Sangli Lok Sabha Result 2024 | आघाडीतल्या नेत्यांनी माझ्याविरोधात षडयंत्र रचलं, विशाल पाटलांचा आरोप

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 чер 2024
  • #VishalPatil SangliLokSabha #LokSabh ElectionResult2024 #MaharashtraTimes
    काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील सांगलीतून विजयी झाले. एका लाख मतांपेक्षा जास्त मतांनी विशाल पाटील निवडून आले.
    विजयानंतर विशाल पाटलांनी सांगलीकरांचे आभार मानले. मावळत्या खासदाराच्या मतदारसंघात लीड मिळाला, असं म्हणत विशाल पाटलांनी संजय काका पाटलांना टोला लगावला. आघाडीच्या नेत्यांनी माझ्याविरोधात षडयंत्र रचलं,असा आरोपही विशाल टलांनी केला.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5X...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.com/publications/...
    Website : marathi.indiatimes.com.
    marathi.timesxp.com/
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & UA-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

КОМЕНТАРІ • 167

  • @shridharpatil7701
    @shridharpatil7701 26 днів тому +176

    ज्या वसंतदादानी ४० खासदार स्वतः च्या जीवावर निवडणूक आणले होते......
    त्यांचा नातू तर येणारच ना ❤

  • @user-rj1oj3sk3j
    @user-rj1oj3sk3j 26 днів тому +129

    भावा तु श्रद्धेय प्रकाश आंबेडकर यांचे उपकार मानलेत हि खुप मोठी गोष्ट आहे

    • @rupeshb3022
      @rupeshb3022 26 днів тому +3

      काही नाही विशाल दादा च मोठ मन आहे बाकी ते स्वत निवडून येत नाहीत आणी काय त्यांची टाकत आहे सांगली मध्ये प्रकाश साहेब फक्त काँग्रेस चे उमवेडवर कसे पडतील ते बघतात

    • @kushalwankhede8575
      @kushalwankhede8575 25 днів тому +1

      विजयात प्रकाश आंबेडकरांचाही वाटा आहे, परंतु अकोल्यामध्ये आघाडी करून उमेदवार दिला असता तर प्रकाश आंबेडकर किव्हा अभय पाटील निवडून आले असते परंतु आपल्या भांडणात तिसराच निवडून आला

    • @kushalwankhede8575
      @kushalwankhede8575 25 днів тому +1

      विजयात प्रकाश आंबेडकरांचाही वाटा आहे, परंतु अकोल्यामध्ये आघाडी करून उमेदवार दिला असता तर प्रकाश आंबेडकर किव्हा अभय पाटील निवडून आले असते परंतु आपल्या भांडणात तिसराच निवडून आला

    • @AjayPatil-gf7jz
      @AjayPatil-gf7jz 25 днів тому

      Amhi pn balasaheb hyana manato pn sahebani bajap dharjini bhumika gheu ne... 5 seat paiki 3 te 4 nivdun ala asta mva sobt aste tr.... Chala zal te zal vidhansabhe la ektr yave hich iccha❤

  • @santoshjadhav-gk4sw
    @santoshjadhav-gk4sw 26 днів тому +23

    विशाल दादा तुम्ही वसंत दादा सारखं काम करा गोर गरीब ची मूल इंजिनिअर डॉक्टर झाली त्याचमुळे आम्ही इंजिनिअर झालो असे रचनात्मक काम करा त्यांच्यामुळेच आम्हीं तुम्हाला मतदान केल त्या सर्व संस्था व्यवस्थित चालवा कॉलेज ,कारखाना,बँक, सुत गिरण, मखा फॅक्टरी, हीच कळकळीची विनंती

  • @arvindpatil3635
    @arvindpatil3635 26 днів тому +64

    Dada आपण वसंतदादाचा नातू म्हणुन निवडून आला तसा तुमचा कर्तुत्व काय?पुढील 5 वर्षात आपण आपलं कर्तृत्व सिद्ध करण्याची फार मोठी संधी जनतेने आपणाला दिली आहे all the best❤

