देवी देवतांचा चमत्कार मानणारे सर्वच लोक अडाणी,अशिक्षित असतात का?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • श्री जगदंबा देवी संस्थान,देऊळगाव राजा
    **********************************
    श्री मुकुंद आंधळे सर(शिक्षक)
    (संगीत विशारद,नृत्य विशारद)
    श्री जगदंबा देवी संस्थान,
    आठवडी बाजार,संतोष टॉकीज मागे,
    डॉ.तिडकेचा नवीन दवाखाना च्या शेजारी,
    गाव-देऊळगाव राजा,पिन-443204
    जिल्हा-बुलढाणा,
    मो-8806377759(सेवेकरी सिद्धांत)
    7385867468(सेवेकरी दुर्गेश)
    ((सुचना:-वरील मोबाईल नंबर हे जगदंबा देवी संस्थान देउळगावराजाचे अधिकृत सेवेकरी यांचे आहेत यावर कॉल करून भक्तांनी उपासना शिबिराची नोंद व श्री आंधळे सरांच्या भेटीची तारीख व पत्ता ईत्यादी माहिती घेऊ शकता))

КОМЕНТАРІ • 133

  • @GaneshChaudhri-yj6fw
    @GaneshChaudhri-yj6fw 4 місяці тому +11

    जय सप्तश्रुंगी माता नमस्कार गुरुमाऊली गुरुजी 22 डिसेंबर 2023 ला आई सप्तश्रुंगी मातेचा प्रथम वर्धापन दिन साजरा झाला माझ्या सप्तश्रुंगी मातेने आईने माझी इच्छा पूर्ण केली माझा मोठा बंधू ह्याला 28 तीन 2024 2 मुलींच्या नंतर पुत्ररत्न प्राप्त झाले मी सप्तश्रुंगी मातेचे मंदिर बांधले आहे मेनवली तालुका वाई जिल्हा सातारा जय जगदंब जय आदिशक्ती 🙏🙏🙏🙏🙏🚩

  • @GanpatBhoite
    @GanpatBhoite 5 днів тому

    ताईचा सुंदर अनुभव सांगितला गुरुजींच्या व ताईंचा लाख लाख धन्यवाद

  • @VishalBelokar-lo2wd
    @VishalBelokar-lo2wd 4 місяці тому +2

    जय जगदंब ती जगाची जगत जननी आहे संकटाच्या वेळी ते आपल्यासाठी धावून येते आणि सरांच्या रूपात ती आपले मार्गदर्शन करते जेव्हा सर्व काही संपलं वाटते तेव्हा आशाची किरण म्हणजे जगदंबा देवी संस्था न🎉 जय जगदंब

  • @AdvswatiBarbhai
    @AdvswatiBarbhai 4 місяці тому +2

    जय जगदंब भाऊ ,
    चांगला ट्रेण्ड सुरू केला आहे.
    आपल्या देवी देवता मध्ये किती ऊर्जा,
    आणि कार्य सिद्धी करण्याची ताकत आहे हे नास्तिक, अधर्मी आणि आधुनिकतेचा आव आणणाऱ्या लोकांना कळू देत.
    शेवटचा पर्याय म्हणून देवाकडेच पाहावं लागत. काही लोक मुद्दाम हून विरोध करतात देवाला, काहीतरी वेगळेपण दाखवण्यासाठी, किंवा त्यांना शिंग फुटलेली असतात म्हणून खरतर ही लोक आतून खूप कमजोर असतात, निगेटिव्ह असतात.
    ह्या भारत भूमीवर राहायचं असेल तर देवाचे अस्तित्व मानवेच लागेल.

