MUMBAI MAULI (मुंबई माऊली) Mumbai anthem मुंबई गौरवगीत SUJEET PATIL AMIT PHULORE

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 жов 2024
  • श्री गणेश प्रसन्न, आई एकविरा व श्री दत्त क्रुपाने
    मुंबई सह संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात प्राणाचे बलिदान दिलेले 107 हुतात्मे 💐💐💐💐💐💐💐💐 व
    26 /11 च्या आतंकदवादी हल्ल्यात शहीद झालेले मुंबई पोलीस व देशाच्या जवानांना समर्पित 💐💐💐💐
    घेवुन आलोय मुंबई जन्मभुमी कर्मभूमी असणार्या,
    मुंबई व महाराष्ट्रावर मनापासुन प्रेम करणार्या प्रत्येक
    मुंबई करा साठी , मुंबई गौरवगीत " मुंबई माऊली "

КОМЕНТАРІ • 234

  • @badamchabadshahsujeetpatil6340
    @badamchabadshahsujeetpatil6340  4 роки тому +42

    मुंबई साठी 107 हुतात्म्यांनी प्राणाचे बलिदान दिले, 26 /11 रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात, मुंबई व देशाच्या रक्षणासाठी मुंबई पोलिस व देशाच्या वीर पुत्रांनी प्राणाचे बलिदान दिले , अश्या ह्या मुंबई माऊलीने भूमिपुत्राना जेवढे भरभरून दिल तेवढच ईतर राज्यातुन आलेल्यांना सुद्धा भर भरुन दील म्हणुन मुंबई व महाराष्ट्रावर प्रेम करणार्या मुंबई माउली जन्मभुमी व कर्म भुमी असणार्या मुंबईकरा साठी हे मुंबई माऊलीच गौरवगीत

  • @Sonalibhoir
    @Sonalibhoir 4 роки тому +53

    Creative badshah 👑👈🏻💪🏻 majhi janm bhumi Tu mauli Mumbai 😊 👌

  • @mukeshpatil1695
    @mukeshpatil1695 4 роки тому +4

    ua-cam.com/video/rVgrXdhb8gY/v-deo.html*
    मुंबई माऊली।*
    मुंबई आपली जन्मभूमी आहे,मुंबई आपली कर्मभूमि आहे, मुंबईने कधीही जातीय, प्रांतीय भेदभाव केला नाही, सर्वांना सामावून घेतलं,
    रोजगार उपलब्ध करून दिला. परप्रांतीयांनी इथे यावे,रहावे,...
    पैसा,नाव कमावून जावे पण तिला नावं ठेवू नये, मुंबई मिळवण्यासाठी १०७ हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली होती,तसेच येथील स्वातंत्र्य वीरांचे,देशाच्या जवानांचे, भूमीपुत्रांचे, पोलीस दलाचे योगदान ही विसरू नका, कितीतरी महापूर, वादळी तुफान आले तरी मुंबई कधी खचली नाही,हरली नाही,प्रत्येक वेळी परत त्याच उमेदीने उभी राहिली तीच ही *मुंबई*.लक्षात ठेवा इथून जातांना मुंबई आणि महाराष्ट्राला बदनाम करण्याचं षडयंत्र करू नये,आपापल्या राज्यात मुंबई महाराष्ट्राईतके आपण सुरक्षित आहात का?
    *जय मुंबई, जय आगरी कोळी भूमिपुत्र,जय महाराष्ट्र।*

  • @ShreeyashParab
    @ShreeyashParab 4 роки тому +2

    Ek number song aahe जय मुंबई जय महाराष्ट्र गर्जा महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩

  • @maheshkilaje
    @maheshkilaje 4 роки тому +10

    आपलं गाणं चांगलं आहे.
    मुंबई ही महाराष्ट्रात आहे, आणि महाराष्ट्राची राजभाषा ही मराठी आहे. त्यामुळे कृपया संपूर्ण गाणं हे मराठी भाषेतून अभिमानाने प्रसिद्ध करा.