    • @testing12521
      @testing12521 26 днів тому +3

      काही झट्ट काम नाही याचं अजून तरी😂

    • @Shetkari124
      @Shetkari124 26 днів тому

      ​@@testing12521pani tak lay jalal

    • @prashantpawar6458
      @prashantpawar6458 26 днів тому +2

      वसंत दादा साखर कारखान्याची थोडी फार जमीन विकून जगला होता आता पर्यंत... आता सांगली जिल्ह्यातील नवीन उपक्रम विकून कमावणार... बाकी काय😅

    • @brsaint7728
      @brsaint7728 26 днів тому +1

      वाटून झाले आता कमवल पण पाहिजे

    • @arvindpatil3635
      @arvindpatil3635 26 днів тому

      @@brsaint7728 काय झेट वाटली सगळं खालचं दादांच्या नातवाने

  • @jeetdilife4484
    @jeetdilife4484 26 днів тому +14

    कोणतीही अडवणूक न करता साखर कारखाना चालवा. सांगली साखर कारखान्याचे सोनेरी दिवस परत आणा.

    • @prashantpawar6458
      @prashantpawar6458 26 днів тому

      कारखाना भाड्याने चालवायला देऊन भाडे खातोय.. आता सांगली जिल्हा भाडखाऊ सांभाळणार 😂

  • @uttamhegade2013
    @uttamhegade2013 26 днів тому +72

    विश्व - विशाल ❤❤❤❤❤

  • @VishalG-uf5nl
    @VishalG-uf5nl 26 днів тому +10

    पतंगराव कदम यांचा वाघ ❤❤❤ आता समजले असेल बाळासाहेब kay आहेत

  • @happyrajvk
    @happyrajvk 26 днів тому +90

    मला वाटतयं की, चंद्रहार पाटील यांना तिकीट दिलं नसतं तर संजय काका पाटील एक तर्फी आले असते. चंद्रहार पाटील यांना तिकीट देऊन विशाल पाटील यांच्या मागे सहानुभुती उभी केली. आणि ही खेळी मविआ ने ठरवून केली. सहानुभुती+विशाल पाटील+ कांग्रेस ✌🏻✌🏻✌🏻

    • @JAY_HIND301
      @JAY_HIND301 26 днів тому +20

      हे बोलतात ते खर आहे तुमचं. पण ही खेळी झाली चुकून. ठरवून नाही 😂😂

    • @SUMITJADHAV12345
      @SUMITJADHAV12345 26 днів тому +8

      Ase nahi .. Taklya Sanjya kahich kam nahi kel. To kasa hi padala astach.

    • @ganeshsatpute7202
      @ganeshsatpute7202 26 днів тому +5

      Chandrhar Patil na jevde votes milale ahet tyatli ardhi jari Sanjay Patil na milali asti ,taripan Vishal dada patil nivdun ale aste...

    • @testing12521
      @testing12521 26 днів тому +8

      याचा फायदा झाला नक्की.. पण ही खेळी ठरवून नव्हती .. आपसूक झाली

    • @testing12521
      @testing12521 26 днів тому +8

      संजय लई चिडले खरे 😂😂😂 संज्या रे 😂

  • @atulshinde9420
    @atulshinde9420 26 днів тому +11

    ज्यांनी कापलं अमाच तिकीट.....
    त्यांनी लक्षात ठेवायचं आमचं पाकीट 🎉🎉

  • @Sonu-nn9cw
    @Sonu-nn9cw 26 днів тому +14

    Congratulations Vishal dada 💪
    Only वंचित बहुजन आघाडी 💙✊🚩

  • @sandeeppawale1112
    @sandeeppawale1112 26 днів тому +23

    अभिनंदन....🎉

  • @anandkokate8641
    @anandkokate8641 26 днів тому +23

    अभिनंदन दादा❤️🥳🎊💐💐

  • @sanjaydhawale5324
    @sanjaydhawale5324 26 днів тому +70

    वंचित बहूजन आघाडी ने पाठिंबा दिला होता

    • @AkshayWayadande
      @AkshayWayadande 26 днів тому +2

      वंचित च्या किती जागा आल्या 😂😂😂😂😂😂😂

    • @r-sm5bu9
      @r-sm5bu9 26 днів тому +1

      Vote Cutting kela nahi baddal dhanyawaad

    • @harshingle8084
      @harshingle8084 26 днів тому +2

      ​@@AkshayWayadande
      प्रकाश आंबेडकरांनी सपोर्ट दिला होता आणि तीच मते त्यांना मिळाली आणि निवडून आले

    • @niteshtayade1507
      @niteshtayade1507 26 днів тому

      ​@@harshingle8084
      😂😂😂

    • @tamrajkilvish9215
      @tamrajkilvish9215 26 днів тому +1

      हो तुम्ही यातच खुश व्हा...

