50 खोके म्हणता, आता आकडा तरी बदला, Shahajibapu Patil ठाकरेंवर बरसले
Вставка
- Опубліковано 1 жов 2024
- 50 खोके म्हणता, आता आकडा तरी बदला, Shahajibapu Patil ठाकरेंवर बरसले
#shahajibapupatil #uddhavthackeray #eknathshinde
EPK92|AA
My Mahanagar Live | My Mahanagar | Aapl Mahanagar | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking | viral video | breaking news | Marathi Breaking News | Marathi News Live | Marathi News Video | Marathi News Live Today | Marathi Batmya Live | Marathi Batmya Video | Marathi Video Live | Marathi Batmya Live | eknath shide | Ajit pawar | Devendra Fadnavis | sharad pawar | Supriya sule | Narendra Modi | Amit shah | uddhav thackray| Raj Thakckeray | Prakash ambedkar | Manoj jarange patil | Maratha reservation | OBC Reservation | Maharashtra vidhansabha election 2024 | BJP | Shivsena |
#mymahanagarlive #mymahanagar #aaplmahanagar #marathinews #marathibatmya #marathilatestnews #latestnews #politicalnews #politics #maharashtrapoliticalnews #Maharashtravidhasabha2024election #trendingpoliticalnews #election2024 #latestnews #breakingnews #Marathi #mva #mahayuti #mns #vba #rpi #congress #bjp #marathinews #maharashtrapolitics #maharashtranews #maharashtrapolitician #mvavsmahayuti #sharadpawar #narendramodi #rahulgandhi #uddhavthackeray #eknathshinde #ajitpawar #devendrafadnvis #rajthackeray #prakashambedkar #ramdasathawale #tajyabatmya #livebatmya #livenewsmarathi #livenews #viralnews
शहाजी बापू थांबा थोडे दिवस तुम्हची झाडी काय डोंगर जनता निवडणूकीची वाट पाहत आहे तुम्हाला झाडीत घालण्यासाठी
राजीनामा खिशात घेऊन कोण फीरत होते,मांडीला मांडी लावून नाही बसू शकत कोण मनलं. होते आठवा शहाजी बापू
शहाजी बापू बरेच दिवसानी बोलताना पाहिलं.आपण एकाच काॅलेजची.भेटण्याची वेळ निघत नाही.
थांबा जनता ठरवेल.
कळल, निवडणुकीत 😂
आमदार म्हणून थोडे दिवस उरलेत
शहाजीबापू, खरा अवलिया.
बापू आपण पाणीदार आमदार.
सांगोला सारख्या दुष्काळी भागात आपण पाणी आणून दिलेत.
राजकिय परिस्थितीत आपणाला निवडणूक अवघड. परंतु आपणास विजयासाठी शुभेच्छा.
शहाजी साहेब महत्त्वाचे बोलला आणि योग्य खरे बोलला आहात
स्वप्नात बघ हातभट्टी कुठे आहे
@@chatragundevkar923 चाटया आणि गुलामांना कळणार कुठं फक्त चाटायला शिकला वाटतं.
50 च्या 50 खोके प्रचंड मतांनी निवडून येणार ! खोके म्हणणाऱ्यांना एकदम बोके करून टाकणार आणि ओके होणार !
शिंदे साहेब तुम्ही फक्त मराठा आरक्षण द्या आम्ही सर्व भाऊ आणि लाडक्या बहिणी तुमच्या पाठीमागे आहे
शहाजी बापू औकत ती पेक्षा जस्तच बोलतोय😅😅
ज्याची ईजंत आसते त्याला औकातीत बोलतात 😂
Yachi aukat election madhe samjel ha ghari basnar
@@jeevanjagdale4596 का झोंबटयाक झोंबुद्या
अश्या भोळ्या, सच्या प्रामाणिक माणसावर देव नक्कीच कृपा दृष्टी ठेवणार, तुम्ही कंमेंट्स आपल्या लायकीप्रमाणे टाका आर कुठं ते आमदार आणि कुठं तु कुत्र सुद्धा तुला ओळखत नाही 😂
तुम्हाला बदलेल जनता
बीजेपी तुमच्या मुळे आहे. स्वतः ची किंमत करून घेता.
