पण मी म्हणतो अख्खा देश येऊन फुकट जेवू देत. तुमची का जळते ? तुम्हाला विकत देतात का तिथे जेवण ? तुम्ही तुमच्या घरात चांदीच्या ताटात खातात मग घरीच जेवा ना तुम्ही.
प्रवरा परिसरातील आणि बाहेरील मुले मुली लोणीला शिकायला येतात... आणि कधीच फी भरली नाही म्हणुन अडचण येत नाही... बाहेरच्या लोकांनी विखे साहेब कसे आहेत हे शिकनये ऊ@@SanketWakchaure-p2r
येणाऱ्या भाविक भक्तांना ₹10 प्रमाणे जेवण आकारावे व भिकाऱ्यांना ₹20 प्रमाणे जेवणा आकारावे. भिकारी कडून जास्त पैसे याच्यासाठी घ्यावा कारण त्यांच्याजवळ फुकाचा पैसा असतो.
पण मी म्हणतो अख्खा देश येऊन फुकट जेवू देत. तुमची का जळते ? तुम्हाला विकत देतात का तिथे जेवण ? तुम्ही तुमच्या घरात चांदीच्या ताटात खातात मग घरीच जेवा ना तुम्ही.
शेगाव गजानन मंदिर संस्थान मधील संचालक सरकार ने नेमलेले नाहीत ते निस्वार्थी भावनेने सेवा करतात तसे शीरडी ला नाही, येथे सरकारी संचालक नेमलेले आहेत.शेगाव सारखी स्वच्छता व शिस्तबद्ध दर्शन महाराष्ट्रात कोठेही नाही कारण मंदिरात पोलिस कोठेही दिसत नाही.
👍👍👍......चालू उदाहरण द्यायचे झाले तर "लाडकी बहीण" योजनाच पहा ना!! या योजनेचा फायदा घेणा-यांपैकी ब-याच भगिनी खाऊन पिऊन सुखी आहेत. तरीही त्या फायदा घेतातच ना....!!!!
पण मी म्हणतो अख्खा देश येऊन फुकट जेवू देत. तुमची का जळते ? तुम्हाला विकत देतात का तिथे जेवण ? तुम्ही तुमच्या घरात चांदीच्या ताटात खातात मग घरीच जेवा ना तुम्ही.
@patil0123 आम्ही नाहीच जात तिथे जेवायला . आम्ही आमच्या घरीच जेवतो .तुम्हाला राग यायचं काहीच कारण नाही . मी माझं मत मांडलंय . तुम्हाला एवढा संताप यायचं काहीच कारण नाही .
सुजयचे म्हणणे खरंच आहे, ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवास मोफत आहे त्यामुळे तीस चाळीस km अंतरावरून अनेक ज्येष्ठ नागरिक केवळ जेवणासाठी प्रवास करत असतात,जेवण फुकट ,प्रवास फुकट.😅😅😅😅😅

@@ManjiriJoshi-vh2nc शिर्डी मधील जोशी ना तुम्ही?? तुम्हा लोकांना सुजय विखे आणि सात समुद्रापार चे इंग्रजांचं पण पटणारंच. श्री संत ज्ञानेश्वर माऊली जगद्गुरू संत तुकाराम महाराज साईनाथ महाराज अनेक संत महात्मे यांचं इतिहासात नमूद आहे कोण कसं वागलं आणि छळ केलेत. असा दुजोरा देताय जसे तुम्ही स्वतः लोकांना अन्न देताय. जरा मागच्या सगळ्या पिढ्या पहा स्वतः च्या दक्षिणा म्हणून जे घेतलं त्यावर वाढली व टिकलीत ब्राह्मण जात. दक्षिणा घेणे व दान घेणे या प्रकाराला उद्या कोणी भिकारी म्हटलं तर सहमत व्हाल का अशाच धार्मिक विषयात नसलेल्या व्यक्तीला???
पण मी म्हणतो अख्खा देश येऊन फुकट जेवू देत. तुमची का जळते ? तुम्हाला विकत देतात का तिथे जेवण ? तुम्ही तुमच्या घरात चांदीच्या ताटात खातात मग घरीच जेवा ना तुम्ही.
पण मी म्हणतो अख्खा देश येऊन फुकट जेवू देत. तुमची का जळते ? तुम्हाला विकत देतात का तिथे जेवण ? तुम्ही तुमच्या घरात चांदीच्या ताटात खातात मग घरीच जेवा ना तुम्ही.
भाऊ मंदीरात प्रसाद विनामुल्य मिळतो, आनंदसागर मध्ये ५०रु घेतात. काही बदल झाला नाही. प्रसाद भक्ता करिता आहे. भिकारी तेथे जाऊ शकत नाही. तेथील व्यवस्थापन बघून घ्यावं शिर्डी व्यवस्थापणाने.
पण मी म्हणतो अख्खा देश येऊन फुकट जेवू देत. तुमची का जळते ? तुम्हाला विकत देतात का तिथे जेवण ? तुम्ही तुमच्या घरात चांदीच्या ताटात खातात मग घरीच जेवा ना तुम्ही.
अन्नछत्रातून मोफत भोजन न देता शुल्क आकारून हा पैसा गरीब मुलांच्या उच्च शिक्षणासाठी स्कॉलरशिप साठी उपयोगात आणावा.ज्यांचे शिक्षण अडकले असेल त्यांना ही मदत द्यावी.
