- 362
- 48 993 871
Aishwarya Narkar
Приєднався 4 чер 2016
Beauty health fitness plants
आजची झटपट रांगोळी.... | aishwarya narkar | rangoli |Diwali |festival
दिवाळीच्या खूप शुभेच्छा! रांगोळी ही मला आपल्या आयुष्याशी साधर्म्य असलेली वाटते ! आपल्याला जे आयुष्य लाभते ते असे एखाद्या कोऱ्या कागदासारखे असते...जसे रांगोळीत आपल्या आवडीनुसार आपण रंग भरतो..तसे आयुष्यातही भरायला हवेत... आनंदी राहायला हवं!काहीही होवो...आपण आनंद शोधण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे!!♥️♥️ #aishwaryanarkar #love #marathi #festival #दिवाळी
Переглядів: 120 189
Відео
आमचं नवीन घर!! |aishwarya narkar | Home | new | pune| happy |
Переглядів 258 тис.7 годин тому
आमचं मुंबई बाहेरचं हे पाहिलं घर....घर म्हटले की प्रेम आणि आपुलकी! हे ओतप्रोत असलं की घराला घरपण येतं! कितीही छोटं घर असलं तरी!!! हे अगदी छोटू घर आहे....पण मला खात्री आहे की ते मोठ्या मनाने अनेकजणांना आपलेसे करेल!!!आणि मुळात ते आविच्या नावावरचं पाहिलं घर!मग तर शंकाच नाही...मोठ्या मनाच्या माणसाचं मोठ्ठं घर!!❤️
नारळाच्या वड्या... | aishwarya narkar |recipe |maharashtrian | food |
Переглядів 21 тис.9 годин тому
मी माहेरची आठल्ये.. लहानपणी आईने केलेली नारळाची वडी म्हणजे जीव कि प्राण...! तीच तुमच्याबरोबर share करतेय.... milk powder ही माझी addition आहे 😂..पण छान होते !!! १वाटी ओले खोबरे १वाटी दूध १ वाटी (कमी पण चालेल) साखर..... बघा करून नक्की....
तुला सोडून जाताना....- वैभव जोशी.. |aishwarya narkar |मराठी |कविता | feel |
Переглядів 1,6 тис.12 годин тому
जसा व्याकूळ होतो ओंडका वाहून जाताना तसे काहीतरी होते तुला सोडून जाताना || पुढे माझी अशी काही खरी ओळ उरत नाही मला भेटून घेतो मी तुला भेटून जाताना रित्या परडीसही यावा फुलांचा गंध नेमाने तसा मी घमघमत असतो तुला वेचून जाताना जरी ह्या रोजच्या भेटी तरीही मारवा ओठी बिचारी सांज येताना, बिचारे ऊन जाताना जसे की दूरचे गाणे मनाचे स्वास्थ्यही नेते तशी पडतेस तू कानी जगाआडून जाताना तुइया कादंबरीमधले खुणेचे पान...
दिवाळीसाठीचा झटपट होणारा चिवडा!माझी रेसिपी! |aishwarya narkar |diwali |recipe | traditional |
Переглядів 36 тис.12 годин тому
चिवडा करण्याची ही माझी पद्धत!आईने लहानपणापासून स्वयंपाक घरातले संस्कार नक्कीच केले....ज्या काही चुका असतील त्या नक्कीच माझ्या समजाव्यात! आई तर सुगरण आहे..तिच्याकडून जे काही शिकता येत ते शिकण्याचा प्रयत्न असतो अजूनही....पण स्वयंपाक म्हणजे प्रेम आणि निगुतीने केलेला पदार्थ!आपण मनापासून केला की त्या पदार्थाला चव येतेच!!! असं मला वाटतं!!!दिवाळीच्या तुम्हा सगळ्यांना खुप शुभेच्छा! #aishwaryanarkar #lo...
