तुझ्या बापाच्या पैशाने जवन देत नाहीत.ते भक्त दान करतात त्यातूनच अन्न दान होते.तुझ्या शिक्षण संस्थेत किती गरीब मुलांना फुकट शिक्षण दिलं.तुझ्या कारखान्यात किती गरीब लोकांना काम दिलं ते सांगा.येतका माज बरा नाही सुजय दादा. साई भक्तांची श्रद्धा आहे म्हणून येतात लोक.खाण्यासाठी नाही.ओम साई राम.
शिर्डी जवळील लोणी येथे विखे यांचे एक प्रवरा नावाचे हॉस्पिटल आहे तेथे सगळे बाहेर राज्यातील डॉक्टर आणि नर्सेस भरलेल्या आहेत हे यांना दिसत नाही यांच्या हॉस्पिटलमध्ये कोणीही मराठी बोलत नाही सर्वच डॉक्टर हिंदी बोलतात आधी तुमच्या च्या शिक्षण संस्था आहेत त्यात मराठी मुलांना प्राधान्य द्या मग बोला
कलियुगात अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे अन्नदाना पेक्षा श्रेष्ठ कोणताही दान नाही तुला काय कळणार अन्नदानाचे महत्त्व तुम्हाला फक्त कुठून लचके तोडायचे याचाच महत्व माहिती आहे जय श्री कृष्णा दंडवत प्रणाम गोरगरिबाला मजबूर करून तुमच्या पुढे चुकवायचा एवढीच तुमचं देह आहे
याला दानधर्म करू वाटत नसेल तरी चालेल परंतु यांनी बोलु नयेहे योग्य नाही यांना शोभणारे नाही लोकांनी दिलेले आहे दान ते त्यातून लोकांना जेऊ घालतात जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🚩
बाप नाही लेकात किती ठिकाणी बापाला माफी मागायला लावणार . तु किती दान केलेत हे एकदा सांगून टाक. अन एवढा स्वाभिमानी असशीलच ना तर खासदार पेशन सरकारी शाळेला देत जा☻️
साई शिर्डी संस्थान हे भारतातील तीन नंबरचे सर्वात श्रीमंत संस्थान आहे .जे काही दिले जाते ते भक्तांच्या देणगीतूनच दिले जाते. विखे पाटलांनी स्वतःच्या शिक्षण संस्थेमध्ये गरीब मुलांना मोफत प्रवेश द्यावा आणि शिकवावे तिथं मात्र हे भलं भलं मोठं डोनेशन घेतात
लोकांचा घामाची मलाई खाणारे काय खरी समाजसेवा समजणार.. साहेब डोक्यात हवा नको जायला.. आजुन बरेच वर्ष आपण येथून च निवडणूक लढवणार आहेत हे लक्षात ठेवा.. साईभक्त सक्षम आहेत योग्य निर्णय घेण्यासाठी आपण आपल डोकं आपल्या कामासाठी वापर करावा.
🙏🏻 धनाड्य लोक व्यावहारिक असतात आणी ते फक्त धन कस अधिक होईल याचाच विचार करतात आणी म्हणूनच विखे साहेबांच्या आजोबा पासून तर नातवंडे यांच्यापर्यंत संस्था, धन व शेती गुणाकारा प्रमाणे वाढत आहे. म्हणून साहेबाना असं बोल सूचनारच. 🤣डोक्याच्या डॉ. यांना परमेश्वर माफ करो. आणि हृदयाचा डॉक्टर बनवावे हिच प्रभू चरणी प्रार्थना 🙏🏻
अन्नदान पेक्षा त्या ठिकाणी व्यावसायिक स्वावलंबी शिक्षण , आरोग्य आर्थिक स्वावलंबी शिक्षण, DATA SCIENCE , AGREECULTER , SOLAR TECHNOLOGY , HURBAL, BOTENY , MICRO BIOLOGY ETC शिक्षण प्राथमिक शाळेत सक्तीचे करण्याची नितांत मुलभूत गरज आहे याची ईज्जत ,लाज केंद्र शासन , राज्य सरकार ईतीदीला पाहिजे, त्या दानाचे योग्य व्यवस्थापन करून क्रांती कारी करणं आज गरज आहे जय शिवराय...
