फक्त 15 हजारात बनवा 10 शेळ्या आणि 100 कोंबड्यांचे शेड, पहा साधी सोपी पद्धत ft_modern_farming

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 січ 2025

КОМЕНТАРІ • 389

  • @mohangujale4542
    @mohangujale4542 Рік тому +53

    कमी पैशात जास्त सुख समाधान मिळणार.दादा माहिती १च नंबर दिली बरका..👌👌

  • @srjagtap4309
    @srjagtap4309 Рік тому +22

    आजचे परिस्थितीत असे विचार करणारे खूप कमी लोक आहेत आपण जो विचार केला योग्य आहे, यामध्ये जो आनंद v समाधान आहे ते कशासाठी नाही सुदंर विचार ही यशाची गुरुकिल्ली आहे. धन्यवाद

  • @bhatumarathe2735
    @bhatumarathe2735 10 місяців тому +6

    खुप छान माहिती दिली भावा
    अशी च वेगळी माहिती विडिओ बनवून टाकत रहा .
    जय शिवराय जय महाराष्ट्र .

  • @madhavsurnarvlogs7671
    @madhavsurnarvlogs7671 Місяць тому +2

    दादा सगळ्यात पहिले नमस्कार तुम्हाला, दादा नियोजन हे एक नंबरचा आहे, आताच्या किमती जर बघायला गेलं तर 10,000 वाढतील 15,000 ऐवजी 25 ते 30 हजार रुपये किंवा 20 हजार रुपये होतील पण नियोजन नंबर एक आहे दादा , खूपच छान व्हिडिओ दादा .👍👏

  • @sunilshenekar1367
    @sunilshenekar1367 10 місяців тому +12

    सांगण्याची पद्धत नाद खूळाच आहे राव तूमची ❤

  • @jayasinggunjal
    @jayasinggunjal 11 місяців тому +17

    ईचकून म्हणल्यावर लई हासलो राव भावा छान शेड उभारले माहिती पण छान

    • @PatilEknath-o2h
      @PatilEknath-o2h 4 місяці тому

      खुप छान माहीती आहे दादा,

  • @riteshlawand2242
    @riteshlawand2242 Місяць тому +1

    1 नंबर सल्ला दिला भाऊ तुम्ही माझी खूप मोठी मदत झाली 🙌🏼💯🙏🏼

  • @PappuKudave
    @PappuKudave 3 місяці тому

    खुपच छान निवारा बनवण्याची माहिती दिली आपण नक्कीच अनेकांच्या उपयोगी आसेल माहिती.

  • @kumarbhagat1218
    @kumarbhagat1218 День тому

    खुप छान सतिश सर बऱ्याच बंधू कडे जास्त बजेट नसते त्याच्या साठी फारच योग्य आहे धन्यवाद

  • @dr.rajesh01
    @dr.rajesh01 Рік тому +3

    खूप सुंदर निवारा बनवला आहे .. काही गोष्टीत बदल केला तर खूपच छान आणि कमी खर्चात उपयोगी निवारा बनेल. जसे सुतळी ऐवजी तार वापरला तर अधिक मजबूत होईल. पण एक नक्की तुमच्या व्हिडियो ने खूप सुंदर आणि उपयोगी कल्पना दिली. त्यासाठी मनपासून आभार ..
    असेच व्हिडियो बनवा.. राव
    -राजेश _ धायरी, पुणे

  • @niranjanjagtap1734
    @niranjanjagtap1734 Рік тому +2

    पुन्हा एकदा खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सतिशसर

  • @FcGf-l5q
    @FcGf-l5q 4 місяці тому

    खूप छान निवारा केलाय तुम्ही तुमची माहिती पण खूप छान असते तुमची मी तुमचे जवळपास सगळे व्हिडिओ पाहिले खूप तळमळीने सांगता तुम्ही

  • @anilkulkarni5923
    @anilkulkarni5923 2 місяці тому

    सुरेख, घरासाठी पण फारच उपयोगि.