  • @VinayakKhavare-uo7ey
    @VinayakKhavare-uo7ey 26 днів тому +33

    अभिनंदन दादा

  • @aghhshjsjs1263
    @aghhshjsjs1263 26 днів тому +19

    Congratulations Dada

  • @amarpatil1153
    @amarpatil1153 26 днів тому +14

    अभिनंदन दादा 🎉🎉

  • @santoshkhaire8349
    @santoshkhaire8349 26 днів тому +1

    विशाल पाटील ह्यांचं अभिनंदन बाळासाहेब आंबेडकर यांचे आभार व्यक्त केल्या बद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @user-fy3ib4us1p
    @user-fy3ib4us1p 26 днів тому +11

    विशाल दादा अभिनंदन

  • @vikramtanawade778
    @vikramtanawade778 26 днів тому +27

    congratulations...vishal Dada...

  • @rahulghorpade3450
    @rahulghorpade3450 26 днів тому +7

    अभिनंदन...

  • @rekhakurade3542
    @rekhakurade3542 25 днів тому

    Dada आपण जनता च्या मनात असलेले विश्वासनिय लोकनेता आहेत...

  • @akshay104
    @akshay104 26 днів тому +10

    जय भीम

  • @arvindmane2951
    @arvindmane2951 25 днів тому

    मेहनतीने मिलालेल्या खासदार पणाला योग्य न्याय दिल्यास खासदार कायम राहाल त्याबद्दल शुभेच्छा.

  • @sadashivrawalekar3947
    @sadashivrawalekar3947 26 днів тому +2

    Dhanyawad

  • @jedhekaka4061
    @jedhekaka4061 25 днів тому

    जिरावा जिरवी नको आता .. पॅाझीटिव्ह राजकारण करा .. फक्त खासदार न राहता पुढे जाल .. आपले अभीनंदन

  • @pavanavasaramale2505
    @pavanavasaramale2505 26 днів тому +6

    अभिनंदन 🎉

  • @pradeepsuryawanshi3393
    @pradeepsuryawanshi3393 26 днів тому +13

    मा वसंतदादाची पुण्याई

  • @sanjayghagare6185
    @sanjayghagare6185 26 днів тому +9

    Congratulations dada

  • @fatimapathan8454
    @fatimapathan8454 26 днів тому +4

    अभीनंदन विशाल दादा🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @aghhshjsjs1263
    @aghhshjsjs1263 26 днів тому +11

    Congratulations

  • @innovationsincooking4812
    @innovationsincooking4812 26 днів тому +4

    आमचा दादा विशाल दादा ✌️✌️

  • @rahulsalunkhe9673
    @rahulsalunkhe9673 26 днів тому

    दादा आपण आता आपल्या कामाने सर्व जनतेला उत्तर द्यावं आणि खासदार कसा असतो हे दाखवून द्यावं all the best 👍
    एकच वादा विशाल दादा💪💪

  • @JaywantraoNikam.
    @JaywantraoNikam. 26 днів тому

    खासदार पदी निवडून आल्या बद्दल विशाल दादांचे अभिनंदन ❤. आता आपली जनतेशी नाळ जुळलेली आहे ती कायम ठेवा , सर्व सामान्य जनता केंद्र स्थानी ठेवून तुम्ही काम कराल हि अपेक्षा आहे. विश्व विशाल 🎉🎉

  • @user-vg7cs5py2x
    @user-vg7cs5py2x 26 днів тому +2

    अभिनंदन !!!

  • @dilipchigadule7338
    @dilipchigadule7338 26 днів тому

    दादा तुमचे अभिनंदन! सांगलीचा निकाल बदलला देशाचा नक्की बदलणार.

