चिकन पोपटी मालवणी स्टाईल😋|पोपटी कशी बनवतात ?|31 ला केली पोपटी पार्टी|Chicken Popti 1st Experience
Вставка
- Опубліковано 4 січ 2025
- चिकन पोपटी मालवणी स्टाईल😋|पोपटी कशी बनवतात ?|31 ला केली पोपटी पार्टी|Chicken Popti 1st Experience
#popti #party #31st #amolsawantvlogs
Facebook Page ला पण नक्की follow करा कोकणातील व्हिडिओ तिकडे पण बघायला मिळतील👇
www.facebook.c...
My Instagram Profile 👇
...
----------------------------------------------------------------------------------
मी या चॅनेल मार्फत कोकणची संस्कृती, परंपरा, शेती, सण, मासेमारी, मजामस्ती यांची ओळख सगळ्या जगाला करून देण्याचा प्रयत्न करणार आहे.
कोकण हे निसर्गरम्य आहे, कोकण सारखं वैभव अजून कुठेही नाही, कोकणात फिरायला आलेली माणसं आपलं सगळं दुःख विसरून जातात आणि इथेच रमून जातात.
कोकणात फिरण्यासारख्या खूप जागा आहेत, पण सगळ्यांनाच दर वर्षी कोकणात येता येत नाही त्यांच्यासाठी कोकणातले गावचे व्हिडिओ मी या चॅनेल वर टाकणार आहे. तेवढंच कोकण सर्वांपर्यंत पोहोचेल.
मी टाकलेले व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडतील तुमचा सपोर्ट असाच राहू दे ☺️ मी तुम्हाला कोकणातले व्हिडिओ दाखवत राहीन.
*************************************************
😍 जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लिज like करा Comments करा आणि चॅनेल ला Subscribe करा आणि 🔔 bell icon ला All करा म्हणजे मी टाकलेले व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात आधी दिसतील. 😊
*************************************************
Through this channel, I will try to introduce the culture, traditions, agriculture, festivals, fishing, fun of Konkan to the whole world.
Konkan is beautiful, there is no glory like Konkan anywhere else, people who come to visit Konkan forget all their sorrows and stay here.
There are a lot of places to visit in Konkan, but not everyone can come to Konkan every year. For them, I will post videos of Konkan villages on this channel. That is how the Konkan will reach everyone.
You will definitely like the videos I8 have posted. Your support will remain the same ☺️ I will keep showing you videos from Konkan. ******************************************************
Amol Sawant
From :- Maharashtra (Malvan) India
Contact email :- amol20129@gmail.com
खूप छान आहे जबरदस्त पोपटी झाली आहे 👌👌👌👍👍
Thank you so much 😍😍🥰🥰
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास आणि दादाला मनापासून सलाम त्यांनी गावाचे गावपण टिकून ठेवले आहे आणि मुलानला पण गावची आवड निर्माण करत आहे ग्रेट
धन्यवाद 🥰❤️😍
हार्दिक आभार, छान आणि परिपूर्ण माहिती दिली
Dhanyawad 🥰🥰
अलिबाग कर जसे पोपटी लावतात तशा प्रकारे मस्त झाली
आणि दादांचा अभिमान वाटतो दादा एक सामाजिक कार्यकर्ते दिसतात
यापुढे कधी पोपटी लावलीत तर वेगवेगळ्या शेंगा त्यात टाका पोपटी अजून चविष्ट होईल
हो नक्की धन्यवाद दादा 🥰❤️🥰❤️
अप्रतिम, नवीन काहीतरी बघायला मिळाले.
Thank you so much ❤️❤️🥰😍😍
अमोल मिञा खुप छान विडीओ बनविलास.👌👌👌👌
धन्यवाद 🥰🥰🥰
सुपर 👌👌👍👍👍
रायगड मधील पोपटी वालाच्या शेंगाची पोपटी फेमस आहे.
Thank you ❤️🥰
👌🤤 चविष्ट पोपटी 😋
एक नंबर आहे 👌👍
🥰❤️🥰
मस्त भाव पोपटी बघून तोंडाला पाणी सुटले.आम्हाला पण पोपटी खायची आहे
😊 मी 31 डिसेंबर रोजी बनवणार आहे 😋 दारू घेऊन ये
👍 😊 good
Thanks! 😃
काही तरी नवीनच 👍👍👌👌
Thank you ❤️🥰😍🤩
गुहागर ❤️😍
EK NMBER 👌👌👍👍
Thank you so much ❤️❤️🥰😍😍
Khup chan dada😊
एक नंबर पोपटी मित्रा खरच आपल्या कोकणात पोपटी हा प्रकार कोणाला माहीत नाही खूप छान विडीओ मज्जा आली 🌹🌹👌👌
Thank you so much ❤️❤️🥰😍😍
आमच्या कडे याला उबड्या असे म्हणतात
😊 गुजराती लोक सुध्दा चविष्ट पोपटी बनवतात पण ते चिकन टाकत नाहीत
South Gujarat asi same recipe ahe tala, bhedu kiva undhu manhtat.