    • @badamchabadshahsujeetpatil6340
      @badamchabadshahsujeetpatil6340  4 роки тому +9

      आपल्या भावनांचा आदर आहे पण मला अस वाटल की मुंबई जन्मभुमी व कर्मभुमी असणारे मुंबई महाराष्ट्रावर मनापासुन प्रेम करणारे तुमच्या माझ्या सारखे असंख्य असले तरी काही परप्रांतातुन आलेले लोक जेव्हा
      मुंबई आणी महाराष्ट्राने ने काय दील हे उपकार विसरुन मुंबईलाच बर वाईट बोलतात तेव्हा त्यांच्या पर्यांत पोहचुन मुंबई महाराष्ट्राच्या उपकारांची जाण करून द्यावी हे उद्दिष्ट आहे, कदाचीत हे पोहचवतांना मध्ये जो रस्ता आहे त्या बद्दल आपले थोडे मतभेद असु शकतात,पण मुंबई आणी महाराष्ट्र वरच माझ आणी आपल प्रेम व आदर भावना ह्यात तफावत नसेल अस मला वाटत , आम्ही जे काही गाण बनवलय ते मुंबई महाराष्ट्राच्या प्रेमापोटीच, तरी आपल्या भावना दुखावण्याचा हेतु नाही, जय एकविरा जय महाराष्ट्र जय मुंबई

  • @amolhatkar3035
    @amolhatkar3035 4 роки тому +3

    ❤️❤️🔥🔥🔥❤️❤️

  • @pranitasakpalpranu937
    @pranitasakpalpranu937 4 роки тому +7

    Only मुंबईकर ❤🤘🤞🤟
    जय एकविरा 🙏🙏
    Sujeet dada radach kela hya velela jabarat😊🥰❤👌🏻👌🏻👌🏻

  • @hemantdongre7559
    @hemantdongre7559 4 роки тому +2

    Kdkkkk song 👌kup chan voice aahe sujeet bro 🤗🤗🤗aagri koli mumbai

  • @DJSONUMONUCOMPANY
    @DJSONUMONUCOMPANY 4 роки тому +3

    Bhau khup kadak

  • @Nirbhay4911
    @Nirbhay4911 4 роки тому +3

    खरोखर प्रेरणादायी गित आहे

  • @swarajvankar
    @swarajvankar 4 роки тому +2

    🚩Chatrapati Shivaji Maharaj ki jai
    Jai hind jai Maharashtra 🚩

  • @TEJESHBHOIR
    @TEJESHBHOIR 4 роки тому +3

    ❤️❤️❤️

  • @VISHALKAMBLE-gx4gs
    @VISHALKAMBLE-gx4gs 4 роки тому +6

    🚩Salute of the Maharashtra police 🚩🙏special thanks 26//11Real heroes 🙏🚩jayhind 🇮🇳

    • @sayalikeni9971
      @sayalikeni9971 3 роки тому

      🙏🏻Salute of the mumbai police🙏🏻
      🙏🏻 I love mumbai 🙏🏻

  • @pranjalmhatre8020
    @pranjalmhatre8020 4 роки тому +2

    Nice song and too good song. You look stunning. Such a nice song

  • @prashantvalgude9585
    @prashantvalgude9585 4 роки тому +2

    Dada kadak song.....je mumbai la nav thevtat tyana jara bagude khatat mothe hotat ani mumbai la nav thevtat tyancha thobadat ek n bolta eka song mdhun mst marlis...aai ekvira bless u

  • @omkargurav9977
    @omkargurav9977 4 роки тому +9

    Ek no. Dada👍😘We are proud to be Mumbaikar
    🙏🚩जय महाराष्ट्र, जय मुंबई🚩🙏

  • @barkyabhaikkc4918
    @barkyabhaikkc4918 4 роки тому +2

    🤗🤗🤗🤗😍😍🔥🔥🔥

  • @yogeshmohan2849
    @yogeshmohan2849 4 роки тому +5

    सर्वप्रथम एवढे छान गाणे मुंबई वर बनवले त्याबद्दल आपल्याला मानाचा मुजरा गाणे तर छान बनवले आहे पण मुंबईच्या मातृभाषा मराठी मध्ये पूर्ण गाणे बनवले असते तर आणखी छान वाटले असते.
    महाराष्ट्राचा आणि हिंदी भाषेचा काहीही संबंध नसताना असे परप्रांतीय भाषांना डोक्यावर घेतल्यामुळे हे परप्रांतीय मुंबई महाराष्ट्राचा अपमान करायला लागले आहेत.
    महाराष्ट्राची राज्यभाषा मराठीचा आदर करा मराठीचाच वापर करा.
    #महाराष्ट्रातमराठीच
    #हिंदीमुक्तमहाराष्ट्र
    #मराठीएकीकरणसमिती

