ऑस्करवाडी| भाग #66| Oscarwadi| EP #66| Marathi Web Series

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 гру 2019
  • #oscarwadi #episode66
    तिच्या सोबत शेवटची भेट😢..... पहा या episode मध्ये.....
    ...............................................................................
    Story & Direction- Akshay Katake
    Dialogue​s - Paresh Markad
    Cinematography & Editing - Mangesh Takle
    Sound - Suraj Katake
    Digital Marketing - Shubham Korde
    Making - Aniket Katake
    Star Cast
  • Розваги

КОМЕНТАРІ • 557

  • @vijaydhole6485
    @vijaydhole6485 4 роки тому +16

    जात पित गेली तेल लावत प्रेम आपल्यासाठी महत्त्वाचं समाज काय तो पण गेला उडत तो काय नाव ठेवणारच इथं भाव कीला वाईट लागतं समाज काय घेऊन बसलाय तू मात्र धोका देऊ नकोस ऐकलं होतं मुली धोका देतात मुलं नाही पण हे खरं ठरलं मुलं पण धोका देतात विचार कर भावा असं काय करू नको🙏💕

  • @sidbewin1294
    @sidbewin1294 4 роки тому +5

    अप्रतिम कथा.. सेम माझ्यासारख...आमची पण जात वेगवेगळी.. पण आम्ही वेगळं व्हायचं निर्णय घेतला नाही..आम्ही दोघेजण घरी सांगितलं..घरच्यांना मनवुन च करायचं ठरवलंय..आणि आम्ही करणारच..समाजाच विचार न करता..आणि माझ्या घरी फक्त समाजाच विचार करतायेत नाहीतर almost सगळे तयार आहेत..

  • @karanpadwal9029
    @karanpadwal9029 4 роки тому +12

    Dhiraj Bhosale
    KING OF HEARTS..... ❤️
    Love You... 🖤✌️

  • @arfanmujawar2071
    @arfanmujawar2071 4 роки тому +15

    धीरज & इशू साठी मनातली एकच लाइन : छा गये गुरु ठोको like and comment🔥

  • @Royal-qc6op
    @Royal-qc6op 4 роки тому +3

    धीरज भाऊ लोकांचं नका घेऊ मनावर... प्रेम शेवट पर्यंत निभावा..

  • @shivajibodkhe1469
    @shivajibodkhe1469 4 роки тому +25

    धीरज भाऊ समाजाचा नको विचार करून तू तुला तुझा लाईफ पार्टनर चांगला मिळाला त्याच्या तुझं समाधान आहे रे भाऊ समाजाचे काय नाव ठेवतात राहतात पण तू तुझ्या एकदा घरच्या ला विचारून घे पण तू त्या मुलीचा🙍 असा दिल💔 नको तोडू रे यार तू तिच्या मनाला काय वाटलं असेल👎💏

  • @Surajkatake1697
    @Surajkatake1697 4 роки тому +29

    सामाजिक सत्य मांडण्याचा चांगला प्रयत्न केला आहे।। all the best team👫👫👫...

  • @salvekailash8512
    @salvekailash8512 3 роки тому +1

    सामाजिक सत्य मांडण्याचा प्रयत्न केला आहे धीरज भाऊने 👌👌❤️❤️

  • @ashokjadhav9494
    @ashokjadhav9494 4 роки тому +9

    समाजातील लोकांच नको बघू तीला सोडून नकोरे देऊ भावा खरं प्रेम करती ती

  • @farmerstech6540
    @farmerstech6540 4 роки тому +24

    ऑस्करवाडी सामाजिक परिवर्तन करण्यास यशस्वी ठरतिये नवनवीन विषय आणून माणसातला माणुस जिवंत करण्याचा प्रयोग तुम्हला खुप सार यश आणि नावलौकिक देऊन जाईल ही सदिच्छा😘

