दुकानाचे भूत || part 2 || episode 1157 || Marathi comedy video|| teacher taka tak 😀😀😀

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 вер 2024

КОМЕНТАРІ • 489

  • @Mirajeevankande897
    @Mirajeevankande897 Місяць тому +240

    शिवलेले बत्ती रामपुरी मुक्ती काशिनाथ अति करत आहे असे कोणाकोणाला वाटते त्यांनी लाईक करा❤❤😊😊

  • @ShubhamBadarkhe-my4bf
    @ShubhamBadarkhe-my4bf Місяць тому +309

    हे दुकानाच भुत फक्त शांताराम भाऊच ऊतरु शकतात हे कोणा कोणा ला वाटत 😂😂😊😊😊❤❤

  • @vishalbramhane776
    @vishalbramhane776 Місяць тому +104

    आयुष्यात पैशाला खूप महत्व आहे मित्रा. कारण श्रीमंतांच्या घरावर कावळा जरी बसला तरी तो मोर दिसतो, आणि गरिबाचं पोरग उपाशी असलं तरी तो चोर दिसतो..!!😊

  • @nandu-ghuge123
    @nandu-ghuge123 Місяць тому +98

    शिवलाल बबन ले बत्ती रामपूर ले मुक्ती 😂😂😂😂😂😂😂

  • @Mirajeevankande897
    @Mirajeevankande897 Місяць тому +38

    व्यक्तिमत्व पाहिजे तर मोठे पाटला सारखा मोठे पाटला सारखा माणूस प्रत्येक गावात पाहिजे कोणाला वाटते मी लाईक करा❤❤

  • @pandharkawdaustavyavatmal6951
    @pandharkawdaustavyavatmal6951 Місяць тому +41

    बबन ले बत्ती लहाने पाटील ले मुक्ती 😅😅😂😂

  • @gopalraut2149
    @gopalraut2149 Місяць тому +28

    शिवलाल मेला तर वर पण जागा मिळणार नाही.
    यासाठी कोण सहमत आहे 😢😢😢😢

  • @ravindrananhe7545
    @ravindrananhe7545 Місяць тому +47

    लहाने पाटील आणि देविदास भाऊ चां हाताने शिवलाल बंबन आणि काश्या ले बत्ती रामपूर ले मुक्ती.... रुमन धरून बत्ती द्या गुरुजी... कोणा कोणाला अस झाल पाहिजे वाटते...

  • @gajananasurve415
    @gajananasurve415 Місяць тому +31

    ❤हे फक्त देवीदास भाऊ आणि शांताराम भाऊ सोडउ शकतात❤

  • @arunjadhav4829
    @arunjadhav4829 Місяць тому +19

    देविदास भाऊ च रूमकन पाहीजे आता सीवल्या बबन्या आनि कास्या कोमात देविदास भाऊ जोमात

  • @dhirajagrawal6821
    @dhirajagrawal6821 Місяць тому +17

    शिवलाल, बबन आणी काशिनाथ ले बत्ती अन सरपंच आणी त्यांच्या दुकानाले मुक्ती 😂😂❤❤

  • @rupeshbhilpawar6469
    @rupeshbhilpawar6469 Місяць тому +12

    15लाख वाल्याला मामा जर भेटले तर दुकानाचा भूत मामा च काडू शकते दुकानाचा भूत डोक्यातून 😂😂😂 मामा ✌️💪

  • @SURAJKADU2948
    @SURAJKADU2948 Місяць тому +39

    जय श्री गजानन
    गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर देवो महेश्वरः
    गुरुः साक्षात्परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः
    गुरु पूर्णिमा च्या मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा

    • @devanandpulate9156
      @devanandpulate9156 Місяць тому +2

      शिवलाल काय सुधरत नाही बॉ😂

    • @SURAJKADU2948
      @SURAJKADU2948 Місяць тому +2

      ​@@devanandpulate9156 शिवलाल च सर्वच मोडलं फक्त आता त्याची मान मोडा लागते हीच राऊत सरांकडे मागणी...😊

