आमदार प्रकाश आबिटकर यांनी मानले राधानगरीकरांचे आभार

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 гру 2024

КОМЕНТАРІ • 56

  • @gopichandpatil5486
    @gopichandpatil5486 3 дні тому +14

    आम्हाला आमच्या प्रकाशदादा साहेबांचा सार्थ अभिमान आहे.... 🚩🚩🚩💐💐💐👍👍👌👌🙏🙏

  • @समर्थखोत1
    @समर्थखोत1 День тому +2

    साहेब, आपल्या सारखा नेता आम्हाला मिळाला हे आमचं भाग्य. आपल्या कार्याला सलाम 🏹🏹🏹🚩🚩🚩💪💪💪

  • @Patil-w8n
    @Patil-w8n 3 дні тому +11

    साहेब मी तुमच्या मतदारसंघा बाहेरील आहे पण स्वर्गीय आमदार पी.एन.पाटील साहेब व मार्गदर्शक.जिल्हा परिषद अध्यक्ष नवणे आण्णा यांचे पण सहकार्य तुमच्या यशात झाले आहे

  • @prashantnimbalkar5907
    @prashantnimbalkar5907 2 дні тому +3

    खरोखर आबिटकर याच्या रूपाने राधानगरीचे नाव मोठे झाले ..

  • @satwashilchougale804
    @satwashilchougale804 3 дні тому +11

    साहेब तुमच्या पहिल्या निवडणुकीत विजयात जिल्हा तील नेते आदरणीय पी एन साहेबांना तुम्ही विसरलात.

  • @rameshbodhale193
    @rameshbodhale193 2 дні тому +3

    साहेब प्रथमता त्रिवार त्रिवार अभिनंदन आपण राधानगरी तल्या तमाम जनता तुम्हाला मंडलिक साहेब यांची सदैव आशीर्वाद लाभले तसेच सर्व वरिष्ठांचे ऋण जपलेत हा तुमचा खूप मोठेपणा आणि कृतज्ञता व्यक्त केली पुढील वाटचालीस अनंत शुभेच्छा

  • @AnandaPatil-h7o
    @AnandaPatil-h7o 2 дні тому +2

    माननीय नामदार श्री प्रकाशरावजी अबीटकर साहेब एक विनंती आहे. कामाची ही पोहच पावती आहे. सातत्य राखावे हीच विनंती आहे. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा शुभेच्छुक श्री ए बी पाटील ऑडीटर गुडाळ व गुडाळेशवर मलटीपरपज हाॅल गुडाळ यांचेकडुन हार्दिक शुभेच्छा अभिनंदन शुभेच्छा 👣🙏👏🌹🌹☘🌺🌺

  • @mohitkariya3787
    @mohitkariya3787 2 дні тому +7

    दोन्ही आरोग्य मंत्री कोल्हापूर ला मिळालेत आता एखाद मोठं हॉस्पिटल होउदे कागल राधानगरी मध्ये

  • @sachinmandare4790
    @sachinmandare4790 3 дні тому +5

    अभिनंदन साहेब🎉

  • @vitthalmatkar8643
    @vitthalmatkar8643 3 дні тому +5

    अस भाषणं महाराष्ट्रात कोणीही केल नाही आपण आमदार झाल्यावर जे काम चांगलं केल साहेब म्हणुन आज मंत्रीपदाची जबाबदारी दीली आहे २०२९ ला पुन्हा आमदार व्हावे हीच ईच्छा आहे ❤❤ सेलुट

    • @vitthalmatkar8643
      @vitthalmatkar8643 3 дні тому +1

      मी राधानगरीकर आपल्याला मंत्रीपद मिळनार अस समजल्यानंतर आनंद झाला जे तुम्ही म्हटला की मंत्री पदांची डोक्यात हवा नको ते खर आहे साहेब कारण मंत्री पदा पेक्षा मानस लय महत्त्वाची आहेत सर्वं सोबत असतिल तर हजार वेळा पद मिळेल

  • @AvadhutPharakate
    @AvadhutPharakate 3 дні тому +4

    अभिनंदन आबिटकर साहेब💐💐💐💐💐

  • @SagarPatil-ek5kb
    @SagarPatil-ek5kb День тому +1

    Saheb tumchya sarkha manus labhn bhagyach

  • @RajaramKhopade-g9e
    @RajaramKhopade-g9e 3 дні тому +3

    अभिनंदन साहेब

  • @sangramchougale7519
    @sangramchougale7519 3 дні тому +2

    Congratulations saheb🎉🎉

  • @PrasadBhosale-vq6kc
    @PrasadBhosale-vq6kc День тому

    Saheb mandlik sahebancha nav ghetla thank you

  • @anandkamble3164
    @anandkamble3164 3 дні тому +5

    साहेब तुमच्या यशामध्ये खरं तर माजी आमदार P. N. Patil साहेबच नाव घेतलं पाहिजे होत...पण तुम्ही त्यांना विसरला

  • @sureshsalokhe3403
    @sureshsalokhe3403 18 годин тому

    Life time. . M. L. A.
    Prakash. Abitkar. ... ...

