2006 सालापासून कुंडलचा फेमस गरमागरम AV वडापाव रेसिपी |Av Vadapav 50 kg making Recipe|
Вставка
- Опубліковано 8 лют 2025
- Join this channel to get access to perks:
/ @surajmanepatil
Address: https:Av Vadapav Kundal Tasgaon Karad Road kundal phata kundal +91 99758 83988
google map location- maps.app.goo.g...
#vadapav #vadapavrecipe #recipe #marathi #marathirecipe #streetfood #food #foodie #jautithkhaumajetrahu #foodvlog
Social Media Platforms-
insta- / jautith_khau_majet_rahu
Editor @Raswanth Mane
Business Enquiry - Mail Us :
jautithkhaumajetrahu@gmail.com
suraj mane - 9960260338
WhatsApp no - 9119421880 (only whatsapp)
अंकुश धनवे हे आमचे मित्र आहेत त्यांचा स्वभाव वडापाव सारखाच छान आहे.त्यांच्या या व्यवसायातून ते गडसंवर्धनासाठी मदत करत असतात.अशा व्यवसायिकाना बळकटी देणे आपले सर्वांचे काम आहे.जो स्वराज्यासाठी तो आपल्यासाठी❤😊
💯
पूर्ण पत्ता काय आहे... माहित नाही.. पण कॉमेंट पाहून मालक लय दिलदार आहे समजतंय... हीच तुमच्या व्यवसायाची पावती..❤❤❤
एकदा इथला वडा पाव खाल्ला की जगातला कुठलाच वडा खाऊ वाटत नाही, अंकुश माझ्या भावाचा अगदी जवळचा मित्र, आजचा त्याचा succesful business, हा त्याच्या वडा पाव चा जबरदस्त क्वालिटी मूळ आणि त्याचा सुंदर स्वभावा मूळ आहे, कीतीही मोठं झालं तरी पाय जमिनीवर कसे असावे याचं उत्तम उदाहरण आहे अंकुश, खुप खूप मोठा हो....all the best from your sister ❤👍🏻
या उद्योजकाच्या मेहनतीला आणि यशस्वीतिला सलाम,छंद जोपासला__ एवढं करून छंद जोपासलात यासाठी अभिनंदन..
व्यवसायिक कसा असावा त्याच मूर्तिमंत उदाहरण नेहमी हसतमुख असणारे अंकुश शेट 🎉
वडापाव टेस्टी आहेच आणि सर्व ग्राहकांशी आपुलकीने बोलून ग्राहक जोडणेची कसब 😊
💯
एकच नंबर वडापाव आहे मी पंढरपूरचा आहे एकदा योगायोग आला तुमचा वडापाव खायचा एकच नंबर वडापाव आणि मालकांचा स्वभाव सुद्धा एकच नंबर आहे
💯
अंकुश दादा चा वडापाव म्हणजे भागात टॉप चा विषय 🧨🔥
खूप छान आहे वडापाव
अंकुश धनवे हे आमचे मित्र आहेत. व्यवसाय कसा करायचा हे अंकुश धनवे यांचेकडून शिकावे. त्यानी चालविलेला वडापाव व्यवसाय अतिशय उत्तम आहे. तसेच त्यांनी बनविलेला वडा अतिशय चांगल्या प्रकारचा चविष्ठ असतोय. आणि आम्ही आवडीने खातो.
Very gd vdo n bhasha of sangli tasgaon kundal tkde asjyasarkhe watle me gavi jat asto tar kundl lgte ourvi road che km chku aslyamuke tasgon kard rd sidun iskmour marge jat hoto .ata kadi gelo tar ya ndhmichya riad vrun jain tewa nakich taste jarnar ahe gd kuck to u all gd bikehrky dvdson.prouf of u pple .thnks for information.
भावकी लय नाव गाजवत आहे . Keep going bhava
Dada ❤
वडा पाव सारखं मालक पण शेवट हाय only अंकुश भाऊ 🔥👑
एक नंबर अंकुश दादा.
❤❤
Thanks
Thank you so Much 🤗🤗🙏
Niec Ankush Dada.. 😊
Best wishes for your _quality
Lay Bhari Ankush ❤
❤ जय जिजाऊ जय शिवराय दादा , तुझी अशीच प्रगती होवो , जय हिंद जय महाराष्ट्र❤
एकदम वडापाव छान आहे .आम्ही आवडीने खातो.