  • @ankitwankhade7798
    @ankitwankhade7798 Місяць тому +7

    आदरणीय राऊत सर आणि सर्व teacher taka tak परिवाराला गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा....❤❤

  • @pandharkawdaustavyavatmal6951
    @pandharkawdaustavyavatmal6951 Місяць тому +23

    गुरू पौर्णिमा निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🙏🏻🚩🧡🧡 गुरू ब्रम्ह गुरू विष्णू गूरू देव महेश्वरा 🙇🙇🧡🧡🚩🚩

  • @pandharkawdaustavyavatmal6951
    @pandharkawdaustavyavatmal6951 Місяць тому +16

    #शिवलाल ले बत्ती रामपुर ले मुक्ती 😂😂😅😅

  • @user-xg7ix8ve5x
    @user-xg7ix8ve5x Місяць тому +8

    शांताराम भाऊ आणि देविदास भाऊ याच्या शिवाय जमत नाही😂😂😂

  • @dhammadasmohod3195
    @dhammadasmohod3195 Місяць тому +17

    शांताराम घनघणे, कोणतंही अशक्य अस काम करू शकतात.🎉🎉

  • @sanjaybulkunde2160
    @sanjaybulkunde2160 Місяць тому +12

    गुरू पौर्णिेनिमित्त हार्दिक अभिनंदन💐🙏

  • @swapnilnitnawre4740
    @swapnilnitnawre4740 Місяць тому +6

    शिवलाल ले बत्ती पाहिजे देविदास भाऊ च्या हातून 😂

  • @chetanzoting602
    @chetanzoting602 Місяць тому +7

    शिवलाल ले बत्ती रामपूर ले मुक्ती 😂😅😂

  • @rajurandive7509
    @rajurandive7509 Місяць тому +5

    कंदील ले आणा मध्ये,
    चकवा घेऊन 🤣

  • @user-dt1zn5zx9q
    @user-dt1zn5zx9q Місяць тому +14

    टिचर टकाटक च्या सर्व सभासदांना... गुरू पोर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा....👍👍

  • @Royalwashimkar
    @Royalwashimkar Місяць тому +3

    किराणा च टाकू द्या पण पैशे सासऱ्या जवळचे घेऊन ,एकदा सासऱ्याले बत्ती भेटली की मग समजते सासऱ्याल😂😂😂😂

  • @MANGESHkaware-cr8gt
    @MANGESHkaware-cr8gt Місяць тому +3

    शिवलाल ले बती रामपूर ले मुक्ती 🎉🎉🎉😂😂😂

  • @omjadhao7343
    @omjadhao7343 Місяць тому +8

    लारा आणि चेतन ची दूध डेअरी झालीच पाहिजे
    जे सहमत आहेत ते लाईक करा

  • @rahulmadhavi7525
    @rahulmadhavi7525 Місяць тому +4

    सर हा 3 भिकार चोटाले चांगली बत्ती द्या न हो चांगल्या घराचा धिगाना लावते भिकीला लावा न त्याणा

  • @bhaveshmaldhure3655
    @bhaveshmaldhure3655 Місяць тому +1

    देविदास भाऊ तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है 💪💪💪

  • @kiranmorekiru7275
    @kiranmorekiru7275 Місяць тому +2

    शिवलाल ,काशिनाथ आणि बबन या तिघांनाही बत्ती पाहिजे😅😅😂

  • @NandaArun-op3cx
    @NandaArun-op3cx Місяць тому +3

    जय श्री गजानन महाराज गुरू पौणिंमा च्या हदिंक शुभेच्छा जय गुरुदेव

  • @dinanandtajane358
    @dinanandtajane358 Місяць тому +3

    गुरुपौर्णमेनिमित्त राउत सर व सर्वांना हर्दिक शुभेच्छा,,,,पण शिवल्या, बबन व काशा यांना चांगला धडा शिकवा ❤❤❤

