एक अप्रतिम सोहळा पाहिला असं वाटलं !! काही टिप्स देखील मिळाल्या या व्हिडिओतून. मटार वरून टाकल्यामुळे तो मसालेभातात जास्ती शिजला गेला नाही आणि त्याची चव ही अबाधित राहिली... खूप छान सर !! 👌🤗 फक्त एक समजलं नाही, हिरवा मटार म्हटलात सर तुम्ही, तो फ्रोजन होता की फ्रेश आणि उकडून घेतलेला मटार होता ?
नमस्कार विष्णुजी, तुमच्या विश्व विक्रमात अजून एक मानाचा तुरा खोवला गेला ,मस्त ,खुप खुप शुभेच्छा असेच खाद्यसंस्कृतीचे नवनविन विक्रम तुमच्या हातून घडोत ही मनपूर्वक सदिच्छा 💐💐👍👍
नमस्कार .श्री.विष्णूदादा अतिशय सुंदर महाप्रसाद माहिती. असेच पाकक्रिया यशवंत व्हावे श्री.गणरायास प्रार्थना. काही जिन्नस टाकतांना नावे कळाली नाहीत .आवाज कमी होता .असो.धन्यवाद. शुभ रात्र .
सर , एखादा कमी प्रमाणांत ला पदार्थ करतांना ही तो चागला होईल ना , सर्वांना आवडेल ना ही धाकधूक मनाला भेडसावत असते , पण तुमच्या ह्या महाकाय कामाचे हमखास स्वरूप बघून थक्कच झाले मी । सर्व पदार्थाचे योग्य प्रमाण , घेण्या मागचा अभ्यास , आणि त्याबद्दल चा विश्वास असणे हे खूप मोठे काम आहे । हा आम्हाला मिळालेला खूप मोलाचा आणि सुंदर अनुभव आहे । हा संपूर्ण व्हिडिओ दाखवल्या बद्दल धन्यवाद ।
विष्णु जी नमस्कार तुमच्या सर्वच रेसीपी आवर्जून बघते परंतु तुमची महाप्रसाद रेसीपी पासुन खुप अचंब तर वाटलच व खुपशी माहिती मिळाली तुमची समजून सांगण्याची पद्धत ही खुप चांगली व आपुलकीची आहे .
गणपती बाप्पा मोरया वाह विष्णुजी आज तर कमालच केली काश हम भी आपकी हाथोसे बना हुआ बाप्पा का प्रसाद चख पाते जय गणेश जय नागपूर जय विष्णुजी 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘💐💐💐💐💐💐💐💐💐💐✨✨✨✨✨✨✨✨✨✨👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻❤️❤️❤️❤️❤️🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 यह होती है कला
फारच छान सुंदर अप्रतिम.जय श्री सिद्धिविनायकाय नमः.जय श्री गणेश.
विष्णुजीनमस्ते 🙏. द्रौपदीच्या अक्षय थाळी प्रमाणेच तुमची कढाई आहे. खाणारा तृप्त होईलच व गणपती बाप्पाचा वरद हस्त आपणावर कायम राहील.
Thanks a lot
एकदम बरोबर
@@Vishnumanohar_1 sir address pan sanga sir aamhi pan yeu prasadacha Aswad ghyayla
एक अप्रतिम सोहळा पाहिला असं वाटलं !!
काही टिप्स देखील मिळाल्या या व्हिडिओतून.
मटार वरून टाकल्यामुळे तो मसालेभातात जास्ती शिजला गेला नाही आणि त्याची चव ही अबाधित राहिली... खूप छान सर !! 👌🤗
फक्त एक समजलं नाही, हिरवा मटार म्हटलात सर तुम्ही, तो फ्रोजन होता की फ्रेश आणि उकडून घेतलेला मटार होता ?
नमस्कार विष्णुजी, तुमच्या विश्व विक्रमात अजून एक मानाचा तुरा खोवला गेला ,मस्त ,खुप खुप शुभेच्छा असेच खाद्यसंस्कृतीचे नवनविन विक्रम तुमच्या हातून घडोत ही मनपूर्वक सदिच्छा 💐💐👍👍
Kalpanajiii. Dhanyawaad
नमस्कार .श्री.विष्णूदादा अतिशय सुंदर महाप्रसाद माहिती. असेच पाकक्रिया यशवंत व्हावे श्री.गणरायास प्रार्थना. काही जिन्नस टाकतांना नावे कळाली नाहीत .आवाज कमी होता .असो.धन्यवाद. शुभ रात्र .
