दादा कांदे 1.5 महिन्याचे झाले पाहिले तन नाशक मारून झालं पण काँग्रेज आजुन उतरत आहे मग डबल तन नाशक चा स्प्रे केला तर चालेल का आणि कोणते तन नाशक मारावे जेणे करून कांद्याला नुकसान होणार नाही
दादा, कांदा पुऩरलागवड करुन २०-२२ दिवस झाले आहेत, तर गोल व सोसायटी सोबत -कांद्यावर तणनाशकाचा परिणाम होऊ नये म्हणून, आणखी काही एकत्र करण्याची गरज आहे का ?
असे करण्यापेक्षा कांदा रोप पुनर्लागवडीनंतर 15 ते 18 दिवसांमध्ये गवत कमी पानाचे असताना गोल आणि टरगा चा वापर केला तर 90% रिझल्ट मिळतो.
तुषार दादा तुज खुप खुप अभिनंदन बरोबर सागींतल आहे धन्यवाद
धन्यवाद
Bhau
Kanda lagwadi agodar marle tar challel ka?
हो
Dada gol targa super barobar saf burshi nashak maral tar chalel ka
नाका घेऊ
सर गोल आणि खताचा पहिला डोस त्यास दिवशी गोल पण खताचा डोस दिला तर चालेल का,की गोल मारून काही दिवसात खताचा डोस देऊ प्लीज रिप्लाय
लागवड झाल्यावर ...दोन दिवसांच्या आत कोणते तण नाशक वापरावे .. reply
लहाळा लबाडी कांद्यात असल्यानंतर कुठले तन नाशक
Kanda tan nashak favarani kartana stikar cha vapar karava kiva nahi te sanga
🙏🌹🙏
Unhali moong baddal video bnva
4:33 4:33
दादा कांदे 1.5 महिन्याचे झाले पाहिले तन नाशक मारून झालं पण काँग्रेज आजुन उतरत आहे मग डबल तन नाशक चा स्प्रे केला तर चालेल का आणि कोणते तन नाशक मारावे जेणे करून कांद्याला नुकसान होणार नाही
येजिल आणि ग्यालिगण वापरू शकतो का?
Ho
नकीच भाऊ अशा प्रकारे तन नियोजन केलल्यास चांगले नियत्रंण मिळते
Chalel
Vary good
Thanks
Sir kanda 70 divsa cha zala ahe 25 vya devshi goal ani targa super favarle ahe parat favarle tar chalel ka
Nahi
Ki
Fungicide and herbicides kanda pikamadhe ekach dayla spray krta yeto ka
Nahi chlat
सर कांदा पिकाला खत देताना स्टिकर चे प्रमाण किती घ्यावे ड्रिप मधून
Kanda ani uas sathi kont tennask vaprae sir
नाही दादा कोणतेच तणनाशक
पाणी दिलया नतर का पाहिल वापरावे
कांद्याचे रोप बीज नाशिक फवारले तर चालेल का
तन नाशकात स्टिकर मिक्स करून फावरेले तर काही प्रोब्लेम येतो का
Sticker chi kay garaj nahi
कंधायला काही होणार नाय ka
कांदा पेरणीनंतर तीन दिवसात चालेल का काॅग्रेस आणि सोयाबीन बि झडले आहे
48 tasachya atmdhye
तुमचा नंबर मिळेल का तण मरत नाही आहे लव्हाळा अणि kena
Br bhau
@@krushimitravishal number
दादा काँग्रेस गवतासाठी जाड मिठाची फवारणी केली चालेल का
पेंडामेतीलिन होईल का कंट्रोल
नाही
साहेब कांदा बी रोपवाटीकेसाठी गोल चालेल का
Ho
3 divasachya aat madhe marayche ka
2 diwasachya atmdhye
@@krushimitravishal 2 divasachya aat goal maral aani nantar 21 divasa nantar pan maraych ka
Mhanaje double maral tar kahi problem nahi na
@@krushimitravishal plz answer me
नंबर पाटवा.सर🙏🌹🙏
Ethe bola dada
देशी कांदा लागवड करून 17 दिवस झाले आहे आता तण यायला सुरुवात झाली आहे तरी तणनाशक मारले तर चालेल का ? प्रमाण सांगावे ???
Ho chalel 250 ml per acer
साहेब कांदा लावून 15 दिवस झालेत ,गवत तन खूप आलेय तर आता लगेच तण नाशक मारलं तर चालेल का ,please Rep Dya
Chalel
कांदा बियाणे टाकल्यावर औषध किती प्रमाण घ्यावे
Ardhe ardhe
कांदा पिकाला पुन्हा डबल तननाशक फवारले तर चालेल का भाऊ ?
Ho
दादा, कांदा पुऩरलागवड करुन २०-२२ दिवस झाले आहेत, तर गोल व सोसायटी सोबत -कांद्यावर तणनाशकाचा परिणाम होऊ नये म्हणून, आणखी काही एकत्र करण्याची गरज आहे का ?
Nahi honar use kara
रोपवाटिकेत चालेल का
Ho
भाऊ काँग्रेस जळत नाही गोल व्हीप व साकुरा हे वापरून बघितल आहे जळत नाही
Te nahi jat nahi
Dudhali tana sathi suchava
Ho
कांदा बी पेरनी केल्यावर 3 दिवसांनी goal(0.5ml/lit)+targa super(0.5ml/lit) फवारणी चालेल का?
48 tyachya atmdhye 3 diwas jast zalet
👌👌stamp bsf /stamp extra pendamethelin tyacha vapar kela tr?
चालेल
Nice
धन्यवाद
दादा 3 दिवसांनी कांदा फुटत नाही तर कांदा ला काही अडचण येणार नाही ना
दादा लागवड नंतर 4 किंवा 5 दिवसांनी फक्त गोल फवारले आहे तर काही अडचण नाही येणार ना plz रिप्लाय द्या दादा
Nahi yenar fakt goal ghya
मोबाईल नंबर द्या तुमचा दादा
Ran ghas dudhali mohari upay
Samjale nahi
का 21 दिवसांनी मारू
Ho 21 ntr mara
सर कांदा पिकाला बेड पाडायाला पाहिजे का व त्याचे काय फायदे होतात ?
Kanda size changli hoil
दादा.21.दिवस झालेत.घोगरे.जळत.नाही
Te nahi janar atta
सर सोसायटी या तननाशक ने कांदा ला काही होत नाही ना
Nahi hot dada
सर सोसायटी चे प्रमाण कांदा पिकाला किती आहे
लव्हाळा जळतो का मरतो का
कांदा 2 महिन्याचा झालाय खुरपंनि करून पण गवात वाढले आहे ,फवारणी करता येईल का
नही
गाजर गवत कशाने मरल हे सागा
Te nahi jast shkyato
Javarila caleka
Ho