Balasahebanchye वारसदार आदरणीय udhavji साहेब हेच आहेत...shiv सेना उधवजिंचीच होणार.. आहे.. कोणीही तोंडी hakh सांगू शकत नाही..udhavji साहेब यांच्या शिवाय..b j p ने निवडणूक आयोग वर दबाव टाकला.udhavji यांच्यावर अन्याय केला. आम्ही जाणता b j p la कधीही माफ करणारा नाही..
@@sambhajiparale4594 mug aaila vichar muslim deshat rahat nhi ka cht maharaj yanchey bodyguards kon hotey doctor navachi padhvi apj kalam kon hotey siraj shami konala jinvayla kheltat ulta paidaish ahey ka😊
@@hemantwarang9692mag bhava he pan Sang,,,,,, Dawood Ibrahim Marathi matitla ani Mumbai Bomb blast koni kele, Yakoub Memon kon hota, Aurangzeb kon hota, Afzal Khan kon hota, Kashmir madhye Hindu lokanvar Atyachar karnare kon hote, Deshache tukde karnara Jinnah kon hota, Karnatak ani Mumbai madhe Pakistan Zindabad che Naare denare kon ahet???? Kahi mojke Muslim changle ahet yacha Arth kay Saglech changle astat ka? Tase pahile tar mag Changle Pakistani astil, Changle Chinese astil. Mag kay Dosti karaychi ka Pakistan ani China barobar ?😊.
बाळासाहेबांच्या विचार आणि धोरणाशी एक राहणाराच खरा एकनिष्ठ. त्यांचे विचार सोडून लाचारी पत्करली आणि गद्दारी केली वर थे र डा म्हणणारे आणि देवांना वाट्टेल ते बोलणारे कसे चालतात..
शिंदे नकोच मी पण शिवसैनिक आहे. नवीन शिवसैनिकांना संधी द्या शिवसैनिक एकनिष्ठ कायमच असतात येऊ द्या त्यांना पुढे.आम्ही सदैव उद्धव साहेबांच्या पाठीशी उभे आहोत.जय शिवराय जय महाराष्ट्र.
मग तुम्ही शिवसेना सोनिया व पवार च्या पायापाशी नेवून ठेवली तरी चालेल, भगवा टिळा नाही लावला तरी चालेल मराठी माणसाचे संपूर्ण हक्क ईतर धर्मीयांच्या घशात घातले तरी चालेल ईतर धर्मीयांच्या प्रार्थना सुरू झाली की आम्ही प्रचार सभेचे भाषन थांबऊ उद्धव यांनी हिंदूत्व सोडून दिले तरी आम्ही त्यांच्या बरोबर राहू
मुळात शिवसेना आहे तिथेच आहे, शिवसेने चे चिन्ह, शिवसेनेचे विचार, शिवसेनेचे शिवसैनिक आणि शिवसेनेचे वाघ, सगळे एकाच ठिकाणी, शिवसेनेतच आहेत, खरं पाहिलं तर बाहेर ते पडलेत ज्यांचे विचार वेगळे, चिन्ह वेगळे, सोबत असलेली माणसे वेगळी आणि सगळंच वेगळं... बाकी शिवसेना एकच होती, एकच आहे, आणि एकच राहील, कारण शिवसेना ही फक्त आणि फक्त बाळासाहेबांची शिवसेना ...
