ताई तुम्हा उभयतांचे प्रथम खूप खूप अभिनंदन. तुमचे घर खूप छान आहे. नवीन घरात प्रवेश केल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून खूप समाधान वाटले. उत्तोरोत्तर आपली अशीच प्रगती होत राहो ,तसेच आपल्या आनंदात आम्हालाही सहभागी होण्याची संधी मिळो हीच त्या ईश्वर चरणी प्रार्थना.तसेच तुम्हा दोघानाही उत्तम आरोग्य लाभो.
पुणे मधे आम्ही पण आता दोन वर्ष अगोदर flat घेतला व डिझाईन केले (इंटेरीअर) . नवीन घर घेतले की काय आनंद होतो हे समजु शकते मी . तुमच्या दोघांचे खूप खूप अभिनंदन . अशीच प्रगती होऊ देत तुमची बाप्पा कडे प्रार्थना करते. माझ्या घराची फोटो फेसबुकवर आहे टाकलेली मी पण - अंजली व्यवहारे (व्यवहारे आर्ट क्लासेस पुणे वाकड)
तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा ❤ तुम्ही दोघे मला खूप आवडता, मी नेहमी झी marathi ची सातव्या मुलीची सातवी मुलगी सिरीयल बघते न चुकता त्यात तुमचं character खूप छान आहे माझी मुलगी सुद्धा तुमची खूप मोठी फॅन आहे ती आता फक्त 8वर्षाची आहे टीव्ही ला सिरीयल लागलीकी लगेच आवाज देते मम्मी सिरीयल लागली l love u so much ❤️❤️❤️🙏
Tumhala khup khup shubhechcha. Mazya mulachya school madhe prize distribution la tumhi ala hota .tyala prize detana Avinashji cha pic mazyakade ahe to tumhala send karava ase khup vatate pan apla kahi contat nahi. Atta maza mulga khup mothe zhala ahe. Ani to PhD karat ahe ani job pan
खूप खूप अभिनंदन ऐश्वर्या ताई आणि अविनाश दादा मी लहानपणापासून तुमच्या मालिका बघत आले आणि पिक्चर ही बघितलेत माझी आवडती जोडी तुम्ही आहात महा श्वेता मालिका मला आजही आठवते🎉🎉😊
Heartiest congratulations Mr & Mrs Narkar. God Bless You with happiness, health, wealth and peace. This is first time I am writing on your blog. My husband was in Mr Narkar's Lalas college , who was known as Bhai Hate, GS. Feel proud of you both😊🙏🏻
Aishwarya tai.... khup khup abhinandan.... tumcha Athashri madhye... swagat..... Amhi Pebbles madhye rahato... entry la jya 2 buildings ahet tyat... mahit nahi tumhi hi post kadhi wachal .... pan excited to me you both as my favorite actress and actor
Instead of buying second home in city you can buy it in tourist destination like Alibaug, Karjat that's better choice. In Alibaug there is beautiful option of buying Bali- theme studio suites 😊
सर्वप्रथम तुम्हा दोघांना दीपोत्सवाच्या मंगलमय शुभेच्छ‼️🪔🪔🙏🏻 नवीन घर म्हणजे प्रत्येकाचे एक स्वप्न असते ते तुमच्या मेहनतीने तुम्ही साध्य केले आहे..तुमच्या दोघांचाही आनंद पाहून मला खूप छान वाटले असेच नेहमी आनंदी रहा.❤
The roles u played till now and the real u ...both r so contrasting !!!! U play so serious roles 😮 but in real u r such a sparkling personality 😊 Why don't u play happy roles sometimes which match ur real personality ❤
Congratulations Tumhi ithe kadhi yenar ahat rahayla? I would like to meet you I am your fan since my childhood when I fisrt saw your serial "Mahashweta"
मुंबईच्या घरांना गॅलरीच नसते. त्यामुळे गॅलरी असणारं घर मलाही खुप आवडते. म्हणुनच आम्ही ही पुण्यात घर घेतलंय. एक बेडरूम हाल कीचनच आहे पण मोठी बाल्कनी आहे. जी माझी सगळ्यात प्रिय आहे.