साईबाबा संस्थानला मा हावरेसाहेब अध्यक्ष असताना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर होण्यासाठी शेती महामंडळाची मिळणारी १०० एकर जमीन कुणी मिळुन दिली नाही व वैद्यकीय महाविद्यालय निमाँण होण्यात खोडा कुणी घातला
TV9 मराठी किती पैसे घेतले ही बातमी द्याला.फक्त मंदिरावर टॅक्स आणि मजिदिवर नाही ही पण बातमी चालवा.टीव्ही9 मराठीने शिर्डी मंदिराला किती दान केलंय ते पण सांगा
संस्थान एक नंबर वर नेऊन ज्यांनी ठेवले ते माजी मंत्री स्व शंकरराव गेणुजी कोल्हे साहेब त्यांनी जनतेची सेवा ईमानदारीने पार पाडली संस्थान मध्ये सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आली भक्त निवास व्यवस्था हॉस्पिटल प्रसादालय यांच्या डोळ्यात खुपत आहे संस्थान भक्त दानं करतात कोणीही घरातुन देत नाही
बापाच्या घरचे दिल्या सारखे सांगतोय.
खर आहे.
Kadi ek rupaya dila aaye ka sujay itka maju nako
Aati tite mati hohil jastha bhusan nako dakhu mana
Aamche thond gup aaye te gup rahu dyaaivtar ttujya sampurna kaouxhi mulibkadyala vel lagnar nai jara mapat raha mana sujay
सुजय दादा आपण ह्या करणामुळे निवडू आले नाहीत आणि तुम्ही लवकर संपणार राजकारनातून
कोण कोनाच्या घरातुन देत नाही ते देणगी देतात भाविक येतात आणि जेवण करून लाखोंची सोय होती
केंद्र सरकार देशातील 80 कोटी लोकांना मोफत धान्य देतात म्हणजे सगळे भिकारी आहेत का?
काही गरीब लोकांना तुमच्या संस्थेत फुकट शिकवा...
Agadi barobar Saheb Tumse Manana😊😊😊
अहो ते आमदार खासदार मंत्र्याची पेन्शन बंद करा ना देशाच्या भविष्यासाठी खूप उपयोगी पडेल......
तुझ्या शिक्षण संस्था असतील तर मुलाचे शिक्षण मोफत दे
विखेनि सर्व साई भक्ताचे आपमाण केले
जाऊद्या साहेब गरीब लोकांना दोन टाईमच अन्न मिळत नाही साईंच दरबारात ते मिळतात खाऊद्या लोकांना
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔☘️☘️☘️☘️☘️🌺🌺🌺🌺🌺🌸🌸🌸🌸🌸🌼🌼🌼🌼🌼💝💝💝💝💝🙏🙏🙏🙏🙏
विखे ची वडापाव ची टपरी सुध्दा चालत नाही तिथे त्यामुळे त्यांची जळते मोफत जेवण दिल्यामुळे
अरेरे 🤣😅😂तुझा बुर्ज खलिफा बरा आहे का 😁😁😁😁😁😁
खासदारकी गेली पण अक्कल काय येईना
👍
गुरूद्वारा मध्ये जाऊन बघा एकदा अन्नदान महती
जाहीर निषेध
स्थानीक हॉटेल वाल्यांची सुपारी घेतली असेल ह्याने.... शिर्डीत गुन्हेगारी वाढली तर तिकडे पोलिस काय उपटत आहे ???
Agadi barobar Saheb😂😅😂😂😅
बर झाल याला मी मतदान केलं नाही 😅
आनं दान श्रेष्ठ दान ❤ राम कृष्ण हरि
आनं दान हे श्रेष्ठ आह..❤राम कृष्ण हारी ❤राधा कृष्ण हारी❤
मुळात शिर्डी हे कोपरगाव तालुक्यात असताना कोल्हे साहेब आमदार असताना प्रगत झाले विखे चा काही संबंध नाही
विनाश काले विपरीत बुद्धी देणगीच्या पैशांतून देशातील गरीब जनता जेवते
Right answer barabar bola😊😂❤
तुझ्या बापाच्या पैशाने जवन देत नाहीत.ते भक्त दान करतात त्यातूनच अन्न दान होते.तुझ्या शिक्षण संस्थेत किती गरीब मुलांना फुकट शिक्षण दिलं.तुझ्या कारखान्यात किती गरीब लोकांना काम दिलं ते सांगा.येतका माज बरा नाही सुजय दादा. साई भक्तांची श्रद्धा आहे म्हणून येतात लोक.खाण्यासाठी नाही.ओम साई राम.