  • @jyotitawate1630
    @jyotitawate1630 4 місяці тому

    खुप छान अनुभव आहे आई जगदंबा असेचसवाचे कल्यान होवो जय जमदंब नमो आदेश,. 🌹👍

  • @vinodparakh3804
    @vinodparakh3804 4 місяці тому

    गुरुजी आई जगदंबा माझे आयुष्य तुम्हल देवो तुम्ही लोकांची खूप मदत करता

  • @shubhangisalekar4152
    @shubhangisalekar4152 4 місяці тому

    खुपच सुखद अनुभव येताच जगदब आहेच मुळात पावर फुल जय जगदंब ॐनमः शिवाय सर कोटी कोटी प्रणाम नमस्कार 🙏🙏🙏🙏🙏⚘️

  • @ranjanabharam2320
    @ranjanabharam2320 4 місяці тому +1

    जय जगदंब नमस्कार गुरुजी आशीर्वाद आशीर्वाद गुरुजी जगदंब जगदंब 🙏🙏🙏💯💐💐

  • @archanamekratwar7535
    @archanamekratwar7535 3 місяці тому

    जय जगदंब गुरुजी

  • @user-bb7zm8bo6s
    @user-bb7zm8bo6s 4 місяці тому +1

    जय जगदंब गुरुजी नमो आदेश खूप छान माहिती सांगितली आहे

  • @Nitin.m.andhale
    @Nitin.m.andhale 4 місяці тому +1

    चरण स्पर्श गुरूवर्य ❤ तुमच्या चरणी प्रथम नमस्कार मग माझ्या जगदंबे ला नमस्कार कारण तुमच्यामुळे मला माझ्या जगदंबे ची भेट झाली ओळख झाली नाहीतर मी अद्यान होतो मला योग्य मार्गदर्शन तुम्ही केले म्हणुन तुम्हाला पहिला नमस्कार गुरूवर्य ❤❤❤❤

  • @sudhaskitchenyummycakes6852
    @sudhaskitchenyummycakes6852 4 місяці тому

    जय जगदंब,🙏🙏🙏

  • @Dr.jayeshwaykar
    @Dr.jayeshwaykar 4 місяці тому +1

    जय जगदंब भाऊ ❤ चरण स्पर्श 🙏

  • @LalitNehete-gh7nv
    @LalitNehete-gh7nv 4 місяці тому

    जय जगदंब गुरुजी 🙏 तुम्ही हे दाखविले की आई जगदंबा सुशिक्षित आणि अडाणी लोकांमध्ये भेदभाव करत नाही.ती सगळ्यांची आई आहे .जय सप्तशृंगी माता 🌹🙏

  • @user-xi6xz6hd3j
    @user-xi6xz6hd3j 4 місяці тому

    आई जगदंबा सर्वांना सुखी ठेवो,

  • @rameshinche1388
    @rameshinche1388 4 місяці тому +1

    जय जगदंब सर नमो आदेश

  • @user-ln3tc3zc2s
    @user-ln3tc3zc2s 4 місяці тому +1

    जगदंबा आईचा विजय असो

  • @sanjaygavhane5656
    @sanjaygavhane5656 4 місяці тому +1

    जय जगदंब भाऊ

  • @manishayadav3927
    @manishayadav3927 4 місяці тому +1

    नमो आदेश

  • @RAHULPAWAR-pj6yr
    @RAHULPAWAR-pj6yr 4 місяці тому

    सत नमो आदेश गुरुजी को आदेश ओम् गुरुजी

  • @vaishurathod1450
    @vaishurathod1450 4 місяці тому

    Aai tulja Bhavani 🌺🌹🙏

  • @premadhav7640
    @premadhav7640 4 місяці тому

    Khupch khupch Sundar 🙏🙏🙏🙏🙏

  • @ShriRam36117
    @ShriRam36117 4 місяці тому

    Jay Guru Dev 🌞🪷🌷🌹🌺🍁🏵️💮🌷🌹🌸🔱🙏🙏🚩🚩

  • @rameshchavan1801
    @rameshchavan1801 26 днів тому

    जय जगदंब जय मल्हार भाऊ

  • @user-to1lc2lg5x
    @user-to1lc2lg5x 4 місяці тому

    जय जगदंब गुरूजी ओम काळेशवरी नमः

  • @balajishelke2247
    @balajishelke2247 4 місяці тому

    श्री गूरू देव दत्त मी बालाजी शेळके रा भूम जिल्हा धाराशिव मी पण २१ एप्रिल रोजी उपासना शिबीर साठी येतोय आपली क्रपा असावी श्री गूरू देव दत्त