  • @kanchantapre622
    @kanchantapre622 Рік тому +4

    सर खुप छान माहिती दिल्या बद्दल खुप खुप धन्यवाद.....🙏

  • @gajananingle4855
    @gajananingle4855 Місяць тому

    खूप सुंदर आहे दादा चांगली माहिती दिली आहे तुम्ही,

  • @amolsonawne1372
    @amolsonawne1372 4 місяці тому

    एकच नंबर सेड आहे माझ्याकडे आपण दोन अडीचशे कोंबड्या आहेत 👍👌👌👌👌👌

  • @devanandhundekar4569
    @devanandhundekar4569 11 місяців тому +1

    एकदम छान अतिशय अप्रतिम

  • @SanjanaShivankar
    @SanjanaShivankar 5 місяців тому +1

    Thank you dada. Mi sheli palan ch vichar karate.. tumi khup chhan mahiti dili 🙏

  • @rajkumarchorghade2912
    @rajkumarchorghade2912 5 місяців тому

    खूपच छान कमी खर्चामध्ये शेड उभा केला आहे

  • @Pradeepubale-e4k
    @Pradeepubale-e4k 10 місяців тому

    खूप छान आहे एक नंबर माहिती दिली धन्यवाद🙏

  • @santoshdeshmukh-m3c
    @santoshdeshmukh-m3c 10 місяців тому

    खुपच छान शेड बनवला आहे

  • @RoshanMisar-mg2rl
    @RoshanMisar-mg2rl 11 місяців тому

    खुपच छान माहिती शेतकरी बांधवासाठी जोडधंदा खुप महत्वाचे आहे शेतकरी जगल तर देश जगेल

  • @BhagirathMirashe-qc7dv
    @BhagirathMirashe-qc7dv Місяць тому

    छान नियोजनबद्ध
    धन्यवाद

  • @ratnaprabhachavan2601
    @ratnaprabhachavan2601 11 місяців тому +1

    एकदम मस्त,माहितीबद्दल धन्यवाद. ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @gangadhardepe2328
    @gangadhardepe2328 Рік тому +2

    खुपचं छान माहिती मिळाली

  • @jaykarkadam76
    @jaykarkadam76 Рік тому +1

    अगदी बरोबर!!समाधान कशात आहे हे समजलं पाहिजे 😊

  • @mahadubanduborkar2126
    @mahadubanduborkar2126 Рік тому +6

    दादा अगदी बरोबर... गरीब माणूस सुद्दा हे सहज करू शकतो 🙏🏻

    • @pandurangshinde2209
      @pandurangshinde2209 Рік тому

      लय भारी दादा लय भारी
      😊😊😊

  • @bhagvangaikwad466
    @bhagvangaikwad466 7 місяців тому

    सर आपली भाषा शैली खूप छान आणि इचकुन हा शब्द ऐकल्यानंतर खूप हसू आलं

  • @sharadthute5
    @sharadthute5 Рік тому +1

    एक नंबर आहे साहेब, सुंदर आहे.

  • @govindshrigiregovindshrigi75
    @govindshrigiregovindshrigi75 10 місяців тому +1

    खुपच छानदादा

  • @sanjayjadhav6829
    @sanjayjadhav6829 Рік тому +1

    खूप सुंदर झोपडी सर कमी खर्चात

  • @bibhishanmore8276
    @bibhishanmore8276 11 місяців тому

    खुप छान माहिती दिली

  • @sachindidwagh616
    @sachindidwagh616 Рік тому

    VIP video
    मस्त व्हिडिओ

  • @santoshshirke5461
    @santoshshirke5461 Рік тому

    फारच सुंदर बनवले आहे

  • @santoshchawan1645
    @santoshchawan1645 Рік тому +1

    खूप सुंदर शेड

  • @laxmijopale5491
    @laxmijopale5491 10 місяців тому

    1 नंबर आवडलं आपल्याला 👌👌👌

  • @arvindjadhav8865
    @arvindjadhav8865 Рік тому +2

    Low cost farm खूप छान भाऊ

  • @rangnathpoul7985
    @rangnathpoul7985 6 місяців тому +1

    खुप छान केले भाऊ

  • @manishkale2082
    @manishkale2082 9 місяців тому

    नंबर एक आहे❤❤😮

  • @Balajimunde302
    @Balajimunde302 Рік тому +4

    मी नवनाथ जनार्दन मुंडे तालुका माजलगाव जिल्हा राहणार गोविंदवाडी एकदम सखु भाऊ खास वाटला निवारा शेळ्यांसाठी गरिबीच्या मानव नंबर एक शेळीपालन आणि वारा झाला आहे मला आवडला आहे

