शिवाजी महाराजांचा वंजारी मावळा माहितीये का तुम्हाला? | हा इतिहास येकदा पहाच | Marathi Maharashtra

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 жов 2024

КОМЕНТАРІ • 55

  • @RdxGaming7588-dz1xq
    @RdxGaming7588-dz1xq 10 днів тому +3

    वंजारी आणि बंजारा समाज एकच आहे. आपल्याला एक व्हायची गरज आहे.

  • @uddhavmarkad5347
    @uddhavmarkad5347 2 місяці тому +7

    खरा छत्रपती वंजारी समाज आजही वंजारी समाजाचे मुलं हुशार बुद्धिमान शुर पुरुष फक्त वंजारी समाजात आहेत

  • @amitghule11
    @amitghule11 2 місяці тому +12

    पत्रकार भागवत तावरेचं वंजारी समाज बदल प्रेम लोकसभेला चांगल्या प्रकारे दिसलं

    • @ganeshdahiphale1440
      @ganeshdahiphale1440 2 місяці тому +2

      Ekdam brobr sir aata aamdaransathi .....vanjari aani maratha ek ch ahet as dakhvych asel

    • @amitghule11
      @amitghule11 2 місяці тому +1

      @@ganeshdahiphale1440विचार करून मतदान होणार

    • @ShamMarkande
      @ShamMarkande 2 місяці тому

      @@amitghule11 अलीकडच्या राजकारणात वारंवार मराठा वंजारा हा वाद विनाकारण विकोपाला जात आहे. दोन्ही समाजाने एक ध्येय ठेवायचे आपल्यामध्ये राजकारण नको बंजारा समाजाचे गरजे यांचा इतिहास सतत आठवावा मी प्रत्येक लढाया छत्रपती शिवाजी महाराजांना साथ दिली साथ दिली छत्रपती यांच्याकडून त्यांना न्यायदानाचे काम मिळाले. क्युडी दोघांबद्दल एकनिष्ठता
      पण आता आपण मराठा वंजारा वाद करीत राहायचे का?

    • @BhimraoGarje
      @BhimraoGarje 2 місяці тому

      ​@@ShamMarkande
      Tell all this to Manoj Jarange.

  • @ShamMarkande
    @ShamMarkande 2 місяці тому +14

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील एक शूरवीर सरदार गर्जे यांचा संक्षिप्त इतिहास म्हणजे युद्धकाळातील एक तलवार त्यांच्याकडे अजूनही आहे एवढेच मला माहीत होते. संत भगवान बाबा त्याने गरजे यांचा इतिहास आपल्या ग्रंथामध्ये लिहून ठेवला असला तरी तदनंतर प्रकाशित करण्याचे काम कोणत्याच वंजारी समाजातील कोणत्याच महान व्यक्तीने ईतर समाजाचा समोर उजेडात आला नाही हे दुर्दैव नाही काय?

  • @shamgarje683
    @shamgarje683 2 місяці тому +11

    संग्राम आणि भागवत तावरेआपले खूप खूप आभार ।
    गर्जे राजे गर्जे यांची माहिती गॅजेटीर मध्ये आहे।
    प्रा सतीश साळुंके सर बीड यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम आणि बीड जिल्हा या पुस्तकात भागोजी राजे गर्जे यांच्या विषेयी सविस्तर पुराव्यासह लिखाण केले आहे ते वाचा जे ने की आपल्याल अधिक माहिती मिळेल।
    शामराव गर्जे सर
    भगवान विद्यालय,beed

  • @BhimraoGarje
    @BhimraoGarje 2 місяці тому +4

    Manoj Jarange had created struggle between maratha & vanjari. Manoj Jarange is agent of Sharad pawar.

  • @vitthalbangar905
    @vitthalbangar905 2 місяці тому +1

    जय शिवराय जय भवानी जय भगवान खूप छान माहिती दिली सर

  • @amitghule11
    @amitghule11 2 місяці тому +14

    वंजारी समाजाचा इतिहास आता पर्यंत अंधारातच ठेवला आहे आणि अजून सुध्दा आहे

    • @Don-x9b
      @Don-x9b 2 місяці тому

      😂😂😂तो अंधारातून सुरु होतो आणि अंधारातच सम्पतो...😅😅

    • @balaghatcharaja9024
      @balaghatcharaja9024 2 місяці тому

      ​@@Don-x9bमराठा हा प्रदेश वाचक शब्द आहे आणि कुणबी हा व्यवसाय वाचक शब्द आहे तेव्हा तुझी नेमकी जातकुळी कोणती ते शोध आधी😂😂😂😂
      निजामाची मोगलांची औलाद 😂😂😂😂

