Це відео не доступне.
Перепрошуємо.

गडचिरोली जिल्ह्यातील उपक्रमशील शिक्षक पुरस्काराने सन्मानित /open link Foundation & ZP Gadchiroli

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 чер 2024
  • ‪@gm_educationNetwork‬ गडचिरोली (13 जून २०२४) :* जिल्हा परिषद, गडचिरोली व ओपन लिंक्स फाऊंडेशन यांच्यातील सामंजस्य कराराअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या आचार्य विनोबा भावे शिक्षक सहाय्यक कार्यक्रम अर्थात विनोबा (बा) ऍप च्या माध्यमातून जिल्ह्यातील उपक्रमशील शिक्षकांना प्रोत्साहनपर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.
    आज माननीय डायट प्राचार्य चौरे सर, डायट कार्यकारी प्राचार्य धनंजय चापले सर, वरिष्ठ अधिव्याख्याता विनीत मत्ते सर यांचा हस्ते गडचिरोली जिल्ह्यातील 2023 - 24 चे अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन आणि मूल्यमापन अंमलबजावणीचे विजेते रेखा चौधरी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सावंगी, केंद्र - आमगाव, तालुका - देसाईगंज, तसेच थलाश धाकडे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेगाव केंद - आरमोरी, तालुका - आरमोरी, व किशोर मेश्राम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नारोटीचेक, केंद्र - वाडधा, तालुका - आरमोरी या उपक्रमशील शिक्षकांना प्रोत्साहनपर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
    या कार्यक्रम प्रसंगी ओपन लिंक्स फाऊंडेशन चे विश्वजित पवार सर, विशाल डहाट सर , गणेश शेंडे व चंदन रापर्तीवार उपस्थित होत

КОМЕНТАРІ • 4