ठेवा शिरी हात Theva Shiri Haat by Yogesh Tapasvi योगेश तपस्वी
Вставка
- Опубліковано 9 сер 2023
- एकच इच्छा मनात माझ्या असते दिनरात
प्रेमाने गुरुराया ठेवा माझ्या शिरी हात
तान्ह्या बाळा जशी माऊली, ध्यास तसा लागावा
ओठी असावे नाम, चेहरा तुझाच सतत दिसावा
तव चरणांशी स्वर्ग सारी तीर्थे तुझ्या मठात
प्रेमाने गुरुराया ठेवा माझ्या शिरी हात
असे करा की विवेक जागृत मनात नित्य असावा
सचोटीचा,सन्मार्गाचा पथ मजला सहज दिसावा
सदैव असू दे मनात प्रीती,धर्म, नीती दिन रात
प्रेमाने गुरुराया ठेवा माझ्या शिरी हात
प्रारब्ध कुणाला चुकले नाही आजवरी या जगती
मला न त्याची भीती असता सद्गुरु मम सांगाती
भक्तोध्दारा शंकर बाबा बसले धनकवडीत
प्रेमाने गुरुराया ठेवा माझ्या शिरी हात
एकच इच्छा मनात माझ्या असते दिनरात
प्रेमाने गुरुराया ठेवा माझ्या शिरी हात
तान्ह्या बाळा जशी माऊली, ध्यास तसा लागावा
ओठी असावे नाम, चेहरा तुझाच सतत दिसावा
तव चरणांशी स्वर्ग सारी तीर्थे तुझ्या मठात
प्रेमाने गुरुराया ठेवा माझ्या शिरी हात
असे करा की विवेक जागृत मनात नित्य असावा
सचोटीचा,सन्मार्गाचा पथ मजला सहज दिसावा
सदैव असू दे मनात प्रीती,धर्म, नीती दिन रात
प्रेमाने गुरुराया ठेवा माझ्या शिरी हात
प्रारब्ध कुणाला चुकले नाही आजवरी या जगती
मला न त्याची भीती असता सद्गुरु मम सांगाती
भक्तोध्दारा शंकर बाबा बसले धनकवडीत
प्रेमाने गुरुराया ठेवा माझ्या शिरी हात
🚩🚩Jaishankar 🚩🚩
@@akashboss118 जय शंकर महाराज
स्वामी समर्थ जय शंकर
जय शंकर
❤ मालक जय श्री शंकर बाबा ❤
जय शंकर महाराज
🔱🙏🔱🙏जय शंकर 🙏🔱🙏🔱🙏
जय शंकर महाराज
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
खूपच सुंदर जय शंकर महाराज स्वामी ओं
धन्यवाद... जय शंकर महाराज
🚩🔱🕉️ जय शंकर माऊली 🕉️ 🔱🚩
जय शंकर
तुमचा आवाज
गाण्याची शब्द रचना खुपच छान
मन प्रसन्न झाले जय शंकर 🙏
धन्यवाद... जय शंकर
Babanchya krupecha hath aaplya saglyanchya shiri asava . Jai Shankar🙏🙏Masta Tapasvi kaka
सर्वांनचा छान विचार करता तुम्ही... बाबा तुमची सर्व इच्छा पूर्ण करो 🙏
जय शंकर 🌹🙏🌹
खरं आहे... जय शंकर
जय शंकर
जय शंकर महाराज माझी आई 🙏🌹🙏
जय शंकर महाराज
अतिशय सुंदर दादा मन प्रसन्न झालं डोळे भरून आले 🌹🙏🌹
धन्यवाद... जय शंकर
❤Jay shankar baba ❤
जय शंकर बाबा
🙏खुप सुरेख गाणे खुप सुदंर आवाज 🙏
धन्यवाद... जय शंकर
जय शंकर महाराज
अप्रतिम सुंदर
जय शंकर
🙏अप्रतिम 🙏
🙏🌹जय शंकर महाराज 🌹🙏
जय शंकर महाराज
Jay shankar😊🎉
जय शंकर महाराज
स्वामी ओम....खूपच सुंदर 🙏
धन्यवाद... जय शंकर
वा वा योगेशजी सुंदर
जय शंकर
वा वा सुंदर योगेशजी
धन्यवाद सुहास जी...
🚩🚩Jaishankar 🚩🚩
जय शंकर
🙏🙏 जय शंकर बाबा 🙏🙏
जय शंकर बाबा
सुंदर ❤
धन्यवाद... जय शंकर
जय शंकर 🙏
जय शंकर
खूप सुंदर
धन्यवाद... जय शंकर
Jay shree Shankar 🙏🙏🙏
जय शंकर बाबा
🔱 जय जय शंकर 🔱
जय शंकर महाराज
Khupach sunder jay shankar
जय शंकर
Maalak🙏🙏🙏
जय शंकर
|| जय शंकर || सर
जय शंकर
खूपच छान!
जय शंकर
अप्रतिम दादा 👌👌जय शंकर 🙏🙏
जय शंकर
Jay shankar maharaj ❤
जय शंकर महाराज
Jay Shankar 🙏
जय शंकर
श्री स्वामी समर्थ महाराज की जय🚩🚩🙏🙏
जय शंकर
❤❤❤जय शंकर ❤❤❤
जय शंकर
॥जय शंकर॥🎉❤
जय शंकर
Mla yek prashn vicharayacha ahe ?😊
जरूर विचारा... जय शंकर
Majhya svpnamdhe mahadevachya mandirat majhi oti bharali tethil pujaryane .....me shankar maharaj na khup mante tyanchi parayan krte .....
Ha sanket kashacha ahe ...maz ajun lgn nahi zal
Skali 4vajta he svpn mla padal hot
@@trushakamble6354 महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होवोत... जय शंकर
Jay Shankar 🙏
जय शंकर