ज्ञानात गुंतवणूक करायची सुरुवात करूया या स्वातंत्र्यदिनापासून (ऑफर १५ ऑगस्ट, २०२३ पर्यंत वैध आहे ) कोर्सला नोंदणी करण्याकरिता: link.rachanaranade.com/MARCourseStore ऑल इन १ कॉम्बो कोर्स ला नोंदणी करून फ्लॅट १५% सवलत मिळवण्याकरिता "ALL15" या प्रोमो कोडचा वापर करा. कोणत्याही कोर्सला नोंदणी करून फ्लॅट १०% सवलत मिळवण्याकरिता "AZADI" या प्रोमो कोडचा वापर करा.
हेच खरं आहे. श्रीमंत दिसण्या पेक्षा श्रीमंत असणे चांगले. मी कोणाबरोबर जास्त मैत्री करत नाही. कारण आज काल मैत्री सुद्धा सगळे मतलबासाठीच करतात. मैत्री मध्ये पैसा दिला की गोड नाहीतर तुम्ही खूप वाईट. म्हणून मला वाईट रहायला जास्त आवडत कारण त्या मुळे आपले पैसे वाचतात. आणि आपल्याला पैसे मागण्या अगोदर लोक 10 वेळा तरी विचार करतात.
मॅडम प्लिज🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 .......तुम्ही एक व्हिडियो शेतकऱ्यांच्या सविंग प्लॅन साठी केला पाहिजे. सेविंग कशी करावी. गुंतवणूक कशाप्रकारे केली पाहिजे. शेतकऱ्यांनी कर्जाचे ओझे कसे कमी करावं. तुम्ही खूप छान मार्गदर्शन करता.🙏🙏🙏
बचत करण्याचा अजून एक प्रभावशाली मार्ग म्हणजे दर महिन्याला जेवढे पैसे आपल्याकडे येतात त्याच्या पैकी 20% किंवा कमीत कमी 10% रक्कम पहिले बाजूला काढणे व उरलेल्या पैशांमध्ये आपल्या सर्व गरजा भागवणे आणि जे 10 किंवा 20% रक्कम बाजूला काढलेली आहे लगेच चांगल्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करणे तर काही वर्षात एक मोठी रक्कम तयार होते असा माझा अनुभव आहे
फार सुंदर सोप्या पद्धतीने सांगीतलेत. आत्ताच्या पिढीला अंमलात आणायला अतीशय अवघड आहे. पण ह्या शर्यतीत जे जिंकतील ते काही काळानंतर पैशाच्या बाबतीतल्या मोठ्या सुखाचा खरा अनुभव घेतील.
रचना मॅडम मी हा व्हिडिओ तुमचा पहिल्यांदाच ऐकला मी माझ्या आयुष्यात तुम्ही आता सांगितलेल्या सर्व टेस्ट मी वापरल्यात तसेच यापुढेही ऐकत राहणार करण 25 वर्षांपूर्वी माझी पुण्यात काय परिस्थिती होती आणि आज मी किती व्यवस्थित स्टेबल आहे याचा मला चांगला अनुभव आहे आणि बचतीचे काय महत्व किंवा तुमचे जे वाक्य आहे श्रीमंत दिसण्यापेक्षा श्रीमंत असणं महत्त्वाचं हे मला खूप आवडलं
उत्तम मार्गदर्शन नेहमीप्रमाणे. धन्यवाद 🎉 मराठी माणसाला अशाच उत्तम गुरूची गरज आहे आणि ते तू प्रामाणिक पणे करत आहेस. विचार करायला लावणारा व्हिडिओ आहे आजचा 🙏
खूप छान लेक्चर होता, आपण सांगितलेले तीनही मार्ग खूप महत्त्वाचे आहे... आपण सांगितलेल्या तिन्ही मार्गांनी आमचा पैसा सहजासहजी खर्च होतच असतो... तो टाळता येतो हे खूप सुंदर रीतीने समजले.. धन्यवाद..🙏
खुप सुंदर....madam मी तीन वर्ष झाली स्वतःसाठी शॉपिंग केली नाही. असं नाही की पैसे नाही पण हे माहीत आहे की बचत करणे हे खूप महत्त्वाचे आहे आणि त्याचा फायदा आता मला होत आहे.
Thank You Rachana ताई,, जगातील सर्वात उत्तम मार्ग ज्यामुळे तुम्हाला १०००% आर्थिक आरोग्य मिळत, ते म्हणजे तुमच्या मिळकती मधील १० वा भाग हा परमेश्वराला द्या..