विष्नुजी तुम्ही महाप्रसाद मसाले भात केला.तो गणपती बाप्पाला आवडेलच आणि सगळे जण याचा प्रसाद म्हणून ग्रहण करतील.धन्यवाद. 👌🏻👌🏻🙏🙏
Namaskar Vishnuji. Khup creditable recipi baghtli. Masalebhat khup mast Zale Asner.
अप्रतिम! पाह्यला खूप मजा आली! असेच नवे नवे उपक्रम करा, विष्णुजी! आगे बढो! महाप्रसादाची चव पाहता आली नाही, एवढेच वाईट वाटते!!!
Its a team work. Thank you for all members who participated in this activity
तुमच्या खिचडीचा सुगंध आमच्यापर्यंत आला आणि आमच्या तोंडाला पाणी आलं अप्रतिम
अन्नपूर्णा आपल्यावर प्रसन्न आहे
धन्यवाद श्री विष्णूजी खूप छान अनुभव दिल्याबद्दल.
Very nice you make it. Thank you very much.🙏🙏
It's not a easy work... Very nice sir hats off to you👌👌👍
सर , एखादा कमी प्रमाणांत ला पदार्थ करतांना ही तो चागला होईल ना , सर्वांना आवडेल ना ही धाकधूक मनाला भेडसावत असते , पण तुमच्या ह्या महाकाय कामाचे हमखास स्वरूप बघून थक्कच झाले मी । सर्व पदार्थाचे योग्य प्रमाण , घेण्या मागचा अभ्यास , आणि त्याबद्दल चा विश्वास असणे हे खूप मोठे काम आहे । हा आम्हाला मिळालेला खूप मोलाचा आणि सुंदर अनुभव आहे । हा संपूर्ण व्हिडिओ दाखवल्या बद्दल धन्यवाद ।
Khup Chan sir
विष्णूजी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, आणि हे दैवी आहे हो, तुमच्याकडून बाप्पासाठी खूप प्रसाद होवो आणि मला पण तुमच्या ह्या कार्यात सहभागी व्हायला आवडेल
Wow...feeling so proud
ग्रेट च आहात सर तुम्ही खूप छान शब्द च नाही सर🙏🙏🙏🌹🌹🌹
Vishnuji,abhinandan....tumhi khoopach inspiring ahaat...
Khoup mastch😋👍🏻
विष्णु जी नमस्कार तुमच्या सर्वच रेसीपी आवर्जून बघते परंतु तुमची महाप्रसाद रेसीपी पासुन खुप अचंब तर वाटलच व खुपशी माहिती मिळाली तुमची समजून सांगण्याची पद्धत ही खुप चांगली व आपुलकीची आहे .
नमस्कार विष्णुजी । ग्रेट आहत । काय जबरदस्त प्लानिंग आहे । हैट्स ऑफ n योर टीम ।
Khup chhan sir 👌👍
Khupch छान ,,sir
अद्भुत आणि अति सुदंर जय गजानन
Amazing! I think 100 times even cooking for 3_4 people
Jay shree Gajanan 🙏 Ganpati bappa morya.....🙏sir tumi grate aahat 😊
गणपती बाप्पाच्या.
गणपती बाप्पा मोरया वाह विष्णुजी आज तर कमालच केली काश हम भी आपकी हाथोसे बना हुआ बाप्पा का प्रसाद चख पाते जय गणेश जय नागपूर जय विष्णुजी 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘💐💐💐💐💐💐💐💐💐💐✨✨✨✨✨✨✨✨✨✨👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻❤️❤️❤️❤️❤️🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
यह होती है कला
प्रसाद बनवण्याचे खूप मोठं भाग्य लाभले तुम्हांला विष्णूजी.
Superb vishnuji sir🙏 ganpati bappa cya ashirvaad ahye
This is the Ultimate Next Level in Your Amazing Journey . Jai Ganapathye Namah
खूप खूप अभिनंदन सर
पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा
Waw kiti mast too much hard work
Khupach Chhan 👌👌
Great organisation and logistics! Superb!!
Thanks a lot
अप्रतिम
Khup Sundar
Great sir👌👌👌
Congratulations sir ganpati bappa morya
Khup chan 😘👍🙏❤️
Beautiful 😍
Amazing 👏
Thank you! Cheers!
ekdam jabardast vishnuji
Woww. Vishnu ji is great!