  • @BhavikaRokade
    @BhavikaRokade Місяць тому +1

    खूप छान आहेत व्हिडिओ मला खूप आवडतात

  • @FerozKhan-ec3yf
    @FerozKhan-ec3yf Місяць тому +1

    मी तर मामा आनी देविदास भाऊ चा फॅन आहे 💯 ❤

  • @AnkushLonare-ls6zn
    @AnkushLonare-ls6zn Місяць тому +1

    वर्षावास व गुरुपौर्णिमा राऊत सर यांना हार्दिक शुभेच्छा❤❤❤❤❤❤❤

  • @ganesh_k.14
    @ganesh_k.14 Місяць тому +2

    रामपुरला झटका शिवलाल फटका 😂😂😅

  • @ShankarraoNimkar-bj2ek
    @ShankarraoNimkar-bj2ek Місяць тому +1

    गुरू पौर्णिमा चा हार्दिक शुभेच्छा राऊत गुरूवर्य तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण टीम ला
    आजचे कथानकात आपण घेतलेल्या प्रसंग हाच प्रत्येक गावखेडे तील वास्तव परिस्थिती आहे. प्रत्येक ठिकाणी अशे महाभाग आहेत आणि ते तुम्हाला कधी गंडवतील हे सांगता येत नाही आणि सामाज अशा लोकांचें काही करू शकत नाही हे ही तितकेच खरे आहे

  • @swapnileratkar9580
    @swapnileratkar9580 Місяць тому +1

    शिवला अन बबन ले बत्ती देणे आवश्यक आहे❤❤❤

  • @mohansawalakhe6346
    @mohansawalakhe6346 Місяць тому +1

    शीवलाल वर बत्ती पाहिजे खुप दिवस झाले शिवलाल ले बत्ती बसली नाही ऐक दा होऊन जाऊ द्या शिवलाल वर बत्ती रामपुर ला मुक्ती

  • @dipakingale9111
    @dipakingale9111 Місяць тому +4

    शिवलाल ला एक खेफ बत्ती द्या रामपूर मध्ये लय इचू काटा करते तो ❤❤❤❤❤❤

  • @TechnologyWing
    @TechnologyWing Місяць тому +4

    शिवलाल आणि सहकारी हे धंदे बर नहीं, लाथा खाये धंदे आहे हे, द्या बत्ती शिवल्या, बबन्या आणि काश्या ले. 👍

  • @dilipjambhule1006
    @dilipjambhule1006 Місяць тому +2

    शिवल्या, बबन्या, काश्या, ले चांगली ढेप चारा गुरुजी..... यायचा डोक्यात रूमन टाका लागते...

    • @user-lg3dq6mo5v
      @user-lg3dq6mo5v Місяць тому

      अरे रूमन मारले कि ते वर जातील मग पार्ट कमी होतील मग काय पायसुल शिवलाल,काशीनाथ, बबन,मामा हे मंडळी आहे.महणून मजा आहे

  • @user-sauravAgame07
    @user-sauravAgame07 Місяць тому +1

    गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्या गुरुजी 🙇😍💥💙

  • @yash5248
    @yash5248 Місяць тому +3

    बबन ले दया लागते टीपारी😂

  • @shardapandit9589
    @shardapandit9589 Місяць тому +4

    गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा जीवनात गुरु मुळे जीवनात ज्ञान मिळते पण काही महागुरू असे मिळतात जीवनात संघर्ष करून कसे जगायचे हे शिकून जातात जेवणात ठेचा आणि जीवनात ठोकर खाल्ल्याशिवाय मजा नाही