  • @Dada19c7m
    @Dada19c7m 2 дні тому +2

    पी एन पाटील साहेब यांनी तुमच्या विजयाचा पाया रोवला
    खूप वाईट वाटले
    साहेबांचे नाव घेतले नाही 😢

    • @udaysinghpatil7831
      @udaysinghpatil7831 2 дні тому

      अशी बरीच जण आहेत कोल्हापूर मध्ये😢

  • @DattaNarkar-ly6kb
    @DattaNarkar-ly6kb 2 дні тому

    अभिनंदन. नामदार साहेब 🎉❤❤

  • @ShahukumarMore-ly9jl
    @ShahukumarMore-ly9jl 2 дні тому

    नामदार साहेब अभिनंदन ❤❤

  • @iyogeshmali
    @iyogeshmali 2 дні тому +1

    Mst...

  • @AshokChavan-d5z
    @AshokChavan-d5z 7 годин тому

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐🌹

  • @SambhajimarutiPednekar
    @SambhajimarutiPednekar 3 дні тому +1

    😅 कॅबिनेट पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा

  • @anupkedage
    @anupkedage 2 дні тому

    अभिनंदन मंत्री साहेब...🎉🎉🎉

  • @nileshkokate3867
    @nileshkokate3867 2 дні тому

    सबेब CPR हॉस्पिटल ला आता वळण लागणार ही अपेक्षा आहे..

  • @sanjaymalavi5875
    @sanjaymalavi5875 2 дні тому +1

    साहेब तुम्ही बजरंग देसाई , साई कॉम्प्युटर गारगोटी यांना विसरू नका त्यांचे योगदान मोठे आहे, मी किसरुळकर करवीर विधान सभा

  • @prakashkupale1248
    @prakashkupale1248 2 дні тому

    Congratulations sir

  • @LaxmanKharat-v5r
    @LaxmanKharat-v5r 2 дні тому

    🎉🎉🎉🎉🎉. Abhinandan saheb

  • @prakashkupale1248
    @prakashkupale1248 2 дні тому

    Sir proud of you

  • @ashwiniindulkar9284
    @ashwiniindulkar9284 3 дні тому

    अभिनंदन 💐

  • @omkarprabhavle649
    @omkarprabhavle649 3 дні тому

    एक number काम झालं तुम्हाला मिळालं मंत्री पद

  • @bhagyashreebindage4116
    @bhagyashreebindage4116 День тому

    Niswarthi Ani dildar manacha manus mantri jhala❤

  • @omkarpatil9415
    @omkarpatil9415 2 дні тому

  • @prakashkupale1248
    @prakashkupale1248 2 дні тому

    I want to meet you without any karykarta waiting sir

  • @vikramtanawade778
    @vikramtanawade778 3 дні тому

    Karyasamrt aabitkar saheb.....

  • @shubhashreejakhalekar8997
    @shubhashreejakhalekar8997 2 дні тому

    राशिवडे बु याचा विकास करा प्लीज

  • @pasgondapatil6092
    @pasgondapatil6092 День тому

    Amache amadar yadravakar na bolayla sanga

  • @anandatanawade7525
    @anandatanawade7525 3 дні тому

    राधानगरी असेम्हणं चूक फक्त गारगोटी चे नाव घया

  • @Dada19c7m
    @Dada19c7m 2 дні тому +1

    आमदार साहेब पी एन पाटील साहेब यांचे नाव घेतले नाही
    तुमच्या यशाचे शिल्पकार पी एन पाटील साहेब आहेत
    मी राधानगरी तालुक्यात आहे आणि यावेळी पण तुम्हाला मतदान केले
    मी माझा वाघ पीएन पाटील साहेब यांच्यामुळे तुम्हाला मतदान केले

  • @vikramtanawade778
    @vikramtanawade778 3 дні тому

    Panidaarr neta manje prakash aabitkar saheb....

  • @LaxmanKharat-v5r
    @LaxmanKharat-v5r 2 дні тому

    Pratyk.gavatil.sarkari hospital.chalu.kara. Bhat vadi.te kadgaav

  • @amolpatil4636
    @amolpatil4636 2 дні тому

    ata tari rod kara

  • @user-um7cc8gs9g
    @user-um7cc8gs9g 2 дні тому

    Gaddar 😢

  • @RutujaMohite-u2g
    @RutujaMohite-u2g 2 дні тому +1

    Congratulations saheb 💐💐

  • @dipakpandharbale3106
    @dipakpandharbale3106 16 годин тому

    Congratulations saheb...

  • @Amarscientificsolutions
    @Amarscientificsolutions 3 дні тому +2

    अभिनंदन साहेब.

  • @babshaebpatil7688
    @babshaebpatil7688 2 дні тому

    अभिनंदन साहेब

  • @SantoshDorkar-bk2wf
    @SantoshDorkar-bk2wf 3 дні тому +1

    अभिनंदन साहेब 🎉🎉

  • @manoharbharmal7285
    @manoharbharmal7285 2 дні тому

    अभिनंदन साहेब

  • @ShivajiDesai-lk3ld
    @ShivajiDesai-lk3ld 2 дні тому

    आभिनंदन साहेब

  • @ShivajiDesai-lk3ld
    @ShivajiDesai-lk3ld 2 дні тому

    आभिनंदन साहेब

  • @ShivajiDesai-lk3ld
    @ShivajiDesai-lk3ld 2 дні тому

    आभिनंदन साहेब