- 540
- 354 703
Bha's kitchen
India
Приєднався 6 лис 2012
Easy, health and Delicious Food recipes here
वडा उसळ रेसिपी मराठीमध्ये | झणझणीत कट आणि बटाटा वडा | Vada Usal Recipe | Vada Ussal recipe | कट वडा
नमस्कार,
" मी भाग्यश्री " 😊तुम्हां सर्वांचे मनापासून स्वागत करते. सर्वप्रथम आपण माझ्या चॅनेलला भेट दिलीत त्याबद्दल तुमचे आभार 🙏.
माझ्या चॅनेलवर मी रेसिपी, ट्रॅव्हलvlogs आणि रुटीन शेअर करते. रेसिपीबद्दल बोलाल तर मी काही शेफ नाही किंवा किचन संदर्भातले काही शिक्षण घेतले नाही, पण मी माझी आई व सासुआई यांच्या कडून जे काही शिकली ( शिकतेय )किंवा जे काही अनुभव घेतले ( घेतेय ) शिवाय ज्या रेसिपी सोप्या, चविष्ठ आणि अप्रतिम अश्या आहेत त्या मी इथे तुमच्या पुढे सादर करते.
मला व माझ्या कुटुंबाला फिरायला खूप आवडते. मी ज्या ज्या ठिकाणी जाते तिकडची माहिती व अनुभव देखील शेअर करते.
आपल्या सर्वांचा पाठिंबा व प्रेम असच मिळत राहील तर मलाही माझे अनुभव शेअर करताना खूप आनंद होईल. त्यासाठी माझ्या चॅनेलला सब्स्कराईब करा, लाइक करा आणि हो शेअर कराला विसरू नका.
धन्यवाद🧿
#Nationalpotatpday
#vadapav #vadausal #katvada #viralvideo #food #healthyrecipes #healthybreakfastrecipe
#viral #viralvideo #foodblogger #travelvlog
#मराठीरेसिपी #Trendingrecipe #devgadtrip
#maharashtrianpadarth #MeBhagyashri #Marathiyoutuber#foodblogger #simpleanddelicious #easytomake
youtube.com/@MeBhagyashri
🔅माझी फेसबुक लिंक
Bhas.Kitchen.Travel.Vlogs
🔅माझी इंस्टाग्राम लिंक
bhagyashri_me
🔅माझा ई-मेल id
Bhagyashreegidh@gmail.k
om
🔅 मस्त खा स्वस्थ रहा 🔅

Переглядів: 151
Відео
Easy Snacks to make at home | एक वाटी रव्यापासून पौष्टिक नाश्ता | South Indian recipe | #viralvideo
Переглядів 982 місяці тому
नमस्कार, " मी भाग्यश्री " 😊तुम्हां सर्वांचे मनापासून स्वागत करते. सर्वप्रथम आपण माझ्या चॅनेलला भेट दिलीत त्याबद्दल तुमचे आभार 🙏. माझ्या चॅनेलवर मी रेसिपी, ट्रॅव्हलvlogs आणि रुटीन शेअर करते. रेसिपीबद्दल बोलाल तर मी काही शेफ नाही किंवा किचन संदर्भातले काही शिक्षण घेतले नाही, पण मी माझी आई व सासुआई यांच्या कडून जे काही शिकली ( शिकतेय )किंवा जे काही अनुभव घेतले ( घेतेय ) शिवाय ज्या रेसिपी सोप्या, च...
सकाळच्या नाश्त्याला असे पाच पीठ वापरून बनवू खमंग आणि पौष्टिक थालीपीठ | Healthy Breakfast #cooking
Переглядів 6272 місяці тому
नमस्कार, " मी भाग्यश्री " 😊तुम्हां सर्वांचे मनापासून स्वागत करते. सर्वप्रथम आपण माझ्या चॅनेलला भेट दिलीत त्याबद्दल तुमचे आभार 🙏. माझ्या चॅनेलवर मी रेसिपी, ट्रॅव्हलvlogs आणि रुटीन शेअर करते. रेसिपीबद्दल बोलाल तर मी काही शेफ नाही किंवा किचन संदर्भातले काही शिक्षण घेतले नाही, पण मी माझी आई व सासुआई यांच्या कडून जे काही शिकली ( शिकतेय )किंवा जे काही अनुभव घेतले ( घेतेय ) शिवाय ज्या रेसिपी सोप्या, च...