मी आजपासून बिंज शॉपिंग टेस्ट करेन.. कारण मी त्या कॅटॅगरीत मोडते..फ्रेंडशिप टेस्ट आणि कॉस्ट पर युस टेस्ट मी करत आलीय..आणि इथे वाचवलेले पैसे बिंज शॉपिंग ला घालवते..बाकी तुमचे सगळेच video अप्रतिम आणि useful ...love you ❤️
कॉस्ट पर युझ टेस्ट नक्कीच करणार आजपासून च. खरंतर तुमच्यामुळे आम्हाला स्टॉक मार्केट आणि शेयर मार्केट जवळ च वाटायला लागलं. तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत रचना मॅडम. 🙏🙏🙏
खूप छान video banvta तुम्ही दुसरी टेस्ट मी थोड्या वेगळ्या पद्धतीने करते . मुड ऑफ असेल तर शॉपिंग केल्या वर मुड छान होतो.मी बाहेर नाही जात साड्या चे live baghte aani sreen शॉर्ट काडते..ज्या ज्या साडी चा sreen s कडला tya tya sadya kRedi kelya cha feel येतो...😂आणि खूप बचत होते ..
नमस्कार मॅडम, मी आज आपला गुंतवणुकीची सप्तपदी व गुंतवणुकीचे 3मार्ग हा व्हिडिओ पहिला खूप सुंदर आणि खूप मार्गदर्शक माहिती तुम्ही सर्वांना दिली आहे माझ्या मते लहान पाणा पासून आर्थिक गुंतवणूक हा विषय शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करणे ही खरच कुतुंबिक्क,सामाजिक गरज आहे.
नमस्कार रचनाजी मी एक गृहिणी आहे । तूमचे "बँक व्यवहार कसे करावे" या विषयीचे व्हिडिओ मी बघीतले त्याचा फायदा मला झाला, मी स्वताः बँकेत जाऊन प्रत्यक्षरीत्या आर्थिकव्यवहार करायला शिकले। माझा आत्मविश्वास वाढलेला बघुन परिवारतील सगळे सदस्य आनंदित आहेत। माझ्या संपुर्ण परिवारा तर्फे तुम्हाला धन्यवाद💐🙏
खुपच छान.माझी मुलगी dentist आहे. ती same अशीच वागते.तिला हा video share करते.ती शिकत होती तेव्हा आम्ही युरोपला गेलो होतो तेव्हा तिनेही camera घ्यायला लावलेला. लग्न झाले मुलगा झाला. पण कुठेही camera वापरला नाही.तसाच पडून आहे.भरपूर चांगली practice आहे.भरपूर मिळवते आणि भरपूर खर्च करते.काय करावे कळत नाही.बचत कर म्हटल्यावर माझ्याच मास्तरकीचा उद्धार करते(मी secondary school teacher आहे).
मॅडम तुमच्या मार्ग दर्शना मुळे मराठी बांधवांचे खूप भले होत आहे सर्वांना समजेल आसे शिकवता खूप खूप धन्यवाद. तुमचं स्टॉक मार्केट विषियी beggnieer साठी पुस्तक असेल तर सांगा
Ma'am i always used to stay away from word finances. But when i have started to listen ur videos my interest increased. And i started to send ur videos to my friends who r like me Thank u so much❤ Your way of giving knowledge is too good. Anybody can understand easily.
Old generation was very wise in this regard, but new generation is not thinking about savings and investment. You being from new generation have given very good guidelines for them.Thanks.
Tumche video aikun khupch chan vatate. Dyanat bhar padte.. Really it’s as much a joy as an education. We love to watch your every videos they give direction to our thought process. Thanks and Regards.
मी तर माझे राहते घर स्वतःचे असले तरी ते भाडे तत्त्वावर आहे असेच समजून घरच्याच नावावर अकाउंट ओपन करून ठेवला आहे आणि दर महा 5000 रुपये जमा करतो आणि दर वर्षी 10 % गुंतवणूक वाढवतो. बँकेत व्याज पण भेटते पैसे पण सुरक्षित राहतो.
ज्ञानात गुंतवणूक करायची सुरुवात करूया या स्वातंत्र्यदिनापासून (ऑफर १५ ऑगस्ट, २०२३ पर्यंत वैध आहे )
कोर्सला नोंदणी करण्याकरिता: link.rachanaranade.com/MARCourseStore
ऑल इन १ कॉम्बो कोर्स ला नोंदणी करून फ्लॅट १५% सवलत मिळवण्याकरिता "ALL15" या प्रोमो कोडचा वापर करा.