  • @prashantnarwade138
    @prashantnarwade138 4 роки тому +2

    खरं प्रेम सगळ्याना मिळतं नाही, धीरज तुला मिळतंय तर घे

  • @bhagwatchavan2169
    @bhagwatchavan2169 4 роки тому +7

    Best.of.luck.dhiraj.and.ishu

  • @anandkamble7715
    @anandkamble7715 4 роки тому +5

    प्रेम कराव तर शेवट पर्यंत
    समाज कडे व जात कडे
    बघून नाही लोक काहिपन
    बोलतील त्याना सवयच आहे

  • @avisagar-7
    @avisagar-7 4 роки тому +9

    मला धीरज, आणि त्याच्या प्रियेसीचं संभाषण ,वास्तविक आणी मुद्देसुध, वाटले, आशा अभिनय ...असावा
    नाही तर आजकाल ते विशव्या ,सुरज चे ही पण त्या पात्र खास वाटत नाहीत , शोभत नाही,

  • @dharmrajmunde4104
    @dharmrajmunde4104 4 роки тому +32

    धिरज धोका नकोस देऊस रे तिला

    • @krushnaaher5686
      @krushnaaher5686 4 роки тому +1

      ति माजी आहे बर का

  • @anandnikam7879
    @anandnikam7879 4 роки тому +4

    heart feel zal yaar ha episodes bagun

  • @nileshkharat5187
    @nileshkharat5187 4 роки тому +57

    मस्त...
    त्या सुरज्या मोनीच मुळूमुळू प्रेम बघून कंटाळा आलाय... पण धीरज चा जो विषय निवडलाय तो छान आहे... फक्त शेवट त्याचा छान करा...आंतरजातीय विवाहाची एक तरी स्टोरी सक्सेस दाखवा... त्याची गरज आहे समाजाला.. तरच जात नावाचा विषाणू भारतातून नाहीसा होइल... आज जातपात न पाहता लव्ह मॅरेजेस होतायेत... त्याना थोडा त्रास होतोय..पण जात नष्ट करायची असेल तर... जात न पाहता लग्न व्हावीत... तेंव्हाच ती नष्ट होईल...

    • @9221739125
      @9221739125 4 роки тому +2

      Nilesh kharat ya mitrashi mi sahamat ahe episode khup Chan hota Dhiraj chi love story success dakhava.

    • @prashantdige1296
      @prashantdige1296 4 роки тому

      Bhai gaon cha prem he khar astaki lka he kay bolaya kahi pan jat

    • @ganeshshivekar6103
      @ganeshshivekar6103 4 роки тому

      बरोबर

    • @kiranrathod5512
      @kiranrathod5512 4 роки тому

      Are uptya mona ani suraj chi story ek no bhai

    • @nileshkharat5187
      @nileshkharat5187 4 роки тому

      किरण्या तुझ्या आई वडिलांनी तुझ्यावर संस्कार केले नाहीत वाटत. केले असते तर असे अपशब्द वापरले नसते. मी माझे मत व्यक्त केले.
      कॉमेंट कशा करायच्या ह्याच भान ठेव.....
      तुझे विचार किती खालच्या पातळीचे आहेत... दाखवले तु....

  • @sarjuwarang1618
    @sarjuwarang1618 4 роки тому +1

    खुप छान खऱ्या प्रेमाची ओळख करून दिली या मुलीच्या आयकटिंग ने एकदम मनापासून केली आयकटिंग छान

  • @santoshdhodmal2389
    @santoshdhodmal2389 4 роки тому +28

    धीरज ती खरच खर प्रेम करते म्हणून ती तुला अस बोलली तु हप्पी तर मी हप्पी

  • @kiranawale8713
    @kiranawale8713 4 роки тому

    .. रानवाट..वाटेवर...येणार प्रत्येक ठिकाण ,आँस्कर, मिळेल इतक जब्बरदस्त..

