भारतातील पहिलं अत्याधुनिक कांदा लागवड यंत्र | SP Agro Onion Planter | First Onion Planter In India
Вставка
- Опубліковано 7 лют 2025
- शेतकऱ्यांच्या मुलांनी मजुरांची वाढती टंचाई जाणून घेऊन तयार केलं अत्याधुनिक कांदा लागवड यंत्र..!!🌰🌿
SP Agro Innovations 😇🙏
हा व्हिडिओ नक्की पहा आणि आवडल्यास Like, Share , Comment करून Subscribe करायला विसरू नका..!!❤️🙏
Follow Me On :
Instagram :
/ kavya.dhoble
Facebook :
m.facebook.com...
Gear We Use :
GoPro Hero Black 8
GoPro Batteries
GoPro SD Card
Tripod
Thank You For Watching ♥️🐾🕊️
#onionplanter
#modernonionfarming
#onionfarming
#onionfarmer
#onioncultivation
#onion
#onions
#modernfarming
#agricultural
#agroseries
#onionmulching
कांदा लागवड यंत्र
कांदा लागवड
कांदा पेरणी यंत्र
यंत्राच्या साह्याने कांदा लागवड
यांत्रिक पद्धतीने कांदा लागवड
कांदा लागवड तंत्रज्ञान
कांदा लागवड यंत्र
कांदा रोप लागवड
कांदा,कांदा रोप लागवड यंत्र
आधुनिक कांदा लागवड यंत्र
कांदा लागवड करण्याचे यंत्र
यंत्र
भारतातील पहिलं आधुनिक कांदा लागवड यंत्र
स्वयंचलित पावसाळी कांदा रोप लागवड यंत्र
कांदा लागवड
कांदा लागवड मशीन
खरीप कांदा लागवड
कांदा लागवड पद्धत
कांदा लागवड यंत्राची संपूर्ण माहिती
पावसाळी कांदा लागवड
मला या कांदा लागवड मशीन चा detailed व्हिडिओ कुठेच भेटत नव्हता, तो व्हिडिओ तुमच्या द्वारे भेटला धन्यवाद ताई, तुम्ही खूप छान काम करताय, keep going, thank u ❤️❤️🙏
खूप खूप आभारी..जमेल तितक्या शेतकऱ्यांना ही माहिती मिळावी यासाठीच हा पूर्ण विषय एक व्हिडिओ मध्ये घेतला आहे😇🙏
Su😊😊😊
मजुरी खुप महाग झाली आहे.तीनशे रुपये.🤭
S P agro,आम्हाला आपला खूप अभिमान वाटतो, आता तर सुरुवात आहे.आपल्याकडून आम्हा शेतकऱ्यांना अशीच उत्तम यंत्र भविष्यात पाहायला मिळतील यात शंका नाही. तसेच kavyas vlog या प्लॅटफॉर्म ने यांचे जागतिक दर्जाचे कार्य सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत उपलब्ध करून दिले ...खूप खूप धन्यवाद.
खूप खूप आभारी दादा..हा विषय सामान्य शेतकऱ्यापर्यंत पोहचणं गरजेचं होतं..आणि नक्कीच या विषयाला यश मिळेल..!!🕊️😇🙏
@@KavyaaasVlog हे मशीन आम्हाला हावं आहे कोणता no असेल तर द्या मदत् करा
भाऊ खूप चांगलं काम करता आहे तुम्ही मजुरा मुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे छोट्या शेतकरयांनसाठी पण संशोधन करा
खुप अभिमान वाटतो.तुमच्या कार्याला सलाम 🙏 अशी नव नवीन यंत्र शेतकरयांना प्रयत्न पोहचव्हावी हिच अपेक्षा.. काव्या खुप खुप छान विडीओ झाला. 😍👌
खूप खूप आभारी🕊️😇🙏
प्रतेक शेतकरी शेतीचे ऊत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्नशील असतोच,परंतू म्हणतातना मेहनत करे मुर्गी अंडा खाए फकीर.कोणत्याच शेतमालाला हमी भाव नाही.हे किती दीवस चालणार यामुळे नवी पिढी शेतिकडे पाठ फिरवायला लागलीय हे मात्र त्रिकाळ सत्य आहे.जयभारत।।जयसंविधान।।
छान ताई तुमच्या मुळे आम्हाला बरीच माहिती मिळाली अभिनंदन
😍😍😍😍
