खरंच खूप छान मुळ्याची थालीपीठ लागतात अगदी चवदार मी बी केली होती पण तू उकडू तू उकडून घेतलं आणि मी किसून घेतलं होतं एवढाच फरक आहे पण खूप सुंदर होतात मुळ्याची थालीपीठ अगदी चवदार अगदी पौष्टिक लागतात
ताई तुमच्या रेसिपीला तोड नाही कल्पनाही करू शकत नाही अशी रेसिपी बनवली आहे तुम्ही खूप छान पद्धतीने दाखवले आहे खूप छान असतात तुमच्या रेसिपी तुमच्या रेसिपी ची वाट पाहत असते मी हमेशा खरंच जबरदस्त रेसिपी खरंच तोंडाला पाणी सुटलं ही थालीपीठे पाहून मी नक्की करून पाहणार आहे
खुपचं छान,,,, मिक्सर मधून मुळा बारीक केल्यामुळे थालीपीठात मुळा दिसतं हीं नाहीं,, थोडक्यात मुळा नं खाणारी,, नं आवडणारी,, व्यक्ती पण मुळा खाऊन जाते,, मस्त,, लई भारी,, या दिवसात उत्तम 👌👌,,,,
खूप छान मुळापासून रेसिपी दाखवली आहे ताई मस्तच मला आवडली तुमची रेसिपी खूप मस्त मुळात तर खूप गुणकारी आहे आपल्यासाठी आणि आता थंडीत खरंच मुळात हवच बाजारात छान मुळे येतातच आता नक्कीच मी तुमची रेसिपी करून पाहिन फार अप्रतिम वाटली मला रेसिपी सांगण्याची पद्धत तुमची खूप सुंदर आहे व्यवस्थित समजून असे सांगत राहता तुम्ही आम्हाला तुमच्या रेसिपी पाहायला मला भरपूर आवडतात आणि मी हमेशा तुमच्या व्हिडिओ पाहत असते
खूपच छान केली आहे रेसिपी मुळापासून अगदी पौष्टिक आहे आणि हिवाळ्यात तर ही रेसिपी खाल्लीच पाहिजे तुमची सर्व रेसिपी खूप जास्त छान असतात मला खूप आवडतात नेहमी करत असते
Mausi khoob char recipe banane tumne Agni vichar Karu shakat nahi tumcha recipe khoob achcha nashta nahin tumcha recipe chi what pasta aaste khoob chhan
वा खूप सुंदर बनवली आहे मुळ्यांची थालीपीठे कल्पनाही करू शकत नाही अशी थालीपीठ बनवली आहे खूप हेल्दी आहे आणि खरंच सर्वांनाच आवडेल कोणी न खात असलेले जरूर मुळ्याची थालीपीठ तुमची खातील खूप ताई मस्त बनवलेत
तुम्ही जे रेसिपी बनवता खूप चांगली आहे पण तुमची बडबड वाईट आहे थोडं बोलून रेसिपी बनवा फालतू बडबड करू नका आम्हाला समजतं एकाच विषयावर दहा वेळा बोलू नका व्हिडिओ मोठा होतो चांगलं वाटत नाही हे ध्यानात ठेवा तुमची भाषा चांगली नाहीये तुम्ही जय भीम आहेत का आदिवासी आहे चांगलं पुणेरी भाषा मध्ये बोला
त्यांना त्यांच्या भाषेत बोलुद्यात की!! कोणतीही भाषा कधीच शुद्ध किंवा अशुद्ध नसते. पुण्याची भाषा कशावरून योग्य. त्यांची रेसिपी छानच आहे. त्या शिकतील हळूहळू कमी बोलायला.

Kisunch chaan laagtaat me pan karte
Thanks dear
¹
मी नेहमी मुलं किसून घेते आणि थोडी पानं ही घालते. आता असं ही करून पाहीन. 👌🙏❤️
छान रेसिपी दाखवली ताई. ❤❤
Thanks dear
ताई तुमच्या रेसिपीला तोड नाही कल्पनाही करू शकत नाही अशी रेसिपी बनवली आहे तुम्ही खूप छान पद्धतीने दाखवले आहे खूप छान असतात तुमच्या रेसिपी तुमच्या रेसिपी ची वाट पाहत असते मी हमेशा खरंच जबरदस्त रेसिपी खरंच तोंडाला पाणी सुटलं ही थालीपीठे पाहून मी नक्की करून पाहणार आहे
Thanks dear
Vah hamesha tumcha recipe ekadam ekadam Bhari tum kya recipe khoob achcha nashta avartak Mala
Thanks dear
खुपचं छान,,,, मिक्सर मधून मुळा बारीक केल्यामुळे थालीपीठात मुळा दिसतं हीं नाहीं,, थोडक्यात मुळा नं खाणारी,, नं आवडणारी,, व्यक्ती पण मुळा खाऊन जाते,, मस्त,, लई भारी,, या दिवसात उत्तम 👌👌,,,,
Thanks dear
भाषेचा प्रश्न नाही, पण आपल्या मानसिकतेचा अंदाज येतो.
