कोकणात गणपतीत होणारे पारंपरिक नमन | मुलींनी केले नमन सादर |अशा प्रकारे होते बाप्पाचे कौतुक

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 жов 2024
  • नमस्कार,
    " मी भाग्यश्री " 😊तुम्हां सर्वांचे मनापासून स्वागत करते. सर्वप्रथम आपण माझ्या चॅनेलला भेट दिलीत त्याबद्दल तुमचे आभार 🙏.
    माझ्या चॅनेलवर मी रेसिपी, ट्रॅव्हलvlogs आणि रुटीन शेअर करते. रेसिपीबद्दल बोलाल तर मी काही शेफ नाही किंवा किचन संदर्भातले काही शिक्षण घेतले नाही, पण मी माझी आई व सासुआई यांच्या कडून जे काही शिकली ( शिकतेय )किंवा जे काही अनुभव घेतले ( घेतेय ) शिवाय ज्या रेसिपी सोप्या, चविष्ठ आणि अप्रतिम अश्या आहेत त्या मी इथे तुमच्या पुढे सादर करते.
    मला व माझ्या कुटुंबाला फिरायला खूप आवडते. मी ज्या ज्या ठिकाणी जाते तिकडची माहिती व अनुभव देखील शेअर करते.
    आपल्या सर्वांचा पाठिंबा व प्रेम असच मिळत राहील तर मलाही माझे अनुभव शेअर करताना खूप आनंद होईल. त्यासाठी माझ्या चॅनेलला सब्स्कराईब करा, लाइक करा आणि हो शेअर कराला विसरू नका.
    धन्यवाद 🧿
    कोकणात गणपतीत होणारे पारंपरिक कार्यक्रम | मुलींनी केले नमन सादर |अशा प्रकारे होते बाप्पाचे कौतुक #yt
    #ganpati #ganpatiutsav #bappa #sangmeshwar #tural
    #foodblogger #blogger #viralvideo #trendingrecipe #maharashtrianpadarth
    #foodblogger #viralvideo #trendingrecipe
    #foodblogger #viralvideo #pavsalavishesh
    #viralvideo #foodblogger #travelvlog
    #मराठीरेसिपी #Trendingrecipe
    #maharashtrianpadarth #MeBhagyashri #Marathiyoutuber#foodblogger #simpleanddelicious #easytomake
    / @mebhagyashri
    🔅माझी फेसबुक लिंक
    / bhas.kitchen.travel.vlogs
    🔅माझी इंस्टाग्राम लिंक
    / bhagyashri_me
    🔅माझा ई-मेल id
    Bhagyashreegidh@gmail.com
    🔅 मस्त खा स्वस्थ रहा 🔅

КОМЕНТАРІ • 3