गद्दार लोकांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी घेवू नये शिवसैनिकांनी तुम्हाला साथ दिलीय जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना झिंदाबाद 🎉
हिंदुत्व म्हणजे शिवसेना शिवसेना म्हणजे महाराष्ट्र शिवसेना म्हणजे मराठी बाणा शिवसेना म्हणजे प्रखर महाराष्ट्राचा आवाज शिवसेना म्हणजे जय भवानी जय शिवाजी हा उदघोष शिवसेना ही हजारो शिवसैनिकांची त्याच्या बलिदानाची शिवरायाच्या भगव्याशी एकनिष्ठ म्हणजे शिवसेना हिंदू राष्ट्राचा आवाज शिवसेना सर्वांना जय महाराष्ट्र बाळासाहेबांचा एक कट्टर शिवसैनिक 🏹🏹🏹🚩🚩🚩
झाले तर आनंदच आहे, खुप पॉवर फुल होईल शिवसेना आणि शिवसैनिक. अलग पने ताकद कमीच पडते, मर्यादा येतात. एकीचे बळात खुप ताकद असते, विखुरलेले असतील तर बळ कमी हाच नैसर्गिक नियम आहे
उद्धव ठाकरे साहेब तुम्ही एकत्र आले तर तुम्हाला कोणीच चांगले म्हणार नाही या करिता तुम्हाला हात जोडून विनंती करतो आहे तुम्ही एकनाथ शिंदे यांना घेऊ नका बाकी तुमचे राजकारण तुम्हाला च माहीत
उध्दव साहेब ,आणि निष्ठा वंत शिवसैनिक मजबूत आहे जनतेचा कौल निवडणूकीच्या निकालात दिसून आलां येणार विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे सर्व समोर आणलं जात आहे. मात्र पक्षप्रमुख कठोर राहिले पाहिजे जय महाराष्ट्र
मा ऊद्धवजि ठाकरे💪💪💪💪 आणि मा राज ठाकरे साहेब💪💪💪💪💪💪 तुम्ही दोघे एकत्र येऊन महाराष्टातील शिवसेना मजबूत करण्यासाठी एक व्हा दुसऱ्या कोणत्याही गद्यार झालेल्या ना पक्षात घ्यायचे नाही ❌❌❌❌आणि पक्ष आणि निशानी धनुष्य बान चिन्ह परत मिळवून घ्या 🙏🙏🙏🙏🙏🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯
🚩🚩🚩🚩🚩शिवसेना पक्ष प्रमुख फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩🚩🚩एकञ या पण महाराष्ट्राच्या विकासा साठी जे घडल दुसर्याच ऐकून ते पून्हा घडू देऊ नका जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩
शिवसेना हि एका माणसानी जल्माला घातली ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे. आणि शिवसेना हि त्यांचीच आहे. आणि राहणार 🚩🚩🚩🚩🚩🚩
Balasahebanchye वारसदार आदरणीय udhavji साहेब हेच आहेत...shiv सेना उधवजिंचीच होणार.. आहे.. कोणीही तोंडी hakh सांगू शकत नाही..udhavji साहेब यांच्या शिवाय..b j p ने निवडणूक आयोग वर दबाव टाकला.udhavji यांच्यावर अन्याय केला. आम्ही जाणता b j p la कधीही माफ करणारा नाही..
शिवसेना दोन नाही फक्त आणि फक्त एकच आहे.ते म्हणजे उध्दव ठाकरे.
संजू पडणार आहे..आणि बरेच...म्हणुन असे बोलत आहे.
Sanju?
Aata ek kaam Kara Raj Saheb Sobat ektra ya
😂😂😂 उध्दव खान हिरवा झाला
खर आहे@@Jayhind4534
बाळासाहेब ठाकरे यांचा आदेश आहे असे समजा............
याचा अर्थ असा होतो की जेव्हा तुम्हाला वाटले की गद्दारी करणार आणि आता तुम्हाला तुमची औकात समझल्यावर तुमची भाषा बदलली आहे
Kahipan 😂
@@samkabadi9105 हब
खरंतर मराठी माणसासाठी आणि महाराष्ट्र हितासाठी दोघे भावाने एकत्र येऊन काम केलं पाहिजे
हे स्वतःचा विकास करनार फक्त
उध्दव आणि राज एकत्र कधीच येऊ शकत नाही कारण दोघांचे विचार वेगळे आहेत
येवू पण नका.. राज ज्यांना पाठिंबा देतात tyo pazshye संपतो..
👌
ए😊@@damodarvanway899
Raj thakare la sobat nay ghenar
उठाव केला हे आम्हालाही आवडल नाही हे बोलण्याच एकमेव कारण मंत्रीपद मिळाल नाही म्हणून
हेच जर भाजपचे राजकारण गलिच्छ आहे सुरवातीला अडीच अडीच वर्षे वाटुन घेतली असती तर हा प्रश्न उपस्थित झाला नसता हेच 💯 खरं
प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांवर चालणारी उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना
Dhruv rathi 😂😂😂 angat aala
@@vikaramraoshinde4143 tuzhya Angat modi cha bhoot alay ani balish Mulan sarkha hindu Muslim bhanadan karta karta tu Bjp cha Andhbhakt zhalay 😂😂😂
बरोब्बर 🙏🚩
उद्धव जी और राज ठाकरे जी को एक हो जाना चाहिए
एकवेळ मनसे सोबत जा पण आता शिंदे सोबत जाऊ नका उद्धव साहेब
अरे बाबा उद्धव ठाकरे मुस्लिम ह्रदयसम्राट बनलेत राज साहेब ठाकरे हिंदू जननायक आहेत कट्टर हिंदुत्ववादी आहेत.