गरिबाच्या उद्धराची बुद्धी साई संस्थानास जेंव्हा येईल तेंव्हा येवो...अगोदर स्थानिक प्रशासन आणि पोलिस या होणारा खर्च साईबाबा संस्थाने करावा...इतका पैसा संस्थांना कडे असताना लोकांना का महागड्या हॉटेल मधे राहवे लागते...भक्त निवास शिर्डी येथे येणाऱ्या 100टक्के भक्तांसाठी बांधा अगोदर....
मुला-मुलींना शिक्षण देणे ही सरकारची जबाबदारी आहे, राज्यात भुकबळी पडू नये हे पाहणे धार्मिक संस्थांची जबाबदारी आहे. भक्त जे दान देतात ते अन्नदान करण्यासाठीच देतात. अन्नछत्र ही सनातन संस्था भुकबळी रोखण्यासाठीच होती. गैरफायदा घेणा-यांना रोखणं ही मॅनेजमेंटची जबाबदारी आहे.
अतिशय योग्य मुद्दा सुजय विखे यांनी मांडला आहे.लोकांना फुकट जेवण देण्यापेक्षा नाममात्र दराने जेवण दिले आणि येणाऱ्या रकमेतून समाज उपयोगी काम केले तर ते जास्त योग्य होईल.
श्री सुशिलजी.. या विषयावर अत्यंत परखड, समयोचित, आणि टिकाकारांना सुयोग्य उत्तर.... तुम्ही जे मा. सुजय विखे पाटील यांच्या विधानाचे भक्कम समर्थन केले त्याला संपूर्ण माझ्या सारख्या असंख्य भक्त जणांचा पाठिंबा.........
सुशील जी तुम्ही आणि सुजय विखे पाटील एकता स्वतंत्रपणे शेगावला भेट द्या तिथे मोफत अन्नछत्र किती शिस्तीत चालते याचा अनुभव घ्या आणि तसा सल्ला शिर्डी संस्थान ला आणि सुजय विखे पाटलांना द्या
सर्वात प्रथम पंतप्रधानांनी फुकट धान्य वाटणे बंद करावे. त्यामुळे लोक काम करायचे बंद होत आहे. किरकोळ कामे करायलाही कामगार मिळत नाहीत.महाराष्ट्रात तर काय आनंदी आनंदच आहे. सर्वांना सरकारी नोकरी हवी.
India cha ranking sudhraysathi aahe te. Stunting/nutrition wadhwaysathi. Te 2028 paryant rahnar. Hunger,stunting muley desha cha naw kharab hote. Ani tu je mhanat aahe te honarch hota. Loka alshi banat aahe te phakt fukatcha muley nahi. Even paisa kamawnare pan alshi banat aahe. Internet,social media,lokanchi shrimanti pahun loka pan mehnat taltat,phakt paisa kasa hatat yeal yachat lagun rahtat.
कुठल्या ही दान पेटीत श्रद्धे मुळे दान केलेले पैसे अयोग्य कामा निमित्त वापरले जातात, म्हणून सर्वांनी असे पैसे मंदिराच्या दान पेटीत टाकायचे बंद केले पाहिजे
सर्व राज्यांत,,, प्रसिद्ध मंदिर मधुन दान देणगी त्यावर सरकार टेक्ष वसुली करून मुस्लिम समुदायाचे हज हाऊस मदरसा बिल्डिंग चे करण्यात खैरात वाटली जात आहे Search 🔍 Google Hindu Dan Dharm kanun 1951
_News...._ _दस्तावेजों से साईं बाबा के मुस्लिम साबित होने पर साईं ट्रस्ट ने सुप्रीम कोर्ट में स्वरूपानंद सरस्वती से माफी मांगी...._ _साई बाबा के मुस्लिम साबित होते ही ... मंदिरों से हटने लगी साईं बाबा _*_(चांद मियां )_*_ की मुर्तियां_
मी स्वतः तिथे होतो दादा जे बोलले ते योग्य बोलले आहेत... शिर्डीच्या भविष्यात होणाऱ्या विकासावर आणि येथील मुलांच्या मुलींच्या शिक्षणावर ते बोलले... माध्यमांनी त्याचा चुकीचा अर्थ लावला..... जय साईनाथ....
भारतातील सर्व राज्यांत सर्व प्रसिद्ध मंदिर मधुन दान देणगी त्यावर सरकार टेक्ष वसुली करून मुस्लिम समुदायाचे मदरसा हज हाऊस करिता कोट्यवधी रुपये खर्च करतात
Pagari sevak aahet te pan phukat sansthanache lok jevayala asatat aahmhi 50 rs pass kadhun line madhe hoto and sansthanache lok line n lavata olakhine phukat jevatat tikade CC tv lava sagale open honar kupan gola Karanara janu kat tyacha bapanech phukat annachhatra chalavayoy asaa vagat asati O hi sansthanachi lok aahet
१०₹ शुल्क आकारण्यात काही अडचण नाही...त्यातील पैसे विकास कामासाठी लावावे....साई बाबांच्या संस्था निर्माण करण्यात यावे...विशेष आदिवासी भागात निर्माण करावे...अशी अपेक्षा..विरोध फक्त राजकारण करत आहेत....