    • @badamchabadshahsujeetpatil6340
      @badamchabadshahsujeetpatil6340  4 роки тому +1

      जेव्हा लोक मुंबई आणी महाराष्ट्राने ने काय दील हे उपकार विसरुन मुंबईलाच बर वाईट बोलतात
      तेव्हा त्यांच्या पर्यांत पोहचुन मुंबईमहाराष्ट्राच्या उपकारांची जाण करून द्यावी हे उद्दिष्ट आहे, कदाचीत हे पोहचवतांना मध्ये जो रस्ता आहे त्या बद्दल आपले थोडे मतभेद असु शकतात,
      पण मुंबई आणी महाराष्ट्र वरच माझ आणी आपल प्रेम व आदर भावना ह्यात तफावत नसेल अस मला वाटत , आम्ही जे काही गाण बनवलय ते मुंबई महाराष्ट्राच्या प्रेमापोटीच, तरी आपल्या भावना दुखावण्याचा हेतु नाही, जय एकविरा जय महाराष्ट्र जय मुंबई

  • @nanasahebpagar
    @nanasahebpagar 4 роки тому +3

    फक्त मराठी भाषेत बनवले असते तर लाईक केले असते म्हणून डीस्लाइक केले !

    • @badamchabadshahsujeetpatil6340
      @badamchabadshahsujeetpatil6340  4 роки тому +1

      जेव्हा लोक मुंबई आणी महाराष्ट्राने ने काय दील हे उपकार विसरुन मुंबईलाच बर वाईट बोलतात
      तेव्हा त्यांच्या पर्यांत पोहचुन मुंबई महाराष्ट्राच्या
      उपकारांची जाण करून द्यावी हे उद्दिष्ट आहे,
      कदाचीत हे पोहचवतांना मध्ये जो रस्ता आहे
      त्या बद्दल आपले थोडे मतभेद असु शकतात,
      पण मुंबई आणी महाराष्ट्र वरच माझ आणी आपल प्रेम व आदर भावना ह्यात तफावत नसेल अस मला वाटत , आम्ही जे काही गाण बनवलय ते मुंबई महाराष्ट्राच्या प्रेमापोटीच, तरी आपल्या भावना दुखावण्याचा हेतु नाही, जय एकविरा जय महाराष्ट्र जय मुंबई

    • @mukeshpatil1695
      @mukeshpatil1695 4 роки тому +1

      साहेब असा विचार केला तर तुमचं id वरील नावही इंग्रजीमध्ये आहे, ते मराठीत असायला हवं होतं, आणि पोटजाती काहीही असुदे आपण जातीने हिंदू आहोत, आणि अभिमान आहे महाराष्ट्रीयन असल्याचा, गाण्यातील संदेश आणि गाण्याचं उद्देश खूप महत्त्वाचा आहे.

  • @maheshpatil2157
    @maheshpatil2157 4 роки тому +2

    Superb dadus hi Mumbai aapli aahe aapli ani ikde awaz hi aaplach hava🙂 Jai Maharashtra Jai aagri♥️😍

  • @akshaygaikwad8584
    @akshaygaikwad8584 4 роки тому +3

    अप्रतिम, पण जशी आज मुंबईत ह्या परप्रांतीय लोकांची घुसखोरी चालू तशीच आपल्या भाषेत घुसखोरी कशाला पाहिजे ह्या चिंधी भाषेची, बाहेरून आलेल्या लोकांचा आणि आपल्या शहरांचा काडीमात्र संबंध नाही ते फक्त येतात पैसे कमावतात आणि आपल्या संस्कृती, शहराला नावे ठेऊन निघून जातात त्यामुळे दादा हिंदी नकोय आपल्याला आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा पूर्णपणे मराठी गाणी बनवण्यासाठी.
    मुंबई आपली आण, बाण, शान.
    जय महाराष्ट्र, जय मराठी.

