1800 रूपये viral video song sujeetpatil sonali bhoir गाण शेवट पर्यांत बघा गाण्यातला संदेश समजुनघ्या

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 вер 2024
  • • 1800 RUPYE( 1800 रूपये...
    👆official Dj Song १८०० रूपये👆
    गणपती बाप्पा मोरया आई एकविरा व दत्त क्रुपेने
    आगरी कोलीवुड घेवुन आलोय
    १८०० रूपये viral video song
    ❤❤❤❤❤क्रुपया गाण शेवट पर्यात पहा गाण्यतला संदेश समजुन घ्या आणी मग आपली प्रतिक्रीया द्या ❤❤❤❤❤❤❤
    ❤ 1800 रुपये viral song ❤
    ❤आगरी कोलीवुड बदामचा बादशाह प्रोडक्शन ❤
    गितकार ,संगितकार व गायक - सुजित पाटील
    गायिका - सोनाली भोईर
    संगीत संयोजक -चेतन पाटील - प्रथमेश राणे
    पोस्टर एडीट - रुपेश ठाकरे (sss entertainment )
    ORCHESTRA ROCKSTAR BAND
    ❤ MO / 966 57 66 031 ❤
    ऐका सुजीत पाटिल सोनाली भोईर च्या आवाजात आई एकवीरेच सुपरहिट गाण 👇👇👇👇👇👇
    • डोंगरचे माऊले ( जिव हा...
    आताच follow करा मला instagram ला
    👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
    / badamcha_badshah_sujee...

КОМЕНТАРІ • 1,6 тис.

  • @pankajkamble2783
    @pankajkamble2783 4 роки тому +14

    या परिस्थितीला समजून गाणं सूचनं मूळात ही गोष्ट अलौकिक आहे.... तूमच्या कल्पनेला सलाम... All the best all of you... Writer... Composer... Arrenger... Nd Singer's....

  • @vinodahadi6935
    @vinodahadi6935 3 роки тому +19

    सोनाली ताई व सुजित दादा खुप छान गाण आहे .....तुम्हाला मानाचा जोहार जय आदिवासी ...जय कोळी बाधव🏹🏹🏹🏹

  • @narayanmande415jalna5
    @narayanmande415jalna5 4 роки тому +173

    सोनाली ताई तुझ्या आवाजाला तोडच नाही.
    मी नेहमी तुझे गाणे ऐकतो.
    भावी वाटचालीसाठी शुभेच्छा सोनाली ताई तुला

  • @chetantare7159
    @chetantare7159 4 роки тому +8

    अप्रतिम गाणं ,नक्कीच काहीतरी वेगळा आपल्या पर्यंत पोचवण्याचा सुजित पाटील यांचा प्रयत्न असतो आणि त्यांचा गाण्यामध्ये नेहमी काहीतरी समाजासाठी संदेश असतो 👏🏻👏🏻👏🏻

  • @pushpabansode9044
    @pushpabansode9044 3 роки тому +14

    आवाज दोंघानचा पण खुप छान आहे
    एकदम Nice Super .....👌👌👌👌👌👌👌👌👌👌👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑

  • @KunitariAapleWhawe
    @KunitariAapleWhawe 4 роки тому +3

    १८०० रुपयाची कथा खुपच सुरेख मांडली आहे तुम्ही
    खरच अशा खुप माऊल्या असतील त्यांना धड पैसे ही मोजता येत नसतील .पण त्यांनी धुनी भांडी धुऊन आपल्या पोरांना डाॅक्टर कलेक्टर ईनजीनियर बनले आहे. सलाम त्या माऊल्याना 🙏🙏🙏

  • @RajeshThakur-sv8go
    @RajeshThakur-sv8go 4 роки тому +40

    हे गाणं जेव्हा मी सुरवातीला ऐकत होतो तर तेव्हा अस वाटलं होतं की काय लोक आहेत कशावर सुद्धा गाणं बनवतात पण या गाण्याचा शेवट हा अप्रतिम आहे अस जर त्या माणसाने केलं असत तर त्या आईला सुद्धा तेव्हढच बर वाटलं असतं

  • @user-sb1ni3of1g
    @user-sb1ni3of1g 4 роки тому +24

    काय म्हणावं आता!, अडाणी माणस सुद्धा एखद्या अभिनेत्याला लाजवतात हे आज पटतंय तर सर्वांना.गाणं तयार करावं लागतंय म्हणल्यावर.असो ,खूपच अप्रतिम आवाज आणि गीत रचना सलाम👍👍🙏👌