शिर्डीला जात असाल तर ही काळजी अवश्य घ्या........ साईदर्शनाला येणाऱ्या भक्तांचा (विशेषतः महिला व अल्पवयीन मुलांचा) गर्दीचा गैरफायदा घेऊन त्यांचे अपहरण करण्याच्या घटना गत काही वर्षात वाढल्या आहेत. आपण ज्यांच्या सोबत जात आहात त्यांच्याकडे विशेष लक्ष द्या. बेपत्ता होण्याचे प्रमाण ☝🏼या बातमीच्या टेबलमध्ये दाखविले आहे. दागिने, पर्स, पिशवी ,चपला यासोबत आता माणसेही चोरीला चाललेत ....
सुशील जी विषय खूप छान आहे सुजय बोलले ते योग्य आहे . हे स्टुडिओत बसून बातमीदारी आणि जी भिकारी प्रवृत्ती आहे ती या भिकारी प्रवृत्तीच्या पत्रकारितेवर आहे. विश्लेषण खूप छान केलात त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद!
अप्रतिम श्रद्धा-भक्तीचा महत्त्व पटवून देण्यात येणारा व्हिडीओ.. हे सांगणं अतिशय उत्तम आणि शब्दांचा विपर्यास करु नये . सहमत सर्व जण असणार.. श्रद्धा एकीकडे आणि वाढीस लागत असणारा धोका तितक्याच पद्धतीत अतिशय महत्त्वाचा.100%बरोबर बोललात 🙏🚩ॐ साईनाथ🪔🌹☘️🌿🙏
💯✅👇👇🤑 _News...._ _दस्तावेजों से साईं बाबा के मुस्लिम साबित होने पर साईं ट्रस्ट ने सुप्रीम कोर्ट में स्वरूपानंद सरस्वती से माफी मांगी...._ _साई बाबा के मुस्लिम साबित होते ही ... मंदिरों से हटने लगी साईं बाबा _*_(चांद मियां )_*_ की मुर्तियां_
सुशील सर खूप छान विश्लेषण आणि समर्थन आपण या वक्तव्याचा केलं कारण शिर्डीमध्ये हॉटेल व्यावसायिक म्हणून राहिलो परंतु त्या ठिकाणी होणाऱ्या त्रासाचा मीदेखील अनुभव घेतला आहे
हजार रुपये खर्चून शिर्डीत जाणारे भक्त प्रत्येकी पंचवीस ते पन्नास रुपये एक वेळेच्या प्रसादासाठी खर्च करु शकतात.
देशात सगळी कडे बंद केल पाहिजेल मग
अगदी बरोबर
कुलकर्णी साहेब तुमचा फॅन झालो आजचा व्हिडिओ पाहून. खूप छान विश्लेषण केले तुम्ही.
सुजय ची भूमिका रास्त आहे.
चकटफू खायला प्यायला मिळालं की लोकांना तसंही कष्टाची गरज वाटत नाही...
पण मी म्हणतो अख्खा देश येऊन फुकट जेवू देत. तुमची का जळते ? तुम्हाला विकत देतात का तिथे जेवण ? तुम्ही तुमच्या घरात चांदीच्या ताटात खातात मग घरीच जेवा ना तुम्ही.
सुजय विखे यांचे म्हणणे योग्य आहे.लोकांना फुकट अन्नधान्य वाटण्या पेक्षा निराधार व गरीब मुलांना शिक्षणा साठी व अन्ना साठी व्यवस्था करता येईल.
विखे ला स्वतःची संपत्ती दान करायला सांगा तरी हे शिक्षणाचे चांगले काम होऊ शकते. उगाच भाविकांच्या श्रद्धेशी का खेळावे.
प्रवरा परिसरातील आणि बाहेरील मुले मुली लोणीला शिकायला येतात... आणि कधीच फी भरली नाही म्हणुन अडचण येत नाही... बाहेरच्या लोकांनी विखे साहेब कसे आहेत हे शिकनये ऊ@@SanketWakchaure-p2r
निराधार मुलांसाठी पैसे वापरावेत. त्यांनाही जाणीव असावी संस्थान आपल्याला मदत करत आहे.
भविष्यात आपणही याला हातभार लावावा.
👎❎
विख्यांनी आतापर्यंत किती विद्यार्थ्यांचे फुकट शिक्षण करून दिले ?
येणाऱ्या भाविक भक्तांना ₹10 प्रमाणे जेवण आकारावे व भिकाऱ्यांना ₹20 प्रमाणे जेवणा आकारावे. भिकारी कडून जास्त पैसे याच्यासाठी घ्यावा कारण त्यांच्याजवळ फुकाचा पैसा असतो.
सुजय विखे खरं बोलले आहेत....
उरलेलं तुम्ही बोलून पूर्ण केल धन्यवाद कुलकर्णी साहेब 😊
विरोधकांना तिथे होणाऱ्या गुन्हेगारी घटना मान्य आहेत का
विघे साहेब का पोलीस ॲक्शन घेत नाहीत ते ऐक प्रस्थपित आहेत
पण मी म्हणतो अख्खा देश येऊन फुकट जेवू देत. तुमची का जळते ? तुम्हाला विकत देतात का तिथे जेवण ? तुम्ही तुमच्या घरात चांदीच्या ताटात खातात मग घरीच जेवा ना तुम्ही.