Hi mazya bahiniche pan 2 nd home hyach project madhe .but Athashree madhe nahi .tyachya aadhi aahe.this is Bhoogav right mast location.tumche khoop Abhinandan
पुण्यात घर लोकं पहिली जागा घेऊन घर बांधायची आता outskirt ला शक्य आहे पण सिटीत तर करोडो झालेत किमती... फ्लॅट तर आहेच तुमचा आता एक row house किंवा जागा घेऊन काय बांधता येईल का ते बघा
काँग्रॅच्युलेशन्स आम्हीही पुण्यालाच राहतो आमचेही दोन-दोन फ्लॅट आहेत पुण्यामध्ये तुम्ही जर लँडमार्क ला विजीट केलं असतंस आळंदीच्या येते तर तुम्ही अजून खुश झाला असता
पुढचे दहा वर्ष फक्त बांधकाम बघायला आणि बांधकामाचा आवाज अनुभवायला लागेल.. ट्रक येजा मुळे रस्ते खराब असणार.. आपल्याकडे नियोजितपणा चा येवढा अभाव का आहे, हेच कळत नाही..
@@aishwarya.narkar मॅम, घराबद्दल खूप अभिनंदन.. मी आपल्या इथल्या कामाच्या पद्धती बद्दल व्यक्त होतो आहे.. का एक पूर्ण एरिया हा एकसारखा इमारती आणि कलर कॉम्बिनेशन मधे उभा करत? झांडांसाठी नियोजित जागा हवीच.. इकडे पैसे देऊन वगेरे पूर्ण समतोल बिघडून टाकतात.. २० माळ्याची इमारत करत आहात तर ४० माळ्याची करा.. एक इमारत कमी उभा करा पण तिथे पूर्ण वसती साठी बाग-बगीचा, मोठा रस्ता, ड्रेनेज इत्यादी गोष्टी असणं गरजेचं आहेच की.. दुसऱ्या देशांमध्ये कसा आखून रेखून करतात.. आपल्याकडेच… त्रागा होतो मग.. मी जिथे राहतो आहे तिथे अजून काम चालू आहे.. १५ वर्ष झाली.. ट्रक येतात जातात .. मग मुलांनी सायकल चालवायची कुठे?.. का आई-वडिलांनी नेहमी विचार करत, भीती मधे राहायच की बिनधास्त होऊन मुलांना बाहेर जाऊ द्याव? मुलांच ह्या सगळ्या मुळे बालपण हरवत चालला आहे..
बिल्डर ने सगळीकडे निसर्गाची वाट लावली आहे फार वाईट वाटते
ताई तुम्हा उभयतांचे प्रथम खूप खूप अभिनंदन. तुमचे घर खूप छान आहे. नवीन घरात प्रवेश केल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून खूप समाधान वाटले. उत्तोरोत्तर आपली अशीच प्रगती होत राहो ,तसेच आपल्या आनंदात आम्हालाही सहभागी होण्याची संधी मिळो हीच त्या ईश्वर चरणी प्रार्थना.तसेच तुम्हा दोघानाही उत्तम आरोग्य लाभो.
छोटीशी पूजा केली असली तरी तुमच्या प्रसन्न मनाने सार्थकी लागली. खूप खूप अभिनंदन. शुभ दिपावली. आणि view तर १ नं.