गटारी स्पेशल रेसिपी | झणझणीत खेकडे रस्सा | खेकड्याचे कालवण |गावठी चिंबोरी | खेकडे मसाला | Crab Curry
Переглядів 2,5 тис.2 місяці тому
नमस्कार, " मी भाग्यश्री " 😊तुम्हां सर्वांचे मनापासून स्वागत करते. सर्वप्रथम आपण माझ्या चॅनेलला भेट दिलीत त्याबद्दल तुमचे आभार 🙏. माझ्या चॅनेलवर मी रेसिपी, ट्रॅव्हलvlogs आणि रुटीन शेअर करते. रेसिपीबद्दल बोलाल तर मी काही शेफ नाही किंवा किचन संदर्भातले काही शिक्षण घेतले नाही, पण मी माझी आई व सासुआई यांच्या कडून जे काही शिकली ( शिकतेय )किंवा जे काही अनुभव घेतले ( घेतेय ) शिवाय ज्या रेसिपी सोप्या, च...
Party veg Starters Recipe | Easiest Recipe of Veg Starters|Veg Chilli Sticks | How To Make veg stick
Переглядів 1267 місяців тому
Party veg Starters Recipe | Easiest Recipe of Veg Starters|Veg Chilli Sticks | How To Make veg stick
चला जाऊ पुस्तकांच्या गावी " भिलार"| भारतातील पहिले 'पुस्तकांचे गाव' भिलार, महाबळेश्वर | Book Village
Переглядів 1338 місяців тому
चला जाऊ पुस्तकांच्या गावी " भिलार"| भारतातील पहिले 'पुस्तकांचे गाव' भिलार, महाबळेश्वर | Book Village
रामघाट आरती, उज्जैन | माँ शिप्रा नदी आरती | शिप्रानदी आरती रामघाट, उज्जैन | #रामघाट #ramghat_ujjain
Переглядів 869 місяців тому
रामघाट आरती, उज्जैन | माँ शिप्रा नदी आरती | शिप्रानदी आरती रामघाट, उज्जैन | #रामघाट #ramghat_ujjain
World's Tallest Statue -"Statue of Unity" complete tour|Sardar Vallabhbhai Patel Statue #sou #statue
Переглядів 48410 місяців тому
World's Tallest Statue -"Statue of Unity" complete tour|Sardar Vallabhbhai Patel Statue #sou #statue
कारिंदे रेसिपी | रानभाजी | कारिंदेच्या काचऱ्या | वलकुंदची भाजी | करांदे | वेलफळ कसे शिजवणे #कंदमूळ
Переглядів 50510 місяців тому
कारिंदे रेसिपी | रानभाजी | कारिंदेच्या काचऱ्या | वलकुंदची भाजी | करांदे | वेलफळ कसे शिजवणे #कंदमूळ
केक रेसिपी मराठी | Simple Cake recipe | World's easiest Cake | Vanilla sponge cake | #christmascake
Переглядів 4611 місяців тому
केक रेसिपी मराठी | Simple Cake recipe | World's easiest Cake | Vanilla sponge cake | #christmascake
६ महिने टिकणारी व १ किलोचे अचूक प्रमाण खमंग चकली भाजणी | हलकी खुशखुशीत अजिबात तेलकट न होणारी चकली
Переглядів 1,1 тис.11 місяців тому
६ महिने टिकणारी व १ किलोचे अचूक प्रमाण खमंग चकली भाजणी | हलकी खुशखुशीत अजिबात तेलकट न होणारी चकली
करंजी रेसिपी मराठी 🎇 | सगळ्यात सोप्पी पद्धत करंजी रेसिपी🥟 | भरपूर दिवस टिकणारी करंजी व सारण #viral