मुंबई जवळचे पर्यटनस्थळ आणि कलादालन..भाग -3 .|aishwarya narkar |travel| minivlog|art |museum|
Переглядів 90814 годин тому
झपूर्झा हे एक अतिशय उत्तम ठिकाण आहे...खूप छान गोष्टींशी ओळ होतें... दालने सुद्धा फार interesting आहेत.अजित गाडगीळ यांनी हे कलादालन निर्माण केले आहे....इथे stay ची सुद्धा सोय आहे...नक्की जाऊन या. पुण्याजवळ खडकवासला इथे आहे....#aishwaryanarkar #minivlog
मुंबई जवळचे पर्यटनस्थळ आणि कलादालन..भाग -२ .|aishwarya narkar |travel| minivlog|art |museum|
Переглядів 2,8 тис.19 годин тому
मुंबई जवळचे पर्यटनस्थळ आणि कलादालन..भाग -२ .|aishwarya narkar |travel| minivlog|art |museum|
मुंबई जवळचे पर्यटनस्थळ आणि कलादालन... |aishwarya narkar |travel |minivlog
Переглядів 7 тис.21 годину тому
मुंबई जवळचे पर्यटनस्थळ आणि कलादालन... |aishwarya narkar |travel |minivlog
माझे लेख #८ |aishwarya narkar |write-up |nostalgia |soulful
Переглядів 1,5 тис.14 днів тому
माझे ले #८ |aishwarya narkar |write-up |nostalgia |soulful
सेटवर आले गोंधळी....|aishwarya narkar |bts |shooting |fun
Переглядів 3,5 тис.14 днів тому
सेटवर आले गोंधळी....|aishwarya narkar |bts |shooting |fun
zee nomination party....| aishwarya narkar | event | zeetv |fun
Переглядів 9 тис.14 днів тому
zee nomination party....| aishwarya narkar | event | zeetv |fun
मुगाच्या डाळीचे पुरण..|aishwarya narkar |food |recipe
Переглядів 2,4 тис.21 день тому
मुगाच्या डाळीचे पुरण..|aishwarya narkar |food |recipe
चांदीचे सुंदर दागिने...|aishwaryanarkar | jwellery | earrings |nosepins|choker
Переглядів 21 тис.21 день тому
चांदीचे सुंदर दागिने...|aishwaryanarkar | jwellery | earrings |nosepins|choker
घटस्थापना | aishwarya narkar |shooting | bts
Переглядів 3,4 тис.28 днів тому
घटस्थापना | aishwarya narkar |shooting | bts
make-up removal routine for oily skin.|aishwarya narkar|daily|routine |healthy skin
Переглядів 3,2 тис.28 днів тому
make-up removal routine for oily skin.|aishwarya narkar|daily|routine |healthy skin
गोधडी...|aishwaryanarkar | write-ups | lekh |
Переглядів 2,8 тис.Місяць тому
गोधडी...|aishwaryanarkar | write-ups | lekh |
आवडत्या कवीची आवडती कविता ♥️|aishwarya narkar |Marathi|poem
Переглядів 1,2 тис.Місяць тому
आवडत्या कवीची आवडती कविता ♥️|aishwarya narkar |Marathi|poem
दिवसभरातले डाएट आणि पाणीपुरी 😂|aishwarya narkar|Diet|shooting|gappa
Переглядів 69 тис.Місяць тому
दिवसभरातले डाएट आणि पाणीपुरी 😂|aishwarya narkar|Diet|shooting|gappa
सुरांचा धाक..|, ऐश्वर्या नारकर|अभिवाचन|writeup|lekh|fun
Переглядів 1,6 тис.Місяць тому
सुरांचा धाक..|, ऐश्वर्या नारकर|अभिवाचन|writeup|lekh|fun
शांताबाई शेळके यांची पैठणी...|aishwaryanarkar|अभिवाचन|कविता|मराठी
Переглядів 4,2 тис.Місяць тому
शांताबाई शेळके यांची पैठणी...|aishwaryanarkar|अभिवाचन|कविता|मराठी
देव....|aishwarya narkar|write-up|Feel
Переглядів 3,4 тис.Місяць тому
देव....|aishwarya narkar|write-up|Feel
डोह..|वैभव जोशी | aishwarya narkar |Marathi |kavita
Переглядів 2,5 тис.Місяць тому
डोह..|वैभव जोशी | aishwarya narkar |Marathi |kavita
थालिपीठ... |maharashtrian recipe | aishwarya narkar|food|tasty
Переглядів 21 тис.Місяць тому
थालिपीठ... |maharashtrian recipe | aishwarya narkar|food|tasty
माझा बाप्पा..|aishwarya narkar|GANESH FESTIVAL |गणपती
Переглядів 145 тис.Місяць тому
माझा बाप्पा..|aishwarya narkar|GANESH FESTIVAL |गणपती