पुणे मधे आम्ही पण आता दोन वर्ष अगोदर flat घेतला व डिझाईन केले (इंटेरीअर) . नवीन घर घेतले की काय आनंद होतो हे समजु शकते मी . तुमच्या दोघांचे खूप खूप अभिनंदन . अशीच प्रगती होऊ देत तुमची बाप्पा कडे प्रार्थना करते. माझ्या घराची फोटो फेसबुकवर आहे टाकलेली मी पण - अंजली व्यवहारे (व्यवहारे आर्ट क्लासेस पुणे वाकड)
खूप खूप अभिनंदन ऐश्वर्या जी अविनाश जी नवीन घर खूप सुंदर आहे आपणास उत्तम आरोग्य लाभो पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छ🌹
तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा ❤ तुम्ही दोघे मला खूप आवडता, मी नेहमी झी marathi ची सातव्या मुलीची सातवी मुलगी सिरीयल बघते न चुकता त्यात तुमचं character खूप छान आहे माझी मुलगी सुद्धा तुमची खूप मोठी फॅन आहे ती आता फक्त 8वर्षाची आहे टीव्ही ला सिरीयल लागलीकी लगेच आवाज देते मम्मी सिरीयल लागली l love u so much ❤️❤️❤️🙏
Waah.thank you soo much♥️♥️
Tumhala khup khup shubhechcha. Mazya mulachya school madhe prize distribution la tumhi ala hota .tyala prize detana Avinashji cha pic mazyakade ahe to tumhala send karava ase khup vatate pan apla kahi contat nahi. Atta maza mulga khup mothe zhala ahe. Ani to PhD karat ahe ani job pan
Khupach Sundar, congratulations, किती अवखळ व निरागस वाटता अजून 👌👌👍👍🌹🌹👏👏
ऐश्वर्या नावाप्रमाणेच तुम्ही आहात..ऐश्वर्या मॅडम व अविनाश सर तुम्ही खरंच खूप छान व्हिडिओ बनवतात...मस्त जगतात
खूप खूप अभिनंदन ऐश्वर्या ताई आणि अविनाश दादा मी लहानपणापासून तुमच्या मालिका बघत आले आणि पिक्चर ही बघितलेत माझी आवडती जोडी तुम्ही आहात महा श्वेता मालिका मला आजही आठवते🎉🎉😊
अभिनंदन तुम्हा दोघांना. तुम्ही दोघे made for each other आहात. तुमची जोडी खुप सुंदर आहे. God bless you both. Have a long & beautiful life..❤❤❤
ua-cam.com/video/cQ0zNKGxwrk/v-deo.html
खुप खुप खुप सुंदर आहे. Heartiest congratulations
अभिनंदन तुम्हा दोघांना...
तुम्हा दोघांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
सगळा निसर्ग, डोंगर पोखरून हे जे विकासाच्या नावाखाली चालू आहे ते बघून फार फार वाईट वाटते😮😢
Jaii Balumama. PLEASE, Tumchya Comment chya var "Badave" na kay Comment keleey ; ti vachha.
Jaii Balumama. "Sooo Called Badave...". Jaii Balumama.
@@suparnagirgune7366 हो, खरंय😢
अगदी बरोबर
Barobar boltay, non maharshtrian public vadle , tyat light pani chi bomb, nisargachi pan😢
Congratulations both of you 🎉🎉🎉🎉❤
Congratulations and best wishes...🎉🎉🎉
अभिनंदन ऐश्र्वर्याताई आणि अविनाश दादा, असेच वरचेवर तुमची प्रगती होऊ देत हीच बाप्पाकडे प्रार्थना💐💐
Congratulations, God Bless You All
अरे वा अथश्री मध्ये घर म्हणजे सुखाचे म्हातारपण ❤ तुम्ही दोघेही खूप गोड आहात. Congratulations 🎊
CONGRATULATION BOTH OF YOU ❤
Congratulations ma'am... Khup sundar ghar aahe...
Heartiest congratulations Mr & Mrs Narkar. God Bless You with happiness, health, wealth and peace.
This is first time I am writing on your blog. My husband was in Mr Narkar's Lalas college , who was known as Bhai Hate, GS.
Feel proud of you both😊🙏🏻
खूप खूप अभिनंदन, आणि शुभेच्छा , तुमचं फॉरेस्ट ट्रेल मध्ये स्वागत,
Congratulations mam n welcome pune
खूप छान आहे नवीन घर 😊 दोघांचे अभिनंदन आणि दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा 😊
Congratulations Mr n Mrs Narkar 💐👍❤
दोघांना पण अभिनंदन 🎉
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ❤
आता लवकरच सत्यनारायण पूजा करून घ्या आणि आम्हाला बोलवा 😊
Aishwarya tai.... khup khup abhinandan.... tumcha Athashri madhye... swagat..... Amhi Pebbles madhye rahato... entry la jya 2 buildings ahet tyat... mahit nahi tumhi hi post kadhi wachal .... pan excited to me you both as my favorite actress and actor
Khup khup abhinandan
Congratulations to you both 🎉🎉🎉
पुढच्या 10 वर्षांमध्ये समोरचा डोंगर नसेल... आत्ताच पोखरायला सुरुवात केली आहे 😢😢
पुण्याचा निसर्ग devleopment च्या नावाखाली उद्ध्वस्त होत चालंय... पुणे होणार उणे..😮
Agadi batobar
विकत घेऊन टाक डोंगर म्हणजे उद्ध्वस्त होणार नाही
😂😂😂
ह्या सगळ्याला आळा घालायला हवा, निसर्ग जपा plzz
Congratulations 👏, welcome to Pune ❤
Instead of buying second home in city you can buy it in tourist destination like Alibaug, Karjat that's better choice. In Alibaug there is beautiful option of buying Bali- theme studio suites 😊
Congratulation . And Happy for your second house .God bless you both.❤
Congratulations.... Swatachya gharacha anand tumchya chehryavar disat aahe..... Aami pn ya divsacah w8 karat aahot
Lawkrch Tumchya ayushyat ha kshan yava ashi prarthana .