  • @ParvinKade-xi5nm
    @ParvinKade-xi5nm Місяць тому +2

    हे बहुत शांताराम भाऊ चालू शकते हे बरोबर आहे

  • @Prathamesh-army
    @Prathamesh-army Місяць тому

    शिवलाल. बबन ले बती रामपूर ले मुक्ती😂😂😂😂😂😂

  • @nandu-ghuge123
    @nandu-ghuge123 Місяць тому +7

    गुरुपर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
    ❤❤

  • @user-up9cy9yb9r
    @user-up9cy9yb9r Місяць тому +1

    गुरुजी शिवल्याले बबनले बत्ती पाहीजे आता खुप झाल

  • @dnyaneshwarkhalape870
    @dnyaneshwarkhalape870 Місяць тому +1

    गुरु पौर्णिमेनिमित्त आपल्या टकाटक टीचर परिवाराला मनापासून शुभेच्छा

  • @SantoshPatre-kl5rc
    @SantoshPatre-kl5rc Місяць тому +1

    शाबाश रे शंभु

  • @babitathool7394
    @babitathool7394 Місяць тому +2

    Manoj patil ak no che baawan ahe.... To shivlal...kashya... Aani baban.. Ak no che panoti ahe... Jyachya mage... To purn... Life fitala

  • @BhagwatIngale-d4d
    @BhagwatIngale-d4d Місяць тому +4

    Shivlal aani baban ya doghan barobr kashinath pn batti milali pahije

  • @mangeshmeske704
    @mangeshmeske704 Місяць тому +1

    शांताराम भाऊ हे प्रकरण सोडवू शकतात, मंगेश मस्के बोरगाव खुर्द पोस्ट फेटरी तहसील जिल्हा नागपूर 👍👍

  • @shubhamrane5826
    @shubhamrane5826 Місяць тому

    ❤️शांताराम भाऊ आणि देविदास भाऊ❤️ खूप छान स्वभाव आहे दोघांचं मनापासून आभारी आहे मी देविदास भाऊ आणि शांताराम भाऊची शिवलाल चा ढुंगण लाल करायचा आहे

  • @dilipjambhule1006
    @dilipjambhule1006 Місяць тому +2

    बबन्या ले समजायला पाहिजे आपल्या पोराचं फायदा झाला...

  • @AdityaShinde-nr7cb
    @AdityaShinde-nr7cb Місяць тому +2

    सर मी आतापर्यंत कमेंट केली नाही. हि पहिली कमेंन्ट आहे. शिवलाल आणि बबन ला एकदा तरी बत्ती दया....❤

  • @anildhere4021
    @anildhere4021 Місяць тому +1

    शांताराम भाऊ चाणक्य आहे, राऊत सरांच्या कार्यक्रमातील ❤

  • @user-io6md8ze6s
    @user-io6md8ze6s Місяць тому

    मोठे पाटील मस्त मानुस आहे समझदार आहे ते लहान पाटील तेयचा गेर फ़ायदा ऊचलुन रायले

  • @user-ts7kv2bn8w
    @user-ts7kv2bn8w Місяць тому

    Terchar Takatak sarv Patra ek Number very good video Raut sir

  • @bhaveshkolhe.7798
    @bhaveshkolhe.7798 Місяць тому +1

    या शक्ती कपूर चं मुक्ती कपूर झालं पाहीजे😂

  • @gajanankalyankar6332
    @gajanankalyankar6332 Місяць тому +1

    शांताराम चानक्य मानुस आहे

  • @Vasudevlunge-wd7qq
    @Vasudevlunge-wd7qq Місяць тому

    मोठे पाटील म्हणजे सुज्ञानी जाणकार व्यक्तिमत्त्व आणि काशा बबन्या शिवल्या यांच्या कारवाया लक्षात आल्या मोठे पाटील लक्षात सर एवढा माणुसकीचा सुज्ञ घराणा विकल्प घुसवला घरांत काशा बबन्या शिवलाल अशी बत्ती द्या पुन्हा कधी तोंड खुपसल नाही पाहिजे गुरु पौर्णिमे निमित्त शांताराम देविदास महागुरू ठरले पाहिजे
    गुरु पौर्णिमे च्या हार्दिक शुभेच्छा 💐
    🌹🌹🚩 जय श्री राम 🚩🌹🌹🙏🙏