  • @darshannaik1596
    @darshannaik1596 4 роки тому +346

    एक दिवसात गाणी लीहणाऱ्या कवी ना ..सलाम

  • @Vishal-zs1jq
    @Vishal-zs1jq 3 роки тому +14

    सोनाली भोईर गायिका मिळालेल. अनमोल रत्न आहे महाराष्ट्राला

  • @sumitborchate7091
    @sumitborchate7091 4 роки тому +33

    खुप छान आहे .... गाणं एकदम व्यवस्थित व मस्त....
    खरं म्हणजे... शेवटी दिलेल्या ५०० रू. ने ती काकु खुप सुखावल्या असतील.... म्हणजे त्यांच समाधान... महत्त्वाचं आहे

  • @sanjayhonkalas3583
    @sanjayhonkalas3583 4 роки тому +3

    मस्तच बनवले गीत

  • @mukeshpatil1695
    @mukeshpatil1695 4 роки тому +35

    फक्त हसण्या पुरतं न घेता गाण्याच्या शेवटी खुप छान संदेश दिला आहेस सुजित....... नकळत आपल्याकडून वायफळ पैसे खर्च होत असतात ते आपल्या लक्षातही येत नाही...... पण आपल्याकडे काम करणाऱ्या माणसांना कामाव्यतिरीक्त थोडे जास्त पैसे दिले तर त्यांच्या चेहऱ्यावरचा द्विगुणित होणारा आनंद बघुन मनाला खुप खुप समाधान मिळतं।

  • @shakuntalarane4322
    @shakuntalarane4322 4 роки тому +7

    hatts off त्याला ज्याने या प्रसंगावर गाणं बनविण्याच सुचलं

  • @mukeshpatil1695
    @mukeshpatil1695 4 роки тому +38

    खुप छान, आपल्याकडे काम करणाऱ्या माणसांना थोडे extra पैसे दिल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मनाला खरं समाधान मिळतं।

  • @satyashilawahul5377
    @satyashilawahul5377 4 роки тому +7

    सर्वात पहिला तुमचं अभिनंदन तुमचा दोघांचा आवाज खूप सुंदर आहे म्युझिक फार छान दिल 👌👌👌💯💤

  • @rahulghugare8528
    @rahulghugare8528 4 роки тому +86

    मी हा वीडियो व्हाट्सअप ला बगितला आणि आता तर गांन आइक्तोय मी ......पन मस्त आहे .....no1👌👌

  • @RNGANGODE
    @RNGANGODE 4 роки тому +3

    दादा खरंच खूप छान गाणं आहे
    खुप काही शिकायला मिळाल या गाण्यातून
    दादा खुप भारी संदेश दिला आहे
    दादा तुझे विचार खुप छान आहे

  • @sahilgaikar9223
    @sahilgaikar9223 4 роки тому +10

    Ek No. Song 😘❤😅😂 दरवेळी नविन काय तरी😚😘❤✌🤘Keep it up Sujeet da and sonali Didi❤🤘

  • @ambadasraut971
    @ambadasraut971 4 роки тому +2

    गीत संपुर्ण पाहिले,ऐकले .आणी लोकांच्या प्रतीक्रिया वाचल्या सर्वानी स्तुतीसुमने आपल्याला बहाल केलीत.फार सुंदर वाटले.गीत फार आवडले.शेवट फार गोड वाटला........धन्यवाद गायक,गायीका,गीतरचनाकार,सहकलाकार तसेच वाद्यव्रंदानां.

  • @hemantagiwale7351
    @hemantagiwale7351 4 роки тому +59

    Nice song 👌 तुमचे आवाजाला तोडच नाय 👌kdk जय आगरी कोळी 🙏जय एकविरा 🙏

  • @user-uu1sg2kh1l
    @user-uu1sg2kh1l 4 роки тому +333

    दादा , खूप छान गाणे बनवले ।।।।
    आणि शेवटी जो संदेश दिला त्याने नक्कीच कळते की आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहतो ।।।
    गोरगरीबांचा महाराष्ट्र आणि कष्टकरी लोकांचा महाराष्ट्र ।।
    दादा ,आपल्याला जर या गाण्यातून काही उत्पन्न मिळाले तर त्यातला एक वाटा त्या गोरगरीब माउलीला द्या जिच्यामुळे तुम्हाला
    हे गाणे बनवण्याची संधी मिळाली ।।।
    जय हिंद जय शिवराय जय महाराष्ट्र

