Walmik Karad कडून 15 दिवसात पोलिसांना काय मिळालं? चौकशीत नेमकं काय हाती आलं? Santosh Deshmukh Beed

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 січ 2025
  • #walmikarad #santoshdeshmukh #beed #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
    वाल्मिक कराडला रूग्णालयात घेऊन गेल्यावर आतमध्ये काय घडलं? आजच्या सुनावणीमध्ये पोलिसांना वाल्मिकच्या १५ दिवसांच्या कोठडीत काय मिळालं हे सांगणं गरजेचं होतं. त्यात पोलिसांनी एकूण 13 मुद्दे मांडले होते.
    #RPT0429
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    • Marathi News (मराठी न्...
    #maharashtra #marathi #marathinews
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 131

  • @shivshinde1887
    @shivshinde1887 13 днів тому +170

    Omkar sir..hatts of.... आज पर्यंत मी कधीच , कोणत्याही न्यूज चॅनलवर लाईक किंवा कमेंट केली नाही.. पण न्यायासाठी तुमची धडपड पाहून मला खरच तुमचं कौतुक करु वाटत... खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा सर..🙏🥰 जे सत्य आहे तेच दाखवतात.. .❤ मुंबई तक..🙏
    😢🙏 भावपूर्ण श्रद्धांजली.. संतोष दादा देशमुख.🙏

  • @ajitpawar9634
    @ajitpawar9634 13 днів тому +123

    मुंबई तक लगे रहो कराड कि फासी तक

  • @trpmedia-bu6rc
    @trpmedia-bu6rc 13 днів тому +102

    ॐ कार सर hats of for you.. एकदा नक्कीच भेटायला आवडेल.

    • @shyamp2897
      @shyamp2897 13 днів тому +4

      ओंकार रिअल लाईफ मदे खूपच रॉयल आणि फ्रेंडली आहे...

    • @rakeshsolunke9981
      @rakeshsolunke9981 13 днів тому +3

      Right 👍

  • @NakulAutade
    @NakulAutade 13 днів тому +104

    ज्यांना फक्त "मुकाच" माहिती होता त्यांना पण आज "मोक्का"
    कळला😂😂

    • @SuryakantKhating
      @SuryakantKhating 13 днів тому

      😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅 1:04 1:05 😅 1:06 1:08 😮 1:09 1:11 1:11 1:12 1:12 1:13 😅😅😅😅😅 1:15 1:16 1:18 1:19 1:19 1:19 1:20 1:20 1:20 1:21 1:21 1:21 1:21 1:21 1:22 1:22 1:22 1:23 1:24 1:24 1:25 1:26 1:26 1:26 😅

  • @chandusaste3464
    @chandusaste3464 13 днів тому +42

    ओमकार भाऊ खूप छान रिपोर्टिंग केल भाऊ तू👍

  • @ajitpawar9634
    @ajitpawar9634 13 днів тому +35

    धन्यवाद मुंबई तक

  • @harshvlogs6466
    @harshvlogs6466 13 днів тому +9

    ओंकार दादा ल best जर्नालिझम जा award दिला गेला पाहिजे... खुप पारदर्शक बोलतोय.. जे न्याय भेटण्यासाठी imp aahe😢😢😢

  • @devchaure
    @devchaure 13 днів тому +3

    मुंबई तक विषय लावून धरला..... त्याबद्दल अभिनंदन....🎉

  • @pradeepshinde3010
    @pradeepshinde3010 13 днів тому +5

    ओमकार साहेब आपण Ground level reporting करताय सलाम तुमच्या पत्रकारितेला

  • @PravinMane121
    @PravinMane121 13 днів тому +6

    ओंकार भाऊ एक नंबर माहिती day 1 पासुन मी आपली तळमळ संतोष देशमुख यांच्या प्रकरणात आपण खूप चांगली माहिती आपण दिलात..Hats of Sir नक्कीच आम्हाला आता वाटत आहे की आपल्या सारखे पत्रकार आहेत.तो पर्यंत आमच्या आशा अजून जिवंत आहेत की आपण न्याय मिळवून देणार..❤❤

  • @Traveller_Sharad_Marathi
    @Traveller_Sharad_Marathi 13 днів тому +18

    ओमकार दादा हे जुने रिपोर्टींग धाकवत आहेत... तुम्ही आज दिसलेत नाहीत...काही अडचण असेल तर कळवा ओमकार दादा... आम्हाला सर्वाना कळतेय जे चांगले काम करतात त्यांनाच अडथळे येतात......