    • @badamchabadshahsujeetpatil6340
      @badamchabadshahsujeetpatil6340  4 роки тому +1

      आपल्या भावनांचा आदर आहे पण मला अस वाटल की मुंबई जन्मभुमी व कर्मभुमी असणारे मुंबई महाराष्ट्रावर मनापासुन प्रेम करणारे तुमच्या माझ्या सारखे असंख्य असले तरी काही परप्रांतातुन आलेले लोक जेव्हा
      मुंबई आणी महाराष्ट्राने ने काय दील हे उपकार विसरुन मुंबईलाच बर वाईट बोलतात तेव्हा त्यांच्या पर्यांत पोहचुन मुंबई महाराष्ट्राच्या उपकारांची जाण करून द्यावी हे उद्दिष्ट आहे, कदाचीत हे पोहचवतांना मध्ये जो रस्ता आहे त्या बद्दल आपले थोडे मतभेद असु शकतात,पण मुंबई आणी महाराष्ट्र वरच माझ आणी आपल प्रेम व आदर भावना ह्यात तफावत नसेल अस मला वाटत , आम्ही जे काही गाण बनवलय ते मुंबई महाराष्ट्राच्या प्रेमापोटीच, तरी आपल्या भावना दुखावण्याचा हेतु नाही, जय एकविरा जय महाराष्ट्र जय मुंबई

    • @akshaygaikwad8584
      @akshaygaikwad8584 4 роки тому

      @@badamchabadshahsujeetpatil6340 मुंबईवर कोणी आयरे गैरे(जन्मभूमी असलेली, जे तुम्ही बोलताय) प्रेम करत नाही आणि त्यांना ह्याच काहीच पडलेलं नाही, मुंबईवर महाराष्ट्रावर प्रेम करतो तो प्रत्येक मराठी माणूस, प्रत्येक महाराष्ट्रीय व्यक्ती ह्यांच्या भावनांचा आदर करा तुम्ही अपलेलंच लोक तुम्हाला मोठे करतील ह्या उपाऱ्यांची भाषा बोलून काहीही होणार नाही चणे घाउन गांडीला हात पुसणारे लोक आहेत हे. आपण सर्वजण आपल्या मराठी भाषेचा आणि आपल्या शहराचा अभिमान राखू.
      जय महाराष्ट्र, जय मराठी

  • @BhagwatChopade-hy2tk
    @BhagwatChopade-hy2tk 4 роки тому +1

    बाळासाहेबानची आठवन करुन दिली दादा जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @akashgondhale3730
    @akashgondhale3730 4 роки тому +2

    Nice song Only Mumbai

  • @mohanjadhav9742
    @mohanjadhav9742 4 роки тому +1

    Super duper सुजित दादा
    माझी जन्म भूमी मुंबई
    🙏🙏🙏🙏🙏🙏
    🚩जय एकविरा🚩

  • @geetkargauravchavanofficia3494
    @geetkargauravchavanofficia3494 4 роки тому +2

    Nice song ahe👍👑💪💪💓💓

  • @sandeepmahangade916
    @sandeepmahangade916 4 роки тому +4

    मराठी मध्ये पूर्ण असत तर अधिक छान वाटलं असत.इतर भाषा सामील करु नका. आपली मराठी भाषा सर्वत्र पोहचूद्या

    • @badamchabadshahsujeetpatil6340
      @badamchabadshahsujeetpatil6340  4 роки тому +2

      जेव्हा लोक मुंबई आणी महाराष्ट्राने ने काय दील हे उपकार विसरुन मुंबईलाच बर वाईट बोलतात
      तेव्हा त्यांच्या पर्यांत पोहचुन मुंबईमहाराष्ट्राच्या उपकारांची जाण करून द्यावी हे उद्दिष्ट आहे, कदाचीत हे पोहचवतांना मध्ये जो रस्ता आहे त्या बद्दल आपले थोडे मतभेद असु शकतात,
      पण मुंबई आणी महाराष्ट्र वरच माझ आणी आपल प्रेम व आदर भावना ह्यात तफावत नसेल अस मला वाटत , आम्ही जे काही गाण बनवलय ते मुंबई महाराष्ट्राच्या प्रेमापोटीच, तरी आपल्या भावना दुखावण्याचा हेतु नाही, जय एकविरा जय महाराष्ट्र जय मुंबई

    • @sandeepmahangade916
      @sandeepmahangade916 4 роки тому +3

      @@badamchabadshahsujeetpatil6340 अगदी बरोबर.पण फक्त मराठी मध्ये च असत तर अधिक छान वाटलं असत.तुम्ही केलेल्या प्रत्येक चांगल्या कार्यात पाठिंबा असेल.जय महाराष्ट्र जय मराठी.