Wa bahot badhiya👍👍👍
Far jast mahenat aahe... Keep it up👍👍🙏🙏
अभिनंदन विष्णू जी!
जय गजानन श्रीगजानन
फार चांगला उपक्रम आहे दादा नेहमी आपल्या पाककला यूट्यूब बघते छानच असतात पण आजचा हा महाप्रसाद बघुन कौतुक कराव तुमच ते कमीच आहे.🙏👌👍
👌👌khup chan
Sir tumche aani tumchya sarv sahkaryanache Abhinandan, khup sundar 👌
Masale bhat Awesome sir
Thanks for liking
Congrats🎉🥳 dada, really amazing 🙏
Thanks keep watching
Greattt heartily congrats hat's of you proude of you 👍👌👌👌🎉🎉🎉🎉🎉🌹💐🌹🌹
Khup chhan
GOOD.
भारीच !!!👌👍🙏
👌 अप्रतीम👌
Vishnuji great your confidence
अन्नपूर्ण सदापुण॔ शंकर प्राणवल्लभे..,.आपणावर प्रसन्न आहे🎉🌺
Jabardast atmavishane karta apan. Grt! Khoop chan.
Apan atta atta USA hun posts karat hotat. Mi tehi baghat hote.
Apan Sir pune madhe mangal karyly ahe ka sangaye sir
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया 🙏🙏😊👌🌸
छान....
Seven ft. By 7 ft. Kadhai 😍
🙏🙏🙏🙏great🙏🙏🙏🙏
Pan ewadhi mothi kadhai wash kashi karta te pan dakhwa
Khupach chan sir congratulations 💐
Great vishnuji sar 🙏
अपृतीम सर🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👌🏻
गणपती बाप्पा मोरया ,🙏🙏 great आहात . बाप्पाचा वरद हस्त आहे.
Most challenging video part 👍👍
Great
Ye kaha banaya apne ......nagpur me ya kahi aur
Namaskar Vishnuji...khup sunder paddhatine masale bhat tayar zala...tumchya kadche workers khup husshar ahet...je agdi sahajpane ani kushaltene kam kartait...🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐❤️👍👍👍👍👍👍💯💯💯💯💯💯💯💯
👌
विषयी दादा तुम्ही सवतासुभा गणेश देव आहे खूप छान आहे 🙏🙏🙏🙏🌺🌺🌺❤💕💕🌸🌸🌸🌸
इतक्या लोकांसाठी प्रसाद बनवणे आणि प्रसाद वाटप होणे सोपी गोष्ट नाही. महाराजांची कृपा. गजानन महाराज की जय. असेच प्रसाद वाटप होवो. अभिनंदन
Nice
Amazing sir
👌👌mast😋😋
Vishnu ji, khupach chhan anubhav. Thank you so much🌺🙏🙏🌺
Grat Sir 🙏
🙏🌹🙏 Ganpati Bappa Morya 🙏🌹🙏👍👍I am proud of you sir 🌹🌹
Great Vishnu dada kamal aahe tumchi 👏👏
congratulations sir. first like
Sundar 👌🏻🙏
Shree Gajanan Maharaj Ki Jay ☘️🌺🌺🌺☘️🙏🌺☘️🙏🙏🌺☘️🙏🙏🙏🌺🌺☘️🌺
WOW ❤️!
Khupach mast sir hi recepi plz 1 kg cha rice chi dakhva vyavasthit nehmi pramane plz plz
"You are a great sir" !
Hats off 👏🙌
🙏🙏great sir
Chan. Sir background music phar irritating vatata. Tyapeksha Indian classical instrumental kahi thevla tar bara hoil.
Kupach chan prasad banvala koutukaspad aahe
Khoop ch chaan
Sevti sradha mahtvachi kanada lasun nahi your grate sir 🙏🙏🙏
Koup chan
Khup khup chhan vishnu ji
Jabardast confidence
👍👍
खूप छान
Kaka hey kuthe mahaparashd banvala ahe khop mst
👌👌
👌👌🙏🙏
Shree Gajanan Maharaj Ki Jay ☘️🌺🌺🌺☘️🙏🌺
गजानन महाराज की जय🌹🙏 तुम्हाला खूप पुण्य लागेल
खूपच छान आणि खुप खुप कौतुक...पण महाराष्ट्रात असून सुद्धा हिंदी बोलावे लागत असेल तर खरंच हे खेदजनक आहे...निषेध
Nice👌👌
👌