    • @badamchabadshahsujeetpatil6340
      @badamchabadshahsujeetpatil6340  4 роки тому +93

      जय शिवराय मित्रा ,चांगला विचार आहे नक्कीच ,मित्रा पण हि गोष्ट मि जाहिर कधी बोलत नाही पण तुमच्या माहितीसाठी सांगतो मला जे पण You tube मधुन मिळत त्याचे १० टक्के मि डोनेट करतो ,मागच्या महिन्यात पण मी २७ हजारातुन ,२७०० रू डोनेट केले ,मि आता पर्यात १० ते १२ लाख गुंतवले आहे You tube मध्ये , त्यांच्या आर्धे पण आजुन मला रिटर्न नाही आले तरी मला जे पण You tube मधुन येत त्याचे 10 टक्के मि डोनेट करतो आणी करत राहीन उद्या आजुन चांगला ईन्कम आला मला तर हि डोनेशनची टक्केवारी वाढेल पण कमी नाय होणार
      गणपती बाप्पा मोरया ,जय एकविरा ,जय शिवराय

    • @user-uu1sg2kh1l
      @user-uu1sg2kh1l 4 роки тому +17

      @@badamchabadshahsujeetpatil6340 दादा , मी तुमच्या विचारांचा सन्मान करतो ।।। आणि मला नक्कीच विश्वास आहे की आई एकवीरा आईच्या आशीर्वादाने व छत्रपती शिवाजी महारांजच्या प्रेरणेने आपण खूप मोठे गायक बनावे हीच अपेक्षा ।।।
      भविष्यात आपली भेट व्हावी हीच इच्छा ।।।
      मुश्कीलोसे डरकर नौक्का पार नाही होती ,,
      और कोशीश करणे वालोकी हार नाही होती ।।।
      जय शिवराय ।।।

    • @manojshinde1165
      @manojshinde1165 4 роки тому +4

      Right bro

    • @vinithajare91
      @vinithajare91 4 роки тому +4

      🙏दादा खूप छान ....आहे तुमचं नेतृत्व
      जय जिजाऊ जय शिवराय. दादा...

    • @AayurvedMantra
      @AayurvedMantra 4 роки тому +2

      आवाज खूपच सुंदर खूप आवडले...
      काकूंचे गाणं आलं रे...😂😂
      ua-cam.com/video/Xmarkac0WKg/v-deo.html
      कोणतेच वाद्य नासतांनी या मुलांनी बनवलेले हे गाणे...खूपच सुंदर ते पण मृदुंगाच्या तालावर...नक्की एकदा बघा...

  • @welcomezindagi4523
    @welcomezindagi4523 4 роки тому +7

    अरे देवा,अशा गाण्याची कोणाला कल्पना सुध्या नव्हती,खूप छान! Song writer is great,🙏🏻we love you guys❤️❤️❤️❤️

  • @shivanishinde9175
    @shivanishinde9175 4 роки тому +5

    ☺खूपच मस्त।☺दादा☺ जय।एकविरा माऊली☺

  • @DilipKondilkar2001
    @DilipKondilkar2001 4 роки тому +10

    Ek no song सुजित दादा and सोनाली भोईर❤️❤️❤️❤️

  • @mayursurwase9117
    @mayursurwase9117 3 роки тому +2

    Khup Chan awaj aahe tai aani dada

  • @eateriesunfiltered1213
    @eateriesunfiltered1213 3 роки тому +4

    Sonali Tai Ani Sujeet Dada Love Your Voice Too much😍🥺🤩❤😘

  • @ganeshcinematics
    @ganeshcinematics 4 роки тому +3

    katil .....super🌹🌹🌹🌹🌹super se uper✍️✍️👌👌👌👌👌👌👌🎶🎶🎶🎵🎵🎵

  • @parmeshmali03
    @parmeshmali03 4 роки тому +52

    Nice song Sujit bro Ani sonali😘

  • @shaileshtirlotkar2676
    @shaileshtirlotkar2676 4 роки тому +2

    Khup sundar song ..sonali and sujit patil

  • @Vikassarnobat
    @Vikassarnobat 4 роки тому +17

    खुप छान गान आहे.
    आणि संकल्पना पण मस्त आहे
    👍

  • @nitinpatil9498
    @nitinpatil9498 4 роки тому +1

    Wawww super song 👍👌👌

  • @madhavgaikwad5359
    @madhavgaikwad5359 4 роки тому +6

    खूप सुंदर गाणं बनवला आहे माय मराठी जय मराठी...

