कांदा तणनाशक फवारणी माहिती / Kanda tannashak mahiti

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 гру 2024

КОМЕНТАРІ • 24

  • @harishkumarjonwal5158
    @harishkumarjonwal5158 Місяць тому +3

    आता आदामा कंपनीचे डेक्कल फार उत्कृष्ट आहे❤❤❤❤

  • @entertainmentakh4691
    @entertainmentakh4691 Місяць тому +5

    काँग्रेस गवत साठी यापैकी कोणते तणनाशक बेस्ट राहील ?

  • @niranjagaidhani
    @niranjagaidhani Місяць тому +1

    कांदा रोपांसाठी clodinafop propargyl 15% WP चालते का? चालत असेल तर 20 लिटर पंप साठी कांदा रोपाला किती प्रमाण घ्यावे लागेल?

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  Місяць тому

      हो चालेल 160 ग्रॅ मध्ये 10 टाक्या करा

    • @niranjagaidhani
      @niranjagaidhani Місяць тому

      @krushimitravishal
      कांदा रोप 16 दिवसांचे आहे , अत्ता हा स्प्रे घेतला तर चालेल का?160 ग्रॅम किती लिटर पाण्यासाठी?

    • @Patillll...007
      @Patillll...007 25 днів тому

      ​@@niranjagaidhani200 ltr

  • @avdhutkale3216
    @avdhutkale3216 25 днів тому +3

    काँग्रेस गवत साठी कोणते तणनाशक चांगले

  • @santoshshinde1305
    @santoshshinde1305 Місяць тому

    अजय रोपवाटिकेसाठी 20 लिटर पंपासाठी किती प्रमाण आहे

  • @mohansanani8689
    @mohansanani8689 Місяць тому +2

    सर कादे रोपात गोल या तननाशक मारले आहे रुदध पाणाचे गवत मरेल का सर

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  Місяць тому

      गोल पानांचे मरेल फक्त

  • @sonu-gr3lk
    @sonu-gr3lk Місяць тому

    खर तर आता
    कांदा पिका मध्ये लव्हाळा होतो त्या वर पण तणनाशक आलं पाहि
    जस
    सोयाबीन मध्ये syno चालत तसं
    एखादे

  • @vishwasraobankar5578
    @vishwasraobankar5578 Місяць тому +2

    बिलाईत गवतसाठी कोणते तणनाशक मारावे

  • @Shubhyadav-d7y
    @Shubhyadav-d7y 13 днів тому +1

    Targa super + oxyguard + zink