कोणत्याही कोर्सला नोंदणी करून फ्लॅट १०% सवलत मिळवण्याकरिता "AZADI" या प्रोमो कोडचा वापर करा.
Khup chan mam tumhi teach krta
Madam apli appoement milu shaktel kay
👍👍
Píe
हा यही सही रास्ता है।
हेच खरं आहे. श्रीमंत दिसण्या पेक्षा श्रीमंत असणे चांगले. मी कोणाबरोबर जास्त मैत्री करत नाही. कारण आज काल मैत्री सुद्धा सगळे मतलबासाठीच करतात. मैत्री मध्ये पैसा दिला की गोड नाहीतर तुम्ही खूप वाईट. म्हणून मला वाईट रहायला जास्त आवडत कारण त्या मुळे आपले पैसे वाचतात. आणि आपल्याला पैसे मागण्या अगोदर लोक 10 वेळा तरी विचार करतात.
मी पण अशीच आहे मला मैत्री करू वाटत नाही . हाच कारण आहे पण माझं
@@SonaliChavan-123मग आज पासून तुम्ही दोघी मैत्रिणी 😊
👍👍👍
एकदम चांगला विचार आहे
Right 👍 dear
मॅडम प्लिज🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 .......तुम्ही एक व्हिडियो शेतकऱ्यांच्या सविंग प्लॅन साठी केला पाहिजे.
सेविंग कशी करावी.
गुंतवणूक कशाप्रकारे केली पाहिजे.
शेतकऱ्यांनी कर्जाचे ओझे कसे कमी करावं.
तुम्ही खूप छान मार्गदर्शन करता.🙏🙏🙏
बचत करण्याचा अजून एक प्रभावशाली मार्ग म्हणजे दर महिन्याला जेवढे पैसे आपल्याकडे येतात त्याच्या पैकी 20% किंवा कमीत कमी 10% रक्कम पहिले बाजूला काढणे व उरलेल्या पैशांमध्ये आपल्या सर्व गरजा भागवणे आणि जे 10 किंवा 20% रक्कम बाजूला काढलेली आहे लगेच चांगल्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करणे तर काही वर्षात एक मोठी रक्कम तयार होते असा माझा अनुभव आहे
I take out 50% from my salary for MF.
मी सुद्धा करतोय 👍
बरोबर
बरोबर
Right
मॅम मी तुमचे सगळे व्हिडिओ पाहतो तुमच्या व्हिडिओ मुळे माझे आर्थिक नियोजन व आर्थिक ज्ञान चांगले सुधारले.असेच मार्गदर्शन करत रहा.धन्यवाद
धन्यवाद! असाच अभिप्राय देत राहा.
काय दिवे लावले सर्व व्हिडिओ बघून😅😅😅😅😅😅😅😅😅😅😂😂😂
फार सुंदर सोप्या पद्धतीने सांगीतलेत. आत्ताच्या पिढीला अंमलात आणायला अतीशय अवघड आहे. पण ह्या शर्यतीत जे जिंकतील ते काही काळानंतर पैशाच्या बाबतीतल्या मोठ्या सुखाचा खरा अनुभव घेतील.
Khup chan mam...aaj maji monthly 10000 sip ahe an total investment 560000 ahe...khup chan vatat.... Shrimant disnya peksha shrimant asna mahatvache ahe 👍
रचना मॅडम मी हा व्हिडिओ तुमचा पहिल्यांदाच ऐकला मी माझ्या आयुष्यात तुम्ही आता सांगितलेल्या सर्व टेस्ट मी वापरल्यात तसेच यापुढेही ऐकत राहणार करण 25 वर्षांपूर्वी माझी पुण्यात काय परिस्थिती होती आणि आज मी किती व्यवस्थित स्टेबल आहे याचा मला चांगला अनुभव आहे आणि बचतीचे काय महत्व किंवा तुमचे जे वाक्य आहे श्रीमंत दिसण्यापेक्षा श्रीमंत असणं महत्त्वाचं हे मला खूप आवडलं
hi bhau
Good
उत्तम मार्गदर्शन नेहमीप्रमाणे. धन्यवाद 🎉
मराठी माणसाला अशाच उत्तम गुरूची गरज आहे आणि ते तू प्रामाणिक पणे करत आहेस.