  • @mohankamble5279
    @mohankamble5279 4 роки тому +2

    छान गित भाऊ तुम्ही चांगला संदेश दिला आहे माझ्या भोळ्या माऊलिचं कष्ट फूकट नाही जानार तिच्या भावना तुम्ही व्यक्त केल्या

  • @yashwantpatil9427
    @yashwantpatil9427 4 роки тому +3

    सुंदर खूपच .....घटना आणि भावनिक यांचा ताळमेळ गाण्यातून मांडल्या.....प्रतिभेला कधीच अंत नसतो.

  • @samadhanborse2275
    @samadhanborse2275 4 роки тому +2

    खूप छान गाना है

  • @dineshbadgujar4999
    @dineshbadgujar4999 4 роки тому +3

    खुप खुप सुंदर आहे गाणं

  • @Yogesh_rathod_official.
    @Yogesh_rathod_official. 4 роки тому +3

    काय छान गान बनवल भावा supar

  • @saishmokal1405
    @saishmokal1405 4 роки тому +3

    Kay bat he bhava मस्त गाण आहे

  • @amitpawar5610
    @amitpawar5610 4 роки тому +1

    लय भारी

  • @roshanigharat8860
    @roshanigharat8860 3 роки тому +6

    Bhari ( kadk) ....nick ( super) ....🤐🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩😝😜

  • @shivshahirgururajkumbhar4967
    @shivshahirgururajkumbhar4967 4 роки тому +1

    खुपच छान. 👌👌👌👌

  • @MehfileQawwali
    @MehfileQawwali 4 роки тому +10

    Supper sonali , beautiful voice, god bless u

    • @drxtanveerrawal
      @drxtanveerrawal 4 роки тому

      ua-cam.com/video/w_b3OuOkgpQ/v-deo.html
      Simple solution for Corona disinfection at home
      Like share and subscribe my UA-cam channel

  • @lovelyentertainment3124
    @lovelyentertainment3124 4 роки тому +2

    संपूर्ण टीमला खूप खूप धन्यवाद

  • @akash_naik95
    @akash_naik95 4 роки тому +3

    अभिनंदन दादा

  • @devendrapatil141
    @devendrapatil141 4 роки тому +2

    भावा आणि ताई रेकॉर्डब्रेक सॉंग अप्रतिम खूप सुंदर💐💐💐💐💐👌👌👌👌

  • @anilm.rathod8519
    @anilm.rathod8519 4 роки тому +4

    सोनाली..... Great 👍👍👍👌👌👌

  • @satishmusic8029
    @satishmusic8029 4 роки тому +1

    Nice song Dada 👌

  • @user-rs2lu8bh2g
    @user-rs2lu8bh2g 4 роки тому +4

    खूप कडक गाणं भाऊ

  • @kiranfasale7531
    @kiranfasale7531 4 роки тому +4

    Akadam kadak badaamacabaha

  • @abhishekjadhav6174
    @abhishekjadhav6174 4 роки тому +1

    Bahot badhiya song...

  • @arunnejkar1301
    @arunnejkar1301 4 роки тому +4

    सुजित भाऊ खूप मस्त गाण तयार केलं आहे आवडल,

  • @amitgorwala7267
    @amitgorwala7267 4 роки тому +1

    Nice song Sujit bro and Sonali bhoir

  • @mundeganesh2908
    @mundeganesh2908 4 роки тому +4

    सोनाली ताई आणि दादा तुमचा दोघांचा आवाज खूप छान आहे

  • @sharadgaikwad1958
    @sharadgaikwad1958 3 роки тому +2

    सुपर जोरात .गाणं कधीच बोर नाही वाटनार.