    • @kirtitandelll
      @kirtitandelll 4 роки тому +1

      @@sandeepmahangade916 hee gana Maharashtratch navhe trr sampurna Bhartat pohchava mhanun Itar bhashaa hi vaprlee gelet hyanii song viral hi hoill anii ganyala effect pn yet ahee Its good ✨

    • @sandeepmahangade916
      @sandeepmahangade916 4 роки тому +2

      पूर्ण देशाला मराठी समजते तर हिंदी का ? आणि हिंदी समजत असेल तर गाण्यामध्ये मराठी भाषा का ? व्यक्त मराठी मधून च व्हा.त्याची गुणवत्ता चांगली असेल तर ते जगप्रसिद्ध होईल. उदा.सैराट सिनेमा.मराठी भाषेतून जगप्रसिद्ध झाला.त्यासाठी हिंदी ची गरज लागली नाही.

  • @asmitakevari5422
    @asmitakevari5422 4 роки тому +2

    👌👌👌👌👌dada ahe

  • @engineeringworld2368
    @engineeringworld2368 4 роки тому +5

    Nice Song ...... Creative Edit video.......🔥🔥🔥
    Superb voice.......😎😀

  • @nidhidevale2731
    @nidhidevale2731 4 роки тому +2

    Khup khup chan song ahe👌👌👌👌

  • @pradnyakadam8331
    @pradnyakadam8331 4 роки тому +2

    Awsm song👌👌👌👌👌👌👌

  • @pragatishedage1010
    @pragatishedage1010 4 роки тому +2

    Nice dada👌👌

  • @jayeshbhoir9226
    @jayeshbhoir9226 4 роки тому +2

    खूप छान 👌👍

  • @akashshastarkar7989
    @akashshastarkar7989 4 роки тому +2

    Very nice song dada

  • @pranalibaraskar8545
    @pranalibaraskar8545 4 роки тому +2

    Excellent nice song

  • @santoshpatil2025
    @santoshpatil2025 4 роки тому +2

    संतोष पाटील👌👌👌👌

  • @parikshitnarayanshigvan2539
    @parikshitnarayanshigvan2539 3 роки тому +1

    Khup sundar bhava....
    Tuzhya vatchalis khup khup shubhechhya bhava.

  • @bandudalvi3508
    @bandudalvi3508 4 роки тому +2

    Nice song bhawa

  • @naredrabhoir9423
    @naredrabhoir9423 4 роки тому +2

    Nice snog👌👌👌

  • @prafulrokade2205
    @prafulrokade2205 4 роки тому +2

    Full kaddkk song

  • @शुभांगीहस्तकला

    सुंदर गाण रचलय पण हिंदी मध्ये मध्ये कशाला पूर्ण मराठीत रचना असायला हवी...

    • @badamchabadshahsujeetpatil6340
      @badamchabadshahsujeetpatil6340  4 роки тому +1

      बरोबर आहे तुमच,ज्या मुंबई मुंबई माऊलीने ईतर राज्यातून आलेल्या लोकांना भर भरून दिलय, त्यांच्या पर्यांत सुद्धा गाण पोचाव आणी सर्वांना मुंबई भरभरुन देणार्या मुंबई माऊलीच्या रुणांची जाण प्रत्येकाला व्हावी हा मानस आहे
      जय एकविरा, जय महाराष्ट्र, जय मुंबई 🚩

