पुरी भाजी सुकी मटकी आणि मस्त कडी असते नाष्टा ला मला खूप आवडते 🎉
Khup chan recipe tai mi thuzi recipe nehmi tray karte aj mi nashtyala metiche dheple banvale khup chan zale. ❣️
Thank you
सरीता पुरी भाजी एकदम छान झालीय.मला शुटींग करुन टाकता येत नाही नाहीतर तुला लगेच पाठवल असत.आता मी दुसरे कुनाचे रेसीपीज बघतच नाही.
Mazya maherchi puribhaji ,simple yellow batata bhaji and kat rassa .Apratim.
आज तुझ्या पद्धतीने पुरी भाजी करून पाहिली खूप छान झाली होती . मनापासून खूप खूप धन्यवाद❤
Mla pn krun dena g
मी तुमच्या पद्धतीने केली पुरी भाजी खूप छान झाली. आणि मी तुमच्या सर्व रेसिपीज try करते. सर्वांना खूप आवडतात
धन्यवाद
सरिता तुझ्या सर्वच रेसिपी खूप छान असतात तुझं बोलणं इतकं गोड असतं की ते पदार्थ पाहून जिभेला पाणी सुटतं पुरी भाजी अप्रतिम दिसते आता मी पण करणार❤
खूप छान आज च बेत करणार😊 धन्यवाद ताई🙏🙏
अरे वाह...
नक्की करून बघा.. आवडेल तुम्हाला
मी तुमच्या पद्धतीने पुरी भाजी करून बघितली एकदम मस्त झाली घरच्यांना खूप आवडली
अप्रतिम..मी करून बघितले एक नंबर
आमच्या लहानपणी आम्ही पुरी आणि पिवळ्या बटाट्याची भाजी खायचो .पण ताई तुम्ही केलेली रेसिपी खूप छान आहे 😊
धन्यवाद
Tumhi sangitalya pramane me aaj karela bhaji keli. Kupach must zali. Thank you so much Tai. 🙏🙏
अरे वाह.. खूप छान
मना पासून धन्यवाद
Mi karun pahili puri bhaji khup mast zhali gharat saglyana aavdli😊 thanku sarita tai
मांढरदेवीच्या यात्रेत ही पुरीभाजी खाल्ली होती...सांगली भागात पण सर्रास मिळते.... छान रेसिपी सांगितली....❤
आम्ही 3-4 वर्गात असेल त्यावेळी आमच्या सर्व शिक्षिका प्रत्येक शनिवारी पुरी भाजी नास्ता बाहेरून मागवायचा आणि स्टाफरूम ख्याच्या सगले मुली बाहेरून तकडे डोकवायची कारण सगळ्यांनाच भूक लागलेली असायची 😊
Thx uu मला खूप आवडते पुरी भाजी , आणि तुम्ही खूप सोप्या पद्धतीने सांगितली so once again thank you 🙏😇
धन्यवाद 🙏
नमस्कार ताई मी गूळ पावडर वापरून पाहिली... खूप आवडली... thank u
धन्यवाद
तुमच्या रेसिपीज छोट्या छोट्या टिप्ससह समजावून सांगता, त्या खुप करायला सोप्या जातात.
मी पण पदार्थ करुन बघतो,आवड आहे मला.
धन्यवाद
धन्यवाद! हो, नक्की रेसिपी करून बघा 👍
मी गावी गेलेले पाहुण्यांकडे गेलेले तेव्हा त्या वहिनींनी गव्हाच्या पिठाची आणि बटाट्याची रस्सा भाजी केलेली मी खूप खाल्ली.
😢
मस्त च सरिता ताई एक नंबर 👍👍
धन्यवाद
खूप छान झाली पुरी भाजी .मी पण बनवून बागितली सगळ्यांना खूप आवडली 👌👌
मस्तच आहे रेसिपी मलाही पुरी भाजी खूप आवडते
नक्की बनवुन पहा
धन्यवाद
Mi maheri डिलेवरी sathi gele astana maze papa mazysathi ,ST stand varun puri bhaji anyche khup chan asychi ,tuzya video mule mala papa ani puri bhaji chi khup athwan ali
Dhanyavad
मस्त रेसिपी👌👌 धन्यवाद सरिता जी 👍🏻🙏🏻
मला ही यात खूप आनंद आहे.