  • @umeshgorkhe3977
    @umeshgorkhe3977 4 роки тому +16

    अरे धीऱ्या , काही करायच्या आधी, एकदा त्या पोरीचा विचार करून बघ.
    समाज लय दलीनदार आहे, कसचं जगून देण्यात खुश नसतो. आणि हो तू करशील love marriage, पण त्यामुळे बाकीच्या पोरांना टोमणे ऐकवे लागतील. त्यामुळे काही कर, पण नीट समजून कर.
    करायचा तू, भोगयचे बाकीचे. असं नको होयला.

  • @aniketkumbhar3168
    @aniketkumbhar3168 4 роки тому +1

    भावा असं काय नसतय जास्त समाज्याचा विचार करून असं आपल नातं तोडू नका आणि कोणाला असं करायचा असेल ना त्याने प्रेमात पडू नका , प्रेमाचा शेवट करायला पण दम लागतो दम

  • @sallubhai3766
    @sallubhai3766 4 роки тому +6

    Ek Number love you all

  • @prashantmule296
    @prashantmule296 4 роки тому +6

    भारी आहे व्हिडिओ आजच धीरज भाऊ समाज चा का विचार करतो समाजफक्त काम पुरत असतो

    • @anilbhande2860
      @anilbhande2860 4 роки тому

      आरे होपण मोरचा विच्यार कराव लागतय

  • @gorakshawakchaure1820
    @gorakshawakchaure1820 3 роки тому

    समाज हा आपल्याच मनाच प्रतिबिंब आहे; तो आपकी सचोटी (कसोटी)बघतो बहुतांश समाज आता समजावुन घेतोय हेही पन खर आहे कि अज्ञानाचा अंधक्कार अजून शहरा पेक्षा खेङयात जादा आहे आणि तो घालवण्यासाठी खर-खुर प्रेम जरुरी आहे

  • @payalmadav1422
    @payalmadav1422 4 роки тому +3

    Nice

  • @culturalclimate8419
    @culturalclimate8419 4 роки тому +1

    सगळ्या मनातल्या भावना उमटवल्या तुम्ही
    Love u☺️

  • @santoshanuse3963
    @santoshanuse3963 4 роки тому +5

    नवीन पात्र खरच खूप छान हाय ,धीरज खरी जीव लावणारी जिवलग मैत्रीण मिळाली हाय तिला गमावू नको.

  • @sainathwaghmare841
    @sainathwaghmare841 4 роки тому +1

    धीरज भावा ती तुझ्यावर विश्वास आणि खुप प्रेम करते तु तीला अस नको सोडू समाजाच काय रे समाज काय आपलं आयुष्य घडवत नाही आपलालाच घडवायचे असते

  • @pareshkadam7117
    @pareshkadam7117 4 роки тому

    बाकी एपिसोड मात्र खूप भारी वाटला पाहताना थोडंसं डोळ्यामध्ये पाणीही आल.खूप कमी लोकांना खर प्रेम करणारी व्यक्ती मिळते.

  • @karnchavan1210
    @karnchavan1210 4 роки тому +2

    Very good

  • @shankarkalase6152
    @shankarkalase6152 4 роки тому +36

    धीरज भावा मुलगी ऐक नंबर आहे सोडु नकोस तीला भावा

    • @aniketbhadake3277
      @aniketbhadake3277 4 роки тому +1

      Ok

    • @shankarkalase6152
      @shankarkalase6152 4 роки тому

      @@aniketbhadake3277 भावा तुझा नंबर दे बरंका तुला लगेच फोन करतो नक्कीच

    • @aniketbhadake3277
      @aniketbhadake3277 4 роки тому +2

      9923711928

  • @prataprakh4873
    @prataprakh4873 4 роки тому +1

    जाती मुळे आज आपण सर्व वादी वाद करतो. प्रेम हे जातीवर नाही तर मनावर होत

  • @kajalgholap2648
    @kajalgholap2648 4 роки тому +2

    Nice to see something new😎...gud job gyse....best luk😎

  • @pankajdhangar3883
    @pankajdhangar3883 4 роки тому +4

    खरच आजचा climax seen खुप खरा आणि सत्य होता .खुप छान रानवाट टीम

  • @rahuldhakare2066
    @rahuldhakare2066 4 роки тому +9

    Aaj acting mdhe khitri updated phayla Milal. Ajcha lastach scene perfect zalay...that two are good actors... keep it up guys..

