ऊस कांडी लावण+ आंतरपीक

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 вер 2024
  • उसाची कांडी लावून तर केली ऊस अजून उगवायचा आहे आणि त्याच दरम्यान जर आपण आंतरपीक केला असेल तर 72 तासाच्या आत मारायचे तणनाशक या विषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओत प्रॅक्टिकली दाखवलेली आहे कारण आम्ही शेतकऱ्यांची मुलं आहोत त्यामुळे आमच्या जवळचा ज्ञान आपणा सर्वांसाठी फ्री मध्ये उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आम्ही हा व्हिडिओ बनवत आहोत अजूनही आमचे 350 हून अधिक व्हिडिओज यूट्यूब वरती ऊर्जा इंडस्ट्रीज या चॅनल वरती उपलब्ध आहेत या व्हिडिओला आपण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व ही आमची मनापासून इच्छा आहे नमस्ते आमचा संपर्क क्रमांक ऑलरेडी व्हिडिओमध्ये दिलेला आहे आपल्या कुठल्याही पिकांची कुठलीही समस्या आम्हाला आमचा क्रमांकावर ती पाठवा आम्ही आपणाला सोल्युशन 24 तासाच्या आत देऊ 👍

КОМЕНТАРІ • 6