Dayaghan Shankar Guru Maharaj
Вставка
- Опубліковано 26 вер 2024
- This new Bhajan describes love and kindness of our Dear Sadguru Shri Shankar Maharaj. This Bhajan is written,composed and sung by Shri Yogesh Narayan Tapasvi.
Following artists contributed in creation of this Bhajan
Tabla & Pakhavaj :- Padmakar Gujar
Key boards : Sachin Ingale
Chorus : Vinesh Tapasvi, Uday Shahapurkar, Rupesh Patil
Recording, Mixing and Mastering by Abhijit Saraf, Musical Stars Pune
@yogeshtapasvi
🌹🙏🏻अरे व्वा खरोखरच अतिशय सुरेख आणि अप्रतिम हृदय स्पर्शी असे हे भजन श्री सद्गुरू शंकर बाबा महाराज यांचे ऐकून खुपच मन प्रसन्न झाले आणि अतिशय सुरेख आवाजात गायले आहे खरोखरच मनापासून तुम्हाला माझा त्रिवार वंदन करून 🙏🏻🙏🏻🙏🏻 नमस्कार करते 🌹🌹 🙏🏻🌹🙏🏻 जय श्री सद्गुरू शंकर बाबा महाराज नमः 🙏🏻🌹🙏🏻 जय शंकर 🙏🏻
धन्यवाद... जय शंकर
अतिसुंदर.. कान तृप्त झालेत अक्षरशः
@Deepali Patil धन्यवाद ... जय शंकर
Maze guru shri Shankar maraje..kupch bhri gane 🙏🙏🙏
धन्यवाद जय शंकर
_अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद श्री सदगुरू शंकर बाबा महाराज की जय_🌺👏🏻
जय शंकर अनिकेत.
Jai Shankar maharaj
Jay Shankar Baba 🙏🙏
Khup chhan
धन्यवाद .... जय शंकर ..
जय शंकर बाबा
जय शंकर बाबा
आचरणात आणावी आळवणी... सद्गुर शंकर बाबा
खरं आहे.. जय शंकर
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री दिगंबरा श्रीपाद वल्लभ नरसिंह सरस्वती अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय महाराज की जय हरी पांडुरंग हरी जय हरी पांडुरंग हरी 👋🚩
जय शंकर महाराज
🌹चैतन्य श्री सदगुरु शंकर बाबा महाराज की जय🌹🙏
जय शंकर
Jay Shri Swaami Samarth. Jay Shri GurudevDatt. Jay Shri SatparshiDattAawtar. Jay Shri Samarth Shankar Baba-SarvBhaktanvarKrupaAsuDya....
जय शंकर महाराज
!!जय शंकर!!
जय शंकर
खूपच मधूर भक्तीगीत
धन्यवाद .... जय शंकर
Shree sawmi samrath jayshankar baba 🙏🌺🌹
जय शंकर
*ঔৣ 🌺जय* ༃ *शंकर🌺ঔৣ*
।। *श्री स्वामी समर्थ* ।।
जय शंकर
अप्रतिम..!
ताई... धन्यवाद ...जय शंकर
Ati sundar 🙏🙏
जय शंकर
खूपच सुंदर 🙏🏻
जय शंकर 🙏🏻
धन्यवाद ... जय शंकर
Jai Shankar Maharaj!!!!!!!
जय शंकर महाराज
🙏🙏श्री स्वामी ओम मल्हार 🙏🙏
जय शंकर
जय शंकर बाबा 🙏🙏🙏
जय शंकर बाबा
अर्थपूर्ण, श्रवणीय, उत्कट, आर्त.
धन्यवाद सर.... चार समर्पक शब्दात सर्व काही... धन्यवाद
ओम नमः शिवाय...👌👌
धन्यवाद ..... जय शंकर
श्री स्वामी समर्थ, मन पुर्ण तृप्त होते,
धन्यवाद... श्री स्वामी समर्थ
🌹🍀 जय शंकर 🍀🌹
जय शंकर
Jay Shankar Maharaj
Shree Swamy Samarth
Aple Bhajan ekun man trupt zhale
Aplya avajat asach godava Raho hich Maharaj charni prarthana.
