विष्णु जी प्रणाम आपको, एक विशिष्ट पारंपारीक रेसिपी के साथ ही एक विशिष्ट अनमोल स्त्रिशक्ति व्यक्तिमत्व से भेंट कराई.. बहुत बहुत आभार एवं शुभकामनायें जी... 🙏
40 वर्षांपूर्वी ची गोष्ट आहे. माझे वडील डिफेन्स मध्ये होते आणि त्यांची बदली चंद्रपूर ( चांदा ) येथे झाली होती. आणि एकदा vacations मध्ये आम्ही सगळे तिकडे गेलो होतो. तेव्हा बाजारात गेल्यावर आम्हांला कळलं की तिथे टोमॅटोला भेद्र, कोथिंबीर ला सांबार... म्हणतात. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. धन्यवाद. ❤️
विष्णु जी आपने तो आज कमाल ही कर दिया, हमेशा की तरह हमें एक विशिष्ट परंपारीक रेसिपी के साथ ही एक विशिष्ट अनमोल स्त्रीशक्ति व्यक्तिमत्व की भेंट दि... बहुत बहुत आभार एवं शुभकामनायें जी सर... 🙏
रेसिपी तर नेहमीप्रमाणे युनिक आहेच. अप्रतिम... पण त्यापलीकडे स्नेहा ताईंचे प्रवाहाविरुद्ध जाऊन लढा हा उल्लेखनीय. सलाम माऊलीला. अनेक शुभेच्छा 🎉
भेद्र किती दिवसानी शब्द ऐकला मस्त खूपच छान भात आजच संध्याकालला हाच भात मस्त धन्यवाद
छान आहे भेद्रू भात
आपली खाद्य संस्कृती भन्नाट आहे आणि विष्णुजी तुम्ही त्याचे पाईक आहात ❤
Very different recipe Tq Sir for sharing I will try this Amazing 😋😋😋👍👌
Fantastic idea, I am going to try this👍👍
Wow wow wow very nice chef recipe 💯👌
विवेक पंडित यांचे काम माहित आहे त्यांची मुलगी आमदार झाली याचे कौतुक च आहे
भारीच......तुमचे सगळे पदार्थ वागले नेहमीच असतात. धन्यवाद विष्णु जी 🎉
Khupch Chan 👌👍
विष्णु जी प्रणाम आपको, एक विशिष्ट पारंपारीक रेसिपी के साथ ही एक विशिष्ट अनमोल स्त्रिशक्ति व्यक्तिमत्व से भेंट कराई.. बहुत बहुत आभार एवं शुभकामनायें जी... 🙏
सर तुमच्या रेसिपी अप्रतिम व वेगळ्या आणि सोप्या आहेत
खूप छान!
़विष्णुजी तुमचे खूप खूप आभार, तुमच्यामुळे एका सुंदर व्यक्तिमत्वाची स्क्रिनवर भेट झाली
Sneha mam badal navin mahiti milali tyanch awdi niwdi samjlya ani vishnuji recipe khupach chhan 👌👌❤❤
Vivek pandit साहेब यांचे खुप खूप आभार आज त्यांच्यामुळे खुप लोक सुखी आहेत आणि जवळून त्यांचे कार्य आम्ही पाहतो सलाम त्यांना त्यांच्या कुटुंबाला 👍👍🙏🙏
मस्त
अप्रतिम
Great 👍
40 वर्षांपूर्वी ची गोष्ट आहे. माझे वडील डिफेन्स मध्ये होते आणि त्यांची बदली चंद्रपूर ( चांदा ) येथे झाली होती. आणि एकदा vacations मध्ये आम्ही सगळे तिकडे गेलो होतो. तेव्हा बाजारात गेल्यावर आम्हांला कळलं की तिथे टोमॅटोला भेद्र, कोथिंबीर ला सांबार... म्हणतात.
जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. धन्यवाद. ❤️
Wow😋😋💞💞🙏🙏
भेद्र रेसिपी अप्रतिम 😋🙏🌷
Salute. Vish nu sir
Vishnu sir namaskar very good recipe you showed,the guest is also very humble 😊 all the best for her future plans
Very nice resipe
Very nice recipes
खूप छान भाताची रेसीपी 😋
Sneha chan vatle
स्नेहा जी सांगतात ते अगदी खरे आहे माझे माहेर नालासोपारा आहे
मस्त 💐🙏💐
Bhedaru Nav पण मजेशीर आहे
Wow
Sneha Tai khup chhan amche vasai che pahune aaj mejwani madhe aale. Me nehmi Vishnu ji che recipes pahte ani banvte sudhha.
आमच्या कडे बुलढाणा जिल्ह्यात भेद्रेयाची खळगुट नावाची भाजी करतात भाकरी भाजी एकदम मस्त लागते
👌👌👌👌
राणी म्हणत असू तिला लहानपणी....
राणी नाही सोनू
Gelo tar tya bhet til ka?
Mala itka wishvas ahe ki Pandit mam la naki. Recipe. avdli
मी वस ईत राहते स्नेहाची मोठी बहिण माझ्या मुलाच्या वर्गात होती शाळेत असताना
Vidharbha special gola bhat dakhawa na Vishnu dada
Itkya bhatat phakt 4 tamate.thode ajun ghatle tar bare.
दिसायला इतकी छान आहे तर त्याची चव किती छान असेल आणि ज्यांना हे सर्व टेस्ट करायला मिळते ते किती भाग्यवान
भैताड्या साठी भेद्र
मुग डाल पण छान होते भेद्र टाकून धाडी ठेवा लागते मऊ नाही आणि लाल मिर्ची लसूण फोडणीस मस्त होते करून पायजा धन्यवाद
बुलढाणा िल्ह्यात माझे सासरीभेद्र म्हणजे कच्च टमाटेची भाजी गुळ काळामसाला घालुन भाजी किवा परतुन पीठ लावुन भाजी खाल्लीय पण भेद्रभात १ल्यांदाच बघितलय 🙏🙏🙏
Amhi nhi khalla pan mahit ahe ki tomato la bhedra mhantat
stuffed tomato
similar to chinese recipe
Sneha pandit dubey
Thumbnail nech Tondala pani sutla 😋 JAI SHREE RAM
Thank you for first comment 💓
@@MasteerRecipes , 🥰😌🙏
खूप छान नसेल लागत हा पदार्थ चवीला असं वाटतं ,भेद्रू भात😂😂😂
Khup chan lagto karun paha thodyach pramanat awadto ka bagha
@MasteerRecipes
हो हो करून बघणार नक्कीच थोड्या प्रमाणात तरी👍
असे negative comments देऊ नये, पुढच्याही माणसाच्या मनाचा विचार करावा, आपण एखादा पदार्थ बनवला आणि कोणी त्याला नावे ठेवली तर आपल्याला काय वाटते 😢😢
@@suchitraandhorikar2189very rightly said
विष्णु जी आपने तो आज कमाल ही कर दिया, हमेशा की तरह हमें एक विशिष्ट परंपारीक रेसिपी के साथ ही एक विशिष्ट अनमोल स्त्रीशक्ति व्यक्तिमत्व की भेंट दि... बहुत बहुत आभार एवं शुभकामनायें जी सर... 🙏
Sir we are not interested in your other talk. Please make the program more slick by cutting out wasteful talk
I am from Nagpur
Pan bedrubhat Nagpur chi khasiyat nahi...fake aahe.