  • @gajananwat5487
    @gajananwat5487 11 місяців тому

    कमीत कमी बजेटमध्ये सुंदर संकल्पना आहे

  • @arushrakesh4797
    @arushrakesh4797 5 днів тому

    Chhan mahiti dili saheb

  • @dnyaneshwarmisal1519
    @dnyaneshwarmisal1519 Рік тому

    नंबर नंबर एक आणि एक

  • @SunilChobhe-hb5ok
    @SunilChobhe-hb5ok 3 місяці тому

    सर खूप छान माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद, काटेवाडी शेळ्यांची माहिती द्या थोडी, आम्हाला काठेवाडी शेळ्यांची आवड आहे ती माहिती द्या थोडी धन्यवाद

  • @ShivajiAwhad-l5l
    @ShivajiAwhad-l5l 11 днів тому

    नंबर एक सर

  • @ashoknikam1279
    @ashoknikam1279 7 місяців тому

    अतिशय . सुंदर फारच छान .
    दादा .

  • @Ravindrawahule
    @Ravindrawahule Рік тому +1

    VARE good idea smol bajet I like

  • @ajitwaghmode1429
    @ajitwaghmode1429 Рік тому

    खुप छान माहिती दिली आहे सरांनी 🙏

  • @gopalpurohit1973
    @gopalpurohit1973 Рік тому

    एकच नंबर शेड भाऊ

  • @NARAYANSHEKADE1238
    @NARAYANSHEKADE1238 Рік тому

    💯आवडले

  • @TrisharanWaghmare290
    @TrisharanWaghmare290 5 місяців тому

    Kharach khup chan mahiti dili sie❤❤❤❤

  • @padmakarkulthe8934
    @padmakarkulthe8934 Рік тому +1

    Khupch Sundar aahe siir

  • @pandurangkamble7269
    @pandurangkamble7269 7 місяців тому

    खूप छान केलं आहे तूम्ही.

  • @amolmhaske3627
    @amolmhaske3627 5 місяців тому

    छान 1

  • @BadrinathGhuge-mw8bv
    @BadrinathGhuge-mw8bv 11 місяців тому

    लईच भारी आहे

  • @gajananbarde5974
    @gajananbarde5974 11 місяців тому

    खुपचं सुंदर आहे भाउ

  • @dilipzugare9066
    @dilipzugare9066 Рік тому +2

    छान शेड ❤

  • @ramabhowate4961
    @ramabhowate4961 7 місяців тому

    तुम्ही शेड खुप सुंदर आहे

  • @satyashodhak123
    @satyashodhak123 8 місяців тому +61

    15000 पाठवतो , सामान घेऊन ठेवा सगळं बाकी मजुरी आम्सी भरू 😊

    • @anuppawar9024
      @anuppawar9024 7 місяців тому +6

      खरंय दादा 12-13 हजारात हा कोबा आणि ताडपत्री येवढाच समान येईल..अन म्हणे rcc आणि सिमेंट चे घर पण फेलेत..
      शेड बाकी छान आहे पण माहिती मोघम आहे.

    • @sssagare1988
      @sssagare1988 4 місяці тому +1

      15500 ghya pan bandhun dya...😅

    • @aadesh-e3c
      @aadesh-e3c 3 місяці тому

      सिमेंट पोल 10 फूट 800 रुपये आणि 8 फूट 640 रुपयाला मिळतात.