धन्यवाद... जय शंकर महाराज
🌹श्रीस्वामी समर्थ🌹
सुश्राव्य.. सुंदर शब्दरचना..👌
धन्यवाद रुपेश.... जय शंकर
Sadguru Shankar Baba Maharaj ki Jay Jay Jay Swami Samarth
जय शंकर
जय शंकर महाराज 👑🌍🙏🕉🔱♥️☘️
जय शंकर महाराज
🌺ॐ चैतन्य श्री शंकरनाथाय नमः 🌺👏👏👏
जय शंकर
Kadak🙏jai shankar baba
जय शंकर बाबा
मेरे सद्गुरू शंकर बाबा
जय शंकर
🌹जय शंकर 🌹🙏🙏
जय शंकर
जय शंकर जय शंकर
जय शंकर बाबा
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
भाव पूर्ण शब्द, स्वर आणि संगीत. परिपूर्ण रचना!! जय शंकर!!!
धन्यवाद .... जर शंकर
जय शंकर 🙏🙏
जय शंकर बाबा
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जय श्री स्वामी समर्थ जय शंकर महाराज ओम दत्त चिले❤️❤️🙏🙏🌹🌹🚩🚩🌺🌺🔱🔱🌷🌷🌸🌸👑👑💐
जय शंकर महाराज
जय शंकर
जय शंकर महाराज
Jay shakarbaba mahraj
जय शंकर
Jay shankarbaba ki jay
जय शंकर
जय श्री शंकर बाबा चरणी नतमस्तक होऊन गेले, उत्तम भजन जय शंकर बाबा
जय शंकर बाबा... धन्यवाद
Jai shree Shankar Maharaj ki jai
जय शंकर बाबा
Jai shanker 🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏🙏❤
धन्यवाद ... जय शंकर
जय शंकर महाराज 🙏🙏🙏💐💐💐
शंकर महाराज की जय
Jay shankar
जय शंकर ...
भावपूर्ण हृदय स्पर्शी भजन, गायन , संगित
॥जय शंकर॥🌹🙏🌹
धन्यवाद ... जय शंकर
Jai shankar
जय शंकर
बहुत ही सुंदर गायकी और प्रस्तुति ।
ओम नम:शिवाय।
धन्यवाद अरुण जी... जय शंकर
🙏🙏🙏🙏👌👌
Very nice
धन्यवाद ... जय शंकर
Wa wa
Jay shankar
जय शंकर
🙏🙏Bhajan ekun dolyatn ashru vahatat
खरंय... महाराजांची कृपा... जय शंकर
Jay shankar sadguru maharaj
जय शंकर ...
सकाळी मन प्रसन्न झाले अप्रतिम गायकी जय शंकर महाराज
धन्यवाद महेशजी.. जय शंकर
@@yogeshtapasvi lyl
Shree swami samarth jay Jay swami samarth🙏🙏🙏
धन्यवाद विनायक जी... श्री स्वामी समर्थ
@@yogeshtapasvi खुप चान गाता तुम्ही तपस्वी काकांची आठवन आली, carry on 👍👍👍
🕉Jay Shree swami samarth🕉🙏🏻🙏🏻🙏🏻
Khup sunder 🙏🙏🌹🌹🌹❤️❤️❤️ jayshankar maharaj 🙏😊👍
जय शंकर महाराज
|| जय शंकर ||
जय शंकर
Very nice composition...JAI SHANKAR..!!!
