शाळेतलं प्रेम💏| ऑस्करवाडी| भाग
Вставка
- Опубліковано 20 січ 2021
- #oscarwadi #episode105
ऑस्करवाडी | भाग #105 | Oscarwadi | EP#105| Marathi web series
👆👆
भाग आवडल्यास आपल्या मित्रांना share नक्की करा.
For business inquiries: raanvatproductions@gmail.com
आपले Raanvat Productions तुमच्यासाठी घेऊन आले आहे, ऑस्करवाडी भाग 103. तुम्हाला आपला हा भाग आवडला असेल तर लगेच आपल्या मित्रांना शेअर करा, लाईक करा आणि हा भाग आपणांस कसा वाटला हे कंमेंट करून नक्की सांगा.
Click here Subscribe to Raanvat Productions: / raanvatproductions
...............................................................................
Story & Direction- Akshay Katake
Dialogues - Paresh Markad
Cinematography & Editing - Mangesh Takle
Sound - Suraj Katake
Music - Samir Kamble
Digital Marketing - Shubhamm Korde
Making - Aniket Katake
...............................................................................
Star Cast
Appa- Kundalik Ghisare
Priya- Aishwarya Dasre
Akshay- Mangesh Takle
Pintya- Harshal Katake
Riya- Harshda Ubale
Babddya- Shreyash Katake
Harya- Omkar Katake
More Useful Links :
Like us on Facebook : / raanvatproductions
Follow us on Instagram : raanvatproducti... - Розваги
असाच मराठी माणूस धंद्यात उतरायला पाहिजे तरच मराठी माणूस समाजात टिकेल
☑️☑️ apratim vichr
@@navanathsutar6480 q
@@navanathsutar6480 पं
🤝🏻
👍🏻👍🏻
मोनी आणि सुरज याची लव्ह स्टोरी पूर्ण करा
आप्पांच्या विचारांच्या माणसांची आज खुप गरज आहे ...
🙎🙏👿❤💪💚💛💜💔👎
नवीन हिरोईन एकच नंबर....🌹
Chuti aahe
अप्पा...म्हणजे हूकमी एक्का....एकच नंबर .....!
आप्पा तुमचे विचार एक नंबर आहेत.... I like it..💯
अतिशय छान वाटले ग्रामिल भागातील लोकांना होतकरू तरुण एक खूप छान संदेश, सर्व कलाकारांना मानाचा मुजरा
नविन दुकाणाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
आपल्याला तर रिया ची smil लय आवडली 😘😘😘
आप्पा म्हणजे आप्पा,👌👌🙏🚩
नवीन मुलगी फार सुंदर होती
मोनी आणि सुरज्या लव्हस्टोरी पुर्ण करा .
अक्षय कटके ...
👌👌👌👌💐आपा
बरोबर आहे
Right na
ua-cam.com/video/qb4lmGQ-3Pk/v-deo.html
अरे यार भावांनो आधी आपल्या विस्वास भाऊ ची लव स्टोरी तर पुर्ण करा राव एक आधी पासुन एक ही लव स्टोरी पुर्ण नाही झाली आमच्या विस्वास राव ची 🥰👌👌
❣️❣️❣️❣️👌🥀🌹👌
हार्या व बबड्या खरच कॉमेडी साठी एक नंबर आहे बरंका त्यांच्या एक्टीगंला सलाम
Very nice
मराठी माणूस अशाच प्रकारे धंदा करायला पाहिजे. हि वेबसिरिज प्रत्येक वेळेस समाजाचा हिताचाच गोष्टी दाखवून देत असतात.
फारच मजेशीर भाग होता.आणि आप्पा नि अनमोल असं ज्ञान दिल.आणि आप्पा पण खूप मजेच्या मूळ होते.आणि नवीन पात्र पण सुंदर आणि छान होत आणि एकदम पहिल्या भागातच प्रेम मस्त. भाग तर एकदम भारी होता.
Love this love story
प्रिया मस्त दिसली ह्या भागात
आणि रिया च पण काम भारी वाटलं
आणि अप्पांचा तर काही विषयच नाही
अप्पांची एक नंबर एकटिंग
आप्पा तुमचं मार्गदर्शन असंच लाभो सर्व तरुण पिढीला.......
Ekch No..ha😍😍
आप्पा द ग्रेट
आप्पानी खुप मोठ योग्यदान या भागात दिले .आप्पा तुमच्या सारखी मानस प्रत्येक ठिकाणी पाहीजेत.ही आजच्या काळाची गरज आहे. तुमची टिम खरच ग्रेट आहे.
अभिनंदन अक्षय भाऊ
आपांचा स्वभाव ही मला पहील्या पासूनच आवडतो कारन ती कूनाला कदीच तू आसाच आहे तू तसाच आहे मनत नाहीत आनि आपा खरच तूम्ही मस्त आहात तस ही सगळी मस्त आहेत. चला भेटू फूडच्या भागात😊
Lay bhari episode kadakkkkkkkkkkk
आजच्या भागात आलेली नविन मुलगी - रिया दिसायला आणि बोलायला खुपच सुंदर आहे.so beautiful girl
नविन मुलगी मस्तच सुंदर आहे दिसायला आणि बोलायला पण
एक हि लव स्टोरी पूर्ण नाही करत भाऊ मधीच दुसरं काही एपिसोड आणता राव एकाच लाईन वर एपिसोड बनवा भाऊ जी पुढच्या एपिसोड ची आपुलकी राहते ती सर्व तळाला जाते एक सोईनुसार एपिसोड बनवा भाऊ 👍. बाकी आज चा हि एपिसोड सॉलिड 👌👍होता. परंतु एक सोईनुसार बनवा हि विनंती.