अप्रतिम विश्लेषण श्री स्वामी समर्थ ❤
काहीच चूकिचे नाही शेगावसारखे 50 रूपयात जेवण दया. आलेल्या पैशातून शेगावसारखी स्वच्छता ठेवा आणि जेवणपण आणखी चांगले दया. जय जय श्री राम जय जय श्री राम 🚩🚩
शेगाव गजानन मंदिर संस्थान मधील संचालक सरकार ने नेमलेले नाहीत ते निस्वार्थी भावनेने सेवा करतात तसे शीरडी ला नाही, येथे सरकारी संचालक नेमलेले आहेत.शेगाव सारखी स्वच्छता व शिस्तबद्ध दर्शन महाराष्ट्रात कोठेही नाही कारण मंदिरात पोलिस कोठेही दिसत नाही.
शेगाव ला.श्री. गजानन
महाराज संस्थान मध्ये
सकाळी 9 ते 5 पर्यंत मोफत महाप्रसाद आहे..दररोज..❤❤
@@ashokraut9023अगदी बरोबर आहे .
@@ashokraut9023 Pahle paid hota n sandhyakali?
Ekda aamhi evening la jewlo hoto anand sagar jawal Bhakt Niwas madhye.
Tewha coupon ghetla hota paise deun.
Anand sagar la pan entry sathi paise dile hote.
10 warsha pahle.
शेगांव ला श्री संत गजानन महाराज संस्थान मध्ये सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत मोफत महाप्रसाद आहे.
सुजय विखेंच्या ह्या मताशी आम्ही सहमत आहोत . फुकटात मिळत असेल तर काही प्रचंड श्रीमंत लोक सुद्धा लाभ घ्यायला मागेपुढे बघत नाहीत , हे वास्तव आहे .
👍👍👍......चालू उदाहरण द्यायचे झाले तर "लाडकी बहीण" योजनाच पहा ना!! या योजनेचा फायदा घेणा-यांपैकी ब-याच भगिनी खाऊन पिऊन सुखी आहेत. तरीही त्या फायदा घेतातच ना....!!!!
म्हणुन धुळे येथून लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेतला आणि त्यांच्या कडून 7500 पण वसूल केले
असे गैरफायदा घेणार्या चा शोध सुरू झाला आहे
पण मी म्हणतो अख्खा देश येऊन फुकट जेवू देत. तुमची का जळते ? तुम्हाला विकत देतात का तिथे जेवण ? तुम्ही तुमच्या घरात चांदीच्या ताटात खातात मग घरीच जेवा ना तुम्ही.
@patil0123 आम्ही नाहीच जात तिथे जेवायला . आम्ही आमच्या घरीच जेवतो .तुम्हाला राग यायचं काहीच कारण नाही . मी माझं मत मांडलंय . तुम्हाला एवढा संताप यायचं काहीच कारण नाही .
फुकट जेवायला जाणाऱ्यांना प्रचंड संताप आलेला दिसतोय ....
सुजय विखे यांच्या मतांशी मी १००% सहमत आहे.
सुजयचे म्हणणे खरंच आहे, ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवास मोफत आहे त्यामुळे तीस चाळीस km अंतरावरून अनेक ज्येष्ठ नागरिक केवळ जेवणासाठी प्रवास करत असतात,जेवण फुकट ,प्रवास फुकट.😅😅😅😅😅
त्यातून वेळ उरला की भिक मागणारे असतीलच की
Timepass nahi retire zalele aajubajuche lok jevayala yetat phukat pravas phukat jevan
फुकट दारू बाटली घेऊन मतदान करतात 😂
एकदम योग्य आहे शेगांव ला ही अन्नक्षेत्र आहे पण नाम मात्र शुल्क घेऊनच दिले जाते , अन्न नासाडी ही होत नाही ,सुजय दादां चे बरोबर च आहे
शेगांवला शुल्क घेत नाहीत .
गणपतीपुळे इथे नाममात्र घेतले जाते
शेगांव, अक्कलकोट, गोंदवले व अनेक ठिकाणी अन्नछत्रात फ्री आहे@@anaghadixit9326
, एकदा शेगावला जाऊन या, तेथील व्यवस्थापन पहा. प्रसाद विनामुल्य आहे, भिकाऱ्यांना प्रवेश नाही. लगेच ओळखतात. आनंद सागरला शुल्क आकारल्या जातं.
Shegav chi tulanacha hou shakat nahi
सहमत. जे भिकारी आहेत त्यांना त्रास झाला असेल. भक्त कसले लाभार्थी वाढलेत.
धन्यवाद shushil जी
जेवण मोफत नकोच ! जे कोण दान म्हणून देत असतील तर त्यांना मोफत पास द्या !
रांजणगाव येथे तशी सोय करण्यात आली आहे
एकदम सहमत
पण मी म्हणतो अख्खा देश येऊन फुकट जेवू देत. तुमची का जळते ? तुम्हाला विकत देतात का तिथे जेवण ? तुम्ही तुमच्या घरात चांदीच्या ताटात खातात मग घरीच जेवा ना तुम्ही.
@@patil0123sujay vukhe patil is always right
मी शिर्डी मधील आहे
सुजय विखे ह्यांच्याशी सहमत आहे
🤣🤣🤣🤣
पण मी म्हणतो अख्खा देश येऊन फुकट जेवू देत. तुमची का जळते ? तुम्हाला विकत देतात का तिथे जेवण ? तुम्ही तुमच्या घरात चांदीच्या ताटात खातात मग घरीच जेवा ना तुम्ही.
@@ManjiriJoshi-vh2nc शिर्डी मधील जोशी ना तुम्ही??
