होईल बंगला पण होईल. झाड लावताल. ईश्वर ईच्छा पुरी करू देत. माणव शेवा पशूंची शेवा करताहेत जरूर ईच्छा पुर्ण होणार. देव सर्व ईच्छा पुरी करोत. आजी-आजोबा मजा करू देत. हीच ईश्वर चरणी प्रार्थना. ❤❤🎉🎉 आताही छानच आहे बाहेर बसायला मोकळी जागा आहे फिरायला जागा आहे. गाडया वगैरेचा त्रास नाही. खाणणपान छान आहे. होईल ईच्छा पुर्ण.
मोना आजी किती छान आहे. माणुसकी आहे त्याच्याकडे त्यांच्या मुलांनी का नाही संभाळत अशी एवढी छान आई असून सुध्दा तिला बघत नाही लोकांना आई वडील नसतात त्यांना किती वाईट वाटतं 😢😢 कुंभार मावशी तुम्हाला पहाण्यासाठी आम्ही न चुकता व्हिडीओ बघतो 😊😊 तुमच्या साठी लाईक 🙏 👍👍👍👍♥️♥️♥️♥️
मोना आजींना गरम पाणी पिण्यास दररोज द्या .तसेच डॉक्टरांच्या परवानगीने इनहेलर आणल्यास त्यांना श्वसनाचा त्रास होणार नाही .आपल्या आश्रमातील सर्वांना नमस्कार .तसेच भंडारी काकांना कपभर कोरा चहा द्यावा व त्यात लिंबाचे एक फोड रस घालावा. साखर किंचित जास्त घालावी यामुळे जुलाब कमी होतील.
छान एक दिवस बंगला आणि त्या भोवती बागेच स्वप्न नक्कीच पूर्ण होईल
होईल बंगला पण होईल. झाड लावताल. ईश्वर ईच्छा पुरी करू देत. माणव शेवा पशूंची शेवा करताहेत जरूर ईच्छा पुर्ण होणार. देव सर्व ईच्छा पुरी करोत. आजी-आजोबा मजा करू देत. हीच ईश्वर चरणी प्रार्थना. ❤❤🎉🎉 आताही छानच आहे बाहेर बसायला मोकळी जागा आहे फिरायला जागा आहे. गाडया वगैरेचा त्रास नाही. खाणणपान छान आहे. होईल ईच्छा पुर्ण.
कुंभार मावशी तुमचा व्हिडिओ नेहमी पाहतो चांगला आणि चांगलाच.❤
मोना आजी किती छान आहे. माणुसकी आहे त्याच्याकडे त्यांच्या मुलांनी का नाही संभाळत अशी एवढी छान आई असून सुध्दा तिला बघत नाही लोकांना आई वडील नसतात त्यांना किती वाईट वाटतं 😢😢
कुंभार मावशी तुम्हाला पहाण्यासाठी आम्ही न चुकता व्हिडीओ बघतो 😊😊 तुमच्या साठी लाईक 🙏 👍👍👍👍♥️♥️♥️♥️
कुंभार मावशी थँक्यू
कुंभार मावशी एकच नंबर ❤
👍👍👍👌👌
श्री swamiji samrat
❤❤❤❤❤ताई नमस्कार
श्री स्वामी समर्थ 🙏
Shree gurudev tai😊😊
भंडारी आजोबा आजारी पडले खुप वाईट वाटतं कुंभार मावशी खुप काळजी घेते 🙏👍
मोना आजींना गरम पाणी पिण्यास दररोज द्या .तसेच डॉक्टरांच्या परवानगीने इनहेलर आणल्यास त्यांना श्वसनाचा त्रास होणार नाही .आपल्या आश्रमातील सर्वांना नमस्कार .तसेच भंडारी काकांना कपभर कोरा चहा द्यावा व त्यात लिंबाचे एक फोड रस घालावा. साखर किंचित जास्त घालावी यामुळे जुलाब कमी होतील.
🎉🎉🎉🎉🎉
ताई तुमचे व्हिडिओ माझ्या मुलाला फार आवडतात
❤❤❤❤❤❤
एकदा तरी. रोहीत. दादा लादाखवा
ताई भंडारी दादांना जुलाब होत असतील तर मेथी एक चमचा दाणे जिभेवर ठवणे वरकोमट पाणी पिणे
बिजवलेले.
Kumbar Kashi bolte,like Kara,vyavstit paha,thaska marlya sarkhi,tiche bolne eikayla aavadte,kumbar kamat hushar aahe,sarvanchi kalji ghete,bhandari dadanna sabudanyachi khir de,aani tallele,Vada pav devu Nako,halka,pachayla asa aahar pahije,sarvanna.
जेस्थ्यांचे योग, प्राणायाम घेणेत यावे त्यामुळे म्हातारपण सुसाह्या होईल
ताई तुमची मुले खूप छान आहे ❤
Jyoti mala pan tumchakada yaychay mala maja navra tu ja manto mi .61.varchi aha maji mulgi natalcha सुटि la yavun galavar mi yauka tuja patta patav
Ammala davakhanyat nya khu tabyat khalvalee aahe tai
ताई,त्याना,दही,ध्या,मंजे,जुलाब,थाबतील
श्री स्वामी समर्थ आजी आजोबा ची काळजी घ्यावी थंडी खुपचं जास्त आहे ज्योती पाटील नागपूर ❤❤❤❤❤
तिखट खाऊ नका भंडारी आजोबा बरं वाटलं
Pls bhandari ajoba na dev lavkar bare karo🙏
Tai vaishali tumchi kon ahe
ॐ,साई,राम,ताई,शेवग्याची,भाजी,करायची,तबेतील,चांगली,असते
जुलाबासाठी घरगुती उपाय एक चमचा दूध एक चमचा लिंबाचा रस नाश्त्याचा चमचा मिक्स करून घेणे जुलाब लवकर थांबतात
ताई भंडारी आजोबांना कोरा चहा करा पावडर खूप कमी घाला त्या त लिंबू पिळून खायचा सोडा घाला चिमटी भर आणि द्या जुलाब बंद होतात आणि अशक्त पणा नाही येणार
ताई रोहन नेहमी कॅमेरा समोर येतो रोहीत ला का दाखवत नाही..
काफी पुदिना चटणी आहारात ठेवा
कुंभार मावशीची धमकी😂😂😂
ताई प्लीज मला फोन करा
ताई राकेश कुठे गेला श्री स्वामी समर्थ 🙏
Bhandari banana sabudane dya
Vada deu naka bhandari dadana
जुलाब झाले तर भीमसेन कापूर नखभर घेऊन त्यात साखर कुस्करून खा.अर्धा तास पाणी पिऊ नये.जुलाब थांबतात .
लिंबू सरबत द्या
ताई किती काळजी घेतात प्रत्येकाची 😢
वैशाली किती काम करेल एकटी बिचारी
ताई तुम्ही tilache तेल aana हाथ pay चेहरा mulayam होतो
ताई त्यांना कोरी काहींमध्ये जायफळ द्या म्हणजे जुलाब थांबतात
Dr .la dhkhva. Vel kadhu naka.
Tumhi roj vada pav deta. Tyachi pachan Kariya Kashi sudharel ?
❤❤❤❤❤ताई नमस्कार