Переглядів 6911 місяців тому
करंजी रेसिपी मराठी 🎇 | सगळ्यात सोप्पी पद्धत करंजी रेसिपी🥟 | भरपूर दिवस टिकणारी करंजी व सारण #viral
शिल्लक राहिलेल्या गुलाबजामच्या पाकाचे काय करावे |शंकरपाळी तेही गुलाबजामच्या पाकापासून #दिवाळी #trend
Переглядів 9711 місяців тому
शिल्लक राहिलेल्या गुलाबजामच्या पाकाचे काय करावे |शंकरपाळी तेही गुलाबजामच्या पाकापासून #दिवाळी #trend
उपवास स्पेशल रेसिपी वडे | उपवासाचे पदार्थ मराठी रेसिपी | खमंग बटाट वडे | बटाटा वडा |#trending #viral
Переглядів 9811 місяців тому
उपवास स्पेशल रेसिपी वडे | उपवासाचे पदार्थ मराठी रेसिपी | खमंग बटाट वडे | बटाटा वडा |#trending #viral
पारंपरिक पद्धतीचे गोड,आंबट चवीच पंचामृत रेसिपी| अशी बनवा पंचामृत रेसिपी 🫕 | How to make Panchamrut
Переглядів 21311 місяців тому
पारंपरिक पद्धतीचे गोड,आंबट चवीच पंचामृत रेसिपी| अशी बनवा पंचामृत रेसिपी 🫕 | How to make Panchamrut
तुपात भिजवलेली फुलवात |सुंदर व आकर्षक जास्त वेळ चालणारी फुलवात| घरच्या घरी बनवा तुपाच्या फुलवाती #yt
Переглядів 292Рік тому
तुपात भिजवलेली फुलवात |सुंदर व आकर्षक जास्त वेळ चालणारी फुलवात| घरच्या घरी बनवा तुपाच्या फुलवाती #yt
चमचमीत तोंडलीची भाजी अशी कि एक चपाती जास्त खाल | सोप्प्या पद्धतीने बनवली तोंडलीची भाजी | #viralvideo
Переглядів 58Рік тому
चमचमीत तोंडलीची भाजी अशी कि एक चपाती जास्त खाल | सोप्प्या पद्धतीने बनवली तोंडलीची भाजी | #viralvideo
कोकणचे खेळे नमन | कोकणातील पारंपरिक नमन खेळे 2023 | तूरळ मधील नमन |कोकणचे नमन खेळे | #viralvideo
Переглядів 62Рік тому
कोकणचे खेळे नमन | कोकणातील पारंपरिक नमन खेळे 2023 | तूरळ मधील नमन |कोकणचे नमन खेळे | #viralvideo
कोकणात गणपतीत होणारे पारंपरिक नमन | मुलींनी केले नमन सादर |अशा प्रकारे होते बाप्पाचे कौतुक #blogger
Переглядів 79Рік тому
कोकणात गणपतीत होणारे पारंपरिक नमन | मुलींनी केले नमन सादर |अशा प्रकारे होते बाप्पाचे कौतुक #blogger
ऋषीची भाजी रेसिपी मराठीमध्ये |ऋषीपंचमी विशेष रेसिपी | How to make Rushichi Bhaji | कंदमूळ #kandmul
Переглядів 895Рік тому
ऋषीची भाजी रेसिपी मराठीमध्ये |ऋषीपंचमी विशेष रेसिपी | How to make Rushichi Bhaji | कंदमूळ #kandmul
काही मिनिटांतच बनवा -पंचखाद्य | गणेश चतुर्थी विशेष रेसिपी | साधी सोप्पी आणि टिकाऊ प्रसाद रेसिपी
Переглядів 144Рік тому
काही मिनिटांतच बनवा -पंचखाद्य | गणेश चतुर्थी विशेष रेसिपी | साधी सोप्पी आणि टिकाऊ प्रसाद रेसिपी
नारळाची वडी 🥥| ओल्या नारळाची वडी |नारळी पौर्णिमा विशेष रेसिपी🪅 | खोबऱ्याची वडी अगदी सोप्या पद्धतीने