  • @ravishinde5463
    @ravishinde5463 4 місяці тому +1

    जय जगदंब गुरूजी आशीर्वाद असु द्या

  • @vinubartakke5073
    @vinubartakke5073 4 місяці тому

    🍁
    जय जगदंब
    नमो आदेश
    🍁

  • @RajeshNimunkar-lx9wf
    @RajeshNimunkar-lx9wf 4 місяці тому

    🙏 चरणस्पर्श जय जगदंब नमो आदेश

  • @sayalisarode4158
    @sayalisarode4158 4 місяці тому

    🙏जय जगदंब🙏जय मातादी🙏नमो आदेश🙏सर

  • @priyankaadmane2485
    @priyankaadmane2485 4 місяці тому

    Jai Jagdamba 🙏🏻❤️💐🙌

  • @gajananjadhav3171
    @gajananjadhav3171 4 місяці тому

    जय जगदंब

  • @anilrathod4207
    @anilrathod4207 4 місяці тому

    🌹जय जगदंब गुरुदेव🌹🙏

  • @sagaringle917
    @sagaringle917 4 місяці тому

    जय जगदंब.नमो आदेश .गुरू माऊली...

  • @vijaychoudhari2013
    @vijaychoudhari2013 4 місяці тому +1

    जय जगदंब गुरुजी भाऊ चरण स्पर्शे नमस्कार🌹🙏🙏🙏💖

  • @UjwalaRa
    @UjwalaRa 4 місяці тому

    जय जंगदब भाऊ चरणस्पर्श

  • @shivaaypatole4277
    @shivaaypatole4277 4 місяці тому +1

    जय जगदंब मला देखील उपासना शिबीर करण्याची इच्छा आहे पण मला देऊळगाव राजाला येणे शक्य वाटत नाही तर गुरुजी तुम्ही जगदंबेला प्रार्थना करा आणि मी सुद्धा काय प्रार्थना करू जगदंबेला हा प्रश्न आहे प्रश्नाचा सुद्धा निरसन व्हावे आणि उपासना शिबिर सुद्धा व्हावं अशी माझी इच्छा आहे

  • @meenasalunkhe2797
    @meenasalunkhe2797 4 місяці тому

    जय जगयदंब आई

  • @Sharadkadam-fp3dg
    @Sharadkadam-fp3dg 4 місяці тому

    Jai jagdamb 🙏 guruji

  • @user-ms2tr6kb2m
    @user-ms2tr6kb2m 4 місяці тому

    जय जगदंब गुरुवर्य

  • @babasahebadhao9346
    @babasahebadhao9346 4 місяці тому

    Jay,jagdamb,

  • @Hv...248
    @Hv...248 4 місяці тому

    आदेश अलख निरंजन 🙏

  • @harischandramali6685
    @harischandramali6685 4 місяці тому

    जय जगदंब जय मल्हार खूप छान गुरु भाऊ

  • @user-qp9cl6pj4h
    @user-qp9cl6pj4h 4 місяці тому

    Khup Chan🙏🙏🙏👍

  • @shubhamgerange1752
    @shubhamgerange1752 4 місяці тому

    खुप छान माहिती दिली

  • @ShrutiSanmukhe
    @ShrutiSanmukhe 4 місяці тому +2

    जय जगदंब गुरुजी माझी साधना चालू केले त्राटक साधना मंगळवारी रात्री मला दिव्यामध्ये एकदम बिजली सारखा झटका आलला आणि गुरुवारी रात्री दिव्यामध्ये महाकाली ची प्रतिमा दिसली हे खरच आहे का मलला झालेला भास आहे क्रुपया मार्गदर्शन करावे भाउ जय जगदंब 🙏🙏

    • @user-df1tw6bq3h
      @user-df1tw6bq3h 4 місяці тому +1

      He khare aahe malai आसाचा दिसल होत

    • @ShrutiSanmukhe
      @ShrutiSanmukhe 4 місяці тому

      @@user-df1tw6bq3h धन्यवाद

  • @VishalBelokar-lo2wd
    @VishalBelokar-lo2wd 4 місяці тому

    जय जगदंब🎉

  • @sonalipatil4190
    @sonalipatil4190 4 місяці тому +1

    पुणे येथे शिबिर कधी आयोजित करणार आहे?