  • @adhikraobabar7640
    @adhikraobabar7640 26 днів тому

    All the best Patil saheb....... Sangli is bast तुमच्या पुढच्या वाटचालीला खूप खूप शुभेच्छा.....

  • @NikhilMali0001
    @NikhilMali0001 26 днів тому +12

    विरोधी बाकावर बसून वाजवत बसायचं पाच वर्षे 😅😢

    • @testing12521
      @testing12521 26 днів тому +1

      😂😂😂😂😂

    • @indiandhamaka1726
      @indiandhamaka1726 26 днів тому +3

      thamba jara ..........modi ajun sattet alela nahi......tyat sharad pawar shant basnara manus nahi jewha tyancha paksh fodla tyacha badla ghenar ki

    • @NikhilMali0001
      @NikhilMali0001 26 днів тому

      @@indiandhamaka1726 आर ज्यांची सुरवातच पक्ष फोडून झाली अश्या घर फोड्या लोकांबद्दल तुम्ही बोलता 🤣
      हाड 🤣

    • @mohiteamar218
      @mohiteamar218 26 днів тому +2

      काका सत्तेत होता तेंव्हा कधी संसदेत उभारून सांगली बद्दल कधी बोला होता जयंत पाटील ने डोक्यावरून हात काढल्यावर काय हाल झाले बघा

    • @shrikrishnapatil7291
      @shrikrishnapatil7291 26 днів тому

      ​@@indiandhamaka1726नवरा बघा कोन आहे आधी

  • @vinodkulkarni3443
    @vinodkulkarni3443 26 днів тому

    Congratulations to shri vishalji . we are residing sangli from 1962 to 2012 but now at pune .

  • @balajideshmuk-ef8qd
    @balajideshmuk-ef8qd 26 днів тому +1

    अभिनंदन

  • @avinashgaikwad2571
    @avinashgaikwad2571 26 днів тому +3

    Only VBA ❤️❤️❤️

  • @vijaymane9305
    @vijaymane9305 26 днів тому +5

    Congratulations Dada 👏

  • @rajmohite-patil9012
    @rajmohite-patil9012 26 днів тому

    Aitihasik aani Prashasta asa Vijay,
    Jai Ho Vishal Dada Patil,
    Jai Ho Vishwajeet Kadam,
    Jithe Ekta tithe SAFALTA 🙏👍

  • @dilipchigadule7338
    @dilipchigadule7338 26 днів тому +1

    दादा,वंचितची फार मोठी मदत झाली.

  • @shamamujawar5688
    @shamamujawar5688 26 днів тому +1

    Congratulations ❤❤

  • @user-mp4wv5vl2c
    @user-mp4wv5vl2c 26 днів тому

    अभिनंदन तुमचे मनःपूर्वक शुभेच्छा माझ्याकडून विशाल दादा

  • @vitthalnanavare7833
    @vitthalnanavare7833 26 днів тому

    विशाल आधी विश्वजित खरच आभार मान तुझा पाठिशी खभिर ऊभा होता

  • @muktharmulla1500
    @muktharmulla1500 26 днів тому

    Mananiya Vishal DaDa Hardik Subhecha Congratulation 🙏 💐💐Me Sangliker 👍 Mukhtar Mulla. Thane City Congress, General Secretary