  • @nikhilmune7675
    @nikhilmune7675 4 роки тому +2

    Naic sujit dada

  • @Gauravharne06
    @Gauravharne06 4 роки тому +2

    Nice song dada 😍Jay aagri Koli 👍

  • @bhagyashreepatil3569
    @bhagyashreepatil3569 4 роки тому +4

    Excellent Bhai🔥✨😍
    Proud to be Mumbaikar...😇

  • @patil1992
    @patil1992 4 роки тому +2

    Kup mast song

  • @sayalisaitawadekar9338
    @sayalisaitawadekar9338 4 роки тому +2

    Nice song sir

  • @ashwinimadvi5275
    @ashwinimadvi5275 4 роки тому +2

    I Like this

  • @aniketchougule491
    @aniketchougule491 4 роки тому +2

    Kadakk song bhai jaan❤❣️

  • @vishalshelar8853
    @vishalshelar8853 4 роки тому +2

    Mst bro

  • @yaminikotkar83
    @yaminikotkar83 4 роки тому +2

    Amhi mumbaikar

  • @girishmhatre6228
    @girishmhatre6228 4 роки тому +5

    खूप सुंदर विचार आणि माऊली मुंबई एक नंबर लाईन भाऊस
    चित्रिकरण मस्त
    आंभिमान आहे आपल्या नवी मुंबई च
    नवी मुंबई पोलीस यांच्या कमला सलाम 🤝

  • @sonaleegharatstudio
    @sonaleegharatstudio 4 роки тому +10

    जय महाराष्ट्र 🚩 आगरी कोलीवुड
    BADAMCHA BADSHAH PRODUCTION ROCKS🌸

  • @vishalkalan
    @vishalkalan 4 роки тому +2

    Mast song

  • @aadivasipardhi3382
    @aadivasipardhi3382 4 роки тому +7

    कट्टर मुंबई समर्थक 💪💪🚩 जय आदिवासी 🚩

  • @rashmitsantoshsutar3644
    @rashmitsantoshsutar3644 4 роки тому +2

    Awesome 🎶🎤song

  • @mayudadus
    @mayudadus 4 роки тому +5

    आम्ही हाव मुंबईकर ❤️ nice dada....

  • @KALPESHJADHAV-xr7zd
    @KALPESHJADHAV-xr7zd 4 роки тому +2

    Nice song

  • @sanjupatilcreations3623
    @sanjupatilcreations3623 4 роки тому +3

    Mumbai ❤️

  • @manishagre993
    @manishagre993 4 роки тому +2

    Khup chan

  • @kisanphulore6830
    @kisanphulore6830 4 роки тому +2

    खूपच छान मुंबई 👌भारी 💐💐

  • @suresharshende7934
    @suresharshende7934 4 роки тому +1

    Dada khup cha bhari ani kharya arthane
    Samany man sancha tu Rocstar ahes Dada 🔥👑👑👑🚩🚩

  • @harshadgamingvlogs3897
    @harshadgamingvlogs3897 4 роки тому +3

    I am proud to be a Mumbaikar
    Great song 👌 bhau

  • @sandipwaghyoutube3260
    @sandipwaghyoutube3260 4 роки тому +2

    Super sujit da 👌😊😊👍आज पण मन जिंकलंस..
    मुंबई आपली माऊली😊आपली #स्वप्ननगरी..आपली जन्मभूमी आणि कर्मभूमी आपली मुंबई🚩

  • @kalpeshgawand3432
    @kalpeshgawand3432 4 роки тому +4

    आलंय माऊली मुंबई चा गाणी
    बादशहाच्या fan मध्ये एकच वाणी(भाषा)
    जाम भारी गाणी जाम भारी गाणी
    जय मुंबई 😍जय महाराष्ट्र जय आगरी-कोळी

  • @pragatibhoir1342
    @pragatibhoir1342 4 роки тому +2

    1 no kadkkkk song♪♪ 😎😍

  • @kalpeshkhateghare
    @kalpeshkhateghare 4 роки тому +3

    Sundar song lyrics

  • @m.a.a.production4364
    @m.a.a.production4364 4 роки тому +2

    कडक भाऊ

  • @rajaramshelar609
    @rajaramshelar609 4 роки тому +3

    Kdkkk bro😍
    Awesome song 😘

  • @anandsolase491
    @anandsolase491 4 роки тому +1

    🚩🚩

  • @nitinjumare4163
    @nitinjumare4163 4 роки тому +1

    मुंबई भारती😎😎❤❤🔥🔥🔥

  • @vickyadsuleofficial2468
    @vickyadsuleofficial2468 4 роки тому +2

    Wa supeb❤

  • @djsatish7840
    @djsatish7840 4 роки тому +2

    Mst dada ...lajawab

  • @sandyvirkoli6730
    @sandyvirkoli6730 4 роки тому +2

    Mast song

  • @rohinidesale138
    @rohinidesale138 4 роки тому +3

    Mst dada😍😘
    Jay Mumbai Jay Maharashtra

  • @YashvantBhimraysbkingvasaikar
    @YashvantBhimraysbkingvasaikar 4 роки тому +3