विचार करायला लावणारा व्हिडिओ आहे आजचा 🙏
खूप खूप धन्यवाद
छान. खुप स्पष्टपणे सांगता. कुठे शिकलात एवढे छान बोलणे. मला तर खुप आवडते तुमचे लेक्चर.
आज मला खूप बर वाटलं मी या सर्व tricks अगोदर पासून अमलात आणलेल्या आहे
खूप छान लेक्चर होता, आपण सांगितलेले तीनही मार्ग खूप महत्त्वाचे आहे...
आपण सांगितलेल्या तिन्ही मार्गांनी आमचा पैसा सहजासहजी खर्च होतच असतो...
तो टाळता येतो हे खूप सुंदर रीतीने समजले..
धन्यवाद..🙏
खुप सुंदर....madam मी तीन वर्ष झाली स्वतःसाठी शॉपिंग केली नाही. असं नाही की पैसे नाही पण हे माहीत आहे की बचत करणे हे खूप महत्त्वाचे आहे आणि त्याचा फायदा आता मला होत आहे.
खुप छान माहिती देता मैडम तुम्ही आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे बचत करणं चालू केली आहे खुप छान वाटलं सेविग करुन जे तुमच्या मुळे शक्य झालं आहे
मुळात उत्पन्नचं अगदी पोटापुरतं असेल तर बचत कुठून आणि कशी करणार 🤔 तरीही बचतीची तिसरी पद्धत आवडली. प्रयत्न करून पाहू.. 😟👍
Mala 8 hajar pement 2 mul ghar bhad Kas karaychi bachat sanga pliz.....tumhi 8 hajarat karun bagha tai misr nahit 15 varsh zali
@@malanlohar9910माझाही तीच अवस्था .
Thank You Rachana ताई,,
जगातील सर्वात उत्तम मार्ग ज्यामुळे तुम्हाला १०००% आर्थिक आरोग्य मिळत,
ते म्हणजे तुमच्या मिळकती मधील १० वा भाग हा परमेश्वराला द्या..
अगदी सहज सोप्या सुंदर भाषेत समजून सांगता धन्यवाद मॅडम
रचना तुम्हीं कठीण गोष्टी पण किती सोप्या पद्धतीने सांगता....आणि तुमचे प्रेझेंटेशन स्किल अफलातून आहे...Superb 🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻🥰
मी आजपासून बिंज शॉपिंग टेस्ट करेन.. कारण मी त्या कॅटॅगरीत मोडते..फ्रेंडशिप टेस्ट आणि कॉस्ट पर युस टेस्ट मी करत आलीय..आणि इथे वाचवलेले पैसे बिंज शॉपिंग ला घालवते..बाकी तुमचे सगळेच video अप्रतिम आणि useful ...love you ❤️
धंन्यवाद मॅडम मी हे पहिलेच वापरत होतो याचा मला खुप खुप फायदा झाला.
खूपच छान मार्गदर्शन केले मॅडम ,नक्कीच बचत करायला आपण चांगले मार्ग दिले
Rachana I like u BALA.
You are a good GUIDER in economics.
LIVE LONG HEALTHY LIFE WITH UR LOVELY FAMILY
कॉस्ट पर युझ टेस्ट नक्कीच करणार आजपासून च.
खरंतर तुमच्यामुळे आम्हाला स्टॉक मार्केट आणि शेयर मार्केट जवळ च वाटायला लागलं.
तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत रचना मॅडम.
🙏🙏🙏
तुम्ही खरच तुमच्या नावा प्रमाणे अर्थव्यवस्थापणाची रचना करून दिली मॅडम😊
खूप छान video banvta तुम्ही दुसरी टेस्ट मी थोड्या वेगळ्या पद्धतीने करते . मुड ऑफ असेल तर शॉपिंग केल्या वर मुड छान होतो.मी बाहेर नाही जात साड्या चे live baghte aani sreen शॉर्ट काडते..ज्या ज्या साडी चा sreen s कडला tya tya sadya kRedi kelya cha feel येतो...😂आणि खूप बचत होते ..
खूप छान माहिती सांगितली आणि मला बोलण्याची शैली पण खूप आवडली बर ताई
खुप छान मार्गदर्शन करता तुम्ही. कुठल्याही टॉपिक बोलण्याची स्किल उत्तम आहे. असेच व्हिडीओ बनवत राहा.