तुम्हा लोकांना सुजय विखे आणि सात समुद्रापार चे इंग्रजांचं पण पटणारंच.
श्री संत ज्ञानेश्वर माऊली
जगद्गुरू संत तुकाराम महाराज
साईनाथ महाराज
अनेक संत महात्मे यांचं इतिहासात नमूद आहे कोण कसं वागलं आणि छळ केलेत.
असा दुजोरा देताय जसे तुम्ही स्वतः लोकांना अन्न देताय.
जरा मागच्या सगळ्या पिढ्या पहा स्वतः च्या
दक्षिणा म्हणून जे घेतलं त्यावर वाढली व टिकलीत ब्राह्मण जात.
दक्षिणा घेणे व दान घेणे या प्रकाराला उद्या कोणी भिकारी म्हटलं तर सहमत व्हाल का अशाच धार्मिक विषयात नसलेल्या व्यक्तीला???
हे फ्री बीज नेहमीच घातक असते
@@pradeepp4103 👍👍
सगळ्या मोठ्या देवस्थानच्या ठिकाणी हीच बोंंब झालीय. धनकवडीतील शंकर महाराज मठ, सगळ्या स्वामी समर्थ मठातील प्रसाद पण पेड करावा.
संजय विखेंच्या मताशी मी 100% सहमत आहे. हल्लीच तिथे गेलो होतो. भिकार्यांचा फार सुळसुळाट आहे, त्यात अहिंदुंचा समावेश जास्त आहे.
**सुजय
@@anil011250SIR APAN CHUSALMAN HA WORD VAPRA A HINDU BOLNYA PEKSHA. YANNI PURNA DESH SADVAICHA THARAVLA AAHE
पण मी म्हणतो अख्खा देश येऊन फुकट जेवू देत. तुमची का जळते ? तुम्हाला विकत देतात का तिथे जेवण ? तुम्ही तुमच्या घरात चांदीच्या ताटात खातात मग घरीच जेवा ना तुम्ही.
@@patil0123sujay vukhe patil is always right
परगावाहुन येणाऱ्या भक्तांसाठीच फक्त अन्नछत्र असाव ते पण माफक दरात फुकट नाही फुकट मिळाले की पीलावळ आलीच🙏🙏
खर म्हणालात.
पण मी म्हणतो अख्खा देश येऊन फुकट जेवू देत. तुमची का जळते ? तुम्हाला विकत देतात का तिथे जेवण ? तुम्ही तुमच्या घरात चांदीच्या ताटात खातात मग घरीच जेवा ना तुम्ही.
प्रसाद निःशुल्क च असला पाहिजे. मंदिराचे बजेट भरपूर आहे.
इथे हिंदू पेक्षा मुस्लिम व ख्रिचन जास्त फायदा घेतात
Hindu shivay kunalach Anna ani pani sudda devu naka. Marunde. ♨️♨️♨️♨️♨️♨️♨️
आपल्या व सुजय विखेंच्या विचारांशी आम्ही सहमत आहोत.
Kharokharach hya jevanawar tab marun khushyal chendu sarkhe maidanat aadawe padanare fukatkhawu ak divas uchla . Ginati kelyawar samjel ki bhavikanpakshya hyanchich gardi jasti aahe . Kam dhanda karayacha nahi . Khayache piyayache ched chad karayache . Kon kuthun kasa yetoy konala mahiti . Atanki aahe ki tadipar aahe . Gardimadhe kon jababdari . Sagalech Babanchya bharwashyawar sodayache , tya pekshya aapanhi khabadari ghetaleli kay waiet .
Hyanna bomnalayachi saway aahe , khushyal bombalun det .
आम्ही पन
सुजय विखे १००%बरोबर आहेत
सुजय विखे बरोबर बोलत आहेत. खरे भक्त प्रसाद विकत घेऊन भक्षण करतील. एक प्रकारे ही देणगी होईल.
विखेंनी ग्रामस्थांचीच मागणी बोलून दाखवली आहे.
खासदार सुजय विखे पाटील यांच्या मताशी मी सहमत आहे मूल्य देऊन जेवल्यावर त्याची किंमत कळते त्या पैशाचा उपयोग शिक्षणाकरिता झाला तर फारच उत्तम
जेवणासाठी काय व शिक्षणासाठी काय दोन्ही ची व्याख्या परोपकार !
सुजय विखेंच्या मताशी मी सहमत आहे.योग्य बोलले विखे साहेब.❤❤❤
शेगाव ल देखील जेवणाचे 50 rs घेतात लोक ते प्रेमाने देतात . फुकट दिले की किंमत नसते . विखे साहेब योग्य आहे.
आता नवीन सुरू केले आहे काय. आधी घेत नव्हते
भाऊ मंदीरात प्रसाद विनामुल्य मिळतो, आनंदसागर मध्ये ५०रु घेतात. काही बदल झाला नाही. प्रसाद भक्ता करिता आहे. भिकारी तेथे जाऊ शकत नाही. तेथील व्यवस्थापन बघून घ्यावं शिर्डी व्यवस्थापणाने.
मंदिरात सकाळी 10 ते संध्याकाळी 5 पर्यंत प्रसाद मोफत आहे. 50-60 रुपयात जेवण आनंद सागर विसावा भक्त निवास येथे आहे
Ho shevgaovche vyvasthapn shirdit karave
सुजयदादा विखेंच्या मताशी १००%
सहमत आहे.
