पलटी सारायंत्र | वाफे, दांड बनवण्यासाठी सारायंत्र | सारायंत्र एक फायदे अनेक |कांदा लागवड वाफे बांधणी
Вставка
- Опубліковано 31 гру 2024
- पलटी सारायंत्र | वाफे, दांड बनवण्यासाठी सारायंत्र | सारायंत्र एक फायदे अनेक |कांदा लागवड वाफे बांधणी
#me_active_farmer
#पलटी_सारायंत्र
#वाफे_दांड_बनवण्यासाठी_सारायंत्र
#सारायंत्रएकफायदेअनेक
#कांदालागवडवाफेबांधणी
#सारायंत्र
#दांडयंत्र
#वाफायंत्र
#कमीवेळातवाफाबांधणी
#paltisarayantra
#vafedandbanavanyasathisarayantra
#sarayantraekfaydeanek
#kandalagvadvafebandhani
#sarayantra
#dandyantra
#vafayantra
#kamivelatvafabandhani
माझ्याशी येथें संपर्क करा
जर आपण शेतीत काही प्रयोग घेत असाल तर या channel वर नक्की प्रसिध्दी देण्यात येईल . त्यासाठी खालील ई-मेल आयडी वर अथवा फेसबुक , इंस्टाग्राम पेजवर संपर्क साधा
collabration & paid pramotions
ई-मेल -mvbhabad5981@gmail.com
इंस्टाग्राम - www.instagram....
फेसबुक पेज - / me-active-farmer-10712...
खालील सर्व playlist बघा
१. • कांदा रोप तयार करणे टप...
२. • मका खत व्यवस्थापन टप्प...
३. • मका पिकाचे खत व्यवस्था...
४. • कांदा पीक-मेहनत आणि अड...
दादा अचूक माहिती दिली त्याबद्दल खुप खुप आभारी आहे
नमस्कार सर खुपच भारी पल्टी सारायंञ खुपच भारी आहेत धन्यवाद....👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
छान माहिती दिली धन्यवाद भाऊ
भाषा ,छान❤
100%कोरड्या जमीनीत 1 नंबर..
छान आहे.
खूपच छान माहिती
दादा या यंत्राने बेड पाडता येईल का प्लिज
1 नंबर
नमस्कार आपल्या टॅक्टर ला फिटिंग करण्यात आलेल्या double distributar विषयी माहिती द्या
यंत्राची किंमत काय आहे
Good
🙏
खूप सुंदर माहिती कधीची मी हीच माहिती शोधत होतो सर किंमत किती आणि कोठून घेतले नं द्या
878-813-9374
खूप छान
Kup mast
Us bed me makka laga sakte kya aur kounsa fasal lagathe
Sirf pyaj special hai
कुटे मिळेल आणि किंमत किती
Tumchya chehrya varun vatte ki .. Tumhi khup chummuk aahe.. Mi sagar kumavat. मानस तत्र..
Chummuk म्हणजे काय?
कोणत्या जिल्ह्यामध्ये मिळेल
रान तुडत का किंवा कडाक स्वरूपाचे येते का ?
Kiti madhe jat he yantra
Fan aalyavar vavar pokel hote patrane nay honar
सर तुमच गावं कोणतं आहे सांगा की
सहा फुटामध्ये दोन वाफे तयार झाले पाहिजे होतील का कृपया नंबर द्या
भाऊ कुठे मिळेल छान आहे किंमत किती आहे 🙏🙏
दादा याचि किंमत आहे सागा कुठे खरीदल यंत्र
लवकरच चॅनल वर संपूर्ण माहिती
Hii
मोठे टँक्टर नाही करायला पहिजे लहान टँक्टर पहिजे
तुमचा फोन नंषर किरीनवर सांगा हे सारयंतर कुठ मिळत मी बारशी जि सोलापुर ऐथे रहातो मलापन सारायंतल चेयच आहे
किंमत काय आहे
Manufacturer address and price details
👌👌👌👍
Price kiti aahe
ह्याची किंमत किती व कुठे भेटेल
क्या कीमत है इसकी
जुन झालंय आता आमच्याकडं ते किती वर्ष झालेत हे निघून
किंमत किती आहे
वाफे रोटावेटर ने पाडतो आम्ही
Number pathava
किंमत सांगणारे कशाला बडबडभड करतोय
तुला आमंत्रण नाही, व्हिडिओ बघितलाच पाहिजे असं,
तुला किंमतीचा इतका मुंगळा चावला असेल तर डीस्क्रिप्शन मध्ये ईमेल आहे तिथे मेसेज करायचा
बोटं घालणं सोडून दे आणि माणसासारखे बोल जरा
सर यंत्र कुठे मिळतो
किंमत सांगा की भाऊ
हे यंत्र कुठे भेटेल . नंबर द्या त्यांचा
हाटेल साई पुजा धुळगाव फाटा येवला तालुका किंमत 18000
त्यांचा नंबर भेटला असता तर बरं झालं असतं
@@shindekishor3749 मोबाईल नंबर द्या 🙏
तुमच्या कडे पाऊस नाही आहे का
Nhai
कुठे मिळेल कींमत कीती आहे
कींमत काय आहे कळवा कोणाकडे आहे
Swaraj 742XT tracter 5.5 फूट रोटावेटर ला एकरी किती डिझेल लागते
L2 gear 1500-1600 rpm la 7-8 ltr
@@all_rounder_1449 Thank you sir 🙏🏻 L3 एकरी किती डिझेल लागते मग अंदाजे🙏🏻
@@Funtime289 5ltr
कमी त कमी किती लहान सारा पाडता येतो
यंञ कुठे भेटेल सर .नंबर द्या सर
हाँटेल साईपुजा घुळगाव फाटा येवला किंमत 18000
@@shindekishor3749 dhulgaonla ka.
Prise?
किमत सागा ना भाऊ कूट भेटत हे
हाडाचा शेतकरी
🙏
कुठे मिळेल त्याचा नबर द्या
डेमो व्यवस्थित नाही दाखवला भाऊ
This bed maker needs the plough maker's address and their mobile number.
Naji
Nahi bed padade uani
Number
हे यंत्र कोठे मिळेल आणि त्याची किंमत किती आहे
मेल करा मला
सर हा यंत्र कुठे भेटत आहे मोबाईल नंबर द्या
कांदा रोप भेटन का उत्तर प्लीज़
नाही
कुठे मिळेल गावाचे नाव आणि फोन नंबर दया
लवकरच चॅनलवर संपूर्ण माहिती मिळेल
@@MeActiveFarmer माहिती ची प्रतीक्षा करत आहोत
कांहीं कामांचे नाही
यंत्राची किंमत सांगीतली नाही
Kimat aur Hamen Kaise mil payega Jo contact number pl.
छान माहिती दिली आहे सर
किमत किती
किंमत किती