  • @sonusapra5330
    @sonusapra5330 4 роки тому +8

    Kadakk song... Sujit bhau 🤗🤗🤗🤗

  • @jilanishaikh3950
    @jilanishaikh3950 4 роки тому +1

    खूप छान संदेश दिलाय खूप छान गीत

  • @nilimabhandare2885
    @nilimabhandare2885 4 роки тому +57

    गाण खरच छान वाटले ऐकायला पण एक सुचवावस वाटते ते म्हणजे जर घरातील प्रत्येक स्त्री शिकली तर अख्खे घर साक्षर होते तर गाण्यामध्ये च जर तुम्ही अजून एक कडव वाढवून मुलगी शिकली प्रगती झाली .हा संदेश द्यावा असे मनापासून वाटते

    • @drxtanveerrawal
      @drxtanveerrawal 4 роки тому

      ua-cam.com/video/w_b3OuOkgpQ/v-deo.html
      Simple solution for Corona disinfection at home
      Like share and subscribe my UA-cam channel

    • @Jagdishbhau
      @Jagdishbhau 4 роки тому

      मस्त

    • @yashkadu3245
      @yashkadu3245 4 роки тому

      मस्त

    • @Abhishek_Deshmukh8788
      @Abhishek_Deshmukh8788 2 роки тому

      मस्त

  • @dattatraypathade1789
    @dattatraypathade1789 4 роки тому +1

    एकदम छान बनवलं गीत

  • @sharadgaikwad1958
    @sharadgaikwad1958 4 роки тому +7

    दोघेही एकदम भारी पन सुजीत शिवाय सोनाली चमकू शकत नाही. कारण सुजीत active aahe

  • @sudippatil2521
    @sudippatil2521 4 роки тому +2

    Nice song keep it up कोलीवुड

  • @allinoneakashrathod7730
    @allinoneakashrathod7730 4 роки тому +13

    अरे बापरे हैराण झालो रे भाऊ
    किती वायरल झाल हा

  • @pannelalkanogiya3215
    @pannelalkanogiya3215 4 роки тому +2

    बहुत बहुत अच्छा

  • @dattatraysutar1086
    @dattatraysutar1086 4 роки тому +3

    Mala ata mahit jal 1800 ch song khup hasalo bar vatal wahhh mast.😊😊

  • @rajeshreddy3861
    @rajeshreddy3861 4 роки тому +2

    खुप सुंदर गाणं बनवलं आहे

  • @sarkarentertainment...
    @sarkarentertainment... 4 роки тому +4

    नविन काहीतरी मुद्दा आला कि सोनाली भोईर चे गाणे नाही आले आस कधी झालच नाही ... आवाज तर काय एक नंबर मस्त सोनाली भोईर....सुजित पाटील व अन्य कलाकार यांचे आभार व शुभेच्छा

  • @sharmaamit4992
    @sharmaamit4992 4 роки тому +2

    Lay Bhari aahe

  • @pravinmadhavi9018
    @pravinmadhavi9018 4 роки тому +3

    Sujit Patil Fev Singer Shan Ahe Amchya Agri koli lokanchi❣❣❣❣

  • @jalinderwayakande5101
    @jalinderwayakande5101 3 роки тому +1

    खूप छान music बसवले आहे.खूप खूपच छान

  • @rushikirdantrk4887
    @rushikirdantrk4887 3 роки тому +6

    सलाम भाऊ तुला ।।।NICE SONG❤️❤️❤️❤️

  • @rajupawar2107
    @rajupawar2107 4 роки тому +1

    nice song ,good singer sonali bhoir tai ,and Dada

  • @bhaskarn4793
    @bhaskarn4793 4 роки тому +27

    मस्त
    तीच काकू व्हीडीओत असती तर अजुन मजा आली असती .

  • @RNGANGODE
    @RNGANGODE 4 роки тому +2

    खुपच छान गाणं आहे ,👌👌
    या गाण्याप्रमाणे आपण अडाणी माणसाला समजून घेतले पाहिजे ,
    या गाण्यामधे मालक काकूला म्हणतो मी तुझ्या लेका
    सारखं आहे, रियल लाइफ जगताना पंण अस समजायला पाहिजे ,