  • @balajideshmuk-ef8qd
    @balajideshmuk-ef8qd 26 днів тому +3

    फक्त एकच आहे साहेब मराठा आरक्षण देणे गरजेचे आहे,,,,, एक मराठा कोटी मराठे 🚩🚩🚩🚩🚩

    • @vikasjadhav7146
      @vikasjadhav7146 26 днів тому

      Vidhansabhela महत्व द्या ❤❤

  • @sonkamblesunil2503
    @sonkamblesunil2503 26 днів тому

    💐✨💐🙏

  • @Mangalmaitri16
    @Mangalmaitri16 26 днів тому

    अभिनंदन भाऊ

  • @amitpawar9016
    @amitpawar9016 26 днів тому

    ❤❤❤❤

  • @ketanskhobragade
    @ketanskhobragade 26 днів тому +1

    ❤❤❤ congratulations bhai

  • @kushalwankhede8575
    @kushalwankhede8575 26 днів тому +3

    Vishal dada vijayi bhav

  • @abdulsamadbagwan6402
    @abdulsamadbagwan6402 26 днів тому +1

    विश्वविशाल 💥💥💥

  • @priyankamathkar5262
    @priyankamathkar5262 26 днів тому

    🎉

  • @suhasjondhale5837
    @suhasjondhale5837 26 днів тому +2

    VBA JINDABAD ❤VISHAL PATIL JINDABAD❤JAY SHIVRAY ❤JAY BHIM❤

  • @AshokPatil-ml8sv
    @AshokPatil-ml8sv 26 днів тому

    🙏🙏🙏🙏🙏❤️❤️

  • @sourabhbhilare
    @sourabhbhilare 26 днів тому

    आज कदम साहेबांच्या आठवणीने डोळ्यात पाणी आलंय

  • @ashapatil-qq4dw
    @ashapatil-qq4dw 25 днів тому

    ❤❤🎉 CONGRATULATIONS JAY BHIM WISHAL DADA

  • @bhagavansapkal9531
    @bhagavansapkal9531 26 днів тому

    अभिनंदन दादा ✌️

  • @user-ti7yr3xz4r
    @user-ti7yr3xz4r 26 днів тому +1

    Congratulations dada 💐💐

  • @Ram_jayshriram_seeta_ram
    @Ram_jayshriram_seeta_ram 26 днів тому +1

    विश्वजीत कदम यांच्या गळ्यात हात चा मफलर आहे..
    काही ही म्हणा तुम्ही कॉग्रेस मध्ये आहात हे जाणवत

  • @user-wj8ek1ge6d
    @user-wj8ek1ge6d 26 днів тому

    स्व मा‌‌ मुख्य वसंतराव दादा पाटील, गट सांगली सातारा येथे तयार करा

  • @dnyanesh7235
    @dnyanesh7235 26 днів тому

    Love from akola

  • @GamerZonerrr
    @GamerZonerrr 26 днів тому +1

    Only ubt 🚩🚩

  • @vijay_madane03
    @vijay_madane03 26 днів тому

    विश्वजीत कदम आपल्याला लाज वाटली पाहिजे.

  • @ajitdeshmukh885
    @ajitdeshmukh885 26 днів тому +2

    I like vishal dada

  • @vikaschalke3803
    @vikaschalke3803 26 днів тому

    Congratulations vishaldada

  • @indrakantnavi9006
    @indrakantnavi9006 26 днів тому

    Ekacha Vada Vishal dada

  • @RajuMulla-mt5gl
    @RajuMulla-mt5gl 26 днів тому

    ❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @Narayanrao1991
    @Narayanrao1991 26 днів тому

    कदम नेमके कुठे आहेत 😂

  • @shahajithorat6863
    @shahajithorat6863 26 днів тому

    विश्वजित दादा. ...विशाल दादा. ..🎉🎉🎉

  • @sunilthakur7662
    @sunilthakur7662 26 днів тому

    गरीब, शेतकरी, बे रोजगार,evm, लोकशाही हे प्रश्न तरी मिटले जिल्ह्याचे!

    • @r-sm5bu9
      @r-sm5bu9 26 днів тому

      Ani mughalput chi zalali

  • @dhanajisutar1801
    @dhanajisutar1801 26 днів тому

    Congratulations dada🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @azharmujawar2373
    @azharmujawar2373 26 днів тому

    वसत दादा घराणयाला न्याय मिळाला विश्वजित कदम यांनी सागलिच राजकारण बदलला

  • @ziyansayyed3033
    @ziyansayyed3033 26 днів тому

    Ham sb ek h

  • @arvindbherje3481
    @arvindbherje3481 26 днів тому +2

    सुसंस्कृत व्यक्तिमत्व

  • @akshaywaghmare6189
    @akshaywaghmare6189 26 днів тому

    Only Vishal patil

  • @mahebubmujawar3978
    @mahebubmujawar3978 26 днів тому

    Saheb sangli barobar miraj ce kupwadce vikas houdiya 🎉🎉🌹🌹🌹🌹🌹

  • @tamrajkilvish9215
    @tamrajkilvish9215 26 днів тому

    उद्धव साहेबांनी इथे आपला उमेदवार नको उभा करायला पाहिजे होता.. कारण तो चंद्रहार तर वंचित बरोबर जाणार होता अश्या लोकांना उमेदवारी देऊन काय फायदा ज्यांचा इमान खोटा आहे.आणि पका ज्याने भाजपची सुपारी घेतली आहे त्याने सुद्धा या रागाने यांना सपोर्ट केल...