  • @pokale3487
    @pokale3487 4 роки тому +1

    हाण हाण त्या धिरजला😃😃😃

  • @vaibhavbhosale4309
    @vaibhavbhosale4309 4 роки тому +1

    ये नंबर एकटींग दाद्या😍....Born for acting 😊.

  • @vivekkangune1619
    @vivekkangune1619 4 роки тому +3

    Appa corrector ekadum bhari

  • @atulkondubhairi2138
    @atulkondubhairi2138 4 роки тому

    प्रेम तू केले आहे ना मग पार पण तुला पाढव लागेल .. धीरज भाऊ ! मर्द कभी दर्ध नही देते .. मेरे दोस्त..

  • @beingcrazy_679-md1ly
    @beingcrazy_679-md1ly 4 роки тому

    मस्त episode होता हृदयस्पर्शी

  • @omsairam.sanjaypatil3923
    @omsairam.sanjaypatil3923 4 роки тому

    Bhau tu khup nashib kadhun aala aahes ,Tula aashi mulgi bhetli bhava ,amcha Kai sadhi mamachi porgi pan bhav nai det re vijju ... Khup chhan mulgi aahe manane aani aantar manane khup chhan

  • @tulshiramkohak2332
    @tulshiramkohak2332 4 роки тому

    एक सामाजिक सत्य समोर आणण्यासाठी चांगला प्रयत्न केला आहे, धीरज ती तुझ्यावर खूप प्रेम करते आहे तीला सोडू नको, समाज काय फक्त दोन्ही बाजूंनी बोलणारा असतो

  • @marotidomple7037
    @marotidomple7037 4 роки тому

    यावेळेस काही तरी नविन दाखवलात त्या बद्दल धन्यवाद खुप छान आजचा ऐपीसोड...

  • @ganeshshivekar6103
    @ganeshshivekar6103 4 роки тому

    धीरज धोका नको देऊ एवढ्या चांगल्या मुलीला

  • @vishalkhuspe2335
    @vishalkhuspe2335 4 роки тому

    Dhiraj bhai ek number

  • @samadhanchavan738
    @samadhanchavan738 4 роки тому +1

    Kadkkkkkkkkkk Bhai ♥️

  • @mahesharjun8978
    @mahesharjun8978 4 роки тому

    समाजाचं काय,,,समाज असं पण नाव ठेवतात,,आणि तस पण नाव ठेवतात,,आपला एक मेकांवर विश्वास असेल तर,,,कुणाचा विचार करायची गरज नाही,,कारण आपल्यावर वाईट वेळ येते तेव्हा समाज पुढ येत नाही,,फक्त मज्जा बघत ऊभे राहतात,,,

