अशाच अवजारांपैकी शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असणारी अवजारे जर तुम्ही बनवत असाल तर नक्की आम्ही लवकरच भेट घेऊन शेतकऱ्यांसमोर ती अवजारे घेऊन येण्याचा प्रयत्न करू..!!😇🙏🕊️❤️
खुप खुप छान संकल्पना आहे. शेतकऱ्यांनचा वेळ ही वाचतो.आणि मेहनत वाचते.आशीच नव नविन संकल्पना तुमच्या हातुन घडू दे. 🙏 तुम्हाला मानाचा मुजरा.तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा. 🙏 काव्या अशाच नवनविन video 📸 शेतकऱ्यांसाठी घेऊन ये. तुला पण पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. 😍👌👌
एक सुंदर संकल्पना शेतकरी बांधावा पर्यंत पोहचवली आहे.. अनिल दादा डुंबरे एक उपयुक्त संकल्पना यंत्र विकसित करून शेतकरी राजासाठी तयार केली आहे.. खुप छान.. सारायत्रं रचना खुप छान आहे..
जय शिवराय ताई....🙏🙏 ताई आपण छान माहिती बळीराजा पर्यंत उपलब्ध करून दिली त्या बद्दल धन्यवाद...एक विनंती होती की या सोबत कांदा पेरणी यंत्र व त्यावरची कांदा लागवड या विषयी माहिती आपल्या पुणे जिल्ह्यांच्या सहकार्यांसाठी उपलब्ध करून द्यावी... असेच एक shrirampur ( नगर जिल्हा) तालुक्यात अशाच एक शेतकर्यांने असेच पेरणी यंत्र बनवले आहे.... या विषयीची ही माहिती उपलब्ध करून द्यावी...ताई ही विनंती....... आपला जुन्नरकर ... जय शिवराय...
नक्कीच..आपल्या तालुक्याच्या शेतकऱ्यांचं नाव इतिहासात कोरायचं हा ध्यास घेतला आहे..आणि त्यांची जिद्द, कष्ट, आणि कला जमेल तितकी भारतातच नाही तर भारताबाहेर पोहचविण्याचा ठाम निश्चय आहे..!!❤️😇🙏 फक्त तुमची साथ असावी❤️
एवढे महाग नाही..अणि जी मजुरी द्यावी लागणार आहे ती पण वाचते. आणि दुसरा ऑप्शन तुम्ही 4 5 शेतकरी मिळून पण घेऊ शकता अणि ज्यांच्याकडे नाही त्यांना ताशी जो काही चार्ज असेल तो घेऊन देऊ शकता..!!
अशाच अवजारांपैकी शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असणारी अवजारे जर तुम्ही बनवत असाल तर नक्की आम्ही लवकरच भेट घेऊन शेतकऱ्यांसमोर ती अवजारे घेऊन येण्याचा प्रयत्न करू..!!😇🙏🕊️❤️
खरचं शेतकरी बांधवासाठी खुप उपयुक्त तंत्रज्ञान चैतन्य अँग्रो विकसित केले आहे खुप सुंदर
धन्यवाद आई😍🕊️🙏
खुप खुप छान संकल्पना आहे. शेतकऱ्यांनचा वेळ ही वाचतो.आणि मेहनत वाचते.आशीच नव नविन संकल्पना तुमच्या हातुन घडू दे. 🙏 तुम्हाला मानाचा मुजरा.तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा. 🙏 काव्या अशाच नवनविन video 📸 शेतकऱ्यांसाठी घेऊन ये. तुला पण पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. 😍👌👌
धन्यवाद माऊली😍🙏🕊️❤️
दोन तासात वावर तयार
धन्यवाद ताई तुम्ही शेतकऱ्यांपर्यंत खूप चांगली माहिती सांगितली ❤️🙏
आभारी दादा😇🙏🕊️
खून छान माहिती आहेकाव्या ही माहीती सर्व शेतकऱ्यांपर्यत पहोली डुबंरे साहेबानां मानाचा मुजरा
😍😍😍😍😍
एक जुन्नरी हजार हुन्नरी 💯💯
पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा ताई
😍😍😍😍
एक सुंदर संकल्पना शेतकरी बांधावा पर्यंत पोहचवली आहे.. अनिल दादा डुंबरे एक उपयुक्त संकल्पना यंत्र विकसित करून शेतकरी राजासाठी तयार केली आहे.. खुप छान.. सारायत्रं रचना खुप छान आहे..