🤩
The best Aishwarya ji 🙏
खरच तुमची जोडी खूप छान आहे
You are best example of how to complement each other in marriage inspite of success and failure.... Go ahead and have a great life 👍👍👍👍👍👍🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
खुप छान वाटले तुमचे ghar l. Thanks a lot🙏🙏
Heartiest congratulations Madam 💐🎉🎉🎊🥳
सर्वप्रथम तुम्हा दोघांना दीपोत्सवाच्या मंगलमय शुभेच्छ‼️🪔🪔🙏🏻 नवीन घर म्हणजे प्रत्येकाचे एक स्वप्न असते ते तुमच्या मेहनतीने तुम्ही साध्य केले आहे..तुमच्या दोघांचाही आनंद पाहून मला खूप छान वाटले असेच नेहमी आनंदी रहा.❤
Thhhank you ❤️😘
Very nice home💞💞💞💞💞💞💞💞💞💞🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹💐💐🌹💐🌹💐💐💐💐🩷🩷🩷🩷🩷👏
Congratulations,I’m so happy for you
मस्तच आहे घर.. अभिनंदन नारकर परिवाराचे❤🎉🎉
Thank you
We all love you a lot. God bless you forever.......
अविनाश दादा आणि ऐश्वर्या ताई, खूप खूप अभिनंदन.
अभिनंदन🎉
Congratulations both ,
And mostly welcome in our pune 🎉
Huge Congratulations
Heartiest congratulations on your new home 🏡 very nice 🎉🎉🥳💕👌
बिल्डर ने पुण्याची खूप वाट लावली आहे चला निसर्गाच्या सानिध्यात म्हणतात आणि डोंगर पोखरतात हा कुठला आनंद हा प्रश्र्न नेहमी मला पडतो
Builder na vicharayla hava....uttar ithe nahi milnar
😅
@@aishwarya.narkar congratulations 🎊
*💕 Rj king hrishiraj ...🎙📻*
*Radio Jockey...*
Congratulations 🎉 Mam ❤sir khup Chan ahe new home I love pune❤
@@aishwarya.narkaryz आहात तुम्ही
खूप गोड भावना ❤ नवं घर... स्वप्न साकार झाल्याचा आनंद... दिसतोय तुझ्या चेहऱ्यावर.🤗👍
पुनश्चअभिनंदन नवीन घराची चावी मिळाली म्हणून❤
Apratim Ghar
Sunder Blog Navyaa Ghara Cha
Bhariiii
ऐश्वर्या ताई खुप खूप अभिनंदन 🎉🎉 मस्त आहे घर
Ttthhaannk u
Congratulations mam🎉🎉🎉
Congratulations Tai aani dada🎉🎉🎉🎉🎉❤
Congratulations
Congratulations Aishwarya mam💐💐
Congratulations both of you 🎉🎉
Amchya Punyat alyabaddal Khup khup Thanku
Congratulations mam & sir...
Congratulations both of you 🎉🎉 छान घर आहे आमच्या पुण्यातले
Congratulations Aishwarya Tai and Dada 🎉🎉
Wah. Congratulations to both of tou🎉🎉🎉
अभिनंदन दोघांचं सुद्धा😊❤🎉
Congratulations Dear 🎊 u both
Kup chan and Krishna bless u lot of abundance and healthy life
अभिनंदन, ऐश्वर्या ताई आणि अविनाश दादा. तुम्ही पुणेकर झालात. तुमचे आमच्या पुण्य नगरी मधे स्वागत आहे. 😊
Congratulations 🎉🎉
Well come to pune.