आणी सुशिलजींनी केलेले विश्लेषण अगदी योग्य शब्दात आहे.
पण मी म्हणतो अख्खा देश येऊन फुकट जेवू देत. तुमची का जळते ? तुम्हाला विकत देतात का तिथे जेवण ? तुम्ही तुमच्या घरात चांदीच्या ताटात खातात मग घरीच जेवा ना तुम्ही.
अन्नछत्रातून मोफत भोजन न देता शुल्क आकारून हा पैसा गरीब मुलांच्या उच्च शिक्षणासाठी स्कॉलरशिप साठी उपयोगात आणावा.ज्यांचे शिक्षण अडकले असेल त्यांना ही मदत द्यावी.
😂😂😂😂 . Moffat jevanamule criminal vadhale😂😂😂. Nete mandali je khaun basale ahet te baher kadha😂😂😂
सोलापूर शहरात सिद्धेश्वर मंदिर बाजूला मस्जिद 🏰बांधले आहे
व दुपारी मस्जिद मधुन अनेक जाणिदार टोपी घालून अन्न क्षेत्रात
येऊन बसतात 🤑
गरिबाच्या उद्धराची बुद्धी साई संस्थानास जेंव्हा येईल तेंव्हा येवो...अगोदर स्थानिक प्रशासन आणि पोलिस या होणारा खर्च साईबाबा संस्थाने करावा...इतका पैसा संस्थांना कडे असताना लोकांना का महागड्या हॉटेल मधे राहवे लागते...भक्त निवास शिर्डी येथे येणाऱ्या 100टक्के भक्तांसाठी बांधा अगोदर....
लाडकी बहिण बंद करा मग पाहिले
पटल आहे साहेब. 🌼🙏🌸👍
मुला-मुलींना शिक्षण देणे ही सरकारची जबाबदारी आहे, राज्यात भुकबळी पडू नये हे पाहणे धार्मिक संस्थांची जबाबदारी आहे. भक्त जे दान देतात ते अन्नदान करण्यासाठीच देतात. अन्नछत्र ही सनातन संस्था भुकबळी रोखण्यासाठीच होती. गैरफायदा घेणा-यांना रोखणं ही मॅनेजमेंटची जबाबदारी आहे.
आम्ही पण दादाच्या बोलणाववर सहमत. आहे
Lll
आम्ही सुजयचे मताशी पूर्ण सहमत आहोत. भिकारीपण फोफावत आहे ते बंद व्हायलाच पाहिजे.
Video अगदी योग्य आहे . सुजय विखे काहीही चूक बोलले नाहीत . फुकट मिळालेल्या प्रसादाची किंमत नसते . अन्न टाकतात , हे अजिबात योग्य नाही
जे बोलले ते खरं आहे. 👌
सुजय दादा तुम्ही ग्रेट आहात आणि नगर जिल्ह्याची शान आहात.
सुजय विखे बरोबर बोलले, समर्थन करावेच लागेल.
सुजय विखे पाटील योग्य तेच बोलत आहेत हे असेच चालू राहिले तर शिर्डी येथे भाविक कमी व भिकारी जास्त अशीच शिर्डीची ओळख जगभरात निर्माण होईल!
मी साई भक्त नाही कारण मी सनातनी हिंदू आहे!
👍👌
🙏🙏
😂😂
👌👍
बरोबर आहे
कारण बरेच मंदिराच्या मधुन साई बाबा उर्फ चांद मियां चे फोटो व मुर्ती काढून टाकले आहे
अतिशय योग्य मुद्दा सुजय विखे यांनी मांडला आहे.लोकांना फुकट जेवण देण्यापेक्षा नाममात्र दराने जेवण दिले आणि येणाऱ्या रकमेतून समाज उपयोगी काम केले तर ते जास्त योग्य होईल.
श्री सुशिलजी.. या विषयावर अत्यंत परखड, समयोचित, आणि टिकाकारांना सुयोग्य उत्तर.... तुम्ही जे मा. सुजय विखे पाटील यांच्या विधानाचे भक्कम समर्थन केले त्याला संपूर्ण माझ्या सारख्या असंख्य भक्त जणांचा पाठिंबा.........
अगदी बरोबर बोललात सुजय विखे पाटील जनता त्यांच्या पाठीशी 1001% आहे राहणार.
खरे आहे ....खूप लाखो रुपयांचा खर्च करून येणारे 25- 30 रुपये खर्च करायला मागेपुढे पाहणार नाही ....आणि अन्नछत्र कायम चालू राहील .
सुशील जी तुम्ही आणि सुजय विखे पाटील एकता स्वतंत्रपणे शेगावला भेट द्या तिथे मोफत अन्नछत्र किती शिस्तीत चालते याचा अनुभव घ्या आणि तसा सल्ला शिर्डी संस्थान ला आणि सुजय विखे पाटलांना द्या
💯✅sir khrokhrch shegao cha adarsh ghetlach pahije
सुजय जिचे वक्तव्य विरोध करणारे चे घरासमोर हजारो भिकारी पाठवा म्हणजे कळेल,विखे साहेब बरोबर बोलले आहे
पूर्ण सहमत...!
सर्वात प्रथम पंतप्रधानांनी फुकट धान्य वाटणे बंद करावे. त्यामुळे लोक काम करायचे बंद होत आहे. किरकोळ कामे करायलाही कामगार मिळत नाहीत.महाराष्ट्रात तर काय आनंदी आनंदच आहे. सर्वांना सरकारी नोकरी हवी.