धन्यवाद बाबा😇🙏🕊️
खूप छान माहिती आहे काव्या जी शेतकर्यासाठी अशीच माहिती देत जा.धन्यवाद🙏🙏🙏🙏🙏
हो नक्कीच😇🕊️🙏
खूप सुंदर आणि शेतकरी या विषयला धरून अप्रतिम विडिओ बनवला आहे... हाही विडिओ खूप viral होणार... डुंबरे भाऊ तुमचे खूप खूप आभार🙏🏼😎
धन्यवाद डॉक्टर😍🕊️🙏
खुप छान संकल्पना आणि अतिशय उत्तम पद्धतीने माहिती दिली👌
खूप खूप धन्यवाद दी❤️☺️🙏
खुप छान माहीती दिली .
धन्यवाद .
खूप खूप आभारी🙏☺️😇
फारच छान उपक्रम राबविले गेले आहेत 🙏
खूप खूप धन्यवाद😇🕊️❤️
कमी वेळेत जास्त काम मेहनत कमी मजुरी पण कमी खूप छान अभिनंदन kavyaaa,s vlog
😍😍😍😍
खूप खूप आनंद वाटला...धन्यवाद.
आभारी दादा🙏😇🕊️
जय शिवराय ताई....🙏🙏
ताई आपण छान माहिती बळीराजा पर्यंत उपलब्ध करून दिली त्या बद्दल धन्यवाद...एक विनंती होती की या सोबत कांदा पेरणी यंत्र व त्यावरची कांदा लागवड या विषयी माहिती आपल्या पुणे जिल्ह्यांच्या सहकार्यांसाठी उपलब्ध करून द्यावी... असेच एक shrirampur ( नगर जिल्हा) तालुक्यात अशाच एक शेतकर्यांने असेच पेरणी यंत्र बनवले आहे.... या विषयीची
ही माहिती उपलब्ध करून द्यावी...ताई ही विनंती.......
आपला जुन्नरकर ... जय शिवराय...
हो लवकरच याविषयी व्हिडिओ घेऊन येते
श्री अनिल सानप श्रीराम पूर तालुका...
खूपच छान व्हिडिओ ✌️✌️
धन्यवाद दादा😇🙏🕊️
Khup chan mahiti dili aahe 👍👌
Keep growing 🐦.
Thank you Beta😇☺️🙏❤️
खूप छान 🙏😊ओतूर चा अभिमान🙏😊
अगदीच😇❤️🕊️😍🙏
खूपच महत्वाची माहिती🔥🔥💯
आभारी🙏☺️🕊️
एकदम मस्त
धन्यवाद😇🙏
खूप छान कव्या😍
Thank you Tai🤩☺️❤️
सुंदर..👌
धन्यवाद सर😇🕊️🙏
आनंद महिंद्रा आणि रतन टाटा यांना पण दाखवा ही आयडिया. चांगला फायदा होऊ शकतो
😍😍😍
ताई ,असच काही तरी नवनवीन तंत्रज्ञान वर आधारित आणि दर्जेदार व्हिडीओ घेऊन येत रहा.