खरंच खूप आव्हानात्मक गोष्टीवर पर्याय उपलब्ध केला आहे, याचा शेतकऱ्यांना खूप फायदा होईल, सध्याच्या परिस्थितीतून मजुरांचा विषय फार गंभीर झालेला आहे भविष्यात अशा अनेक मशीन ची गरज आहे जसे की, ऊस, टोमॅटो, आले, हळद यासारख्या गोष्टींची लागण करणे अशा अनेक गोष्टीवर तुम्ही रिसर्च कराल अशी अपेक्षा बाळगतो व तुम्हास शुभेच्छा 💐💐 देतो, तुमचे खूप खूप अभिनंदन💐 तसेच मॅडम तुमचे खूप अभिनंदन 💐💐असे अनेक व्हिडिओ तुम्ही शेतकऱ्यांसाठी उपलब्ध कराल अशी अपेक्षा बाळगतो, धन्यवाद🙏🙏 एक शेतकरी म्हणून मी तुमच्या कार्याला सलाम🙏 करतो प्रत्येक शेतकऱ्यांच्या मुलासाठी तुम्ही आदर्श ठराल👍
खूप छान
आणि कांदा लागवडीसाठी किती कष्ट घ्यावे लागतात हे फक्त जो शेतकरी कांदा लागवड करतो त्यालाच माहीत असत ,या मशीन ची किंमत बद्दल समजल तर बर होईल
सर विडिओ मध्ये मशीनच्या मॉडेल नुसार किंमत दिलेली आहे..😇🙏
धन्यवाद🕊️
राईट कींमत कीती ? हे सांगा
यंत्र काय करू शकते याचे छान उदाहरण वा मस्त नक्की शेतकरी राजा झाल्याशिवाय राहणार नाही या नवनवीन संकल्पना येवोत हिच इच्छा ताई खुप छान माहिती दिली धन्यवाद
खूप खूप आभारी🙏😍🕊️
कांदा लागवडीसाठी खूपच छान यंत्र बनविले आहे त्याबद्दल S P Agro चे अभिनंदन असेच नवीन यंत्र इतर पिकांसाठी बनवाल जेणेकरून शेतकऱ्यांना याचा फायदा होईल आणि kayaaa's Vlog चे पण खूप आभार. तू खरंच खूप मेहनत घेऊन नविन विषय मांडत राहतेस.तुझ्या पुढील वाटचालीस खूप खुप शुभेच्छा।
खूप खुप धन्यवाद दादा🌿🕊️💫
नमस्कार ताई कांदा लागवड यंञाची खुपच भारी माहिती मिळाली धन्यवाद ताई....👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
खूप खूप आभारी🙏😇🕊️
खुप छान, आम्ही स्वतः सौरभ सर आणि प्रसाद सर यांना भेटलो आणि सर्व माहिती मिळाली आणि ती मशिन घेतली कांदा उत्पादन वाढवण्यासाठी ही गरज आहे
Hi
Kimmat kitni hai
Kimat kiti ahe
छान ताई, नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचवले....
खूप खूप आभारी😇🌿🕊️💫
खुपच सुंदर अशी माहिती शेतकऱ्यांना दिल्या बद्दल तुमचे आभार. नक्कीच या तंत्रज्ञानाचा वापर शेतकरी करतील.
🙏🙏
खुपच छान कदम & देशमुख सर पारंपरिक पद्धतीने न करता आधुनिक पद्धतीने शेती केली तर नक्कीच उत्पादन वाढुन मजुरी ची बचत होईल I will be appreciate both of u🎉🎉
खुप छान _ एक सुंदर संकल्पना सुंदर माहिती
धन्यवाद बाबा😇🙏🕊️
उत्कृष्ठ व्हिडिओ आणि त्याच बरोबर उत्कृष्ठ संभाषण,संवाद .........🔥🔥👍👏
धन्यवाद दादा😇🙏🕊️
Wow... This is tooo good!!! This kind of technology will definitely help our Indian Farmers. Please keep reaching out to such innovative technologies as India is already a superpower in Farming and if our Farmers are made aware of such techs they will become the Best in the world soon !
Definitely ❤️😍🌿🕊️
खुप छान व्हिडिओ पाठवला
खूप खूप धन्यवाद💫🕊️🍅🙏
किमान 50%लोकानी जरी याद्वारे लागवड केली तरी वाढत्या मजुरिला आळा बसेल..👍✌
अगदी
बरोबर आहे
जेवढी मजुरी मिळते त्याच्या दहा पट महागाई वाढते त्यांचं काय?