  • @AbhishekDaphal770
    @AbhishekDaphal770 4 роки тому

    सगळ्यात भारी विश्वास भाऊ

  • @ankushadhanepatil8215
    @ankushadhanepatil8215 4 роки тому +1

    प्रेमात धोखा तिथेच ठोका
    😍😍😍

  • @rajkumarmisal9665
    @rajkumarmisal9665 4 роки тому +3

    Kdkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkk

  • @vishalmalekar2602
    @vishalmalekar2602 2 роки тому

    खूप छान एपिसोड बनवता कॉमेडी 😂😂🤣🤣😀😀

  • @anilskapdi7014
    @anilskapdi7014 4 роки тому +7

    Ilove you moni😍😍

  • @ganeshshivekar6103
    @ganeshshivekar6103 4 роки тому

    धीरज धोका नको देऊ एवढे चांगले मुलीला

  • @Birdman-Sumedh.
    @Birdman-Sumedh. 4 роки тому +2

    कडक episode भावा.👌👌👌👌❤️

  • @mangeshsupe6152
    @mangeshsupe6152 4 роки тому

    Viswas kadak acting bhava

  • @shrihareeshinde2084
    @shrihareeshinde2084 3 роки тому

    धिरज धोका नको देऊ रे तिला ति तुझावर खुप प्रेम करते

  • @tusharshitre8416
    @tusharshitre8416 4 роки тому

    Nice very nice....Heart touching story... Radawlat tumhi.....😢😢

  • @navnathsangpal2918
    @navnathsangpal2918 4 роки тому

    ही फक्त एक कहाणी आहे हे काय खरखोर नाही धीरज ह्या कमेंट येतायत ह्या लोकांना काय कम नहीं म्हणुन कमेंट पाठतात

  • @shubhamwadkar9635
    @shubhamwadkar9635 4 роки тому

    Actors are truly classiee.. Bhavanno ani taainno.. Acting ek number...

  • @kiranmohite8501
    @kiranmohite8501 4 роки тому +2

    Kadak episode's Bhava❤💑😢

  • @shrikantwaghmare4525
    @shrikantwaghmare4525 4 роки тому +1

    Ek no .......

  • @rajkamble6456
    @rajkamble6456 4 роки тому +10

    त्या मोनीच्या पपा ला सांगा कोणीतरी.सूर्ज्याच आणि मोनी च लग्न लाऊन द्यायला .आणि धिरज भावा लग्न जात बगून करायचं नाही.. समाज नावच टेवण्यासाठी असतो,त्यांना काही काम नसतात.

  • @sudhirwadekar1338
    @sudhirwadekar1338 4 роки тому

    ishhu chi acting kadakk hoti..perfect..

  • @ajjukhan8383
    @ajjukhan8383 4 роки тому

    Aathavn yete khup really really really really miss you jaan

  • @sainathibitwar2802
    @sainathibitwar2802 4 роки тому

    धीरज दादा समजून घेना तु...
    वेळ गेल्यावर पुन्हा येत नाही
    माणूस वेळ असताना समजून घेणं गरजेचं आहे .....
    वेळ गेल्यावर समजून घेतल्यानं काही कामच नसते ....

  • @pravinmule2720
    @pravinmule2720 4 роки тому

    Nice rao lai bhari

  • @amoldubal7008
    @amoldubal7008 4 роки тому +1

    Nice sub selected from u all the best...all and specially paresh...

  • @mahendrabhagwat1791
    @mahendrabhagwat1791 4 роки тому

    1st time 2 goshti sobat baghyala bhetlya ..yevdhi sundar mulgi tee pn itki samjutdar ....amazing...bt ha episode khup chhan bnvla ..

  • @user-ui9gr7ur3t
    @user-ui9gr7ur3t 3 роки тому +1

    👌

  • @devatalekar7219
    @devatalekar7219 4 роки тому

    एक नंबर

  • @Ketanravpatil447
    @Ketanravpatil447 4 роки тому

    Surjya bhava 1ch no

  • @avdhutdesai2348
    @avdhutdesai2348 4 роки тому

    समाजात वावरताना आपल्या मनाचा पण विचार करा..... समाज फक्त बोलण्या पुरता असतो ......खूप छान ....

  • @amitchanekar3548
    @amitchanekar3548 4 роки тому

    Oscarwaditil all episode mst aahet ..mi bghitle.....aani episode 69 cha end khupch mst watla

  • @karansable3143
    @karansable3143 4 роки тому

    हाय एपिसोड लय कडक काढा ला

  • @shaikhmoheen423
    @shaikhmoheen423 4 роки тому

    Lay bhari

  • @prasaddhumal8006
    @prasaddhumal8006 4 роки тому

    एकच नंबर धिरज भाऊ अशीच प्रगती करत रहा

  • @imaj2851
    @imaj2851 4 роки тому +1

    Sasra khup khadus @

  • @sachinshimpi8818
    @sachinshimpi8818 4 роки тому

    धीरज चा पुढचा एपिसोड आम्हाला बघायचं आहे धीरज ने प्रेम हे खरं प्रेम असून समाज त्याला बोलणार आहे म्हणून तो लग्न करणार नाही धीरज च्या लग्ना मला बघायचंय एपिसोड च्या माध्यमातून आम्हाला बघायचे आहे तू एपिसोड