गुंतवणूकी पेक्षा तुमच बोलन जास्त छान वाटते म्हणून मी व्हिडिओ पाहतो
नमस्कार मॅडम, मी आज आपला गुंतवणुकीची सप्तपदी व गुंतवणुकीचे 3मार्ग हा व्हिडिओ पहिला खूप सुंदर आणि खूप मार्गदर्शक माहिती तुम्ही सर्वांना दिली आहे माझ्या मते लहान पाणा पासून आर्थिक गुंतवणूक हा विषय शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करणे ही खरच कुतुंबिक्क,सामाजिक गरज आहे.
😃 दुसरा उपाय ऐकून खरच हसून हसून डोळ्यातून पाणि आले 🙏 रचना बाॅस God Bless U... 💞
अर्थिक गुंतवणूकीचे पर्याय आणि उत्तम मार्गदर्शन.
नमस्कार रचनाजी
मी एक गृहिणी आहे । तूमचे "बँक व्यवहार कसे करावे" या विषयीचे व्हिडिओ मी बघीतले त्याचा फायदा मला झाला, मी स्वताः बँकेत जाऊन प्रत्यक्षरीत्या आर्थिकव्यवहार करायला शिकले। माझा आत्मविश्वास वाढलेला बघुन परिवारतील सगळे सदस्य आनंदित आहेत।
माझ्या संपुर्ण परिवारा तर्फे तुम्हाला धन्यवाद💐🙏
खुपच छान.माझी मुलगी dentist आहे. ती same अशीच वागते.तिला हा video share करते.ती शिकत होती तेव्हा आम्ही युरोपला गेलो होतो तेव्हा तिनेही camera घ्यायला लावलेला. लग्न झाले मुलगा झाला. पण कुठेही camera वापरला नाही.तसाच पडून आहे.भरपूर चांगली practice आहे.भरपूर मिळवते आणि भरपूर खर्च करते.काय करावे कळत नाही.बचत कर म्हटल्यावर माझ्याच मास्तरकीचा उद्धार करते(मी secondary school teacher आहे).
करुदे खर्च,राहूदे बिन्धास्त. आयुष्य काय 200 वर्ष नाही
मी एक पुणेकर आहे तुम्ही सगितलेल्या टिप्स प्रमाणे वागलो पण माझे मित्र मला पक्का पुणेरी सदशिवपेठी झाला आहेस असे गमतीने बोलतात
ते खरे मित्र नव्हे. तुमची प्रगती बघवत नाहीये
मॅडम तुमच्या मार्ग दर्शना मुळे मराठी बांधवांचे खूप भले होत आहे सर्वांना समजेल आसे शिकवता खूप खूप धन्यवाद. तुमचं स्टॉक मार्केट विषियी beggnieer साठी पुस्तक असेल तर सांगा
तिन्ही टेस्ट छान होत्या... Useful video
खूप छान मार्गदर्शन
मी दुसरा पर्याय निवडला आहे
तुमची ही लाईन खूप आवडते की चेनल माझा नाही आपला आहे...खूप भारी👌👌👌
khup chhan video aahe mam, marathi madhye best video aahe
खूप छान मार्गदर्शन दिल्या बद्दल धन्यवाद राम कृष्ण हरी
Very nice information HEARTLY CONGRATULATIONS 💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹shaukat bagwan sir junior rafi sangit shikshak junior rafi Barshi dis solapur ms. Yanchekadoon 👍🏿👍🏿🙏🏼🙏🏼🙏🏼
Best guidance, Rachana mam.
मॅडम खरंच तुम्ही काय सांगता राव अगदी एक नं. Thanku Thanku Thanku 😊
Madam, your style of giving lacture is very good, thanis
Madam सरकारी नवीन -नवीन येणाऱ्या योजनांबद्दल Videos बनवाना.
1,2 mla khup aavdli mazya sathi khup mahthavchi vathali😊😊
Thank mam
Ma'am i always used to stay away from word finances. But when i have started to listen ur videos my interest increased. And i started to send ur videos to my friends who r like me
Thank u so much❤
Your way of giving knowledge is too good.
Anybody can understand easily.
Old generation was very wise in this regard, but new generation is not thinking about savings and investment. You being from new
generation have given very good guidelines for them.Thanks.