  • @vikaspawar1658
    @vikaspawar1658 26 днів тому

    दादा घरातन्याचे उपकार कदम घरान्याने सहव्याज फेडले.

  • @amolnaik1989
    @amolnaik1989 25 днів тому

    Only vba ❤❤❤❤❤

  • @sandipsathe583
    @sandipsathe583 26 днів тому

    अजून लाखात लीड लागलं असत चंद्रहार पाटील उभा राहिला नसता तर

  • @user-wv2wq1te7g
    @user-wv2wq1te7g 26 днів тому

    तुझा.भाव.मंत्री. असताना.संजय.काकानी.पाडले.होते.खुप.फरकाने.पाडले.आहे.हे.लक्षात. आसु.दे.आणि.हा.विश्वजीत. कदमाला
    त्याचा. मतदार..संघात.पाडणार.शिवाय.आम्ही. गप्प. बसणार.नाही.

  • @anandkulkarni5944
    @anandkulkarni5944 26 днів тому

    Sanjay Raut cha Tonda warti jordar Thappad marli Sangli Janata. Congrats Vishal👏👏👏👏🌹

  • @romioalfaanant
    @romioalfaanant 26 днів тому +1

    भावा जानतेचा vijay ना, मग भाजपा नको, एक फौजी sangat आहे , clear नाही बोलत, पण समजून घे 😢😭

  • @samkadam1279
    @samkadam1279 26 днів тому

    Deserving khasdar

  • @user-sk3vq8jh4y
    @user-sk3vq8jh4y 26 днів тому

    Dila danka 🎉

  • @vikaschavan172
    @vikaschavan172 26 днів тому +3

    मराठा आरक्षण द्या.

  • @somnathgharge9386
    @somnathgharge9386 26 днів тому +5

    शडयंत्र केल म्हणून जिंकला
    तुम्ही पक्ष चिन्ह वर जिंकला नसता
    आता तुमची निष्ठा कांग्रेसचा मतदारांना दाखवता की भाजपचा पायात
    वंचीतचे आभार

  • @Vinodkamble999
    @Vinodkamble999 26 днів тому +1

    पण कदम साहेब तर चंद्रहार पाटील यांच्या स्टेज वर त्यांचा प्रचार करताना दिसत होते

  • @SUMITJADHAV12345
    @SUMITJADHAV12345 26 днів тому

    हा बिनकामी बैल टाकल्या हरला तो लय बर झालं. दहा वर्षे नुसतं स्वतःचा विकास केला काहीही काम केलेलं नाही जिल्ह्यात.

  • @masteraaryarajesharadgarud4026
    @masteraaryarajesharadgarud4026 26 днів тому

    हे दोघे निघाले बीचचचजेपीपी कडे...

  • @arunvaity9398
    @arunvaity9398 26 днів тому +1

    B team member

    • @samadhanmargale4307
      @samadhanmargale4307 26 днів тому

      येड भोकाच्या तुज्या बापाला विचार B टीम आहे काय म्हणुन

  • @shankarpatpremi6134
    @shankarpatpremi6134 26 днів тому +1

    Manla rav tumchya dosti ye hai congress ki takad

  • @radhikamasale6014
    @radhikamasale6014 26 днів тому

    नुसताच निवडून येऊ नका काम करून दाखवा

  • @pawangaikwad_
    @pawangaikwad_ 26 днів тому

    😂😂

  • @atulchougule7320
    @atulchougule7320 26 днів тому

    5 varsh changl kam kara mhnje zal

  • @Hindu_2003.
    @Hindu_2003. 26 днів тому +4

    Bjp nishtavant yani pan support kela ahe he gupitch theva

  • @VarshaKamble-pg1ph
    @VarshaKamble-pg1ph 26 днів тому

    Only I N D I A Aalince