कांदा पेरणी यंत्र आहे कांदा लागवड मंत्र नाही पेरणी यंत्रणे लागवड यंत्र याच्यामध्ये मराठी फरक कळतो का मराठी शब्द उच्चार करतो का मराठी आहे मराठी महाराष्ट्रातला शिवाजी महाराजांच्या छत्रपती
होय सर सगळी सारखी आणि सारखी उगते माझ्याकडे सुद्धा आहे आणि मी फक्त कोथिंबीर कांदा रोप पेरण्यासाठीच घेतली आहे घेऊन टाका बियाचा नाश होत नाही मी औरंगाबाद जिल्हा पैठण तालुका येथे ग्रामीण भागातून बोलत आहे
शेतकऱ्यांना सपंर्क करण्यासाठी :- 97301 23005
9922708457
Test report ahe ka Anudan milu shakte ka
वरील मोबाईल क्रमांक वर कॉल करून बोला
९७३०१२३००५
/९९२२७०८४३७
राजेंद्र रघुनाथ निकम
कांदा लावणी यंत्र आहे खुप छान मशीन आहे खुप काही चांगल शिकायला मिळते
सगळा फापटपसारा सांगतील पण किंमत सांगायला दातखिळ बसते.😂😂😂
17 हजार सांगितले आहे
तू पाहिले नाही
🤣🤣🤣🤣 जमल भाऊ तुलाच
Very nice 👍
खूपच छान
किमंत पाठवा छान
बरोबर
खुप छान आवडले दादा
खूप छान आहे
👌👌💐💐💐💐🌹🌹🌹🌹👍👍
असेच व्हिडिओ पाठवत जा भैय्या
buldhana jillhya madhe apala dilarsip kuthe ahe sanga sir
Thank you
खुपच छान आहे पण मिळेल कुठ माे.नं. दिला तर बर हाेईल जि.धुळे ता. साक्री आहे आमचा डिलरचा माे.नं. दिला तरी चालेल.
Test report ahe ka Anudan milu shakte ka
कांदा पेरणी यंत्राची किमंत सांगावी .
रोप किती टक्के उतरते याच्यवर अवलंबुन आहे,,,
या यंत्राने पेरणी केलेल्या कांदा प्लाटचे उगवण क्षमतेपासुन काढणी करेपर्यंत चा व्हीडिओ टाकत चला..
कृपया नाशिकच्या डीलर चा पत्ता पाठवा.
ह्या घ्या पेक्षा माझ्या कडे चांगली मि स्वतः बनवलेली आहे
Sir direct kanda lagvadisathi chalel ka. Mhanje majuri vachel. Pan distance and seed rate maintain hoel ka. Kahi discount milel ka 🙏🙏🙏
Osmanabad madhe dilar ahe ka
या यंत्राची किंमत कळेल का व खताची काय व्यवस्था करण्यात आली आहे
मलै मालुम कर से मालेगाव मा भेटस का मशिन कांदा लगावनस
सर ह्या यंत्राच्या रुंदी किती आहे हे सांगायला नक्की विसरून गेले धन्यवाद माऊली
अमरावती जिल्हा मध्ये कुठे मिळेल. कांदा रोप टाकण्यास नाही तर पेरणी साठी चालत का? अमरावती मध्ये किंमत किती पडेल.
उत्पादन वाढीसाठी कांदा पुनर्लागवडंच योग्य असते...
16/17 harar ry lagtar
हे मशिन अपन आमच्या पर्यंत पोहोच करु शेकता का रुपये घेऊ जाऊ शकते का
मशीन कुठे मिळेल किंमत काय आहे
आपला पत्ता उपलब्ध करून देणे
किंमत किती आहे सर
त्याची किती किंमत आहे शेठ
या यंत्राची किंमत किती आहे ?
Number सांगा sir
किंमत किती कूटे म
कांदा लागवड वेगळी आणी कांदा पेरणी वेगळी निट ट😊ायटल देत जा
कांद्याला वाफे पाडण्यासाठी रोटावेटर ला बनवलेली सर यंत्रua-cam.com/users/shortswYAe2VRNzmI?feature=share
परभणी आहें
काहो बैल जोडी जोडली तर चालेल का किंवा 18 एच पी टैकटर चालेल का
फोन नंबर दिला तर बरं होईल.
किंमत सांगा
Bangar aahe
किंमत किती आहे
किंमत खूप जास्त वाटते
कीमत क्या है इसकी
चांगली माहिती देत नाहीत. फक्त मशिन चढतांना दाखवितात पण कसे काम करते ते नाही
कांदा पेरणी यंत्र आहे कांदा लागवड मंत्र नाही पेरणी यंत्रणे लागवड यंत्र याच्यामध्ये मराठी फरक कळतो का मराठी शब्द उच्चार करतो का मराठी आहे मराठी महाराष्ट्रातला शिवाजी महाराजांच्या छत्रपती
शेतकरी बैल बनी नका काही पर्याय द्या
Barobar nahi
50%बी मआतईआड होत नाही
कोथिंबिरीची लागवड करता येइल का
+91 93735 63505
कदम सौरभ
होय सर सगळी सारखी आणि सारखी उगते माझ्याकडे सुद्धा आहे आणि मी फक्त कोथिंबीर कांदा रोप पेरण्यासाठीच घेतली आहे घेऊन टाका बियाचा नाश होत नाही मी औरंगाबाद जिल्हा पैठण तालुका येथे ग्रामीण भागातून बोलत आहे
@@sudhakarmhaske798 hello sir, tumacha number dya. Mala ajun mahiti havi
@@sudhakarmhaske798 भाऊ किंमत काय आहे पेरणी यंत्रा ची ते कोणी सांगत नाही
@@sudhakarmhaske798 गाव कोणते भाऊ
Price ji??
Bail,parni,yantra
Contact, number
इ❤😊
😊😂😊
खुप छान आहे
किंमत काय आहे
किंमत किती आहे मशीन ची
किंमत काय आहे
किंमत काय आहे