    • @MonsterKing-sd8pf
      @MonsterKing-sd8pf 2 місяці тому

      ​@@aadesh-e3cआमच्याकडे सिमेंट पोल 45 रुपये प्रती फूट प्रमाणे मिळतो

  • @pandharimagar2988
    @pandharimagar2988 Рік тому +4

    साध्या साध्या शेड बनवण्याची प्रक्रिया खूप छान माहिती दिली सर 🙏🙏👍👍👍👍👍

  • @sgai1152
    @sgai1152 Рік тому

    जबरदस्त मित्रा

  • @sunilmukane6061
    @sunilmukane6061 3 місяці тому

    छान सेड बनवलं दादा❤

  • @DnyneswarGagare
    @DnyneswarGagare Рік тому

    खूप छान मस्त आहे

  • @MahadevAlande-y1k
    @MahadevAlande-y1k Рік тому

    Ekach number 👌👌👌

  • @dilipmahamuni7352
    @dilipmahamuni7352 8 місяців тому

    मस्त आहे निवारा

  • @satishnalawade-h6u
    @satishnalawade-h6u 3 місяці тому

    खूप छान भावा

  • @nandkishornagare4775
    @nandkishornagare4775 Рік тому

    एकदम छान आहे

  • @sadabhavleSadabhavle
    @sadabhavleSadabhavle Рік тому

    एकच नंबर

  • @santoshkale216
    @santoshkale216 3 місяці тому

    खूप चांगलं आहे

  • @VittalDokhale-z9g
    @VittalDokhale-z9g 11 місяців тому

    1 n. Santosh bhau lai bhari

  • @ramharipalve8793
    @ramharipalve8793 8 місяців тому

    खूप छान माहिती ❤

  • @झुंज-त8स
    @झुंज-त8स Рік тому

    सर खुपच छान आहे

  • @rajendramali8228
    @rajendramali8228 Рік тому

    खूप छान माहिती

  • @damukeskar
    @damukeskar 10 місяців тому

    Khup chhan

  • @IndiraBhogwade-qo5uz
    @IndiraBhogwade-qo5uz 11 місяців тому

    Khup chan.mala rahnyasathi aawdel.me ase banwnar.

  • @Nathpatil
    @Nathpatil Місяць тому

    ❤ खुप छान sir

  • @sambhajichavan1954
    @sambhajichavan1954 10 місяців тому

    मस्त
    नियोजन आहे
    Matreial पेक्षा मजुरी जास्त होते
    म्हणून महाग पडते

  • @anandmohite8076
    @anandmohite8076 10 місяців тому

    Chan❤️छान 👌🏻

  • @ankushgavade
    @ankushgavade Рік тому

    एक नंबर आहे

  • @wamangaikwad1490
    @wamangaikwad1490 Рік тому +3

    भारी आहे सरळ साध्या सोप्या भाषेत समजावून सांगितले 😂

  • @sadabhavleSadabhavle
    @sadabhavleSadabhavle Рік тому

    नंबर एक

  • @latajagtap2694
    @latajagtap2694 3 місяці тому

    खूप छान दादा

  • @Villagelifeviewers
    @Villagelifeviewers Рік тому

    Khupach Chan mahiti

  • @PrajaktaMali-po4rk
    @PrajaktaMali-po4rk Рік тому

    Mast ahe

  • @GajananChunade-m7t
    @GajananChunade-m7t 2 місяці тому

    Very Nice shed 3:16

  • @JayashriAiwale
    @JayashriAiwale Рік тому

    Mast mahiti dili

  • @सचिनपाटील-ज4प

    अप्रतिम

  • @sakharamlokhande3309
    @sakharamlokhande3309 5 місяців тому

    ❤ एकदम भारी आहे ती

  • @chandrashekharpawar2831
    @chandrashekharpawar2831 Рік тому

    लई भारी👍👍👍

  • @dhondibhaukale5301
    @dhondibhaukale5301 Рік тому

    Ek number

  • @mathsgeniusonline.pathansi9333
    @mathsgeniusonline.pathansi9333 3 місяці тому

    Excellent Information. Thanks

  • @ajayraut3365
    @ajayraut3365 11 місяців тому

    Ek no. Bhau...

  • @KamleshHarname
    @KamleshHarname 25 днів тому

    Khup chan bhau ...❤

  • @udaysinghkilledar3773
    @udaysinghkilledar3773 10 місяців тому

    लय भारी

  • @mahandranemane4474
    @mahandranemane4474 Рік тому

    मस्तच साहेब

  • @mahadakande5061
    @mahadakande5061 Рік тому

    एकच नंबर भाऊ

  • @nilkanthbhosle7112
    @nilkanthbhosle7112 Рік тому

    अंती सुंदर

  • @ramthitepatil6772
    @ramthitepatil6772 Рік тому

    लयभारी सर जी

  • @arunjadhav8218
    @arunjadhav8218 10 місяців тому

    एकच नंबर मार्गदर्शन
    तुमचा फोन पाठवला तर खूपच छान

  • @SantoshWarake-z7k
    @SantoshWarake-z7k 3 місяці тому

    Ranger Bhau 1 no shade