Mast ahee Aishwarya mam aka maithili sengupta in satvya mulicji saatvi mulgi tumcha positive character maithili la pahun khup chan vatle ❤
Thank you
Aishwarya Mam tumhi khupach innocently boltat... Maazi aai tumchi lahan pana pasun fan aahe.... Btw location kaay aahe flat cha
Nice & good location Home , really nice
The roles u played till now and the real u ...both r so contrasting !!!!
U play so serious roles 😮 but in real u r such a sparkling personality 😊
Why don't u play happy roles sometimes which match ur real personality ❤
अजिबात नाही
खूप छान जोडी आहे दोघांची@@Asd8809asd
@@Asd8809asd for God's sake yaar, get well soon!!!!!!!!!!
Thhhank you ❤️😂
@@Asd8809asd Get well soon
खुपचं छान घर आहे ऐश्वर्या ताई आणि अविनाश दादा.एकदम झकास
Congratulations
Tumhi ithe kadhi yenar ahat rahayla?
I would like to meet you
I am your fan since my childhood when I fisrt saw your serial "Mahashweta"
नवीन घरासाठी खूप शुभेच्छा.
मनापासून शुभाशीर्वाद.
खूप छान घर आहे तुम्हाला ही वास्तू लाभो व तुमची ह्या वास्तूत आणखी भरभराट होऊन तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो 👍
Thhhank you ♥️
खूप खूप अभिनंदन ऐश्वर्या ताई तुमचं
पुण्यातली नवीन घरासाठी तुमचं खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा 💐❤ माझी आवडती जोडी आहात तुम्ही दोघेही 😊
Nice Home 🏡 & Congratulations 🍫💞💐👌
शहरे वाढली भरमसाठ आणि खेडी पडली ओस, राजकारणी जबाबदार या सर्वांना
नाचून घर मिळाले 😂😂
तु जन्माला आला याला सुद्धा राजकारणीच जबाबदार आहे
😂😂😂
You are my favourite actress tai. Heartiest congratulations for your new House in Pune.🎉🎉🎉🎉
अभिनंदन सर & मॅडम 🎉
तुम्हा दोघांचे अभिनंदन 💐
Mast aahe ghar..congratulations❤
Congratulations... Tai ❤❤🌹🌹
अभिनंदन 🎉उभयतांचे .
परवाच आम्ही आमच्या फ्लॅट मध्ये गेलो असताना इलेक्ट्रिशियन दादाने सांगितले तुमचा फ्लॅट बी मध्ये आहे .छान वाटले .
कधीतरी भेटूच .❤
Waaah.nakki bhetu
पुण्यामध्ये कुठे आहे फ्लॅट किती बजेट आहे याचं plz सांगा ना
तुमचा अभिनय खूप छान असतो. चित्रपट आणि मालिकेत सुद्धा 💐💐शुभेच्छा 💐💐
Awwww 💖💖 Adorable Beautiful Innocency Of Sweeeetest Smiling Cuteness Ever Aishwarya 💓💓
खूप अभिनंदन ऐश्वर्या ताई & दादा 🫶🏼👌🏼👍🏼💖
Thank you
Mam like sagkyanchay comment karu shakta tumhi.reply nai dila tri chalat ..
Congratulations to both of you
This happiness cannot be measured. This is the most beautiful feeling in the world.
💯♥️
Hearty congratulations both of u for your second inning🎉🎉 enjoy life more happily
मुंबईच्या घरांना गॅलरीच नसते. त्यामुळे गॅलरी असणारं घर मलाही खुप आवडते. म्हणुनच आम्ही ही पुण्यात घर घेतलंय. एक बेडरूम हाल कीचनच आहे पण मोठी बाल्कनी आहे. जी माझी सगळ्यात प्रिय आहे.