  • @rashwinpatil1288
    @rashwinpatil1288 4 місяці тому

    जगदंब 🙏गुरुजी मी उद्याच्या शिबिरात येत आहे

  • @RohitWaghe-et8rf
    @RohitWaghe-et8rf 4 місяці тому

    Om shri jivadani devyai namah

  • @premravat-ej4ic
    @premravat-ej4ic 4 місяці тому

    ❤जय भवानी जय जगदंब गुरुजी ❤

  • @ravishinde5463
    @ravishinde5463 4 місяці тому

    ताई अगदी बरोबर बोललात

  • @praveenwagh9436
    @praveenwagh9436 4 місяці тому

    Gurudev,, 🙏

  • @sachindeshpande5092
    @sachindeshpande5092 4 місяці тому

    जय जगदम्बा 🙏

  • @gurugaonkar5633
    @gurugaonkar5633 4 місяці тому

    जय जगदंब नमो आदेश गुरुजी 🎉

  • @swameegroop7648
    @swameegroop7648 4 місяці тому +2

    Sir shibir chi date sanga please

  • @ShriRam36117
    @ShriRam36117 4 місяці тому

    Sangli madhe Shibir ghya Guru Dev 🙏🙏🚩🚩

  • @ramdastonde8808
    @ramdastonde8808 4 місяці тому

    जय जगदंब जय महालक्ष्मी नमो आदेश गुरुजी खूप छान वाटले

  • @avinashsonvane9852
    @avinashsonvane9852 4 місяці тому

    Khup chan dada nastikanna kalel dev aahe ka nahi

  • @arunajadhav1489
    @arunajadhav1489 4 місяці тому

    जय जगदंब, नमस्ते दादा.

  • @bapuwagh5194
    @bapuwagh5194 4 місяці тому

    जय जगदंब जय मल्हार 🙏🙏

  • @ravindragholap2241
    @ravindragholap2241 4 місяці тому

    🙏नमो आदेश.भाऊ जय जगदंब....

  • @MB-sx6wh
    @MB-sx6wh 4 місяці тому

    जय जगदंब गुरूजी

  • @babaosaheblondhe9216
    @babaosaheblondhe9216 4 місяці тому

    Namskar sir aamchya aaushayat sarkhi aadchn yet aahe kitihi pgaar aala tri gharat purvlya yet nahi ek vadal sampl ki dusar yeun pud ubha rahty yavr kay upay krava he Sagal ka sir

  • @pushkardedge8862
    @pushkardedge8862 4 місяці тому

    जय जगदंब
    कुरकुंभ निवासिनी फिरांगाई माता हीची महतीची रहस्य व्हिडिओ बनवावी

  • @Rajabhau943
    @Rajabhau943 4 місяці тому

    जगदंब जगदंब जगदंब

  • @sahebraojadhav7583
    @sahebraojadhav7583 4 місяці тому

    जंय जगदंब गुरुजी

  • @user-xw3jt6ou6m
    @user-xw3jt6ou6m 4 місяці тому

    जय जगदंब सर

  • @jayaramsapakal6145
    @jayaramsapakal6145 4 місяці тому

    जय जगदंब🙏🙏गुरुवर्य मला पण शिबिराला यायचं आहे आणि तुम्हाला गुरु करायचे आहे

  • @arvindmalme
    @arvindmalme 3 місяці тому

    जी व्यक्ती मनापासून देवी देवतांचे पुजा आरती करतात त्या व्यक्तीला देवी देवतां पावतात

  • @user-to1lc2lg5x
    @user-to1lc2lg5x 4 місяці тому

    Om kali

  • @user-qg9tb6rf4m
    @user-qg9tb6rf4m 4 місяці тому

    माझे कुटुंब कोकणातले...आमची कुलदेवी भगवती माता आहे.. नेमकी तिचे मूळ स्थान कोणते समजायचे...