    Super 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻❤❤❤❤❤

  • @VISHALKAMBLE-gx4gs
    @VISHALKAMBLE-gx4gs 4 роки тому +2

    खुपच छान आहे अप्रतिम आई ऐकवीरा चा आशिर्वाद असाच आपणांवर सदैव राहु द्या पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा 💐💐👌🥰❤🚩🛕🛕🙏🚩

  • @aadivasipardhi3382
    @aadivasipardhi3382 4 роки тому +5

    दादा आदिवासी यांच्यावर एक गाण प्लीज़ जि होइ ति मदत करेन दादा 🚩 जय शिवराय 🚩 जय आदिवासी 🚩🙏🙏🙏🙏

  • @pranjalmhatre8020
    @pranjalmhatre8020 4 роки тому +1

    Badshah tumcha avaj aikla ka i had goosebums

  • @Banjo_Premi_Kavi
    @Banjo_Premi_Kavi 4 роки тому +3

    Brand is brand Sujit patil

  • @abhishektalekar5302
    @abhishektalekar5302 4 роки тому +5

    Jay maharastra💓💯

  • @abhishakpavnak5043
    @abhishakpavnak5043 4 роки тому +2

    कड़क दादा ❤️

  • @x__x__SNAKER___2000
    @x__x__SNAKER___2000 4 роки тому +1

    Kadkkkk na bhai song

  • @dipalimirajkar1841
    @dipalimirajkar1841 4 роки тому +1

    Dada khup mast gan ahe kharch mauli mumbai

  • @Jantaraja1630
    @Jantaraja1630 3 роки тому

    सुजित दादा आणि सोनाली ताई तुम्हा दोघांची जोडी अप्रतीम गाणे म्हणतात 👌👌💞💞👍👍 मितर तुम्हा दोघांचा दोन दिवसातच दिवाना झालोय मी तुमच गाण आग्री काॅमेडी किंग विनायक माळी यांच्या काॅमेडीत एकले होते 🔥🔥🔥🔥👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍🤗🤗🤗🤗🤗🤗😍😍😍

  • @jinalbhoir7094
    @jinalbhoir7094 4 роки тому +4

    Mast 👌👌

  • @vilasavate4951
    @vilasavate4951 4 роки тому +1

    दादा एक आदिवासी गाण पिल्ज

  • @sunnyentertainment4751
    @sunnyentertainment4751 4 роки тому +1

    Welldone sujit dada nice

  • @rajanikhidbide6190
    @rajanikhidbide6190 4 роки тому +6

    Ek no song dada😎👍🙏

  • @gauravpemare5909
    @gauravpemare5909 4 роки тому +4

    Dadus ek number song hay 😍😍😍

  • @officialjackk6162
    @officialjackk6162 4 роки тому +1

    Kdk na bhaus 😘👌🏻❤️❤️🖤

  • @nalinithakur4274
    @nalinithakur4274 4 роки тому +5

    Nice dada

  • @rutikshelar4525
    @rutikshelar4525 4 роки тому +3

    Nice song

  • @shatkariputra25
    @shatkariputra25 4 роки тому +3

    खूप छान गायन आपल्या कार्याला सलाम

  • @vaibhavdineshbhoir4978
    @vaibhavdineshbhoir4978 4 роки тому +2

    मुंबई आगरी कोल्याची......

  • @kingraja49881
    @kingraja49881 4 роки тому +1

    Jai maharastra

  • @vinodgharatkar15889
    @vinodgharatkar15889 4 роки тому +1

    खूप छान....👌👌👌👌👌

  • @asmitabhayde8858
    @asmitabhayde8858 4 роки тому +3

    Nice song sir 🤞💯

  • @pranit._6887
    @pranit._6887 4 роки тому +1

    🔥🔥🔥🔥👌👌👌👌❤️❤️🙌🙌🙌

  • @VijayPatil-gg7wv
    @VijayPatil-gg7wv 4 роки тому +5

    जबरदस्त सुजित दादा 👍

  • @avinashpatilmusic3828
    @avinashpatilmusic3828 4 роки тому +2

    super concept

  • @sonyapatilofficial4126
    @sonyapatilofficial4126 4 роки тому +1

    तुम्ही कोटले आहे