India cha ranking sudhraysathi aahe te.
Stunting/nutrition wadhwaysathi.
Te 2028 paryant rahnar.
Hunger,stunting muley desha cha naw kharab hote.
Ani tu je mhanat aahe te honarch hota.
Loka alshi banat aahe te phakt fukatcha muley nahi.
Even paisa kamawnare pan alshi banat aahe.
Internet,social media,lokanchi shrimanti pahun loka pan mehnat taltat,phakt paisa kasa hatat yeal yachat lagun rahtat.
श्रद्धेच अवडंबर माजता कामा नये . त्यावर राजकीय पोळ्या भाजू नयेत . प्रसादच काय काहीच मोफत मिळता कामा नये
कुठल्या ही दान पेटीत श्रद्धे मुळे दान केलेले पैसे अयोग्य कामा निमित्त वापरले जातात, म्हणून सर्वांनी असे पैसे मंदिराच्या दान पेटीत टाकायचे बंद केले पाहिजे
सर्व राज्यांत,,, प्रसिद्ध मंदिर मधुन दान देणगी त्यावर सरकार टेक्ष वसुली करून मुस्लिम समुदायाचे हज हाऊस मदरसा बिल्डिंग चे करण्यात खैरात वाटली जात आहे
Search 🔍 Google
Hindu Dan Dharm kanun 1951
रोजच फुकट मिळत असेल तर कोण काम करायचे कष्ट घेईल.
शेगाव चे अनुकरण इतर मंदिरातून व्हावे.
साई च्या नावावर नाही तर अल्लाच्या मागतात
_News...._
_दस्तावेजों से साईं बाबा के मुस्लिम साबित होने पर साईं ट्रस्ट ने सुप्रीम कोर्ट में स्वरूपानंद सरस्वती से माफी मांगी...._
_साई बाबा के मुस्लिम साबित होते ही ... मंदिरों से हटने लगी साईं बाबा _*_(चांद मियां )_*_ की मुर्तियां_
असे ही देवाच्या दारी जाऊन ९९ टक्के भिकच मागतात. मग भिकारी संबोधले तर दुःख नसावे.
100% बरोबर सुजय दादा, भिकारी ही एक वृत्ती आणि व्यवसाय आहे. दान द्यायचेच असेल तर श्रमिकांना करा. 🙏💐
मी स्वतः तिथे होतो दादा जे बोलले ते योग्य बोलले आहेत... शिर्डीच्या भविष्यात होणाऱ्या विकासावर आणि येथील मुलांच्या मुलींच्या शिक्षणावर ते बोलले... माध्यमांनी त्याचा चुकीचा अर्थ लावला..... जय साईनाथ....
भारतातील सर्व राज्यांत सर्व प्रसिद्ध मंदिर मधुन दान देणगी त्यावर सरकार टेक्ष वसुली करून मुस्लिम समुदायाचे मदरसा हज हाऊस करिता कोट्यवधी रुपये खर्च करतात
आमच्या कोल्हापूर या फुकट जेवण घालतो....
Tu hota ka tithe MG vikhe college la fukat shikashan ka nahi
अगदी बरोबर बोललात...
मग स्वताच्या शिक्षण संस्थांमध्ये डोनेशन न घेता शिक्षण द्यावे.
आम्ही आपल्या खणखणीत वक्तव्याशी पूर्णपणे सहमत 👍 👌 सुशील जी सुजय विखे पाटील जी .....अतिशय योग्य मुद्दा आपण मांडलाय
perfect analysis sushil Ji
मोफत लां किंमत नसते फुकट असले की माज येतो
सुजय जीं नी योग्य मार्ग मागितला तो मान्य होईल म्हणून हे ओरडतात 50रु जेवण ठेवले च पाहिजे सुजय जी कणखर रहा
सहमत आहे 🚩 आणि भक्त आणि रोजच येऊन जेवणारे याची तपासणी व्हावी.. पगारी सेवक फक्त यासाठी ठेवावेत...
Pagari sevak aahet te pan phukat sansthanache lok jevayala asatat aahmhi 50 rs pass kadhun line madhe hoto and sansthanache lok line n lavata olakhine phukat jevatat tikade CC tv lava sagale open honar kupan gola Karanara janu kat tyacha bapanech phukat annachhatra chalavayoy asaa vagat asati
O hi sansthanachi lok aahet
साहेब तुम्ही एकदम बरोबर बोललात आम्ही सर्वजण सहमत आहोत
जे1 फुकटात देणे योग्य होणार नाही. मा.विखे यांच्या मताशी 100% सहमतच .उत्कृष्ट विश्लेषण नमस्कार .*******
Ekdum barobar
पंजाब मधील लंगर,दक्षिणेतील मंदीर इथेही मोफत दीले जाते.
पण तिथे तुझ्या सारखे अब्दुल प्रसाद घ्यायला जात नाहीत. इथे अब्दुल ची पिलावळ जास्त जात आहे. 🤓
Ha mag kay
फुकटचं खाणाऱ्यांना भिकारीच म्हणतात.
१०₹ शुल्क आकारण्यात काही अडचण नाही...त्यातील पैसे विकास कामासाठी लावावे....साई बाबांच्या संस्था निर्माण करण्यात यावे...विशेष आदिवासी भागात निर्माण करावे...अशी अपेक्षा..विरोध फक्त राजकारण करत आहेत....