हो नक्कीच😇🙏🕊️
Khup Chan
धन्यवाद😇🙏🤗
Tai ajun ek ashech machine ahe Bed maker,Muktai agroche 1 no ahe tomato mirchi sathi
कोणत्या location मध्ये आहे कळेल का दादा😇
@@KavyaaasVlog Dingore madhe ahe Muktai agro
मला कुणाचा contact तुम्ही mail करू शकता का.. Kavitadhoble6@gmail.com
khup chan
धन्यवाद☺️🙏😇🕊️
शेतकऱ्यांचा खरा मित्र
😇😇😇
Khup Chan tai
Thank you😇🙏🕊️
Very nice 👌👍👏
Thank you Sir😇🙏🕊️
nursary udyogavarati pan vdo karavq
हो लवकरच व्हिडिओ येतोय..!!😇🙏
Great going 😎🎉👍
😇😇🙏🙏
@@KavyaaasVlog tai yatra success ahe pan pani bharnyasathi aadave dand padave lagatat te padata yet nahi
खुप छान
धन्यवाद😇🙏
Taai keep growing🙌!! U have made our taluka feel proud #junnarkar❤️✌️
नक्कीच..आपल्या तालुक्याच्या शेतकऱ्यांचं नाव इतिहासात कोरायचं हा ध्यास घेतला आहे..आणि त्यांची जिद्द, कष्ट, आणि कला जमेल तितकी भारतातच नाही तर भारताबाहेर पोहचविण्याचा ठाम निश्चय आहे..!!❤️😇🙏
फक्त तुमची साथ असावी❤️
Nice work👌👌
Thank you..Keep supporting 🙏😇🕊️
Very good👍👍
धन्यवाद सर😇🕊️🙏
Mst ye 😻🥰
धन्यवाद😍🕊️
खुप छान 😍❤
Thank You Sumya❤️🤩
Very good. Sir handmade khurpani yantra Kara. Karan sadar khurpani yantra Mangalveadha dist. Solapur
Mangalveadha yethil shri sonavane ya farmer yani tayar kele aahe.. tyani video upload U tube var kela aahe
Please to bagha
हो नक्की😇🙏
👌👍🙏💐
धन्यवाद मॅडम😇🕊️🙏
👌👌👍👍
Thank you Siddhi🤩🙏😇
👍
धन्यवाद सर😇🙏
👌👌
धन्यवाद😇🙏
सर यंत्र अतिशय चांगला आहे
सर बैलावर चालणारा कोळपणी यंत्र आहे का?
अधिक माहितीसाठी संपर्क -
श्री. अनिलशेठ डुंबरे - 98907 03880 ओतूर, जुन्नर
😍😍🚩🚩👌👌💯💯
🙏🙏🙏🙏
1 no. Yantra aahe sr.price kiti aahe riplay dya sr
अधिक माहितीसाठी संपर्क -
श्री. अनिलशेठ डुंबरे - 98907 03880 ओतूर, जुन्नर
छोट्या टॅक्टरचे आहे का यंत्र
अधिक माहितीसाठी संपर्क -
श्री. अनिलशेठ डुंबरे - 98907 03880 ओतूर, जुन्नर
Bhari na .
Lagech wavar tayar hota
😍😍😍😍
दोन तासात वावर तयार😍🕊️😇
सारायंत्रा सारखे लांब रूंद मोठे सारटे गवत लावणे साठी बोध तयार करणे साठीयंत्र मिळेल का
इतर आवजारे दाखवा
हो लवकरच🙏🙏
खूप.महाग.आहे.हे.
एवढे महाग नाही..अणि जी मजुरी द्यावी लागणार आहे ती पण वाचते. आणि दुसरा ऑप्शन तुम्ही 4 5 शेतकरी मिळून पण घेऊ शकता अणि ज्यांच्याकडे नाही त्यांना ताशी जो काही चार्ज असेल तो घेऊन देऊ शकता..!!
अगदी😇🙏🕊️
किती किंमत आहे मशीन ची
व्हिडिओ संपूर्ण पहा..!!😇🙏🕊️
kavya tuj content changl h
धन्यवाद दादा😇🙏🕊️
@@KavyaaasVlog एवढी मेहनत करते , मी एक commet करून तर respect देऊ शकतो ना 😊
हो नक्कीच..तुमची साथ अशीच सोबत राहो😇😇🙏🙏
Price Kay ahe
अधिक माहितीसाठी संपर्क -
श्री. अनिलशेठ डुंबरे - 98907 03880 ओतूर, जुन्नर
26H P साठि आहे का सारा यंत्र
बैलावर चालणारा सारा यंत्रा ची किंमत किती आहे
अधिक माहितीसाठी संपर्क -
श्री. अनिलशेठ डुंबरे - 98907 03880 ओतूर, जुन्नर
किंमत किती आहे
व्हिडिओ संपूर्ण पहा..cost सोबत contact no दिलेला आहे तुम्हांला संपूर्ण माहिती मिळेल..!!😇🙏
अधिक माहितीसाठी संपर्क -
श्री. अनिलशेठ डुंबरे - 98907 03880 ओतूर, जुन्नर
सर तुमचा मो, न, पाठवा
अधिक माहितीसाठी संपर्क -
श्री. अनिलशेठ डुंबरे - 98907 03880 ओतूर, जुन्नर
👌👌👌
Thank you sir😇🕊️
👌👌👍👍
किंमत किती आहे