गलेरीचे घरे ही शहराबाहेरील बांध कामात आहेत सिटी मध्य नाहीत
Punyat city mdhe pn ahe madhyabhagi suddha@@shrikantdavande9728
Kharach mumbai made rahto ka re Tu ye tula dakavato mi 😂😂
आमच्या कडे आहे .. मुंबई तच
Congratulations 🎉🎉🎉 khup chan aahe tumche navin ghar
वाह ..... मस्त आहे घर , तुम्हा दोघांचे मन : पूर्वक हार्दिक अभिनंदन , आम्हा सगळ्यांकडून 🌹🌹🌹🌹
Congratulations both of you..
Mi tumchi Mahashweta Malika pahili aahe... I liked soo much ❤🎉🎉..
Thank you
Jaii Balumama. Positive Response gave fr Maha-shweta. Jaii Balumama.
Hi mazya bahiniche pan 2 nd home hyach project madhe .but Athashree madhe nahi .tyachya aadhi aahe.this is Bhoogav right mast location.tumche khoop Abhinandan
तुमचे आणि तुमच्या परिवाराचे खूप खूप अभिनंदन
अविनाश आणि पल्लू, तुम्हा दोघांचे खूप खूप अभिनंदन🎉🎉
Thhhhank you
ऐश्वर्या मैम खुपच छान 😊❤
पुण्यात घर लोकं पहिली जागा घेऊन घर बांधायची आता outskirt ला शक्य आहे पण सिटीत तर करोडो झालेत किमती... फ्लॅट तर आहेच तुमचा आता एक row house किंवा जागा घेऊन काय बांधता येईल का ते बघा
😄❤️
2010 la jaga amhala 70lac madhey bhetli hoti khup mahagai ahe punyat
hotel sadguru
Aishwarya तुम्ही maherun काय आडनाव आहे?
@@user-sv4kh9od2w अविनाश
जळके lok negative comment करतील . तुम्ही लक्ष देऊ नका... खुप खुप अभिनंदन दोघांना💐💐💐
काँग्रॅच्युलेशन्स आम्हीही पुण्यालाच राहतो आमचेही दोन-दोन फ्लॅट आहेत पुण्यामध्ये तुम्ही जर लँडमार्क ला विजीट केलं असतंस आळंदीच्या येते तर तुम्ही अजून खुश झाला असता
Waah
Jaii Balumama. "Sooo Called Badave" ; 2-2 Flats aahet nn tumche ; mag 1 Flat Samajeek-Sansthe la Daan kara. Jaii Balumama.
Congratulations both of you ❤
पुढचे दहा वर्ष फक्त बांधकाम बघायला आणि बांधकामाचा आवाज अनुभवायला लागेल..
ट्रक येजा मुळे रस्ते खराब असणार..
आपल्याकडे नियोजितपणा चा येवढा अभाव का आहे, हेच कळत नाही..
Hoil hoil saglae chan
@@aishwarya.narkar मॅम, घराबद्दल खूप अभिनंदन..
मी आपल्या इथल्या कामाच्या पद्धती बद्दल व्यक्त होतो आहे..
का एक पूर्ण एरिया हा एकसारखा इमारती आणि कलर कॉम्बिनेशन मधे उभा करत?
झांडांसाठी नियोजित जागा हवीच.. इकडे पैसे देऊन वगेरे पूर्ण समतोल बिघडून टाकतात..
२० माळ्याची इमारत करत आहात तर ४० माळ्याची करा.. एक इमारत कमी उभा करा पण तिथे पूर्ण वसती साठी बाग-बगीचा, मोठा रस्ता, ड्रेनेज इत्यादी गोष्टी असणं गरजेचं आहेच की..
दुसऱ्या देशांमध्ये कसा आखून रेखून करतात.. आपल्याकडेच…
त्रागा होतो मग..
मी जिथे राहतो आहे तिथे अजून काम चालू आहे.. १५ वर्ष झाली.. ट्रक येतात जातात .. मग मुलांनी सायकल चालवायची कुठे?..
का आई-वडिलांनी नेहमी विचार करत, भीती मधे राहायच की बिनधास्त होऊन मुलांना बाहेर जाऊ द्याव?
मुलांच ह्या सगळ्या मुळे बालपण हरवत चालला आहे..
किती छान अभिनंदन, आणि किती सिम्पल आणि सर्वसामान्य राहता खूप छान खूपच 😊❤