  • @sheetalbankari
    @sheetalbankari 4 місяці тому

    जय जगदंब 🙏सर

  • @user-mv7cq7jg7o
    @user-mv7cq7jg7o 4 місяці тому

    Sir jejuri la kadi shibir genaar ahe please kalava

  • @sayalisarode4158
    @sayalisarode4158 4 місяці тому

    सर सप्तश्रृंगी आईच्या दर्शनाला वणीला नाशिकला कधी येणार आहेत.

  • @santoshmanal1112
    @santoshmanal1112 4 місяці тому

    नमस्कार गुरुजी
    देवीचे गण आहेत का, ते विषयी माहिती देण्यात यावी.

  • @user-jd6ju6jb8m
    @user-jd6ju6jb8m 4 місяці тому

    जय जगदंब मला पण उपासना शिबिराला यायचं आहे मी श्रीगोंदा तालुका अहमदनगर जिल्ह्यातील आहे गुरूवर्य मी कसे कधी यावे आणि काय करावे कृपा करून मला सागांवे

  • @user-ft4su7wt6s
    @user-ft4su7wt6s 4 місяці тому +2

    गुरुजी काळुबाईचे वारे आल्यावर धावजी पाटलांचे वारे येतच असते का.

    • @rupeshnikalje9706
      @rupeshnikalje9706 4 місяці тому

      ताई तस नसत कोणा कोणाला च येत धावजी पाटील वार येत आणि कोणी कोणीजण स्वतःहून धावजी पाटीलच वार घेतात

    • @rupeshnikalje9706
      @rupeshnikalje9706 4 місяці тому

      शक्यतो लेडीज ला लवकर धावजी पाटीलच वार येत नाय ताई

    • @user-ft4su7wt6s
      @user-ft4su7wt6s 4 місяці тому +1

      धन्यवाद 🙏 दादा

    • @rupeshnikalje9706
      @rupeshnikalje9706 4 місяці тому

      @@user-ft4su7wt6sतुमचं काळूबाईच वार मोकळं केलं का आणि घरी कोणाला येत वार अंगात काळूबाई देवीच

    • @user-ft4su7wt6s
      @user-ft4su7wt6s 4 місяці тому +1

      @@rupeshnikalje9706 तुम्हाला वारे येते का

  • @prashantsonawanevlogs2671
    @prashantsonawanevlogs2671 4 місяці тому

    Satara kiva punyala shibir kadhi aahe sangana

  • @Mero_Lalla08
    @Mero_Lalla08 4 місяці тому

    मीनल ताई चा मोबाईल नो भेटेल का मला उल्हासनगर वरून जायचे आहे उपासना साध्येनेला आणि गुरीजींना भेटायला मला खूप त्रास आहे..... कसे जायचे प्रॉपर मला विचारयचे आहे प्लस मीनल ताई चा नो भेटेल का

  • @user-nb7fj1xf2h
    @user-nb7fj1xf2h 4 місяці тому

    👌👍

  • @s37gamerz59
    @s37gamerz59 4 місяці тому

    सर चैत्र नवरात्र आहे तेची माहिती सांगाल का

  • @Jyotish_Shastra.
    @Jyotish_Shastra. 4 місяці тому

    जेजुरी ला शिबीर कधी आहे. तारीख सांगा

  • @user-ox4bd2hu4v
    @user-ox4bd2hu4v 4 місяці тому

    ❤❤❤

  • @nandinibhujbal7706
    @nandinibhujbal7706 4 місяці тому

    गुरूजी घरात सुतक असेल तर किती दिवसांनी माळ परडीची पूजा करतात

  • @its.shubuu
    @its.shubuu 4 місяці тому

    Mala tumchi madat hawi ahe

  • @manishanagine7187
    @manishanagine7187 4 місяці тому +1

    गुरुजी मी गेल्या तीन वर्ष पासुन खुप शारीरिक आणि मानसिक त्रासात आहे खुप दवाखाने झाले ऑपरेशन झाल रिपोर्ट सगळे नाॅरमल आहेत पन माझा त्रास काही कमी नाही मी तूमचे विडीयो पाहीले मला वाटते की मी देऊळगाव राजे येथे यावे मी फोन करते तिकडे पन कोनी उचलत नाही मी खुप त्रासात आहे गुरुजी आपला दुसरा नंबर असेल तर द्यावा ही विनंती