  • @sandywatkar95
    @sandywatkar95 4 роки тому

    रानवाट प्रोडक्शन एक नंबर......फक्त EP# पूर्ण करा

  • @vishalchogule7023
    @vishalchogule7023 4 роки тому

    Kdk

  • @ganeshshivekar6103
    @ganeshshivekar6103 4 роки тому

    सूरज आणि मोनिका चे एपिसोड छान आहेत

  • @somnathtilekar5721
    @somnathtilekar5721 4 роки тому

    खुप सुंदर....

  • @ankushlone2767
    @ankushlone2767 4 роки тому

    धीरज भाई लोग कुछ भी कहते हैं अच्छा हुआ तो भी बोलते बुरा हुआ तो भी बोलते हैं आप दोनों की जोड़ी बहुत अच्छी दिखाई दे रही है उनको धोखा मत दीजिए

  • @shrikantdige2791
    @shrikantdige2791 4 роки тому

    माझा पन प्रेमाची माती झालीय जाती मुळ भावांनो,खर प्रेम सोडु नको भावा,आजपरेंत आसा 1 पन दिवस नाय आला माझा ज्यात माझा माधुरी ची आठवन नाय आली मला 😥👍👍🙏🙏

  • @Akshay_Choughule_
    @Akshay_Choughule_ 4 роки тому

    खरच यार खरया प्रेमात कास्ट चा प्रॉब्लेम येतो यार i miss You my love 😢😢😢😢😢😢

  • @govindjagnade7395
    @govindjagnade7395 4 роки тому +1

    १ नंबर एपिसोड

  • @nileshaswar9647
    @nileshaswar9647 4 роки тому

    Ata dhiraj bhaunchi love Story chalu zaliy mast aajcha episode khupach chan

  • @tejaswalhekar
    @tejaswalhekar 3 роки тому

    खरे आहे

  • @uddhyogvarta
    @uddhyogvarta 3 роки тому

    साक्षी, कोंबडी आणि पल्लवी या तिन्हीही भुंड्यांना नुसतं गावभर हुदडायला [फिरायला] पाहिजी. हा एक डायलॉग होऊ शकतो. आपल्या मराठी सिरीज मध्ये.

  • @user-ll6oy7sd2i
    @user-ll6oy7sd2i 4 роки тому +1

    Heart Teaching love story nest episode

  • @rajvardhanjagtap1197
    @rajvardhanjagtap1197 4 роки тому

    Dhirya jigar mast acting ahe bhava tuji...... Best luck

  • @diyat.6834
    @diyat.6834 4 роки тому +2

    Change yourself....Society will change automatically🖤🖤

  • @dglomkar24
    @dglomkar24 4 роки тому

    कडक episode भावा👌👌👍👍👌👌👍💐👌

  • @user-qy1zu4kd7h
    @user-qy1zu4kd7h 4 роки тому +2

    मला वाटतय धीरजच्यात काहीतरी फॉल्ट दीसतोय ....समोरच्या मुलीच प्रेम ओळखु शकत नाही

  • @vaibhavwakode5942
    @vaibhavwakode5942 4 роки тому

    Super suraj

  • @kanchanvankalas8000
    @kanchanvankalas8000 4 роки тому +2

    Ek nombr

  • @surajbidve5921
    @surajbidve5921 4 роки тому +1

    सर एका MPSC करणारा गरिब मुलगा काम करुन शिकतो यावर एक त्या तरुणांची संघर्ष मय कथा एकदा दाखवा सर

  • @shivajisasane164
    @shivajisasane164 4 роки тому

    मस्त

  • @shubhampandhare5136
    @shubhampandhare5136 4 роки тому

    True love bhava sodu nako tila