Khupch chan
खुब छान आहे तुम्हाला खुब धन्य वाद आहे
@@rangnathparchure4133 thanks dear
खूप छान मुळापासून रेसिपी दाखवली आहे ताई मस्तच मला आवडली तुमची रेसिपी खूप मस्त मुळात तर खूप गुणकारी आहे आपल्यासाठी आणि आता थंडीत खरंच मुळात हवच बाजारात छान मुळे येतातच आता नक्कीच मी तुमची रेसिपी करून पाहिन फार अप्रतिम वाटली मला रेसिपी सांगण्याची पद्धत तुमची खूप सुंदर आहे व्यवस्थित समजून असे सांगत राहता तुम्ही आम्हाला तुमच्या रेसिपी पाहायला मला भरपूर आवडतात आणि मी हमेशा तुमच्या व्हिडिओ पाहत असते
Thanks dear
खूपच छान केली आहे रेसिपी मुळापासून अगदी पौष्टिक आहे आणि हिवाळ्यात तर ही रेसिपी खाल्लीच पाहिजे तुमची सर्व रेसिपी खूप जास्त छान असतात मला खूप आवडतात नेहमी करत असते
Thanks dear
मस्त रेसिपी!
Thanks
छानच माहितीपूर्ण आजी
Thanks dear
Khup chan aahe tai
Thanks dear
Waw masta aahe reecpi cahn very nice 👍👍👍👍👍
Thanks dear
Waw aapratin recipe cahan aastat tumcya recipe aamihi pahato hamesaha very nice yummy recipe 😮😮😮😮
Thanks dear
खुप छान झालेत थालीपीठ 👌👌👌
Thanks dear
छान वाटली रेसिपी मस्तच दाखवली आहे एकदा न्यू रेसिपी मस्त छानच वाटली आणि खायला तेवढी छान लागणारी आहे❤
Thanks dear
Very Good
Thanks dear
खूप छान आणि सोपी. Recipe i
Thanks dear
Waw kupac cahn aahe reecpi mastac banvali aahe 😮😮😮😮😮
Thanks dear
Thanks dear
Waw kupac cahn aahe reecpi mastac banvali aahe reecpi mastac
Thanks dear
लिंबाचे लोणचे कसे बनवायचे साध्या पद्धतीने प्लीज रेसिपी सांगा
Ok
Yummy yummy 😋 you ❤️
Mausi khoob char recipe banane tumne Agni vichar Karu shakat nahi tumcha recipe khoob achcha nashta nahin tumcha recipe chi what pasta aaste khoob chhan
Thanks dear
Chan aahe
Thanks dear
Waw mastic yummy recipe cahan aastat tumcya recipe very nice yummy
Thanks dear
भरपूर घाईने म्हणून तुमची तारांबळ उडते सुंदर मस्त
Thanks
Waw kupac cahn aahe reecpi mastac
Kaki khoob chhan tumcha recipe khoob mast status main hamesha balloon pahata aaste ekch number banawale aahe thalipith Meena speech balloon bahanar healthy aahe
Thanks dear
पुणेरी भाषा हवी असेल तर तू ट्रान्स्फर करून घे.महाराष्ट्र खुप मोठा आहे,दर वीस मैलावर भाषा बदलते
खूप चांगली रेसिपी दाखविली मुर्ख लोकांच्या टिका टिपणी कडे दुर्लक्ष करून अशाच पोष्टिक रेसिपी दाखवत रहा
Thanks dear
Waw masta aahe reecpi cahn very nice
Thanks dear
👌👌
एकदम भारी रेसिपी बनवलेली आहे खरंच तोंडाला पाणी सुटले तुमच्या रेसिपी वाहून मस्तच असा विचार पण केला नव्हता कधी खूप छान
Thanks dear
Mast
वा खूप सुंदर बनवली आहे मुळ्यांची थालीपीठे कल्पनाही करू शकत नाही अशी थालीपीठ बनवली आहे खूप हेल्दी आहे आणि खरंच सर्वांनाच आवडेल कोणी न खात असलेले जरूर मुळ्याची थालीपीठ तुमची खातील खूप ताई मस्त बनवलेत
Thanks dear
😮😮😮😮
Thanks dear
Tai tumhi phar pramanickpane recipe karata tips sangata he sarvach avadat r
Thanks dear
congratulations maushi
डा व्या हाताने मळूनका
Thanks
😅
Thanks dear
छान
महीन
एक तर आयर्वेदिक दृष्टीने कांदा मुळा एकत्रित खालल्या जाणे निशिद्ध आहे. आणि रेसिपीत कुठलेच नवलं नाही.
Aadhi jit bolayala shika recipe dakhawsnya purwi
आम्ही बोटाने 3/4 भोके पाडून त्यात तेल सोडतो
हो तसंही चालू शकतं
Sopl pafjat aje
Hindi shabda tumhi wspruch naka mahim kaay bolta ?
थोडं सावकाश सांगा मॅडम
तुम्ही जे रेसिपी बनवता खूप चांगली आहे पण तुमची बडबड वाईट आहे थोडं बोलून रेसिपी बनवा फालतू बडबड करू नका आम्हाला समजतं एकाच विषयावर दहा वेळा बोलू नका व्हिडिओ मोठा होतो चांगलं वाटत नाही हे ध्यानात ठेवा तुमची भाषा चांगली नाहीये तुम्ही जय भीम आहेत का आदिवासी आहे चांगलं पुणेरी भाषा मध्ये बोला
त्यांना त्यांच्या भाषेत बोलुद्यात की!! कोणतीही भाषा कधीच शुद्ध किंवा अशुद्ध नसते. पुण्याची भाषा कशावरून योग्य. त्यांची रेसिपी छानच आहे. त्या शिकतील हळूहळू कमी बोलायला.
कुठुन आहात आपण.
मी मुंबई मधून आहे
रेसीपी सांगा उपचार नको
Thanks dear
Waw kupac cahn aahe reecpi mastac
Waw masta aahe reecpi cahn very nice 👍👍👍👍👍👍
Thanks dear