Переглядів 209Рік тому
नारळाची वडी 🥥| ओल्या नारळाची वडी |नारळी पौर्णिमा विशेष रेसिपी🪅 | खोबऱ्याची वडी अगदी सोप्या पद्धतीने
एक पौष्टिक व सकस न्याहारी | ज्वारीची उकडपेंडी | Jwar's flour Upma | Healthy Breakfast | #breakfast
Переглядів 206Рік тому
एक पौष्टिक व सकस न्याहारी | ज्वारीची उकडपेंडी | Jwar's flour Upma | Healthy Breakfast | #breakfast
१००% जाळीदार, मऊसूत ढोकळा रेसिपी | ढोकळा रेसिपी मराठी | साधी,सोप्पी ढोकळा रेसिपी | Dhokla recipe
Переглядів 139Рік тому
१००% जाळीदार, मऊसूत ढोकळा रेसिपी | ढोकळा रेसिपी मराठी | साधी,सोप्पी ढोकळा रेसिपी | Dhokla recipe
पावसात गरमागरम कुरकुरीत डाळ वडा 🍪| Dal Vada recipe | Chana Dal vada | South Indian Dal vada recipe
Переглядів 127Рік тому
पावसात गरमागरम कुरकुरीत डाळ वडा 🍪| Dal Vada recipe | Chana Dal vada | South Indian Dal vada recipe
भरली कारली | Bharleli Karlyachi recipe in Marathi | चटपटीत भरलेली मसाला कारली |#trending #viralvideo
Переглядів 100Рік тому
भरली कारली | Bharleli Karlyachi recipe in Marathi | चटपटीत भरलेली मसाला कारली |#trending #viralvideo
Masale Bhat | साधा, सोप्पा,अप्रतिम चवीचा मसाले भात | मसाले भात रेसिपी | रोजच्या जेवणातला चमचमीत बेत
Переглядів 180Рік тому
Masale Bhat | साधा, सोप्पा,अप्रतिम चवीचा मसाले भात | मसाले भात रेसिपी | रोजच्या जेवणातला चमचमीत बेत
कोकणातील एक नाट्यप्रकार | शाहीर साबळेंनी लिहिलेल व संगित दिलेले एक अंकी नाटक "बापाचा बाप " | #देवगड
Переглядів 128Рік тому
कोकणातील एक नाट्यप्रकार | शाहीर साबळेंनी लिहिलेल व संगित दिलेले एक अंकी नाटक "बापाचा बाप " | #देवगड
फडफडीत,चमचमीत मासे खाण्याचे उत्तम ठिकाण हॉटेल मस्त्यम |Authentic kokani seafood in Ratnagiri Mastyam
Переглядів 2,3 тис.Рік тому
फडफडीत,चमचमीत मासे खाण्याचे उत्तम ठिकाण हॉटेल मस्त्यम |Authentic kokani seafood in Ratnagiri Mastyam
चहाचा मसाला कसा बनवायचा?| चहाचा मसाला तयार करणे | चहाचा मसाला रेसिपी | Masala Tea | चाय का मसाला
Переглядів 239Рік тому
चहाचा मसाला कसा बनवायचा?| चहाचा मसाला तयार करणे | चहाचा मसाला रेसिपी | Masala Tea | चाय का मसाला
श्री स्वामी समर्थ💐
Khoopach chan
धन्यवाद 🙏
खुप छान रेसिपी बनविली आहे ताई 😋
I endured that crappy music for a horrible video!!!!!!
Very nice
Thanks☺️🙏
Super
Thanks🙏
👌👌👌😋
काय ग एवढे दिवस कुठे होतीस राणी
😀
Nice
Super
धन्यवाद ☺️🙏
Recipe agdi velever share kelit thank you
धन्यवाद ☺️🙏
Nice
Nice
छान 👌🏻
Hii
1 number 👌👌👌
श्री स्वामी समर्थ
Mastch
Nice
❤🎉Superb.Tx.
