ऊस पिकातील आधुनिक तणनाशक ऊस पिकातील सर्व प्रकारचे तण मारते। सर्व तणांसोबत लव्हाळा वरती100%प्रभावशाली
Вставка
- Опубліковано 2 лис 2024
- UPL चे ट्रिस्केल - ऊस पिकासाठी सर्वात सुरक्षित तणनाशक.
ट्रिस्केल - वापरतांना खालील काळजी घ्यावी.
1. Wet foot condition - ट्रिस्केल मारतांनां जमीनी मध्ये मुबलक प्रमाणात ओल असावी. (वाफसा असावा ).
2. स्वच्छ पाण्याचा वापर करावा तसेच प्रति पंप एक ते दोन लिंबू पिळुन घ्यावे.
3. पंपाचा नोझल फ्लॅट फॅन (फ्लॅट जेट ) नोझलच असावा. तणनाशक फवारणी करिता नोझल अत्यंत महत्वाचा आहे. गोल नोझल तणनाशक फवारणी करीता वापरू नये.
4. तणनाशक फवारणी करिता बॅटरी पंप किंवा हॅन्ड पंप वापरावा. तणनाशक फवारणी करिता पिस्टन वापरू नये.
5. ट्रिस्केल - लागवडी पासुन 15 ते 20 दिवसानंतर कुठल्याही variety ला मारू शकता. उदा 10001, 8005, 265, 86032.
6. साधारण तणांच्या 4 ते 5 पाणी अवस्थे पर्यंत सर्व प्रकारचे तण ट्रिस्केल मारते.
7. दुपारच्या वेळी कडक ऊन असतांना तणनाशक मारू नये.
8. ट्रिस्केल बरोबर सिल्वेट गोल्ड हेच (silwet Gold) स्टिकर वापरावे. Silwet Gold बरोबर ट्रिस्केल वापरल्यास फवारणी नंतर 2 तास नंतर कितीही पाऊस आला तरी औषध धुतल्या जात नाही तसेच coverej चांगले मिळते.
9. औषध कालवतांना सर्वात शेवटी स्टिकर टाकावे. आधी स्टिकर टाकणे टाळावे.
10. ट्रिस्केल फवारतांना जमीन सुद्धा ओली होईल याची काळजी घ्यावी जेणे करून तण परत लवकर उगवणार नाही.
धन्यवाद 🙏
शेतकऱ्याचे नाव- श्री. शैलेश निकम
मोबाईल न.- 84595 76960
मु.पो.- जांब बु. ता.कोरेगाव, जी.सातारा
Video आवडल्यास video ला like-share-comment करा आणि channel वर नवीन असाल तर channel ला subscribe करा👍
/ @firastaomkar
Follow on Instagram 👇
/ firasta_omkar07
#agriculture
#uplindia
#farmerlife
#farmer
#farmers
#sugarcanefarming
#sugarcanecrop
#herbicides
#herbicide
#ऊसशेती
#ऊसलागवड
#ऊस
#महाराष्ट्र
#trending
#india
#satara
#bailgadasharyat
#bailgada
एक नंबर रिझल्ट आहे.
आणि महत्वाचे ऊसाच्या सर्व व्हरायटी मध्ये चालते.
ऊस रोप लागवड केल्यानंतर २-३दिवसामध्ये आणि कांडी लागवड केल्यानंतर २५दिवसानंतर फवारणी करता येते...
हराळी मरती का
जबरदस्त प्रोडक्ट आहे. एकाच प्रोडक्ट मध्ये तीन तीन घटक असलेले एकमेव तणनाशक
खुप छान आहे , मी वापरतो.
1 no result aahe वापरलं आहे
अतिशय सुंदर प्रोडक्स यूपीएल चे धन्यवाद
अभिप्राय दिल्याबद्दल धन्यवाद सर😊
असाच विश्वास व सहकार्य राहुद्या. मनापासून धन्यवाद😊
Mi pan vaparal ,khup chan pharak padala ......1no product aahe
एक नंबर result आहे मि वापरले आहे
1 नंबर result
नमस्कार हराळ तण आहे तर कोणते औषध फवारणी करता येईल
Chan mahiti dili
Nice results
बीड धारूर अंबाजोगाई मध्ये कुठे मिळेल
Omi sir ek no.
1 number result 🔥🔥
1 number bhava 💥💥
हराळी मरेल का?
Price kiti ekari..
Kdk omkar sir
1 number result
शेजारील शेतात भाजीपाला पीक आहे. उसात फवारणी केली तर काही अडचण येईल का
1 number 🔥🔥🔥
Nice🔥
शेजारी वेळवर्गीया भाजीपाला प्लॉट वा द्राक्षे बाग आहे हे औषध चालेल काय
Nice Bhava🔥🔥💥💥
1kilo pudyachi kimmat kiti aahe
👌
👌👌👍
👌👌👌👌
2 4 D ani max
नांदेड, यवतमाळ मधे त्रिसकील तननाशक कोठे मिळेल.
+91 77220 13613
7720008423 या नंबर ला सम्पर्क करा
किंमत सांगा
🔥🔥🔥
💥💥💥
हरळ मरते का या औषधाने
Betache gawat jail ka
कोण कोणते ऊसावर चालते हे औषध
ऊसाच्या सगळ्या व्हरायटी मध्ये चालते
किंमत किती आहे
Instagram vr dm kara instagram.com/firasta_omkar07/
राहुरी तालुका मिळेल का
Ho milel +91 95615 78586 या No. ला संपर्क करा....
1200 ग्रॅम औषधाची किंमत किती आहे
आमच्या येथे 2000रुपये 1200ग्रॅम साठी 200लिटर पाण्यासाठी
आम्हाला पाहीजे आहे कुठे मिळेल
आपल्या जवळील कृषि सेवा केंद्रात मिळेल.
आपलं गाव सर?
Omkar औषध कुटे मिळेल कोरेगाव मध्ये
कृषी कांचन कोरेगाव मध्ये उपलब्ध आहे
@@firastaomkar ❤
Nice information omkar saheb
शेजारी कांदा पिक आहे . त्यावर परीणाम होईल का?
हो होईल, ट्रिस्केल हे ऊस पिकातील तणनाशक आहे.
काळजीपूर्वक वापर करा
कमीत कमी तीन महिने तन कसलंच ऊगवत नाही
🔥🔥🔥🔥
💥💥💥
🔥🔥🔥🔥