Suraj tu khup mast mahiti lokan paryat pochavto I Like Ur Work
❤d
एक नंबर वडापाव 👌👌
Ek number dada🎉🎉🎉🎉🎉
तुम्ही खाताय ना खाल्लच पाहिजे एकच नंबर आहे वडा पाव
💯😊
सुंदर❤❤❤
1 नंबर ❤
Kadak❤
Mastch.....
Super
Ek no recepi
खुप छानच
आम्ही खाल्लेला आहे चांगला आहे वडापाव भर पावसात खाल्लेला त्यामुळे मस्त लागलेला
Only Av ❤🔥
तुमचे मसाले तर चान्गलेच आहेत पण तुम्ही जी भरपूर कोथिंबीर घालता म्हणूनच तो वडा चांगला लागतो
Karad kundal❤❤
Ankush dada cha ite irani tea pan chaan bhetat hoti apeksha karuya ki ti hi parat chalu karti aani vada pav cha vishayach hard aahe
🔥🔥🔥
Nice vlogs patil❤
Thank you so much 😀
👌👌👌🥳😄
One pv bapu Babu ✨💗
lai changla aahe video bagha
Vada kharach khup chan ahai chaha pan mast asta malakacha sabhaw pan chan ahe
❤
Mi khallay vadhapav mi palus Cha hay 😂😂🙏🏻🙏🏻🍔🍔
Tumhi khatay te baghun àmchya tondala pani sutaty😋😋😋
😅😅😅
tyancha chaha chi pn dakhva recipe megermint naka sangu ingredients sangu shakta
👌😎
👍
🤤🤤
अंकुश धवने माझा वर्ग मित्र कुंडल फाटा वर आहे
Dada falooda chi ice cream recipe kadi dhakavnar aahe?
@@kabratanisha568 summer
👌👌👌
Hyachapeksha vityatil Av vadapav changla aahe
कुंडल मध्ये माझी मावस आज्जी आहे, खूप आठवणी आहेत तेथे
Trening fyache majhya mulala
कधीतरी आमच्या गावाला जंबो वडापाव खाण्यासाठी भेट द्या 15 रुपये जंबो वडापाव
मुक्काम पोस्ट साखरे bhadangepada पोस्ट साखरे तालुका विक्रमगड जिल्हा पालघर
मी वाट बघतो तुमची
Bhau 5 kg la minimum 300 gm tr mirchi lagate
Nitin nugad no 1
Khatay na 😅Khalech pahije😂
😅👍🏻
लय दिवासनी व्हिडिओ टाक ला
@@sachinveer8955 Yetil video thod kam chalu ahe
Panvel cha vadapav kha ekda sagle vadapav visral
@@vijaypawar7000 kontaa
पिठाची रेसिपी सांगा ना कशा पद्धतीने पीठ तयार करतात आपल्या कोल्हापूरचं पीठ कसं प्लीज आम्हाला पिठाची रेसिपी
@@PushplataKhapane ho nakki
Rahul javlea
Mangalveda tyancha mitr aheka vichara tana tancha todun nav aykle hote pudil watchali khop khop shubhecha
Mich shikvle ahe rahul la
दादा पंचायतीचं काय हिशोब आहे थोडक्यात माहिती द्या किती फी असेल फ्रेंचायसी साठी
जजय महाराष्ट भावा मी कराड उंडाळे भागातून गरीब शेतकरी मला माहीती भेटेल का????
फोडणी करपलेली घालत आहे काय
दादा येवले चहाची बाईट घ्या.तासगाव .बागणे चौक
Batat 2 rs besan 2rs masala 1 rs tel gas 2 pav 2 = rs 9 food cost 50% gross margin
5kg la 100gm मिरची
50kg Vada pav sathi total oil kitti use hotay
5 kg sathi jevad vaparal tyachya 2 pat
किंमत
Pathi mage Harley Davidson bike ahe bagha
आरोमा ( ऐरोमा नाही ) × सुगंध
Kashala fekat aahe
Tumcha contak nambar dya
DJ आबा spotted
Patil Sanjay ji garaj nahi
@@vinodgavli5115 suraj mane patil 😎😎
सांगनारा पण फालतू आणि ऐकनारा पण फालतू
Comment karnara top cha Faltu ✅
फालतू आहे
🔥🔥
❤❤❤