  • @amolsangve4978
    @amolsangve4978 13 днів тому +1

    ओमकार सर आपण खूपच चांगल्या पद्धतीने न्यूज देतात.... आपलं स्पीच कॉन्फिडन्स सांगण्याची पद्धत अतिशय सुंदर आहे

  • @jalindarkarpe3127
    @jalindarkarpe3127 13 днів тому +13

    ओंकार, very good reporting, it's quality of reporting,
    Salute 😮

  • @RamGaikwad6092
    @RamGaikwad6092 13 днів тому +2

    प्रमाणीक पणाने काम केल की थोडा वेळ लागते पण नक्की तुम्हाला यश मिळत संध्या या प्रक्रणात सर्वांत उत्तम रिपोटींग ,,ओमकार ,,

  • @AjitBhosle-p1q
    @AjitBhosle-p1q 13 днів тому +33

    संत वाल्मीक कराड आता लय धुतला मोकोका अंतर्गत 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @KiranBhalekar-gd6zb
    @KiranBhalekar-gd6zb 13 днів тому +13

    Omkar sir gret ripoting 👍

  • @jaypatil6055
    @jaypatil6055 13 днів тому +15

    ओबीसी समाजाचे आभार न्यायाच्या बाजुने उभे राहीले

  • @_S_And_Y_
    @_S_And_Y_ 13 днів тому +1

    The Omkar Mumbai Tak👍💯❤️

  • @SanjayTeke-j5g
    @SanjayTeke-j5g 13 днів тому +17

    त्याची प्रॉपर्टी एवढी वाढली कशी
    याचीही चौकशी करण्यात यावी...

  • @clickingkida329
    @clickingkida329 13 днів тому +16

    अरे ओमकार कुठे होतास तू, तुझी काळजी वाटत होती बाबा, तुझ्या शिवाय मुंबई तक चॅनेल काहीच नाही

  • @paritoshsurve2631
    @paritoshsurve2631 13 днів тому +1

    omkars aproach to New era of Journalism deserves an award.
    Truthfull and Fearless thats what we expect mumbai tak
    keep up🎉

  • @ashokshindeofficial
    @ashokshindeofficial 13 днів тому +5

    खूप छान काम मुंबई तक टीम 💐💐.. असच सामान्य माणसाच्या बाजूने उभे रहा.. तुमचा TRP कधीच पडून देणार नाहीत 🚩 जय शिवराय🚩

  • @Massajogcitizenmh23
    @Massajogcitizenmh23 13 днів тому +6

    आमचा नेता लय भारी.. बंवनाऱ्यांची देखील चौकशी व्हावी..

  • @rajeshjadhav7105
    @rajeshjadhav7105 13 днів тому +5

    ओमकार खरच तुझे जेवढे कौतुक केले तितके कमी आहे खूप छान पत्रकार आहेस 💐💐

  • @madhavrankhamb4124
    @madhavrankhamb4124 13 днів тому +3

    ओम दादा विषय लावून धरल्या बदल तुमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन

  • @ratanchavan1081
    @ratanchavan1081 13 днів тому +1

    मुंबईत क एक नंबर

  • @popatbhor8507
    @popatbhor8507 13 днів тому +2

    एक नंबर हा रिपोर्टर खरा हिरा हा

  • @Devil63777
    @Devil63777 13 днів тому +7

    ओंकार सर ❤

  • @ajaymodak2042
    @ajaymodak2042 13 днів тому +12

    "ओमकार सर, तुमची रिपोर्टिंग प्रभावी आहे. असंच प्रामाणिक कार्य करत राहा आणि जनतेला न्याय मिळवून देत राहा. शुभेच्छा!"