  • @nomaddilshan9894
    @nomaddilshan9894 Місяць тому

    हा पुर्ण डाव उपसून काडाची ताकद फक्त आणि फक्त आमचे मामा देविदास मामाच करु शकतात,आणि इचुकाटा संघटनेला बत्ती रामपुर ले मुक्ती.....
    #देविदासमामाचेदिवाणे ❤
    #राहुतगुरुजींचेचेले 🙏🏻

  • @Mrcreation07-r1r
    @Mrcreation07-r1r Місяць тому +3

    गुरु पौर्णिमा चा हार्दिक शुभेच्छा सर 🎉🙏

  • @pankajaamale2592
    @pankajaamale2592 Місяць тому

    श्री संत शंकर बाबा गुरुपौर्णिमा हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏🙏

  • @chaitalidevhare5342
    @chaitalidevhare5342 Місяць тому +1

    बबन ची पाठ खुप वळ वळ करत आहे.. बत्ती १००% आहे बबन रावला.😂

  • @gajananpangarkar6346
    @gajananpangarkar6346 Місяць тому

    हे रामपुर चे लोक लय भारी . आणि त्यामध्ये शिवल्या सारखे तेल टाके म्हणजे लिंबाच्या झाडावर कार्ल्याचा वेल .

  • @AnkushLonare-ls6zn
    @AnkushLonare-ls6zn Місяць тому +1

    राऊत सर यांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

  • @pravinlonde2990
    @pravinlonde2990 Місяць тому +2

    Shivlyane patlachya gharat aag lavli shivlyale batti bhetli pahije sir

  • @riteshs617
    @riteshs617 Місяць тому +3

    छोटे पाटील = छोटी बुद्धी

  • @dipakvyawhare5415
    @dipakvyawhare5415 Місяць тому +1

    या शिवलयाचा व बाबनयाचा आणी
    कासया , चा या तिघाचा गेम करा ,राऊत सर 🙏

  • @chatenthakre
    @chatenthakre Місяць тому

    सुदा राहें रे‌ शिवल्या भलताच मार खाशिन 😊😊

  • @oldisgold9809
    @oldisgold9809 Місяць тому

    सुखी घरात आग लवणाऱ्या शिवलाल ले चांगली अद्दल घडवा , Sir.😊

  • @sagarthakare7188
    @sagarthakare7188 Місяць тому +2

    गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा गुरुजी

  • @Sunnyvale7
    @Sunnyvale7 Місяць тому

    शिवलाल सारखे समाज विघातक लोकं लवकर ओळखा, त्याने आधीच ५ लाख ने फिटवले तरी त्याला अक्कल नाही, मानला बावा. असे लोक असतात याची ओळख करून दिल्या बद्दल धन्यवाद

  • @AnkushLonare-ls6zn
    @AnkushLonare-ls6zn Місяць тому +1

    मनोज पाटलाचे दुकान झाली नाही पाहिजे❤❤❤❤❤❤❤

  • @jayantdehankar8728
    @jayantdehankar8728 Місяць тому +1

    गुरूजी शिवल्या बबन अन् काश्या हे लयच शेफारले यायले एक वेळा बत्ती बसवा रामपुर वाल्याले लयच भाड्न लावत हाय

  • @vikaswagh7138
    @vikaswagh7138 Місяць тому +1

    शिवलाल आणि बबन.ले. चांगले लंबे. करा

  • @artslife2666
    @artslife2666 Місяць тому

    देविदास भाऊ आपल्याले शिवलाल चे तंगळे मोळा लागते आज 😂

  • @tusharzunke879
    @tusharzunke879 Місяць тому +1

    शिवलाल न अजून फिटवत आहे लहान पाटलाले लाहन पाटील ला अकल नाही आहे शिवलाल चा गोष्टी येत आहे फिटला पाटील अजून 🙏

  • @dknetwork8966
    @dknetwork8966 Місяць тому

    मोठे पाटील एक महान व्यक्तिमत्व ❤️👍🏼i like him character much much 🎉 अब कि बार शांताराम भाऊ, बेकार फिटून जातील मनोज भाऊ 😂सेकण्ड time