जमा झालेल्या पैशावर डोळा दिसतो कारण जिथे पैसा तिथे हे लक्ष देतात
गुरुद्वारा मध्ये बघ जाऊन एकदा
किती अन्न दानाचे महत्व आहे.
🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂
👍
देशभरातुन लोक काय फक्त जेवनासाठी येतात का?जे लोक साईंच्या दर्शनासाठी येतात जे जेवतात.
सुजयदादा साईंच्या प्रसादाकडे बघण्यापेक्षा नगर मनमाड रोड कडे बघावे....
बरोबर
शेगाव च आदर्श घ्या....विखे पाटील माजले आहेत....
एकदम खर आहे 😮😮
भाविक साईंच्या चरणी जे करोडो रुपये दान टाकतात त्याचे काय...
त्यातूनच तर अन्न दान, आरोग्य सेवा योजना सुरू आहेत....
शिर्डी जवळील लोणी येथे विखे यांचे एक प्रवरा नावाचे हॉस्पिटल आहे तेथे सगळे बाहेर राज्यातील डॉक्टर आणि नर्सेस भरलेल्या आहेत हे यांना दिसत नाही यांच्या हॉस्पिटलमध्ये कोणीही मराठी बोलत नाही सर्वच डॉक्टर हिंदी बोलतात आधी तुमच्या च्या शिक्षण संस्था आहेत त्यात मराठी मुलांना प्राधान्य द्या मग बोला
बाबांबद्दल बोलला म्हणून तर तू पडलास बाबांवर त्याची श्रद्धा कमी झाली असेल
यांना कधीच निवडून देऊ नका
यांना लोकांनी धडा शिकवला आहे लोकसभेमध्ये तरी अजून अक्कल आलेली नाही बेताल वक्तव्य करायची घराणेशाहीला असाच माझ असतो
सीरसाट साहेब बरोबल
हॉटेल लॉबी ची सुपारी, आणि याच्या शिक्षण संस्था ना पैसा हवा असेल, दुसरं काय
हाच जर vyaktvya एखाद्या काँग्रेस किंवा इतर पक्षाच्या नेत्याने केलं असतं तर bjp wale ............
Sare Jagah ce Besharam BJP Tac Bhar lete Besharm Party BJP pure Desh😂😂😅😂😅
याच्या मुळे तू पडलाय सुजय विखे
सुजय विखे घरातले पैसे देतो काय ?
भक्तांना भिकारी म्हणताना लाज वाटत नाही का ?
तुला जर मतांची भिक मागणारा
म्हटलं तर....
आतापर्यंत अज्या बापा पासुन भरपुर पापाची कमाई केली तेचेतून सिकावा गरीब मुलांना
कलियुगात अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे अन्नदाना पेक्षा श्रेष्ठ कोणताही दान नाही तुला काय कळणार अन्नदानाचे महत्त्व तुम्हाला फक्त कुठून लचके तोडायचे याचाच महत्व माहिती आहे जय श्री कृष्णा दंडवत प्रणाम गोरगरिबाला मजबूर करून तुमच्या पुढे चुकवायचा एवढीच तुमचं देह आहे
याला दानधर्म करू वाटत नसेल तरी चालेल परंतु यांनी बोलु नयेहे योग्य नाही
यांना शोभणारे नाही लोकांनी दिलेले आहे दान ते त्यातून लोकांना जेऊ घालतात जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🚩
बाप नाही लेकात
किती ठिकाणी बापाला माफी मागायला लावणार .
तु किती दान केलेत हे एकदा सांगून टाक.
अन एवढा स्वाभिमानी असशीलच ना तर खासदार पेशन सरकारी शाळेला देत जा☻️
श्री साईबाबा समर्थ आहेत तुला काय ते बघून घेतील असे किती आले आणि कित्येक गेले साई परंपरा ही चालूच राहणार
साई शिर्डी संस्थान हे भारतातील तीन नंबरचे सर्वात श्रीमंत संस्थान आहे .जे काही दिले जाते ते भक्तांच्या देणगीतूनच दिले जाते. विखे पाटलांनी स्वतःच्या शिक्षण संस्थेमध्ये गरीब मुलांना मोफत प्रवेश द्यावा आणि शिकवावे तिथं मात्र हे भलं भलं मोठं डोनेशन घेतात
कोणी घरचे जेवण देत नाही लोकाचे देणगे मधुन गरीबांना जेवण दिले जाते
Sujay बोलणार आणि बाप झकणार 😂
आता सुजय विखे ला घरी बसलयाची वेळ आली आहे. आणि साई बाबांच्या आशीर्वादाने ते नक्की घरी बसणार.