  • @prashantnikam3052
    @prashantnikam3052 13 днів тому +6

    ओंकार सर ग्रेट वर्क

  • @rakeshsolunke9981
    @rakeshsolunke9981 13 днів тому +5

    Omkar sir great ❤❤❤

  • @kaustublondhe4812
    @kaustublondhe4812 13 днів тому +5

    ओमकार सावध व्हायचं हमेशा! मला तूमच्यावर गर्व आहे.

  • @vy6540
    @vy6540 13 днів тому +6

    खूप खूप छान ओमकार भाऊ ❤❤

  • @Prasadpoul-u6w
    @Prasadpoul-u6w 13 днів тому +1

    Omkar dada nice 😊

  • @marutijadhav6211
    @marutijadhav6211 13 днів тому

    मुंबई तक चा सर्वात भारी पत्रकार ओंकार भाउ

  • @sopanfetare5332
    @sopanfetare5332 13 днів тому +1

    Omkar sir..❤

  • @maheshjogdand4274
    @maheshjogdand4274 13 днів тому +5

    Omkar Bhau love you ❤❤❤

  • @ni3_
    @ni3_ 13 днів тому +1

    पुरावे लपवा छपवी चालू आहे
    किव्हा ते मिळवण्याचे प्रयत्न कमी पडत आहेत
    या प्रकरणात ठोस पुरावे नाहीत
    पुढे जाऊन सुटणार
    लोकांची दिशाभूल आहे
    असा संतोष आण्णाला न्याय मिळणार नाही

  • @PrishaShrisha
    @PrishaShrisha 13 днів тому

    Omkar sir Great Reporting 🙏

  • @kusumpatil4137
    @kusumpatil4137 13 днів тому

    ओंकार दादा खूप खूप धन्यवाद 🙏

  • @jalindarkarpe3127
    @jalindarkarpe3127 13 днів тому +5

    एक नंबर press reporter

  • @vishaldj4
    @vishaldj4 13 днів тому +5

    आपल्या सर्व टिमचे खुप खुप आभार 🇮🇳🇮🇳

  • @amolWad
    @amolWad 13 днів тому +10

    ओमकार त्या सळ्यां आरोपीच्या गाडीत सुतळी bom फोडायला सांग मग खर सांग तील

  • @ashoknarwade1210
    @ashoknarwade1210 13 днів тому +1

    लगें रहो मुंबई तक शिक्षा होने तक

  • @pradipshinde6273
    @pradipshinde6273 13 днів тому +1

    Brave 💪 reporter ❤

  • @amolpatilbondhare2331
    @amolpatilbondhare2331 13 днів тому +5

    Omkar carryon bro

  • @sachinborhade892
    @sachinborhade892 13 днів тому

    मुंबई तक टिम आणि ओंकार दादा तुमचे ऋण संपूर्ण समाज कधीही विसरणार नाही😢😢

  • @SurajJadhav-bk9ct
    @SurajJadhav-bk9ct 13 днів тому +1

    Salam Mumbai tak ❤

  • @Psycho_Jeet
    @Psycho_Jeet 13 днів тому +1

    Omkar stay tuned ......... 🎉

  • @tusharkadam7530
    @tusharkadam7530 13 днів тому +4

    ओमकार भाऊला आराम पण करु द्या...बिचारा या पत्रकाराने अक्षरक्षा बातमीच वार्तांकन अतिशय सविस्तर व सोप्या भाषेत केले आहे मुंबई तक ला हा चांगला पत्रकार सापडला आहे. ..खर्या अर्थाने त्यांनी न्याय दिला आहे पत्रकारितेला

  • @secreflexgaming6850
    @secreflexgaming6850 13 днів тому +1

    Omkar sir good reporting..keep it up 🎉

  • @manojgaikwad7035
    @manojgaikwad7035 13 днів тому

    अप्रतिम पत्रकारिता

  • @BhagwatJadhav-x2i
    @BhagwatJadhav-x2i 13 днів тому +3

    Good.omkar.