कदम साहेब अभिनंदन , रोपे लागवडीपेक्षा कांदा बी पेरणी यंत्र विकसित करा ट्रॅक्टर वरील, ते खूप लाभदायी ठरेल
*Nice information कांदा लागवडीचा सर्वात छान Video !*
*कांदा पेरणीच्या मशिनचाही Video बनवायला हवा !*
ua-cam.com/video/rPm_bXC42z8/v-deo.html
वरील लिंक वर जाऊन कांदा पेरणी यंत्राचा विडिओ अपलोड केलेला आहे..नक्की पहा..!!😇
khuuuup bhariiii hotiii he video khrch he loka mothya prmanamdhyee lokansmaor yala have va tya techonolgy la ajun motha exposurre milayala ahava .. nd tai you are doing a very amazing kam
Thank you so much🕊️🌿🙏
मला आनंद वाटतो की हे मशिन आपल्या महाराष्ट्रत तयार झाले आहे. याची किमंत किती आहे. व ताई तूम्ही अशी नविन नविन मशिनची माहिती देता हे शेतकर्यालाठी खूपच छान आहे. ,,, जय किसान,,,
😇😇🙏🙏
Khup chan mahiti bhetiy amhla mam khup ch mast ahe he 💯💯
खूप खूप आभारी😇🙏🕊️
अतिशय अत्याधुनिक कांदा लागवड यंत्र आहे..!🧅🙌🏻
तसेच शेतकऱ्यांसाठी हे अतिशय उपयुक्त आणि फायदेशीर यंत्र आहे..!🧅💯
उत्तम प्रकारे संपूर्ण यंत्रांची महत्वपूर्ण माहिती मिळाली..!❤👍🏻
ताई संपूर्ण व्हिडिओ नेहमीप्रमाणे खूप सुंदर झालाय..!आणि तसेंच खूप फायदेशीर अत्याधुनिक नवीन संकल्पना शेतकऱ्यांसमोर घेऊन आली, संपूर्ण व्हिडिओ पाहायला खूप मज्जा आली काहीतरी नवीन शिकायला मिळालं, पाहायला मिळालं..!😍❣️🧅⛳📸✨🌎🕊💯👍🏻
Thank you so much Anu..It was impossible without u..वेळेत कॅमेरा मिळाला नसता तर हे सगळं अशक्य होतं..!!❤️
@@KavyaaasVlog ताई तुझा भाऊ तुझ्याबरोबर असल्यावर तू कसलीच चिंता करू नकोस..!
सर्व काही व्यवस्थित होणार..!😍❣️📸✨🌍🕊️💯✌🏻
अभिनंदन भावांनो अशीच नवनवीन टेक्नॉलॉजी वापरून मराठी तरूण उद्योजक बनताय मला यांचा सार्थ अभिमान आहे असेच मराठी मुले मोठमोठे उद्योजक व्हावे हिच ईश्वर चरणी प्रार्थना धन्यवाद विठ्ठल
😍😍😍😍
Ekch no कांदा लागवड ताई ही मशीन खरेदी करायची असेल तर काय करावं लागेल याची plz माहिती द्या
Contact करा..Number Video मध्ये आहे
Sirs knowledge and way of understanding is really awesome 😎
And mams hmm, hmm, hmm 😅 makes video informative
जबरदस्त टेक्नॉलॉजी❤
😇😇
Khup chaan video ❤
खुपच छान
😍😍
Instagram la baghitle video ani channel baghitla
Thank you😍🤗
ह्या कांदा लागवड यंत्राच्या पुढे rotavator बसवता येईल का म्हणजे जमिनीची rotavataring आणि लागवड एकाच वेळी करता येईल
भारतातल्या शेतकऱ्यांना मशिनांची खूप गरज आहे...मजूर एक मोठी समस्या झाली आहे...
😇🕊️🙏
खूप छान आहे दीदी
😇😇🙏🙏
छान आहे
A good example of using tools for farming and cost effective tool.
मस्त .
अभिमान
😇😇😇
1number machine ahe ❤
Chhan mahiti
Very nice information "Tai" ,Thanks...
खूप खुप आभारी😇🙏🕊️
खूपच छान ✌️
😇😇😇😇
Khupch uttam ahe he
धन्यवाद😇🙏
छानच माहिती मिळाली ताई धन्यवाद 🙏
😇😇😇
45 hp वर चालनारी मशीन आहे का उपलब्ध
खुप छान आहे मजुर भेटत नाही 🎉❤
छानच आहे ताई छान माहिती मिळाली ताई धन्यवाद
🙏🙏🙏
Kavishwar mandale setkari aekach nbar
खुप छान प समस्या अशी येते की मशीन घ्यावे वाटते पण बर्याच शेतकऱ्याकडे या मशीन साठी जो टॅक्टर लागतो तो नसतो मग शेतकरी टॅक्टर बदलून मशीन घेणे शक्य होत नाही साधारण 575सरपंच टॅक्टर ला मॅच होईल असा एखादा पर्याय पाहिजे
अतिशय उत्कृष्ट
मॅडम तुमचे आभार की तुम्ही शेतीला प्रोत्साहन देत आहे आणि तुमची माहिती पण खूप छान आहे! पण ह्या मशीनची प्राईस माहिती झाली असती तर खूप बरं झालं असतं?
