जगातल्या सर्वात सोप्या पद्धतीने असा खुसखुशीत पालक पराठा बनवला न खाणारेही तुटून पडतील I Paratha I
Вставка
- Опубліковано 4 лют 2025
- जगातल्या सर्वात सोप्या पद्धतीने असा खुसखुशीत पालक पराठा बनवला न खाणारेही तुटून पडतील I Paratha I
#paratha #palakparatha #Shandarmarathirecipe #paratharecipes #paratharecipe #palak #recipes #aluparatharecipe #aaluparatharecipe #foodi #cooking #marathirecipe #nasta #nashtarecipes #healthy #breakfast #healthynata
★🙏नमस्कार मंडळी🙏★
शानदार मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी नेहमीच तुमच्यासोब छान छान रेसिपी शेअर करत असतो..त्या तुम्हाला नेहमीच आवडतात ..या रेसिपी नेहमी बघण्यासाठी चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडीओ ला लाईक करा, आणि सोबतच रेसिपी शेअर देखील करा...
रेसिपी साहित्य / Recipe Ingredients
१ जुडी पालक कापून घ्या /1 bunch palak cut off
भरपूर प्रमाणात कोथिंबीर /Abundant cilantro
१ इंच आलं ४ लसूण २ हिरव्या मिरच्या /1 inch ginger 1 garlic 1 green chilli
२ कप गव्हाचे पीठ /2 cups wheat flour
अर्धा किलो बटाटे किसून घ्या / grate half a kilo of boiled potatoes
४ चमचे तेल / 4 tsp oil
अर्धा चमचे जिरे / half tsp cumin
अर्धा चमचे धने पावडर /Half a teaspoon coriander powder
अर्धा चमचा सब्जी मसाला /Half a spoonful of vegetable spice
४ लसूण व थोडीशी कोथिंबीर वापरून ठेचा बनवा /1 Make a crushed using garlic and a little cilantro
पाव चमचा हळद पावडर /Bread spoon turmeric powder
३ चमचे भाजलेले शेंगदाणे /1 tablespoon of roasted peanuts
खूपच छान!
Khup chan 🌺🌺🌺
तुमचा रेसिपी छान असतात 🌹💐