आजवर कोणीच न सांगितलेली हि टिप्स वापरून १० मिनिटात ब्रेडपेक्षा मऊ हल्काफुल ढोकळा I White Dhokla I

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 лют 2025
  • आजवर कोणीच न सांगितलेली हि टिप्स वापरून १० मिनिटात ब्रेडपेक्षा मऊ हल्काफुल ढोकळा I White Dhokla I
    #whitedhokla #dhokla #shandarmarathirecipe #dhoklarecipe #ravadhokla #instantdhokla #nastarecipes #nashta #food #recipes #nasta #healthynasta #breakfast #marathirecipe #foodie
    ★🙏नमस्कार मंडळी🙏★
    शानदार मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी नेहमीच तुमच्यासोब छान छान रेसिपी शेअर करत असतो..त्या तुम्हाला नेहमीच आवडतात ..या रेसिपी नेहमी बघण्यासाठी चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडीओ ला लाईक करा, आणि सोबतच रेसिपी शेअर देखील करा...
    रेसिपी साहित्य / Recipe Ingredients
    २ कच्चे बटाटे /२ raw potatoes
    ३ हिरव्या मिरच्या /२ green chillies
    १ लहान तुकडा आलं ८ लसूण /1 small piece of garlic
    १५० ग्राम दही /150 gram yogurt
    १ कप बारीक रवा ( १५० ग्राम ) /2 cups of fine semolia (150 g)
    १ चमचा साखर /1 teaspoon of sugar
    चवीनुसार मीठ /Salt to taste salt
    १ टमाटर कापलेला /1 tomato sliced
    १ कांदा कापलेला /1 onion cut
    ४ लसूण /1 garlic
    थोडीशी चिंच /A little chinch
    १ चमचा लाल तिखट /1 teaspoon red chili
    २ चमचे तेल /1 teaspoon of oil or
    १ चमचा मोहरी /2 tablespoons mustard
    १ चमचा उडीद डाळ /1 tablespoon udid dal
    १ चमचा चणा डाळ /1 tablespoon of chana dal
    थोडेसे कडीपत्ता /A little curry leves
    पाव चमचा हिंग /Bread spoon hinges
    बारीक कापलेली हिरवी कोथिंबीर /Finely sliced ​​green coriander
    १ चमचा तेल /1 teaspoon of oil or
    १ लहान पॅकेट इनो /२ Small Packet Ino
    १ चमचा पाणी /1 tablespoon of water
    २ चमचे तेल /1 teaspoon of oil or
    पाव चमचा हिंग /Bread spoon hinges
    १ चमचा मोहरी /2 tablespoons mustard
    १ चमचा सफेद तीळ /1 tablespoon white sesame
    ३ हिरव्या मिरच्या उभ्या कापलेला /3 green chilli

КОМЕНТАРІ • 7

  • @manjushalatthe7116
    @manjushalatthe7116 3 дні тому +1

    खूपच छान रेसिपी 😋👌👌

  • @deepakale6459
    @deepakale6459 6 днів тому +1

    खूपच छान वेगळी पद्धत

  • @rajashreedoiphode4634
    @rajashreedoiphode4634 5 днів тому +1

    खूपच वेगळे.. पण छान

  • @pushpabhujade8206
    @pushpabhujade8206 7 днів тому +1

    खूप सुंदर

  • @ashabowlekar8853
    @ashabowlekar8853 7 днів тому +1

    खूपच छान. सोपी पध्दत.

  • @ushasankhe3877
    @ushasankhe3877 9 днів тому +1

    दादा मस्तच, आवडली तुमची रेसीपी 😊

  • @swatilendve3483
    @swatilendve3483 9 днів тому +1

    🔥🔥🔥 Thankyou for sharing white dhokla 😂😂😂😂