भिकाऱ्यांच्या मध्ये शांतताप्रिय समुदायतले लोकच जास्त आहेत
प्रत्येकी जेवणाचे रू.20 चे पास घ्यावेत, तेही परगावच्या भाविक लोकांसाठीच आधार कार्डच्या मदतीनेच ते द्यावे.
शिर्डीला जात असाल तर ही काळजी अवश्य घ्या........
साईदर्शनाला येणाऱ्या भक्तांचा (विशेषतः महिला व अल्पवयीन मुलांचा) गर्दीचा गैरफायदा घेऊन त्यांचे अपहरण करण्याच्या घटना गत काही वर्षात वाढल्या आहेत. आपण ज्यांच्या सोबत जात आहात त्यांच्याकडे विशेष लक्ष द्या.
बेपत्ता होण्याचे प्रमाण ☝🏼या बातमीच्या टेबलमध्ये दाखविले आहे.
दागिने, पर्स, पिशवी ,चपला यासोबत आता माणसेही चोरीला चाललेत ....
भाविक परगाव वरूनच येतात.स्थानिक कशाला रोज जेवायला लाईन लावतील.
I totally agree & support. It should not be applicable only in Shirdi but all over India whenever food is distributed free.
100% सहमत आहे.
We agree
Barobar aahe
मी सुजय विखे पाटील यांच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे.
👍👍👍
तिरूपती ला मोफतच आहे लाखो लोकांना
सुजय विखे पाटील साहेबांच्या मताशी सहमत आहे.
सुशील जी विषय खूप छान आहे
सुजय बोलले ते योग्य आहे . हे स्टुडिओत बसून बातमीदारी आणि जी भिकारी प्रवृत्ती आहे ती या भिकारी प्रवृत्तीच्या पत्रकारितेवर आहे.
विश्लेषण खूप छान केलात
त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद!
अप्रतिम श्रद्धा-भक्तीचा महत्त्व पटवून देण्यात येणारा व्हिडीओ.. हे सांगणं अतिशय उत्तम आणि शब्दांचा विपर्यास करु नये . सहमत सर्व जण असणार.. श्रद्धा एकीकडे आणि वाढीस लागत असणारा धोका तितक्याच पद्धतीत अतिशय महत्त्वाचा.100%बरोबर बोललात 🙏🚩ॐ साईनाथ🪔🌹☘️🌿🙏
सुजय विखे पाटील यांच्या मताशी मी सहमत आहे
मताच विचार न करता स्पष्ट वक्तव्य करणारे सुजय दादा एकमेव नेते.. धन्यवाद दादा
अगदी बरोबर विश्लेषण केलेल आहे तुम्ही सुशिलजी.
सुजय दादा एकदम खरं बोलले आहे मी त्याच्या मताशी सहमत आहे
अगदी बरोबर बोलले खासदार साहेब मरणाचे भिकारी झाले तेथे मी स्वःता पाहिले
मी पण सुजय वीखे पाटील यांच्याशी पूर्णतः सहमत आहे.
धन्यवाद. आपल्या मताशी 100% सहमत.
अगदीच बरोबर
💯 सहमत
💯✅👇👇🤑
_News...._
_दस्तावेजों से साईं बाबा के मुस्लिम साबित होने पर साईं ट्रस्ट ने सुप्रीम कोर्ट में स्वरूपानंद सरस्वती से माफी मांगी...._
_साई बाबा के मुस्लिम साबित होते ही ... मंदिरों से हटने लगी साईं बाबा _*_(चांद मियां )_*_ की मुर्तियां_
सुशील तू कोण चुकीच आहे किंवा नाही हे तो कुठल्या पक्षात आहे त्यावरून ठरवतोस. आता हा माणूस तुझ्या मालकाच्या पक्षातला आहे म्हणून तुला बरोबर वाटतोय
सुजय दादा, जे बोलले ते योग्यच आहे......
💐💐💐💐💐💐
अगदी बरोबर आहे sujay विखे यांचे.
सुजय दादांच्या मताशी मी सहमत आहे.😊
सुशील सर सुजय विखे बरोबर सांगत आहे. पहीले पण पैसे देऊनच महाप्रसाद मिळत होता.
Niradhar vrudhachya sathii agave matr
सुजय विखे यांचे आजीबात चुकले नाही
जे चुकले बोंबलतात ते कायमचे हुकलेले असतात
आम्ही शाई भक्त सुजय विखे याच्या सोबत कायम आहेत
मोफत चि सवय वाईटच आहे. त्याची किंमत कळत नाही.
सुशील सर खूप छान विश्लेषण आणि समर्थन आपण या वक्तव्याचा केलं कारण शिर्डीमध्ये हॉटेल व्यावसायिक म्हणून राहिलो परंतु त्या ठिकाणी होणाऱ्या त्रासाचा मीदेखील अनुभव घेतला आहे
100 % agree
अनेक ठिकाणी महाप्रसाद वितरण केला जातो त्या पेक्षा शिक्षण आरोग्याची सेवा दिली तर बरं होईल
बरोबर 100%विश्लेषण आम्ही ते रोज बघतोय
, आपले व सुजय विखे पाटील दोघांचे विचार खरोखरच विचार करायला लावणारे आहेत
आमदार खासदार यांची पैंशन बंद करा