Accha
😊 अगदीं बरोबर पण ते चिकन टाकत नाहीत 😋 पण चविष्ट बनते
Ek number bhava. Happy New year 2023🙏👍👌💝
Thank you so much ❤️❤️🥰😍😍
Nais Gujarat vapi
खूप छान चिकन पोपटी
आणि माझं कोकण
❤️🥰
Shenga thoda vel panyat bhijawalya ki dry rahat nahit Ani khayla khup soft lagtat. Khup chan 😍🙏
Ok ❤️❤️🥰🥰
Jalun takli sagli😂🎉🎉🎉🎉
भावा तुझी व्हिडीओ पहिल्यांदा पहिली खूप छान माझा केलात मित्रा......
धन्यवाद 🥰❤️😍
आगरी स्टाईल पोपटी 🔥
एक नवीन काहीतरी मस्तच.👌👌
Thank you so much ❤️❤️🥰😍😍
खूप छान पोपटी बनवली
Thank you ❤️❤️
How does one make it at home. No Bangurdi leaves available in Mumbai. Pl tell us alternative. Tempted to eat this
Watching in sangli ❤️
Thank you so much 😍🥰❤️
Ek number amcha raigad che speciality ahe.
Ho Thank you ❤️🥰😍🤩
लय भारी 🤤
Thanks 🥰❤️
१ नंबर
Good idea
🥰🥰😍😍
ईंग्रजी नविन वर्षाचे .... लय भारी भावा .
लगेच like , sub .
Thank you 🥰❤️😋😍
Super 😝
Thanks 🥰❤️
Kuthala bro tu
Wish someone starts catering this in Mumbai
Great Recepe
❤️🥰
Osn ahe dada nice
Thank you so much ❤️❤️🥰😍😍
लयभारी
Thank you so much ❤️❤️🥰😍😍
Wahh
Thank you so much ❤️❤️🥰😍😍
👌👌
❤️😍🥰
Mastach
Thanks 🤩❤️🤩
Mast vlog bhai🙏👍🎉
Thank you so much ❤️❤️🥰😍😍
Very nice vlog💕
Stay connected
तुम्हाला पण नवीन वर्षाच्या हार्दिक .शुभेच्छा 🙏
🥰😍
आम्ही पण पुण्या मध्ये पोपटी करतो
वाह
❤️❤️😍😍
Thank you so much ❤️❤️🥰😍😍
मुळापासुन झाड उपटू नका त्याचेही संवर्धन व्हायला पाहिजे 🙏👌
Ksle zad aahe h
Bhamburdi
Ho
नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy new year
Hi mein origin south Gujarat ahe thi tum dhanu palghar Raigad, popti mein itme singha, tala South Gujarat madhi, papdi mantat
Ok ❤️🥰
खरंच एक नंबर व्हिडीओ 👌 आहे पोपटी म्हणजे काय आहे हे माहीत नव्हते ? खरंच आम्ही पण stray करू well done 👍 धन्यवाद 🙏
Thank you so much ❤️❤️🥰😍😍
सुदंर पोपटी बनवलास मला खुप आवडता मी अलिबागला बघीतलय कशी बनवतत ती
Thank you so much ❤️❤️🥰😍😍
Popti bhari bhavashi
Thank you so much ❤️❤️🥰😍😍
Bhamburdicha pala kuthe bhetel kankavli madhe dada
Bajarat nasto
रायगड ची स्पेशल पोपटी आहे
Ho
पोपटी हा प्रकार रायगड व पालघर जिल्ह्यात केला जातो.
Ho
Thane jilhyat pn kela jato
पोपटी हा प्रकार आगरी कोळी लोकांची डिश आहे
Ha
😊 गुजराती लोक पण बनवतात
एन्जॉय
Thank you so much 😍❤️🥰
Ya Raigad la
Ho 🥰
मालवणी पोपटी पहील्यांदाच पाहीली
अलिबाग इकडची पोपटी माहीत होती
Thank you ❤️🥰😍🤩
आमी पन कूकना ज आहेव
व्हिडीओ छान आहे पण आपली मालवणी भाषा नाही
Muttor chya shenga walachya shenga peksha bhari lagtat walachya shenga ni pot lvkr bhart m maja ny yat
Accha
शेंगा काय पापडी म्हणा
खय गावचा विडोयो असा?
मालवण असगणी
दादा मुंबई वरुन ऐक चांगल पोपटी साठी लागणार मडक घेऊन जा आणी तो पावटा पण भिजवायचा असतो लक्षात ठेवा आणी थोडे बटाटे पण टाकायचे असतात आणी जाड मीठ वापरा पोपटी लावताना
ओके दादा next time काळजी घेऊ
Me suddha kankvalich aahe Ani amhi suddha 31 St la gavi javun popati banavli 😂
Mast 🥰❤️
रात्री कोणत्याही झाडाला हात लावू नये
Ok
लाकडे वापरण्यापेक्षा शेण व गवत वापरल्यास चांगले
धन्यवाद 🥰
Can you
Pavttyachya शे गा धुतला स नाही
Dhutlya
रात्री चा झाडांना हात लावू नाय हे pn माहित नाही कारे तुम्हला 😡😡🤬😠
Are ti pana kharkharit astat
Ho
अरे अस्सल कोकणी पद्धत
Thank you ❤️🥰😍🤩
खूप सुंदर आपलं कृपया आपला फोन नंबर आम्हाला पाठवावा
Mal raaj khup avadato please tyacha number dya na