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  4 місяці тому +1

      तुमचा मोबाईल नंबर इथे कमेंट मध्ये द्यावा आम्ही स्वतःहून कॉल करू,किंवा 9850625603
      या मोबाईल नंबर वरती कॉल करून बघावा

  • @user-pj7tc2cz7u
    @user-pj7tc2cz7u 4 місяці тому

    Sir mala tras ahe tumhala bhethaich ahe tar kas bhetav

  • @sachinnagine9107
    @sachinnagine9107 4 місяці тому +1

    सर तुमचे 2 कॉन्टॅक्ट नंबर ला फोन करतोय आम्ही पण फोन उचलत नाही फोन करायचा काय टाइम आहे का सर आम्ही खूप प्रयत्न करतोय कॉन्टॅक्ट होण्यासाठी प्लीज सर तुमचा दुसरा नंबर द्या आम्ही पुण्यावरून

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  4 місяці тому +1

      तुमचा मोबाईल नंबर द्यावा आम्ही स्वतःहून कॉल करू किंवा 70204 18814 या मोबाईल नंबर वरती एकदा लावून बघावा

  • @Guruvaryanandaaai
    @Guruvaryanandaaai 4 місяці тому

    Sir mla bolaych tumhla

  • @rajulokhande2872
    @rajulokhande2872 4 місяці тому

    😢

  • @manishayadav3927
    @manishayadav3927 4 місяці тому

    जेजुरी शिबिर कधी लवकर कळवा pz...

    • @Avishkar_gaming_990
      @Avishkar_gaming_990 4 місяці тому

      Jejurit asel tar malahi kalava

    • @AdvswatiBarbhai
      @AdvswatiBarbhai 4 місяці тому

      ​@@Avishkar_gaming_990व्हिडिओ तयार होईल यावर तेव्हा तारीख निश्चित होईल.

    • @AdvswatiBarbhai
      @AdvswatiBarbhai 4 місяці тому

      व्हिडिओ पाहत रहा, त्यावर लवकरच तारीख कळेल

  • @sundarbhutkar8741
    @sundarbhutkar8741 4 місяці тому

    नमस्कार सर मला एक दिवसीय शिबीराला यायचे आहे परंतू ते कधी आहे हे कसे कळणार सर मी पुणे येथे रहातो आहे तुम्ही जेजुरी येथे शिबीर कोणत्या महिन्यात व किती तारखेला ठेवले आहे ते सांगा सर तुमच्या सेवेकऱ्यांचा फोन लावला तीन चार वेळा पण ते उचलत नाहीत त्यामुळे काही कळत नाही सर देऊळगाव राजा येथे कधी कधी असते आणि जेजुरी ला कधी आहे हे सांगा सर मला यायचे आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @AdvswatiBarbhai
      @AdvswatiBarbhai 4 місяці тому

      दादा यावर व्हिडिओ बनवतील सर,तेव्हाच तारीख कळेल. जेजुरी शिबिराची.

  • @user-th4zm7vw5z
    @user-th4zm7vw5z 4 місяці тому

    गुरूजी नंबर पाठवावे

  • @user-uy4ur8ut5v
    @user-uy4ur8ut5v 4 місяці тому

    Mala number milel ka.

  • @SanjayRode-bl7ub
    @SanjayRode-bl7ub 4 місяці тому

    Sir please call receive Kara

  • @rekhakale3093
    @rekhakale3093 4 місяці тому

    सर आपला WhatsApp number दिला तर फार बरे होईल जेणे करून आम्ही शिबीर attend करू शकु. Pl reply sir.धन्यवाद.

  • @archanakhabutare-xx5fe
    @archanakhabutare-xx5fe 4 місяці тому

    Sir tumcha phone number patava

  • @sachinmahale4780
    @sachinmahale4780 4 місяці тому +1

    जय जगदंब गुरुजी

  • @user-ek2wn7yi7q
    @user-ek2wn7yi7q 4 місяці тому +1

    जय जगदंब 🙏🙏