  • @pandurangshinde7933
    @pandurangshinde7933 Місяць тому +1

    हे दुकानाच भूत शांताराम भाऊ उतरटेन कशाला बत्ती बबन बत्ती 😊

  • @roshanvirkhede7599
    @roshanvirkhede7599 Місяць тому

    लहान पाटलांले शकुन घ्याची सवय आहे वाटते 😂

  • @anuppatil2757
    @anuppatil2757 Місяць тому

    लायने पाटील नेहमी इचुकाट्याच्या जाळ्यात अडकतात. 😂😂😂

  • @user-lz5qx7iv7v
    @user-lz5qx7iv7v Місяць тому

    सुंदर एपिसोड.

  • @rushikeshgulhane5411
    @rushikeshgulhane5411 Місяць тому

    लय झाल सर या तिघांचे चे यांना धडा शिकवा

  • @seemababar1157
    @seemababar1157 Місяць тому +1

    शिवलाल 😂😂बत्ती 🤣👍🏽👍🏽

  • @rushikeshchavhan6987
    @rushikeshchavhan6987 Місяць тому

    आई बाबा नंतर माझे गुरू म्हणजे शिक्षक,, जय गुरुदेव, गुरु पौर्णिमे चा हार्दिक शुभेच्छा, गुरूजी ❤😊

  • @radhesyampetkar9859
    @radhesyampetkar9859 Місяць тому +1

    देविदास भाऊ हाताने शिवलाल भाऊ कार्यक्रम करा गुरुजी...

  • @gopalgaykimasterofphysics525
    @gopalgaykimasterofphysics525 Місяць тому +3

    शिवल्या ले आता डबल ढेप पाहिजे....

  • @seemababar1157
    @seemababar1157 Місяць тому +3

    गुरुपौर्णिमेच्या🎉खुप खुप शुभेच्छा सर्व परिवाराला😊🎉🎉

  • @atulborkar1436
    @atulborkar1436 Місяць тому +2

    पाटील पाहिले पण लकी ड्रॉ मधे फिटले तरी अक्कल नाही आली,आता पुन्हा शिवलाल च्या गोष्टी येत आहे

  • @sandeepwankhede4351
    @sandeepwankhede4351 Місяць тому

    लहाने पाटिल किव्हा मारुति कोणितरी फिटते पक्का😂😂

  • @alakabaiSarode
    @alakabaiSarode Місяць тому

    घर फोडणारे असेच आसतै शिवलाल सारखे

  • @govindasushir7606
    @govindasushir7606 Місяць тому

    तुमचे विडिओ पाहल्यावर आणि विडिओ आल्यावर मूड एकदम फ्रेश होऊन जातो पण एक ओरिजिनल पणा असतो

  • @ShubhamSapkal-ye2hb
    @ShubhamSapkal-ye2hb Місяць тому +2

    गुरजी मी एक ट्रक ड्रायव्हर आहे त्या मुळे एपिसोड पाहने होत नाही एक एक एपिसोड पाहतो मी आणी नंतर like करतो माझ नाव शुभम सपकाळ आहे आणी मी आकोट च्या बाजुन 15 कि मी रूईखेड गावा मध्ये राहतो आम्ही रोज 5 मीत्र एपिसोड बगतोय अनिल मानकर मी राजु मानकर असे मित्र परिवार एपिसोड बगतोय❤❤❤❤❤ गुरुजी आमचे नाव घेजा

  • @urmilaraktale3441
    @urmilaraktale3441 Місяць тому +1

    Happy guru poornima sir ji

  • @ashishpakhare7642
    @ashishpakhare7642 Місяць тому

    हे अळचन फक्त सनसने अन घनघने सोडऊ शकतात😊😊

  • @funny5049
    @funny5049 Місяць тому +1

    सासरे बुवा 15 लाखाने फिटणार आहेत😂

  • @user-gk5uv8ig8v
    @user-gk5uv8ig8v Місяць тому

    गुरुपौर्णिमेनिमित्त सर्व टीचर टकाटक परिवारास हार्दिक शुभेच्छा