गरिबाच्या जीवावर उठू नको
Tv9 marathi ... Khup chan information.
बालाजी देवस्थान ला पण मोफत जेवण आहे ....
तुम्हाला जर यवढीच पोराची काळजी आहे तर तुमच्या पैशाने शिकवा मग आनी भीकारी महनायला काय तुमच्या घरातल देता नाही
याच्यामुळे तू पडला
लोकांचा घामाची मलाई खाणारे काय खरी समाजसेवा समजणार..
साहेब डोक्यात हवा नको जायला.. आजुन बरेच वर्ष आपण येथून च निवडणूक लढवणार आहेत हे लक्षात ठेवा..
साईभक्त सक्षम आहेत योग्य निर्णय घेण्यासाठी आपण आपल डोकं आपल्या कामासाठी वापर करावा.
🙏🏻 धनाड्य लोक व्यावहारिक असतात आणी ते फक्त धन कस अधिक होईल याचाच विचार करतात आणी म्हणूनच विखे साहेबांच्या आजोबा पासून तर नातवंडे यांच्यापर्यंत संस्था, धन व शेती गुणाकारा प्रमाणे वाढत आहे. म्हणून साहेबाना असं बोल सूचनारच. 🤣डोक्याच्या डॉ. यांना परमेश्वर माफ करो. आणि हृदयाचा डॉक्टर बनवावे हिच प्रभू चरणी प्रार्थना 🙏🏻
😂😂😂😂😂😂😂😂😂😂🎉
Great 🙏🙏
अहो आता जेवायला बळेच बोलावलं तरी लोक येत नाहीत...
अन्नदान पेक्षा त्या ठिकाणी व्यावसायिक स्वावलंबी शिक्षण , आरोग्य आर्थिक स्वावलंबी शिक्षण, DATA SCIENCE , AGREECULTER , SOLAR TECHNOLOGY , HURBAL, BOTENY , MICRO BIOLOGY ETC शिक्षण प्राथमिक शाळेत सक्तीचे करण्याची नितांत मुलभूत गरज आहे याची ईज्जत ,लाज केंद्र शासन , राज्य सरकार ईतीदीला पाहिजे, त्या दानाचे योग्य व्यवस्थापन करून क्रांती कारी करणं आज गरज आहे जय शिवराय...
Bhurty aadhi mofat rashan band kara 💯💯💯💯
चाँदमियाँ बाबाचे कमाल , नतमस्तक भाविक झाले गार ! जय साई राम
हे दोन्ही आळा ळळा पिता पुत्र यांचा डोळा शिर्डी संस्थान च्या संपत्ती वर आहे.
उच्च शिक्षणाबरोर याचे विचार देखील उच्च दिसतात..
सुजय विखे लाज वाटली पाहिजे तुम्हाला असं बोलताना
बरोबर बोलले कारण आता शिक्षण महत्त्वाचे आहे त्यामुळे ते बोलले ते योग्यच
अशा लोकांना कधीच निवडून devu नये
साई भक्तिचा अपमान
कसली भक्ती, फुकटे 😂
ॐ साई राम
हे जे अन्नदान होते ते साईबाबांच्या इच्छेने होते त्यांचा तो आशीर्वाद आहे साईबाबा चा अपमान आहे साईबाबा धडा शिकवतील
तुमचे शिक्षण संस्थामधे मोफत दिले तर काय बिघडते तिथ तर लाखो रुपये डोनेशन घेतल जातय सुजय विखेचा पराभव झालेने तेचा मनावरचा बोलणेचा ताबा सुटत चालला आहे
फक्त राजकारण सुरू...
Barobar
अन्न दान हे सर्वात श्रेष्ठ दान...... तुम्हाला वैयक्तिक होत नसेल तर जे देत आहेत त्यांना का आडवता साहेब......
मोफत जेवण बंद करुण त्यात पैसे खायचे असतील..
आणि राहील मोफत जेवण लोकांची च पैसे आहेत ते..