आवडलेल्या कविता.. #मनोहर विभांडीक|aishwarya narkar|poem|Marathi
Переглядів 1,2 тис.2 місяці тому
आवडलेल्या कविता.. #मनोहर विभांडीक|aishwarya narkar|poem|Marathi
घर...❤️|aishwarya narkar|lekh|write-up|feel
Переглядів 2,8 тис.2 місяці тому
घर...❤️|aishwarya narkar|lekh|write-up|feel
pre workout stretching...|aishwarya narkar|yoga|stretching
Переглядів 2,4 тис.2 місяці тому
pre workout stretching...|aishwarya narkar|yoga|stretching
benifits of streching..|aishwarya narkar|yoga|streching #fitness
Переглядів 2,2 тис.2 місяці тому
benifits of streching..|aishwarya narkar|yoga|streching #fitness
आबांची गोष्ट!@Aishwarya.narkar aishwarya Narkar| write-up |nostalgia
Переглядів 2,4 тис.3 місяці тому
आबांची गोष्ट!@Aishwarya.narkar aishwarya Narkar| write-up |nostalgia
खुप खुप अभीनंदन नविन घर घेतल्याबदंल 🏡💐
Malahi tumi far far farch aavdta tumi mazya saglyat aavdichya abhinetri aahat khuupch chyan aahat n dista tr khupch bhari mi pahillyanda mi comment kartiy hyaaadhi kunalla kahich comments keli nahi n so love you ❤ happy Diwali 🌹🪔
खूप सुंदर रांगोळी
रांगोळी सहज सुंदर साधी सोपी कलरफूल प्रसन्न तितकेच जे विचार मांडलेत तेही ओघवते सहज सुंदर. नीतळ स्वच्छ . संस्कारी 😊❤🪔🌹
Hello I enjoy your videos and your thoughts , lifestyle , talk and literary vibes . Wanted to share a Kavita by my dear late father on Diwali 🪔 which is inspiring to me *नवी दिवाळी* ______________ अशी येवो दिवाळी आनंदाची घरो घरी सुख समाधान शांती परत येवो भूवरी उमटो हसू ओठांवरी पेटो पणती दारोदारी प्रकाश उजडो त्रिभुवनी बंदुभाव मनो मनी यावी आठवण सर्वांना आहेत सारे वृद्धाश्रमी निराधार किती कुणी अनाथ आश्रमी अभागी रुग्णालये स्थाने वेदनांचे वृद्ध बालके असहाय्य किती थोडी आठवण त्यांचीही बाळगू आपल्या मनमंदिरी किती तरी सेवाभावी कार्य थोर करताती करू ते हात बळकट देऊन घासातून घास फटाक्यांची आतषबाजी रीत घातक मोठी भारी चला करू तिचा त्याग भारी पणती समयी उजेड हेच आज पसायदान मागू आपण आपल्या पासून एक एक जमा होऊन हात लाख गोळा करून ______________________ *रविकिरण ऊर्फ भि.द.उशीर*
What is on your forehead
Congratulations 💐💐💐
छान आहे
Nice 👌
👌👌👌
पुण्याची मुंबई होतेय.. त्यानंतर फक्त... निसर्गा च नाश.. साधनसानुग्री आणि निसर्गाचे संतुलन बिघडले की फक्त काँक्रिट ची जंगले
Happy Dipawali🎉🎊🥳
छान आहे
सुंदर ❤ शुभ दीपावली ❤
❤❤❤
Happy Diwali Tai🥰💥❤..... Beautiful Rangoli 7/10...
खूप छान घर आहे. तुम्हा दोघांचे खूप खूप अभिनंदन आणि सदिच्छा 🎉👏🏽💐👌
जोपर्यंत दिवाळी फराळ करताना नवऱ्याची मदत होत न्ही तो पर्यंत दिवाळी केल्या सारखी वाटत न्ही😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅 तुम्हाला अस म्हणायच की बहीणीला मदत करतात मला नाही😅😅😅😅😅😅😂😂😂
खूपच छान रांगोळी काढली. 👍👌👌👌❤❤❤ दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. 🙏
Avinash Dada is a gem ❤
ऐश्वर्या तुझे बोलणे खुप गोड आहे. मी ६६वर्षाची आता मी मांडी मारून रांगोळी काढते . ठिपक्यांची सणावाराला मोठी रांगोळी काढते . ऐश्वर्या तु उत्तम कलाकार आहे .तुमची जोडी छान आहे . आज तु जास्तच सुंदर दिसत आहे . तिर्थक्षेत्र,पर्यटन यात्रा हा विषय घेवून व्हिडीओ टाकत रहा
खूप छान शुभ दीपावली
Tumhi kharach multi talented aahat. Mala khup aavadta tumhi. You are a superwomen. An inspiration to all of us. Keep it on. Best of luck and Subh Diwali to you and your family members. 😘❤
खूप छान रांगोळी 👌 तसेच गोड हावभाव आणि गोड बोलणं... खूप मस्त 👌
❤❤❤❤❤❤
खुप सुंदर काढलीत रांगोळी.शुभ दिपावली.