ताई मला तुमच्या रेसिपी आवडतात I Like your recipe
Thanks for sharing tai yammy recepi Ani simple ahe perfectly sangta ❤😊
Thank u so much 😊
ताई तुमच्या रेसिपीज खूप छान असतात श्रावण महिन्यासाठी स्पेशल अळूचं फदफद दाखवा
नक्की
Wow. मस्त. बघुनच तोंडाला पाणी सुटले. उद्याच बनवते मी.
Thank you 👍
खूपच छान रेसिपीज सांगितली धन्यवाद ताई 👌👌
धन्यवाद
खरंच ताई गावाकडे पुरी भाजी फार फेमस असते... तशीच तुम्ही दाखवलीत.... मस्त..!
धन्यवाद
Sarita mam tmhi sngtlya pramane kele recipe hit zali khup awdli sglyna
अरे वाह.. मस्त
Tai mi hi recipe try keli khup chan zhali thaks for searing
Thank you
Very nice
खुप छान रेसिपी दाखवली धन्यवाद 🙏🙏
धन्यवाद
भाजीचा कलर खूप मस्त पुरी पण छान
धन्यवाद
Aj khupach chaan ahe recipi ani tai Tu khup chaan disates
Thank you 😊
मस्त चमचमीत भाजी आणि पूरी
छान रेसिपी
धन्यवाद
Nice
खूप छान ताई मनातली पदार्थ दाखवला ❤
अरे वाह मग नक्की करुन बघा
सांगण्याची पद्धत खुप छान आहे 👍
Mast
👌👌👌 छान रेसीपी दाखवलीत.तसेच महत्वाचे म्हणजे आपण खुपच छान बोलता,व शिकवता, आपला आवाज आणि भाषा फारच सुंदर आहे.. ही रेसीपी आम्ही नक्कीच करुन बघू. धन्यवाद.🙏
धन्यवाद, नक्की करून बघा
Mazya mulila puri bhaji khup awdte mast zali ahe recipe 😋❤️
Thank you
Mi ha recipe try keli ekdam must jhal hot puri tasech tamtamit fuglele hote. Thq sarita kichan
Thank you so much
ताई बटाटा भाजीचा हा नवीन प्रकार शिकावयास मिळाल्या बद्दल धन्यवाद 🙏🙏🙏
नेहमी प्रमाणेच टिप्स सहित पुरी भाजी अप्रतिम 👌👌👌👌😋😋😋
पाऊस पडतोच आहे तेव्हा रात्रीच्या जेवणात हाच मेनू
ताई तुमची हिच खासीयत आहे ती म्हणजे तुमची नवीन रेसिपी पाहिल्यावर लगेच करून बघणे
धन्यवाद
मँम तमचा आवाज, सांगण्याची पध्दत, रेसिपी ,टिप्स खुपच छान
धन्यवाद
माझा मामाचे हॉटेल आहे त्यातील पुरीभाजी मला खूप आवडते मामा स्वतः बनवतो
Mst sarita tai khup chan jhali bhaji
Thank you so much
खुप छान झाली आहे पूरी भाजी 👌🏼👌🏼👌🏼आमच्या सोलापुर मधे अजुनही मिळते पूरी भाजी 😊
yes!!
Aamhi aajhi puri v pivala bataba bhji sukki banvato mastch👍👍👍
sarita atach puri banavali kharach tamma fugali apratim chavdar khup khup mast😊
मस्त असं जेवण मगासच्या रेसिपी अंडा कडी मस्त झाली आम्ही पण घरी ट्राय केली
अरे व्वा! छान 👌👍
रेसिपी छान सांगितली ताई एकच नंबर
मला पुरी भाजी खूप खूप आवडते 👍👌👌👌😋😋
नक्की बनवुन पहा
Khup chaan saritji puri bhaji
ताई खूप छान पुरी भाजी, मला पुरी खूप आवडते, काल मी anarse banvli खूप जाळीदार झाली, छान पीठ तयार zal.., video chan
अरे वाह क्या बात है.
मना पासून आभार
मी संगोल्याची आमच्या इथे पुरी भाजी आणि सोबत कढी सुद्धा असते इतकी मस्त लागते खूप छान
Ya Tai pan sangolchya ahet
😂
Mi pn sangola chi yaar
😊😊
Me pan sangola che
मस्तच एक नंबर झाली आहे पुरी भाजी
Maz maher piliv he ,...malshiras taluka dist solapur....amchya gavi puri bhaji famous he batata n mataki chi bhaji aste sobat udid papad ....khup chan lagte
👌👌 खूप मस्त पुरी भाजी रेसिपी ताई मी गावाला जाताना नेहमीच खाते. आणी तुमची प्रत्येक रेसिपी करून पन बघते आजच संध्याकाळीच पुरीभाजी करते.