  • @GSReaction-pg
    @GSReaction-pg 13 днів тому +2

    बाकीच्या सर्व चॅनलच्या पत्रकारांना माझी एकच विनंती आहे ओमकार चा आदर्श घ्या किंवा त्याचा खा थोडा म्हणजे अक्कल येईल😅😅

  • @reenaskitchen3747
    @reenaskitchen3747 13 днів тому +1

    Omkar sir thanks

  • @sumeetawalwar341
    @sumeetawalwar341 13 днів тому +1

    Ekavh Bhau Deva bhau 🎉🎉

  • @kiranbavachkar2139
    @kiranbavachkar2139 13 днів тому

    अनुजा ❤️आणि हे दादा चैनल एक नंबर

  • @चंद्रकांततावरे

    मुजरा.वाबळेसर.जयशिवराय❤

  • @shahajishinde8492
    @shahajishinde8492 13 днів тому +2

    सहकार्य करतोय म्हणजे मेहरबानी करतोय का

  • @devchaure
    @devchaure 13 днів тому +1

    जर हा वाल्मिक कराड निर्दोष होता तर 21 दिवस का फरार होता?

  • @sunilgavhane7218
    @sunilgavhane7218 13 днів тому +1

    सरकार यंत्रणा वाल्मिक कराड धनंजय मुंडे यांना वाचावीण्याचा प्रयत्न करीत ahe

  • @DScompany-qg5dx
    @DScompany-qg5dx 13 днів тому

    पुरावे नसतील तरीही त्यांना गुंतवायला पाहिजे कारण मुळातच इतर समाजातील लोकं मोठी कशी होतात, मुंढे घराण्याचं वर्चस्व कमी करण्यासाठी पुर्णपणे ताकद लावायला हवी

  • @karbhariwagaskar1772
    @karbhariwagaskar1772 13 днів тому

    Very good reporter

  • @ashishpawar9961
    @ashishpawar9961 13 днів тому

    Omkar is back.. good job...

  • @Dr....123
    @Dr....123 13 днів тому +3

    ओमकार भाऊ❤

  • @Patiljada
    @Patiljada 13 днів тому

    Omkar...❤❤❤

  • @tanajiwaghmode1372
    @tanajiwaghmode1372 13 днів тому +2

    Omkar sir tumhi japun raha tith swatakade laksh pan dya

  • @believer2166
    @believer2166 13 днів тому +4

    धस महाराज कुठे आहेत??? त्याने सीआयडीला पुरावे दिले नाहीत का?😂

  • @bhushansutar5201
    @bhushansutar5201 13 днів тому +2

    Tv 9 च्या पुढे मुंबई तक नक्की जाणार 1000.%

  • @sandipkakadephotography4630
    @sandipkakadephotography4630 13 днів тому

    रोहित नावाची व्यक्ती पोलीस व्हॅन जाऊन कराड ला भेटून बाहेर येतोय ,#रोहित😮

  • @sieymbba
    @sieymbba 13 днів тому

    Like the way of his reporting. Not like other reporters who only repeat what the main host says.. i see myself falling for this guy 😭

  • @ajinkya9178
    @ajinkya9178 13 днів тому

    ओमकार भाऊ बॅक

  • @siddheshwarbhise8125
    @siddheshwarbhise8125 13 днів тому +1

    धनंजय मुडे काल बीडला आले आहेत यांना रात्री दवाखान्याय घेऊन जातात दाल मे कूच तो काला है

  • @kshirsagar4321
    @kshirsagar4321 13 днів тому

    ❤❤

  • @ranjitborkar8021
    @ranjitborkar8021 13 днів тому

    Omkar is back❤.....

  • @Massajogcitizenmh23
    @Massajogcitizenmh23 13 днів тому +1

    वाल्मीक चा कथित भागीदार मुंडे यांनी त्याला पुण्यात लपवले असावे.. धनंजय मुंडे ची ही चौकशी झाली पाहिजे.. प्रॉपर्टी ऑनलाईन शोधून attach करावी.. भागिदाराची ही प्रॉपर्टी तपासून घ्यावी ही ED ला विनंती...