धन्यवाद .... जय शंकर
Khup ch chan🌹🙏🌹🙏🌹👌👌👌Swami ho🙏🙏🌹👌🌹
जय शंकर
स्वामी समर्थ महाराज की जय💐🙏💐🙏शंकर बाबा की जय हो💐🌹💐🌹🙏🙏
💐सदगुरू श्री शंकर बाबा महाराज की जय 🙏
जय हो... धन्यवाद
जय शंकर शंभो शंभो. . दादा .अति सुंदर..,
जय शंकर
Apartim🙏🙏🌹🌹👍👍
जय शंकर महाराज
।। जय शंकर बाबा।।🌷🙏🙏🌷
जय शंकर बाबा
अप्रतिम खुप खुप छान च 🌹💐🌹💐🌹💐🙏🙏🙏 योगेश फारच आर्तता आणि पूर्ण भक्ती गीत..... साक्षात दर्शन घडते रे श्री शंकर बाबां चे तुझ्या गाण्यातुन🌹💐🌹💐 स्वामी हो🙏🌹🙏💐💐💐
धन्यवाद... माधुरी... जय शंकर
शंकर शंकर जय योगेश्वर
शिरी राहुद्या तुमचा अभयकर
दर्शन द्या जय बाबा शंकर
प्रभा होता जणू देई दिनकर।।धृ।।
द्या दृष्टी तव रूप पहावया
बुद्धी द्या ते कळावया।
उजळून भाग्य वाटे यावया
मनचक्षु हे झाले अधीर।।१।।
अष्टवक्र काही म्हणती तुम्हा
तसे न दिसले कधीच आम्हा।
शिव हरी,शंकर आणि ब्रम्हा
आम्हांस दिसले ते मनोहर।।२।।
तुम्हांस म्हणती अजाणबाहू
अज्ञानी हो कुठवर राहू।
झाले आहे कधीचे पाहू
कैलासाहून यावो लवकर।।३।।
अधिष्ठान नि करण्या चिंतन
पूजन आणि करण्या भजन।
अधीर झालो मज द्या हो दर्शन
सद्गुरू बाबा जय शिव शंकर।।४।।
तव कृपेने नौका तरली
किनाऱ्याशी असे लागली।
प्रपंचाचीही हौस भागली
शिरी राहुद्या तुमचा अभयकर।।५।।
कवी - जयवंत
जय शंकर
Jay Shankar
खुप।सुंदरछान
धन्यवाद... जय शंकर
जय जय शिवशंकर महाराज
जय शंकर महाराज
🙏🙏
जय शंकर
🙏🌷जय शंकरबाबा 🌷🙏
जय शंकर
Very nice song jai girnari jai Shankar Maharaj
धन्यवाद ... जय शंकर
जय शंकर अप्रतिम संगीत आणि गायन
जय शंकर महाराज
Ati sundar 😍👌
Jai Girnari
जय गिरनारी... जय शंकर
Khupach sundar 😊🙏🙏
धन्यवाद.... जय शंकर
@@yogeshtapasvi really ur voice amazing
मनापासून आभार....
Aavaj khupch sunder🙏🙏🌹🌹
जय शंकर बाबा
Jay Shankarbaba Maharaj 🙏🏻
जय शंकर
जय श्री शंकर महाराज
व्वा अप्रतिम!
दादा खूप सुंदर झालंय भजन, तसे तर तुमची प्रत्येक भजन अप्रतिमच आहेत ती ऐकताना निव्वळ डोळ्यातून आसवंच वाहतात आणि भक्तीने मन उचंबळून येते.
जय शंकर! 🔱
धन्यवाद.. जय शंकर
Nice
धन्यवाद ... जय शंकर
छान
धन्यवाद ... जय शंकर
काकांची आठवण आली
धन्यवाद ... ती तर क्षणोक्षणी येतच असते... धन्यवाद .... जय शंकर
💐🌹🌹🌷💐
जय शंकर
Nice !
धन्यवाद ... जय शंकर
Plz kamlakar babanchi gani patva na ....plz
नक्की ...
Music tar itke apratim aahe ki janu aantarik chaityanya jagrut hote 🙏
धन्यवाद... जय शंकर
Anathanche Nath shankarmaharaj malak
जय शंकर
नरा घे संसारी दत्त नाम ललकारी ह्या भजनाची चाल आहे का?
तुम्ही म्हणता ते भजन मला माहीत नाही... कुणी लिहिले आहे?
जय शंकर
धन्यवाद ... जय शंकर
मला मिळेल का भजन गण्यासाठी 🙏🌿महाराज 🙏
जरूर... जय शंकर
🙏😄🌿जय शंकर 🌿
Shankar gita swarbaddha karu shakal ka far dardi awaj ahe apla
मनात इच्छा तर फार आहे... बघू या महाराज कसं करुन घेतात.... जय शंकर
जय शंकर बाबा
जय शंकर
🌹श्रीस्वामी समर्थ🌹
जय शंकर बाबा 🙏🙏🙏🙏
जय शंकर ..
जय शंकर🙏🙏🌹🌹
जय शंकर
जय शंकर
जय शंकर
Jai shankar
जय शंकर
Khup khup sundar
धन्यवाद... जय शंकर
जय जय शिवशंकर महाराज
जय शंकर महाराज
🙏🌷जय शंकरबाबा 🌷🙏
धन्यवाद... जय शंकर
Jay Shankar
जय शंकर
@@yogeshtapasvi खूप मस्त जय शंकर
@@omkarlokhande4684 धन्यवाद .जय शंकर