ग्रेट मॅन❤
ऐश्वर्या ताई खूप छान चिवडा बनवला... फक्त तळण्यासाठी जाड बुडाच्या कढईचा वापर केल्यावर करपत नाही...🙏🙏 दिपावलीच्या खूप खूप शुभेच्छा ताई😊🎇🙏
अविनाश खुपच छान फराळ बनवायला मदत करतात तुमच्या परिवाराला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 💐🪔🎇
Mam, You are all rounder. रांगोळी तुमच्या सारखीच सुंदर.
❤❤❤ beautiful 😍 🤩 👌
Rangoli khup chhan kadli. Marathi kalakar ha asach hava apli marath moli sanskriti japnara. Chhan adarsh thevala apan ajachya tarun pidhi pudhe Rangoli chya madhyamatun.
Beautiful रांगोळी❤happy diwali❤❤❤
Khup chaan rangoli kaadlit tumhi mam apratim rangoli aani design pn khup chaan dilit rangoli la ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
ऐश्वर्या मॅडम आणि अविनाश सर पहिल्या तुमच्या परिवाराला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🪔🎇 आणि आता तुमच्या नविन घरासाठी हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन नारकर फॅमिली 💐💐 मी तुम्हाला जवळून बंघीतल आहे आणि ओळखते , तुमच पहिलं घर गोराईला आहे तिथेच मी राहायची म्हाडाच्या सोसायटी मधे ९१ नंबर मधे तेव्हा तुमचा मुलगा अमेय लहान ९/१० वर्षांच होता असेल ,आता तो काय करतो,त्याचं लग्न पण झालं असेल , तुंम्ही कसेहात , मी आता तिथे नाही राहात मी डोंबिवलीला राहते , पुन्हा एकदा तुम्हाला खुप खुप शुभेच्छा ऐश्वर्या मॅडम 💐💐
👌👌
तुम्हाला मुल किती मॉम sir
tumch bolan khup chhan aahe. tumche vichar baghun tumche vay lakshat pn yet nahi. ugach maaz vay jast aahe -mi pavasale pahilet vagaire as karun ugach ज्ञान न पाजळता खूप सविस्तर आणि प्रत्येक वर्गातील लोकांना आपलंसं वाटेल असाच बोलता. खूप लकी आहेत तुमच्या घरातील लोक की त्यांच्या घरी तुमच्या सारखं आणि काकांसरख(तुमचे मिस्टर) अतिशय सुंदर व्यक्तिमत्त्व आहे.❤❤❤❤❤❤❤
रोज व्यायाम करता म्हणुन असे बसला आहात. हे बघून खूप बरे वाटले. रांगोळी तर उत्तमच काढली आहे.दिवाळीच्या खूप शुभेच्छा
Eyshwrya and Abinash ❤🎉🎉
Happy Diwali 🎉🎉
youtube.com/@rkhmho?si=_s-kQ1NH7ccLHcS3
👌👌 शुभ दीपावली 💐
दिवाळीच्या खूप खूप शुभकामना. सर्वच पारंपारिक दागिने घातले आहेत नथ, बांगड्या वगैरे, पेहराव सुध्दा केला आहे तर पायात जोडवी सुध्दा परिधान करायला हवी होती. असो ज्याची त्याची आवड. शास्त्रीयदृष्ट्या जोडवी घालणं हे फायद्याचं आहे.
Khup chan ahe ghar❤❤❤
छान 🎉❤
Birth mark pahile jast lakshkt navte yet aata jasti uthun diste ase vat te jse 2 tiklya lavlyat
Dance nahi ka thkle
Congratulations ⚘️ ⚘️
खूपच मस्त मॅम योगा hi तुमचा असतो त्यात मालिका किचन ची आवड रांगोळी ची hi खूपच मस्त वाटले शुभ दीपावली 🙏