  • @chandanawad1966
    @chandanawad1966 13 днів тому

    Omkar ❤❤❤❤

  • @Massajogcitizenmh23
    @Massajogcitizenmh23 13 днів тому

    ठोंबरे साहेब.. वाल्या ला पोलीस कोठडी ची नव्हे तर सी आय डी कस्टडी ची गरज आहे.

  • @vishalbhalerao3737
    @vishalbhalerao3737 13 днів тому +1

    Omkar दादा नो पाहिजे

  • @tejasghadigaonkar7989
    @tejasghadigaonkar7989 13 днів тому

    Are pan tya pavanchaki cha mansan pan bollva live camera.... manager la aana live camera tyala tar uchalub nel hot na

  • @narayang6175
    @narayang6175 13 днів тому

    Hi

  • @sanjaybhalekar2742
    @sanjaybhalekar2742 13 днів тому +1

    मॅडम त्याची दाढी पांढरी दिसतेय वो.... 😮

  • @rajeshdhokale3524
    @rajeshdhokale3524 13 днів тому

    Omkar dada kuth hotas

  • @Pagal-oh7yl
    @Pagal-oh7yl 13 днів тому

    कॉन्फिडंट का राहणार नाही फडणवीस त्याचा मागे
    ३०२ लावत नाही त्याचावर म्हणजे समजून घ्या
    खूप आरडाओरड झाली ३०२ ऐवजी मोक्का च चॉकलेट दिल

  • @SanjivGangawane123
    @SanjivGangawane123 13 днів тому

    काही नाही तर काय निघणार भाऊ

  • @paragnimbhore9963
    @paragnimbhore9963 13 днів тому +2

    Karad la Fashi dya

  • @macchindranawale6381
    @macchindranawale6381 13 днів тому

    He sagale tharun chalale aahe...walmik karad la wachawale jatey

  • @DeepakMutke-tm2st
    @DeepakMutke-tm2st 13 днів тому

    जर santosh deshmukh la न्याय नाही भेटला तर १००*/* marathwada madhun bjp out, ani morchya kadhawa lagel beed te mumbai mantralay

  • @pralhadtupe6512
    @pralhadtupe6512 13 днів тому

    Valmik Chi Property Japt Kara

  • @jayhind1280
    @jayhind1280 13 днів тому

    Valmik ni pant oli keli hoti police sangat aahet😂😂😂😂

  • @reenaskitchen3747
    @reenaskitchen3747 13 днів тому

    Walmik ala ka mg swata hun surrender zala ka jar sambandh nahi tar

  • @amysglitter7313
    @amysglitter7313 12 днів тому

    Anuja Tula respect deun bolta yet nahi ka….? Omkar sir Tuzya peksha Mothe aahet. .

  • @DeepakMutke-tm2st
    @DeepakMutke-tm2st 13 днів тому

    Phone sapdat nasel tar narco test kara, automatic sarv पुरावे मिलतील

  • @govindhange5953
    @govindhange5953 13 днів тому +1

    गोदी मीडिया 🤣🤣🤣🤣

  • @vloggerpk2398
    @vloggerpk2398 13 днів тому

    Yantranach currupt aahet apalya

  • @Attttattttt
    @Attttattttt 13 днів тому

    Chate cha g..ndit pay ghalun kabul krun ghya

  • @shivajikarale3667
    @shivajikarale3667 13 днів тому

    खूप भारी पत्रकार

  • @funnyjoker1m353
    @funnyjoker1m353 13 днів тому +1

    मुबई तक थँक यु ❤❤

  • @ResearchLogical
    @ResearchLogical 13 днів тому +1

    Are santosh deshmukh che lawyer ha manage zala ahe to proper case mandat nahi nayalaya madhe

    • @Framesby_pxg21
      @Framesby_pxg21 13 днів тому

      काहीही आरोप करू नका तसे असते तर वाल्मीक कराड वर मोक्का लागला नसता

  • @kishorghadge2621
    @kishorghadge2621 13 днів тому

    संजय सिंघानिया ची हिरोईन 🤣🤣🤣🤣