तूला परत निवडून येणार नाही
50 खोक्याचे 60 खोटे झाली वाटते
50 खोके एकदम ओके 😂😂
Only MVA Agadi zindabad ❤ Rahul Gandhi ji ❤️ uddav Thakre ji ❤️ S Pawar ji ❤️ from RS ❤️
AFTER ELECTION , ONCE AGAIN TO GUVAHATI.
हा बकवास आहे, हा बोलतोय काय हयाच शिक्षण काय आणि हसणारे तर ते जनतेला माहित आहेत.
माकडान पेली दारु रातभर गोंधळ सरणा असा शहाजी बापू गध्दार नबंर एक शिंदे हा गोंधळी
काय झाड,काय डोंगर,काय हाटेल,काय हाॅस्पिटल. आता डायरेक्ट घरी.
शहाजी बापू आपण १०० % निवडून येणार ते फक्त तुमच्या प्रामाणिक पणामुले आणि अश्या प्रामाणिक भोळ्या माणसांवर देवाची कृपा दृष्टी नक्की असतें देव त्यांना निवडून देणार ह्यात तिळमात्र शंका नाही
Prt sinde srkar 100/
मगं राष्ट्रवादी उडायला जवळ घेतले का
Ha kaay parat yet nhi
शहाजी बापू तुझी डायलॉग बाजी आता बंद होणार डायलॉग बाजी करून सत्ता चालवता येंत नाही
एक नंबर बापू
सांगोल्यात तुमची आता सांगता होणार झाडी डोंगर वाहून जाणार
च्या मारी हे तर, वेड निघालं!
काही ही बोलतय.
जनतेला हे पण येद्यात काढतय.
कावळ्याच्या शापान ढोर मरत नाहीत.
बापू म्हणजे बिनइडीचे मुसाळ .
50 khoke ekdam ok
दोन वर्षापासून आम्हाला पिक विमा मिळाला नाही
बापू लाय की नसतांना आमदार झाला.
मराठा आरक्षण दिले तर नक्की मुख्यमंत्री
भावी मुख्यमंत्री मनोज जरागे पाटील
😱😳😲😄😃😀😁😅😂😆😜😝😭😭😭😭
तुम्हाला साडी च दुकान टाकून देणार. महा विकास आघाडी . निवडून येणार का यावर बोल.
👏👏👏👏
भाषणामध्ये बोलण्याचा चान्स तुला फक्त शेवटचाच आहे परत नाही कधी येणार आयुष्यामध्ये
जनता च तूमच्या डोक्यावर हात ठेवनार तवा कळल
BAPU TU ATA DARUCH DUKAN TAK
बापूसाहेब देशी मिळते का बघा लय ओसी ओटीवर जाऊ नका
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
मतांसाठी काही ही करता राव
Kalya dhhdavtchi rreegh sinnde. Srkaar
शहाजया पडला उ
Mahavikas aaghadi chh yeil
Tuza corect karyakaram kanar ya vels janta
कॉमेडी bolun लय आव आनू नको तुझ डिपॉजिट जप्त honar
Mg loksabhet ka harlat😂😂😂
Only S Pawar ji ❤️ uddav Thakre ji ❤️ from RS ❤️
Tu Shan Khale Uthav Nahi
Majlela bokad😂
Tujhe unchi kite tu bollhto kitne
मराठा आरक्षणावर काम करणारे मुख्यमंत्री शिंदे साहेब
धन्यवाद पाटिल साहेब खरे बोलत आहात हे सत्यवादी सरकार जनतेच्या हितासाठीच लढणारे स्वाभिमानी सरकार आहे.
😂😂😂😂😂
अहो बापू, तूम्ही किती खोटे बोलता. असेच सर्व तुमचे सहकारी खोटे आहेत. काय राज करायची ते दोन महिने करा तूम्ही पुन्हा निवडून येणार नाही. महाराष्ट्र मधील जनता आपल्याला कंटाळलेली आहे. आता दोन महिन्यांनी घरी झोपा आणि त्या मुख्यमंत्री याला पण झोपवा. येणारा काळच तुम्हची जागा दाखवेल.
बापू तुला कधी कापू करिती किलो मटण पडेल?