Nice
Super
Khup chan 🥰 👏🏻 सोप्पी कृती
उच्च श्री स्वामी समर्थ माऊली🙏🙏🙏🙏🙏
10-12 कोलंब्या साफ करून धुवून त्याला मीठ, हळद, मसाला, लसूण कोथिंबीर वाटण लावून ठेवणे. 1&1/2 कप बासमती तांदूळ धुवून 20 मिनिटे भिजत ठेवणे नंतर दुप्पट पाणी 1 tsp तूप घालून उकळणे व त्यात 80% भात शिजवणे नंतर चाळणीत काढून वरतून थंड पाणी घालून निथळत ठेवणे. 2 मध्यम आकाराचे कांदे सोनेरी तळून घेणे, त्याच तेलात 1 तमालपत्र व 1 दालचिनीचा तुकडा टाकणे, थोडेसे हिंग व मध्यम आकाराचा बटाटा तळून बाजूला ठेवणे. त्याच तेलात 3 मध्यम आकाराचे कांदे शिजवणे. नंतर त्यात मीठ, हळद, मसाला, बिर्याणी मसाला, आले लसूण पेस्ट, 2 मध्यम आकाराची टोमॅटो घालून मसाला छान शिजवणे. आता यात कोळंबी व बटाटा व थोडेसे पाणी घालून कोळंबी शिजवून घेणे. आता यावर तळलेला कांदा, कोथिंबीर पुदिना, व कोरडा भात मग खायच्या रंगाचे पाणी परत तळलेला कांदा, कोथिंबीर पुदिना व थोडेसे तूप घालावे व झाकण लावावे. मध्यम आचेवर 10 मिनिटे व नंतर तव्यावर ठेवून मध्यम आचेवर ठेवून 10 मिनटे दम देणे. बिर्याणी तयार.
अर्धा किलो भेंडी( तेलावर फ्राय केलेली ) गरम मसाले :2 वेलच्या, 2 लहान तमालपत्री,3 लवंगा, 3 काळीमिरी, दालचिनीचा तुकडा,( कोरडी पावडर बनवली ) 1 टेबलस्पून आले लसूण किसलेले 2 टोमॅटोची प्युरी 2 कापलेले कांदे मीठ, हळद, मसाला धणे पावडर कसुरी मेथी व गरम मसाला
🙏जय श्री स्वामी समर्थ🙏
श्री स्वामी समर्थ 🙏
Sri Swami Samartg
श्री स्वामी समर्थ 🙏
Khupch chan
श्री स्वामी समर्थ 🙏
Sri Swami Samarth
श्री स्वामी समर्थ 🙏
👌🏻
🙏
खूप छान
धन्यवाद ☺️🙏
Mast zale g
धन्यवाद ☺️🙏
Keep it up👍🏻
धन्यवाद ☺️🙏
Tai tumche serv videos khup chaan astat
धन्यवाद ☺️🙏
रेसिपी 2 tbsp दही 1/2 tsp मीठ 1/2 tsp हळद 1 tsp आले लसूण पेस्ट मिक्स करून त्यात धुतलेले 1 kg मटण घालून मिक्स करून अर्धा तास फ्रिजमध्ये ठेवणे. 2. 4 मध्यम आकाराचे कांदे कापणे. 3. 1कांदा वाटणासाठी बाकीचे फोडणीत 4. 1 मोठा तुकडा दालचिनी,10-12 काळीमिरी,1 tbsp तीळ भाजून पाव कप सुक खोबरं भाजलं , नंतर 1 कांदा खमंग भाजला व सर्व मिक्सरच्या भांड्यात घालून त्यात थोडी कोथिंबीर व पाणी घालून वाटण बनवले. 5. 1 tbsp तुपावर 3 तमालपत्र,4 लवंगा व 3 कापलेले कांदे परतून घेणे, नंतर 3 tbsp तेलावर कांदा शिजवणे. 6. 2 tbsp मसाला,1/2 tsp हळद,1 tbsp आले लसूण पेस्ट घालून 30 सेकंड परतून घेणे मग तयार केलेले वाटण घातले, ते तेल्यावर परतून मटण मिक्स करणे. 7. 3 कप गरम पाणी घालून मटण शिजवणे, मटण शिजत आल्यावर चवीनुसार मीठ घालणे.
जय मल्हार
जय मल्हार 🙏
जय मल्हार
Jay malhar
nice place
Thankyu
khup chaan
धन्यवाद 🙏
🌸🌹🌺🌷🌼।। सकल जन हिताय श्री स्वामीसमर्थाय नमो नमो नमो नम: ।।👏👏👏
श्री स्वामी समर्थ 🙏
👌🏻👌🏻
😊
😊
खुप छान 🌹
धन्यवाद ☺️🙏
Nice 👍🌹
धन्यवाद ☺️🙏
ek no nakki try karen
Mast 🌹
धन्यवाद ☺️🙏
Mast
धन्यवाद ☺️🙏
Nice
धन्यवाद ☺️🙏