Om Sai Ram sabka malik ek
बाबांबद्दल वाईट बोलले सामान्य लोकांचा अपमान आहे गोर गरीबाचा हे वक्तव्य चुकीचा आहे निषेध निषेध ओम साईराम साईराम
अशी माणसं आपण निवडून देतो हीच आपली मोठी चूक आहे ...हे लोक गरीबांचे तारक नसुन मारक आहेत आणि यालाच हुकुमशाही म्हणतात
Sujay Tula sai babanni ji shikha dili ti Kami jhali ka 😂 8:49
साईबाबा संस्थानला मा हावरेसाहेब अध्यक्ष असताना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर होण्यासाठी शेती महामंडळाची मिळणारी १०० एकर जमीन कुणी मिळुन दिली नाही व वैद्यकीय महाविद्यालय निमाँण होण्यात खोडा कुणी घातला
महाराष्ट्र मध्ये भिकारी का वाढले याचा चिंतन सर्व पक्षी नेतीयानी करावी ही नम्र विनंती.
8:14 8:14 Epic लाईन
देवाचा आणि भिकारियाचा लई घनिष्ठ संबंध आहे. देवाला देणगी लागत नाही भिकारी खुश तर देव प्रसन्न. माणसाने थोडी अक्कल ठेवून बोलावे.
स्वतःचा घरातून देत nhi saheb tumhi
अन्नदान सर्व श्रेष्ठदान
Barobar aahe mg
सुजय विखे आता कोणतं तरी सज्ञा मध्ये गेलेले आहेत निवडणुकीपासून
ह्या प्रसादालयात अन्नदान करणारे भाविक मोठ्या मनाने लाखो रुपयांचे दान करत असतात शिवाय प्रसाद सेवन करणारे भाविक हे प्रसाद म्हणुन घेत असतात
ज्याला कधी 4लोकांना जेवण घालून माहित नाही तो ase बोलणार 😂
मुलीसाठी सरकार सवलत देते भरपूर .
Om sai ram
आमदार खासदरांचे मानधन एवढ्या सुविधा राहण्याचा खर्च security ह्यावर होणारा खर्च वाचला तर राज्यावर कर्ज होणार नाही
विखेच्या पोटात दुखतेका
TV9 मराठी किती पैसे घेतले ही बातमी द्याला.फक्त मंदिरावर टॅक्स आणि मजिदिवर नाही ही पण बातमी चालवा.टीव्ही9 मराठीने शिर्डी मंदिराला किती दान केलंय ते पण सांगा
10 हजार कोटी चे फक्त 3% नी कडले तरी दिवसाला 84 लाख येतात आता संगा किती खर्च होणार प्रसाद देण्यासाठी ..20 लाख असेल तरी खूप झाले ..याला पैसे खायचे आहेत
संस्थान एक नंबर वर नेऊन ज्यांनी ठेवले ते माजी मंत्री स्व शंकरराव गेणुजी कोल्हे साहेब त्यांनी जनतेची सेवा ईमानदारीने पार पाडली संस्थान मध्ये सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आली भक्त निवास व्यवस्था हॉस्पिटल प्रसादालय यांच्या डोळ्यात खुपत आहे संस्थान भक्त दानं करतात कोणीही घरातुन देत नाही
राजकारण्यांनी विचारपूर्वक बोलावे. बिनडोकपणे काहीही वक्तव्ये करुन स्वत:चे हसे करुन घेऊ नये.
गरीब माणसं कघीच निवडून देणार नाही येला
वा काय विचार आहे
आधी रोड बनवा नीट बनवा. अन्नदान हे पब्लिकच्या पैशातून होत आहे.
आमदार मंत्री पेन्शन बंद करा शाळेत ला द्या ना
शॉर्ट फिल्म दाखून फक्त विरोध नको..विकासासाठी पैसे लावा...योग्य बोलले आहेत...
सर्व भक्तांची जाहीर माफी मागावी
क्लिनिक खोलायला डिग्री ओरिजनल लागते खोटी नाही😂
एवढीच मुलाचे भुताची काळजी वाटली तर याने याचे स्वतःच्या कॉलेजमध्ये फ्री शिक्षण द्यावं
बरं झालं विखेंची खासदारकी गेली नाहीतर आज शिर्डी साई संस्थान च मोफत जेवण बंद करून खाजगी हॉटेल मालक चढ्या दराने विक्री करून करोडपती झाले असते ...
एका भिक्षूकानेच शिर्डी तिर्थक्षेत्र म्हणून नावारूपाला आणले.