  • @asmitkadav
    @asmitkadav 2 роки тому +7

    आता पर्यंत कोण कोण हा सोंग बघतो ❤️

    • @arunvayeda83
      @arunvayeda83 Рік тому +1

      मी बगतो हे गाणं

    • @Raju123mestri
      @Raju123mestri 4 місяці тому

      Mi tr ata pn baght ahe 😂

  • @kalyankate6978
    @kalyankate6978 4 роки тому +1

    no 1 sonali tai,,kolivaryachi aan ban aani shan sonalitai bhoir

  • @anilchavan1029
    @anilchavan1029 4 роки тому +8

    Excellent voice as well good message

  • @ashishwaghmare4
    @ashishwaghmare4 4 роки тому +4

    1 दिवसात गाणं लिहलं गायलं
    Very Best Sonali Bhoir & Sujit

  • @sauravsarje46
    @sauravsarje46 4 роки тому

    वा वा खूपच छान
    गीत संगीत गायन अतिसुंदर

  • @siddheshbendre9046
    @siddheshbendre9046 3 роки тому +54

    कोण बोलतं मराठी माणूस मागे आहे 😂

  • @siddheshGangan28
    @siddheshGangan28 4 роки тому +2

    सोनालीचा आवाज एकदम भारदस्त आहे खुप छान😍😍😍

  • @aditisonal112
    @aditisonal112 4 роки тому +7

    खूप छान!!आम्ही हे गाणं दुसऱ्याचे व्हॉट्स ऍप स्टेटस बघून सर्च केले आणि पूर्ण एकले.खूप शुभेच्छा आणि तुमचा संदेश पण छान आहे. फ्रॉम मराठवाडा सिटी जालना.🤗🤗

  • @roylnikhil8617
    @roylnikhil8617 3 роки тому +1

    कडक 👌

  • @surajyedame1992
    @surajyedame1992 4 роки тому +4

    Super song

  • @vijaychavan6889
    @vijaychavan6889 4 роки тому +2

    Very nice 👌 👌👌 👌 sujit dada and sonali tai

  • @Tanu27
    @Tanu27 4 роки тому +4

    Badshah...As always Ekdam jhakkas song👌👌

  • @MANGESHAADIWASI
    @MANGESHAADIWASI 4 роки тому +1

    Ak nabr song सोनाली tai sujit dada

  • @prajyottare3318
    @prajyottare3318 4 роки тому +37

    मनोरंजनातून जो संदेश दिला आहे तो अप्रतिम आहे खूप खूप शुभेच्छा , गाण्यासाठी , कृपया उगाच कमेंट करणाऱ्यानी शेवट पर्यंत गाणं बघा गाण्यातल्या चांगल्या गोष्टी घ्या, दादा तुझा प्रयत्नाला आमाचा फुलं supprot आहे

  • @nayanakatela2482
    @nayanakatela2482 4 роки тому +2

    मस्त गणा आहे....

  • @parlhadpatil.3517
    @parlhadpatil.3517 4 роки тому +21

    तुझ्या गनीताला लाव आग दे कष्टाचे पैसे माझ हे कडव यकच नंबर आहे. अाहे आसच चालु घडामोडीवर लक्ष द्या. जय शिवराय🚩🚩

  • @sonuwadje5542
    @sonuwadje5542 3 роки тому +1

    Kadak song

  • @manishupatil.4498
    @manishupatil.4498 4 роки тому +4

    1no. Song

  • @nitinkhandekar5364
    @nitinkhandekar5364 4 роки тому +1

    मस्त

  • @srushtikoli127
    @srushtikoli127 4 роки тому +8

    The last meaning of the song was heart touching😍🤗😍😍😍😍

  • @m.m1241
    @m.m1241 4 роки тому +2

    खुप सुंदर गाण वाटल

  • @prachipatil358
    @prachipatil358 4 роки тому +17

    Nice sonali tai

  • @balajiwaghmare7648
    @balajiwaghmare7648 4 роки тому +1

    खुप छान

  • @rajendrabandarkar6485
    @rajendrabandarkar6485 4 роки тому +4

    Song r too good voice is seriously brilliant. खरंच खूप छान 😘😘😘

  • @rishikesh277
    @rishikesh277 3 роки тому +2

    #यालाच तर म्हणतात @भारत.. आपल्याकडे कलेची कमतरताच नाही ना राव...
    फक्त कलेची जाणीवच नाही राव ...हिच थोडीशी खंत..👍

  • @arunkedare
    @arunkedare 4 роки тому +3

    Khupach chan song aahe sonali tai aani sujeet dada 😊❤

  • @arvindamrutvadu172
    @arvindamrutvadu172 3 роки тому +1

    Bhari g