    • @balaghatcharaja9024
      @balaghatcharaja9024 2 місяці тому +1

      ​@@Don-x9bमराठा हा प्रदेश वाचक शब्द आहे आणि कुणबी हा व्यवसाय वाचक शब्द आहे तेव्हा तुझी नेमकी जातकुळी कोणती ते शोध आधी 😂😂😂😂😂

    • @balaghatcharaja9024
      @balaghatcharaja9024 2 місяці тому +1

      ​@@Don-x9bमराठा हा प्रदेश वाचक शब्द आहे आणि कुणबी हा व्यवसाय वाचक शब्द आहे तेव्हा तुझी नेमकी जातकुळी कोणती ते शोधा आधी 😂😂😂😂😂

    • @rajashriathale6048
      @rajashriathale6048 18 днів тому

      ​@@Don-x9bकसे ते स्पष्ट कळेल का

  • @kailasraomundhe1235
    @kailasraomundhe1235 18 днів тому +1

    माझ्या घरी पण तीन चार तलवारी आहेत , खुप वर्षा पासून आहेत माझे आजोबाचा जन्म 1905 चा होता ते पण सांगत होते की ह्या तलवारी मी लहानपणा पासुन पहात आलो आहे, आता तलवारी खुप जंग झालेल्या आहेत बाहेर काढायला भिती वाटते
    योग्य मार्गदर्शन भेटले तर संग्रहालयात ठेवण्यात येऊ शकतात
    मुंढे

  • @popatpokale7970
    @popatpokale7970 2 місяці тому +5

    👌👌👌🚩🚩🚩👌👌👌

  • @babasahebmahajan4799
    @babasahebmahajan4799 2 місяці тому +5

    दोन्ही पत्रकाराला गावात येऊ नका देऊ दोघांनी ही लोकसभेला खुप जाती वाद केला आहे

    • @pavanaghav3465
      @pavanaghav3465 2 місяці тому +2

      निच पत्रकार आहेत हे वंजारी समाजाचे कट्टर विरोधक यांना वंजारीनी किंमत देवु नये

    • @GorakhShingare
      @GorakhShingare 2 місяці тому

      गेल्या दोन-तीन निवडणुकीत मराठा समाजाचे उमेदवार पडले त्यावेळेस महाजन तुला जातीवाद दिसला नाही का आज बरं डोळे उघडलेस

  • @SUBODHMISAL
    @SUBODHMISAL 2 місяці тому +2

    Great information sirji

  • @Misktw
    @Misktw 2 місяці тому +3

    खुप छान माहिती दिली 👍.

  • @vijaymoraleTheKing
    @vijaymoraleTheKing 2 місяці тому +1

    Jay Shivaji Jay bhavani ❤

  • @MahadevKande-y8x
    @MahadevKande-y8x 2 місяці тому +2

    वंजारी समाजाचा इतिहास तर आहेच पण स्वराज्य निर्मितीत बीड जिल्याचा सुद्धा वाटा होता हा अभिमानाचा आणि गर्वाचा विषय आहे

  • @sunildabhade1138
    @sunildabhade1138 2 місяці тому +2

    मराठा वर्चस्व उदो उदो च्या नादात हे अठरा पगड जातीतील मावळे उपेक्षितच राहिले.
    मराठेशाही प्रविण भोसले नावाचे युट्यूब चॅनल आहे त्यात स्वराज्यासाठी लढलेल्या अठरा पगड जातीतील मावळ्यांबद्दल अस्सल पुराव्यांनिशी शिवकालीन बखरींमधील संदर्भ देऊन माहिती दिली जाते.

  • @abhishekmisal1821
    @abhishekmisal1821 2 місяці тому

    Great work very nice

  • @SaiAm-x9r
    @SaiAm-x9r 2 місяці тому +3

    बरोबर. आहे

  • @rammunde8441
    @rammunde8441 2 місяці тому +2

    वंजारी धनगर हे फ्रंट सैनिक राहीलेले आहेत सगळया युद्धात, सिंदखेड राजा मद्ये वंजारी मा जिजाऊ गावी जास्त आहेत ते विश्वासू सैनिक मानले जात जिजाऊंचे पण विदर्भात आढलत नाही हा समाज...स्वराज्यात गृहयुद्ध 1818 मधे वंजारी , धनगर, रामोशी यशवंत राव होळकर यांच्या कडून लढले फत्ते माने यांच्या सोबत नगर मधे पुढे होळकरांनी पुणे काबीज केल व शिंदेंना त्यांची जागा दाखवून दिली.. पत्रकार निघा जातीच्या बाहेर इकडे जावळीचे मोरे नाहीतर जिजाऊ चे विश्वासू राहतात डोंगरदऱ्यात धनगर, वंजारी.. गणीमा कावा डोंगरदऱ्या वाले कधी विसरत नाहीत.. पण येथे जहागिरी साठी गद्दार पावला पावला वर मिळतील.. जय शिवराय!!