Episodchi entry kadakkk.......Riya.
आपला मराठी माणूस दहीहांडी दिवशीच एकमेकांना सहकार्य व मदत करतात व इतर दिवशी एकमेकांची उणी धुनी काढण्यात व प्रगती करत असेल तर त्याचे पाय खेचण्यात मग्न असतात.
👌👌mast
Riya chi acting awesome ✔️
अरे पण अप्पांनी पैसे दिलेच नाही😂😂
Chan
नवीन रिया मॅडम नि एन्ट्री भारी केली
♥️♥️♥️ लय भारी♥️♥️♥️
Love u harshu dii ❣️❣️❣️
आप्पान सारखे मार्गदर्शक पाहिजेत छान आपला 🙏
छान एपिसोड आहे.
आरे सर्व टीम ला माझी ऐक कळकळीची विनंती आहे राव सुरज मोनीकाची लव्ह स्टोरी पूर्न करारे करा🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Nice episode
खूपच छान
Great motivation appa
Appa tar khare hero ahet awaj kadak acting kadak lay bhari.
Super episode
Superb episode
आज रोख उद्या उदार हे समजावण्यासाठी 25.10 👍
1no bole apa
Khup chan
नवीन हिरोईन एंकच नंबर एपिसोड छान होता असेच रोज एपिसोड आना
सगळ्या actorला घेऊन मागच्या episod ला अनुसरून पुढचे एपिसोड भाग बनवा..
Right
ua-cam.com/video/qb4lmGQ-3Pk/v-deo.html
Riyach काम खूप छान आहे
एकच नं.आप्पा....आप्पा नाय सोप्पा....😍✌
अतिशय सुंदर ।
खुप छान new part Riya khup Chan acting
Nice 👌👌👌 episode 👌
Akshay dada congratulations 🎉
खूपच छान संदेश दिला
MST bolti riya
एकच नंबर 🌹💃 प्रिया हीरोइन 👍❤️🌹💃
Riya are looking so very beautiful and pretty ❤️❤️❤️
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
अक्षय भाऊ दुकान 1च नंबर
आणि आणि या दुकानाची पुढे चालवण्याची व्यवस्था आप्पांनी करून दिलेली आहे असं म्हणल्यानंतर रही काय हरकत नाही त्यांनी एक संदेश दिल्या वाणीच दिलेला आहे आज रोख उद्या उधार आप्पा एकच नंबर तुम्ही
Episode no 1 aahe and Akshay chi bahin bhari diste I like it ❤️👍
आप्पा चं काम एकच नंबर पटल आपल्याला
Khup Chan...
Mi pahilyapasun hi series pahtoy pn aaajcha ha episode kharach khup kahi shikaun gela...
Thanks all team !
एकच नंबरररररररर👌👌👌👌👌👌👌👌
Naveen Hero ne ek number 👌👌❤💕
पिंट्या आणि रिया❤❤ 😍💘
लय भारी
😍
Very nice short story khup bhari
1च नंबर
भाग खुप छान मस्त होत
Appa ekach no.
Pintya an Riyachi lovestory Start
एक नंबर भाग घेतला आहे
Chaan ahe bhav mulagi khoop sundar
Very nice and batter Oscar wadi
Ekch no.
कडक जबरदस्त आहे भाग घेतला आहे
Ek no. Harshal bhava
अण्णा इजद बेस्ट 👍 अक्षय भाऊ। बेस्ट एक्टर 👍👍❤️❤️
एकच नंबर
🌹💐🍫नवीन दुकानाच्या हार्दिक शुभेच्छा आनी तुमची दुकान आशिच भरभराटीन चालू राहुदे हिच ईश्वर चरनी प्रार्थना🍕🎂 🙏🙏🙋🙋
अक्ष्या काळा आणि बहीण गोरी😆
गोटया ची कॉमेडी खुप छान
Congratulations akashay, riya
Mast bag hota caigal sagta tumhi mast vatla bag 😀
ग्राहक देवो भव👌👌
Khup chan episod
खूप छान आजचा एपिसोड आहे
✌👌👌👌👌👌
विषव्या आणि सुरज्या
चोच रंगवी कुठे आहे😂😂😂😂
Nice
नवीन हिरोईन एकचं नंबर
Kadakkk
देवाचा कोप होईल कोप😁😁😁😘😂😂😂😂😂
Kadkkk...
रियाची एन्ट्री लय भारी
KDK dada 👍✌️🔥🔥🔥
👑🌟💚🌟🌟💚🌟💙🌟
🌟💚💚💚💚🌟💚🌟
🌟💚🌟🌟💚🌟💚🌟