11.50 संख्यागणीत समजून घ्या.
Khup bhari
धन्यवाद सर😇
One of best vedio on youtube..
Thank you so much😇🕊️🙏
Khup chan
Thank you Tai😇🙏
मित्रानो तुमच अभिनंदन करावे तेवढे थोडेच आहे.
💫💫💫💫
धन्यवाद ताई
आभारी😇🙏💫
1 एकर ला किती तास लागतो
Khup Chan ahe 🙏🙏🙏🙏🙏
खुप छान संकल्पना👍👌🙏
धन्यवाद ताई😇🙏
शेतकरी बांधवांना एक उपयुक्त कांदा लागवडीचे साधण
😇😇😇😇
Good to see, 1st Onion 🧅 Planter in India.
उत्कृष्ठ 👌
अशाच प्रकारच्या तंत्रज्ञानाची गरज आहे 🙏🙏
अगदी😇🙏
How to irrigate onion crop, because there is no irrigation layout.
Very nice invention
You are doing great job. In konkan area there is problem of labour for paddy plantations. If you can try for paddy plantations.
सर या मशिनची काय कींमत आहे आनी 30 hp आहेका
मशीन ची किंमत किती आहे..
kiti foot रुंदीचे bed पाडता येतात या machine ne
Yasathi tractor kiti hp lagto
1 नंबर ताई
धन्यवाद😇🕊️🙏
Nice technology 🤠
😇😇🙏🙏🙏
एकरी सरासरी किती उत्पादन येते?
महाराष्ट्रातली नंबर एक जोडी आणखी आमच्या सारख्या शेतकर्यांसाठी नवीन तंत्रज्ञान घेऊन या सुधाकर मस्के पैठण कर
😇😇😇🙏🙏🙏
दोन्ही ओळी समांतर च्या ऐवजी zigzag असेल तर चांगल होईल,
Mechanical weeding not possible bcz कांदा जमिनीच्या खाली असतो 5.5" खूप कमी आहे.
काढणी साठी यंत्र करण्यासाठी नक्की scope aahe
WhatsApp नंबर शेअर करा दादा ....mechanical Weeding Video Ready आहे पाठवतो
What is the costing behind plantation and cost of instrument.
Must watch full video
खुप छान
😇😇😇
Malching paper var lagwad karta yete ka
32hp cha chalel ka
नबर धा
Pani kase dile jate
32hp Sonalika tractor Chalti Ka yantra price kit Kiti aahe
रोपांची संख्या 2 लाख पर्यंत योग्य राहील. अजूनही 10 हजार कमी केली तर योग्य राहील. दाट लागवड झाल्यावर( नाळ) उंची वाढते.170 ते 180 क्विंटल एकरी उतारा आला तरी हलकत नाही.
I proud of your success.. nd what is the price that equipment..
Jay kisan sar
विदेशी तंत्रज्ञान आपल्या देशात शेतकरी हिताचे होईल!
Nice
धन्यवाद कदमपाटील आणी देशमुखुसाहेब 🙏🙏👌👌👌✌
ताई किम्मत किती आहे या मशीन ची
Khup Chan ...😊❤️❤️👑
❤️❤️❤️🌰
Nice work
Hii mam tumhi editing konatya app var karata mahiti sanga please
Editing मोबाईल मध्ये आणि Video guru app वापरून करते😇🙏
खुपच छान
धन्यवाद
तुम्ही मशीन बद्दल सर्व माहिती दिली तर
जरा किंमत कळाली असती तर बर
Taae good ..nice video
😇😇🙏🙏
What's price sar
How much cost of this machine
Tai tumhi mashin chi prise nahi sangitli
Saheb price kiti ahe ya machine chi
मी ह्या मशीन ने लागवड केली आहे सारा पद्धतीने
Amazing
4citer chi price kiti aihe
Hyalach bolat .
Kharch shetkarychi kalji karne te he mana pasun .
Ekach number (information) dhile ahi
शेतकऱ्यांना येणाऱ्या प्रत्येक समस्यांवर मी काम करायला तत्पर असेल आणि त्यासाठी तुमची मला नेहमी साथ असेल❤️🙏
प्रवाही पाणी देता येईल का