  • @हरहरमहादेव8916
    @हरहरमहादेव8916 2 місяці тому +4

    12 बलुतेदार मोहिम गाजवायचे.
    जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩

  • @BANTI_DHAKNE
    @BANTI_DHAKNE 2 місяці тому

    ❤❤❤

  • @satishgitte5814
    @satishgitte5814 Місяць тому

    👌✌✌✌✌

  • @MininathChole-e2k
    @MininathChole-e2k 2 місяці тому +1

    🙏🙏🙏🙏

  • @ganeshdahiphale1440
    @ganeshdahiphale1440 2 місяці тому +5

    Sir khup chaan video banvla ahe....pn vel aata chukichi watatiye...hech video lokasbhechya veles tumhala banu watle nhit...thyaveles matr tumhala jati jati che video .....ksa jatiwad wadht ahe he dakhvt hotat....aata aamdarkichya veles....matra vanjari samaj che pn mavle hote mhnta.....aamhi bolo tr malyanchi jaat kadhu nka mhnare aata 25.10 min tacha video banvt ahet.....vaa re vaaa

  • @govindaghav9399
    @govindaghav9399 2 місяці тому +1

    दोन्ही पत्र कराचे मनापासून आभार सर्व समाजात तर्फे 🙏🙏🙏🙏🙏

    • @pavanaghav3465
      @pavanaghav3465 2 місяці тому +1

      निच पत्रकार आहेत हे वंजारी समाजाचे कट्टर विरोधक यांना वंजारीनी किंमत देवु नये.

  • @king-xt8rd
    @king-xt8rd 2 місяці тому +2

    1294 vanjari raje latpate garje anek gharane yani devgiri yudhat pahilya invasion chya veles allaudin khilji la palavun lavl

  • @abhinandanbappazodge6280
    @abhinandanbappazodge6280 2 місяці тому +1

    सर तांबवे विसनू बाळा यांच्या गावातील माहिती दयावी

  • @sanjayandhale7692
    @sanjayandhale7692 2 місяці тому

    Jay vanjari Jay bhagwan Jay gopinath

  • @akshayjadhawar346
    @akshayjadhawar346 2 місяці тому +1

    शूर होता होता काय म्हणता
    शूर होता आहे अणि राहणार

  • @Fgj_jgh_frte_user
    @Fgj_jgh_frte_user 2 місяці тому +1

    इतिहास काराने सुद्धा अन्याय केलेला आहे

  • @dattatrayshinde421
    @dattatrayshinde421 2 місяці тому

    Tyavlyala jativad navhata ho sagle maratha mhanuna sambodhle. Jayache

  • @govindkhade8413
    @govindkhade8413 2 місяці тому +1

    Part 2 बनवा सर

  • @shivajikedar5904
    @shivajikedar5904 2 місяці тому +1

    Muddam Etihaskarani chatarapatichya Etihasat Saynik, Sardar, Asun wanjari dwesh ya lokancha Ajacha ch nasun tar rajenchya kalapasun Aahe

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk 2 місяці тому +1

    इतिहासात नोंद घ्यायला हवी होती

  • @rahulalnikar
    @rahulalnikar 2 місяці тому +1

    Jay Shivray....Tanaji malusare,bajiprabhu Deshpande,Garje,Shiva kashid,bahirji naik, Jiva mahale he kon hote jaun sanga tya tya nizamala......Jo sadhya jatiywad karatoy.....

    • @statesnewfilmwhatsupandtea5262
      @statesnewfilmwhatsupandtea5262 8 днів тому

      Mohite nimbalkar jagtap angre gujar kank jadhaw ghorpade shinde atre more bhosle kesarkar bandal gaikwad kavji kakde jagtap jedhe Gujar pingle bgandari palkar

  • @govindkhade8413
    @govindkhade8413 2 місяці тому +1

    जावजी लाड पण आहेत

  • @Dmsaheb555
    @Dmsaheb555 2 місяці тому

    ❤❤