अरे वाह !
मनापासुन धन्यवाद
ताई अधिक महिना स्पेशल काय बनवतात तुम्ही मराठवाड्यामध्ये पुरणाचे धोंडे बनवतात
छान, , मस्तच रेसिपी, 👌👌👌🙏 थँक्स.
धन्यवाद👍
Yummy Puri bhazi 😋😋 breakfast cha sudha receipe dhakava please👏👏
Nice puri
ताई तुमचा आवाज खूप छान आणि शांत आहे मला तुमचा आवाजच खूप आवडला आहे
धन्यवाद
पावसाळ्यात असले चटपटीत पदार्थ खायला खूप आवडतात...😊😋😋
होना
सगळे रेसिपी छान आहे
Very nice.khup Chan Tai.🎉🎉🎉.
thank you very much
Mast zale modak n manuchapan
Thank you
खूपच छान एक नंबर❤
हिरा हॉटेल शेगाव ता जत....अप्रतिम चव
धन्यवाद
Mast 😋 ..Tai tumhi ji bhandi vaprli ti konti ahe ahe kutun ghetli sangal ka ?
Tai chan zali puri bhaji 😊
thank you
खूप छान रेसिपी 👌👌
पाऊस चालू असतांना गरमागरम पुरी भाजी !!!😊 खूपच छान
Mast
yes. नक्की करुन बघा
खरच खुपचं छान होते 🎉🎉
धन्यवाद
बघून तोंडाला पाणी सुटलं....माझी आवडती डिश... राधानगरी येथे आम्ही नेहमी खातो😊👌👌
धन्यवाद
ताई तुमची पुरी भाजी पाहून माझी लहानपणीची आठवण ताजी झाली😊
अरे वाह!
धन्यवाद
सरिता ताई खरच खुप छान पुरी भाजी धन्यवाद
धन्यवाद
सुपर भाजी कलर पण सुपर पुरी पण सुपर
Thank you
धन्यवाद सुगरण सरीता ❤
धन्यवाद 😊
So nice video Thank you so much Sarita
Aaj me Puri try kele aahe Chan zale aahe
मस्त 👌👍
सरिता ताई तुम्ही सर्व रेसिपी मस्त प्रमाणबध्द असतात च आहेत च मस्त समजाऊन सागता जी तुम्हाला खूप धन्यवाद जी😊❤
नक्की.
धन्यवाद 😊
@@saritaskitchen जी तुम्हाला पण धन्यवाद जी
Sarita tai me puri bhaji karun bagetali must zali
Hi, सरिता! एक नंबर रोज अशाच वेगवेगळ्या रेसीपी
दररोज साठी नक्कि दाखव
नक्की
खुप छान माहिती दिली ताई
धन्यवाद
So nice 😊 Thanku so much for this recipe
Tumhi video madhe vegla pramaan aani description madhe vegla pramaan sangitla ahe puri saathi
खूप खूप मस्त 👌 👌 आमच्या घरात सर्वांना आवडते.
नक्की करून बघा
सरिता सखी छान झाली आहे पुरी बटाटा भाजी♥️🧡♥️🧡♥️🧡♥️🙏🌹🌹
धन्यवाद
Sarita tuza recipes khupch chan astat .dabeli recipe dakhv .
Thank you.
नक्की
बेळावमध्ये पुरी भाजी खूप छान मिळते आणि खूप प्रसद्धी पण आहे
बेळगाव
हो बरोबर .😊
नक्की करून बघा
खूप छान रेसिपी
धन्यवाद
Tai mi pn yach padhatine puri bnvli khupch chan zalya
Mast
मस्त रेसीपी पुरी भाजीचा बेत झकास 😊
धन्यवाद
ताई .मला पण असाच रस्सा लाल भडक घाटी भाजी आवडते.छान दिसते.भाजी.धन्यवाद. तनुजा 😮😮😮😮
धन्यवाद👍
खूप खूप खूप छान दाखवता धन्यवाद 🙏
Thank you
Khup chan puri bhaji khavishi vatli
Tai tuja resepi khup Chan tr astat
Kup bhri ahe tai khup chan jalay 🥰🥰🥰
Hi sarita me last week sangola yethe geli hoti mawshi kade puri bhaji apratim hoti
Thank you
Nice recipe 😋 Tai 😋👌👌👍🏻😋❤️
Thank you
मी आता बनवणार ❤😋😋😋
भाजी मस्तच ❤❤ पुरी खूप छान ❤❤