Atishay sunder mahiti sangitlit madam amchyasarkhta gruhinina tyacha far upyog hoto
खुप सुंदर..मला आवडलेली टेस्ट: बिंज शॉपिंग टेस्ट😊
Rachna tumche Bolne khup chhan aahe.khup mahiti milte.😊❤
Thanks soooo much, khup chan video aahe mi pahilyadacha pahila khup shikhanya sarkha aahe tumchya kade maam
तुमच्या आर्थिक बाबींची जर खरोखरच रचना करायची असेल तर....
Go for Rachna Ranade!
खूप छान वाटले ❤
खूपच उपयुक्त मार्गदर्शन 🎉🎉
धन्यवाद
मॅडम खूप छान आहे व्हिडिओ मी पहिल्या वेळेस बघितला तर मला खूपच छान आहे वाटलं
धन्यवाद
Kiti god boltes Rachana Bal tu.khupach god❤❤❤
आईशप्पथ चुम्मेश्वरी व्हिडिओ I ❤ it. रचना मॅम this video is Just feeling Wow Wow😂 👌👍.
Hi rachana all 3 tests are very good n easy to apply so i will definitely try all
तुम्ही खूप ऊपयुक्त माहीती देता.😊 प्रभावीपणे देता. by any chance रसीका जोशी तूमची बहीण होती का? तूम्ही बोलत असताना तीच आठवते😢
3 नी सुध्दा आवडल्या खूप सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏
मॅडम तुमची बोलण्याची पद्धत खूप खूप छान आहे अस वाटत प्रेमात पडावं ❤ ( कृपया राग मानू नये मी दिलगिरी व्यक्त करतो)
So sweet❤
तुमचे व्हिडिओ ऐकत राहावेसे वाटतात
खूप खूप माहिती पूर्ण असतात
धन्यवाद
आपले चॅनल लवकरच 1 million चा पल्ला गाठनार.
Khup chan Mahiti Milali Madam.Dhanyawad
धन्यवाद
Madam test No.3
and test no 2
Both are really good
I agree with you.
All 3 tests.
Nice khup chan. Ram Krishna Hari
खूप उपयुक्त व्हिडिओ.
Khup chan samjaun sangta aapan .Khup khup Abhari Madam
1 and 3 khup chhan ahe
Thanks, your 3 points r excellent
Thanks a lot Rachana khup khup धन्यवाद
Your way of explaining is too good.. keep up the good work
🎉
Khupp khupp chaan teaching krta ma'am , khupp bharri vt tumche video patana
Rachana khup chhan agdich tuzya teen hi tips hup fayda hya aahe it's very nice dil bless you 😂
tumhi khup chan explain krta . tumche videos bghun khup kahi shilay miltay .mazi mulgi 3 years chi aahe ,ani me tich ssy madhe pn account ughadlay pn mala tichya future sathi ajun kuthe ani kshi investment krta yeil yabaddal plz margdashan kra .
तूम्ही मराठी आहात हे बघूनच छान वाटलं ❤
Khup chan information thanks
Best guidance .Thanks
खूप सुंदर विडिओ आहे
धन्यवाद!!
Excellent. To the point and brief!
Great communicator 👏👏
Very good khup chan Mahiti
खूप छान माहिती दिली
Khup chan knowledge
Thank you Rachna mafam , for such an important and helpful information for us🙏🙏🙏😊🌹🌹
Thank you so much, madam and the way of your explanation is a very nice and inspiring ideas 💡
Tumche video aikun khupch chan vatate. Dyanat bhar padte.. Really it’s as much a joy as an education. We love to watch your every videos they give direction to our thought process. Thanks and Regards.
Thank you madam tummchi video bagun mi 2₹ made air Port j1 kel 🙏🙏🙏
मराठी भाषेत सागताय है छान आहे
That first correlations was fantastic 😮😮
उत्तम मार्गदर्शन ताई..
खूप छान वाटले
धन्यवाद
पगारीतील दर वर्षी होणारी वाढ झालीच नाही समजून 12 माही बचत करा.
जो पगार मिळत होता त्यात भागतच होत ना!
सांगण्याची पद्धत अप्रतिम ...
मी तर माझे राहते घर स्वतःचे असले तरी ते भाडे तत्त्वावर आहे असेच समजून घरच्याच नावावर अकाउंट ओपन करून ठेवला आहे आणि दर महा 5000 रुपये जमा करतो आणि दर वर्षी 10 % गुंतवणूक वाढवतो. बँकेत व्याज पण भेटते पैसे पण सुरक्षित राहतो.
3 नंबरची आवडली
3,Dhanyavaad
Nice and practical tips
छान माहिती आहे😊😊