@@sambhajiparale4594👌
बरोबर
@@sambhajiparale4594 mug aaila vichar muslim deshat rahat nhi ka cht maharaj yanchey bodyguards kon hotey doctor navachi padhvi apj kalam kon hotey siraj shami konala jinvayla kheltat ulta paidaish ahey ka😊
@@hemantwarang9692mag bhava he pan Sang,,,,,, Dawood Ibrahim Marathi matitla ani Mumbai Bomb blast koni kele, Yakoub Memon kon hota, Aurangzeb kon hota, Afzal Khan kon hota, Kashmir madhye Hindu lokanvar Atyachar karnare kon hote, Deshache tukde karnara Jinnah kon hota, Karnatak ani Mumbai madhe Pakistan Zindabad che Naare denare kon ahet???? Kahi mojke Muslim changle ahet yacha Arth kay Saglech changle astat ka? Tase pahile tar mag Changle Pakistani astil, Changle Chinese astil. Mag kay Dosti karaychi ka Pakistan ani China barobar ?😊.
हे कधीच एकत्र येणार नाही गद्दारांना पुन्हा पक्षात घेउ नये
आपचे पक्ष प्रमुख फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब
Tumhi chuki kartaat.hyaat dokyaavar landye lok bastil. Hindutva cha parabhav hoil
महाराष्ट्राच्या हितासाठी दोन्ही शिवसेना एकत्र येऊन संघटित राहिल्या पाहिजे ह्यात महाराष्ट्राचे हित आहे , जय महाराष्ट्र!🚩🏹✌
उद्धवजी ठाकरे साहेबांच्या कृपा ❤❤🎉🎉
उध्दव + राज = बाळासाहेब ठाकरे ❤
येड्या तरीपण घंटा काही फायदा होणार नाही
शिवसैनिकांनी स्वतः ठरवावे खरी शिवसेना कोणती आणि फक्त शिवसैनिकांनी खऱ्याखुऱ्या शिवसेनेत जावे.
जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩
मा. बाळासाहेबांचे विचार आणि धोरण ठेवणारे खरे त्यांना थेरडा आणि देव देवतांना वाट्टेल ते बोलणारे आणि त्यांना डोक्यावर बसवणारे गद्दार, लाचार
कोणाचीच गरज नाही एकटा उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे अकेला काफी है
जय उद्धवजी ठाकरे 🚩🐅🚩नको गदारना शिव सेनित कट्टर शिव सेना ठाकरे 🚩🐅🚩जय जय उद्धवजी ठाकरे 🚩🐅🚩 जय महाराष्ट्र बेळगांव निपाणी 🚩🐅🚩कट्टर शिव सेना
जय महाराष्ट्र 🏹🏹🏹🚩🚩🚩
लढावे तर वाघा सारखे
ओर मरावे तर शिव राया सारखे बाळा साहेब ठाकरे सर जिंदाबात 🚩🚩🚩🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹
दोन्ही. शिवसेना. एकत्र. येण्यापेक्षा. दोघे. भाऊ. एकत्र. या. ठाकरे. घराणे. एकत्र. यायला. पाहिजे. आणि. ज्यांनी खालच्या. पातळीवर. उध्दव. साहेबांवर. टीका. केली. त्याला. उध्दव. साहेबांनी
पुन्हा. घेऊ. नये.
शिवसेना एकच जेथे आमचे दैवत श्री.आ.उध्दव बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचे निष्ठावान कट्टर शिवसैनिक आहेत.
कोणीच येऊ नका
दोन्ही पनोती आहे
मग फक्त काका आणि पंजा 😄
राष्ट्रवादी काँग्रेस सोनिया सेना
Sharad pawar pan panoti ahe uddhav raj shinde ekatra aale pahije
आता शक्यता कमी आहे वारे पलटले आहेत
काय गरज नाही साहेब, कारण कठिन काळात आपण, एकनिष्ठ राहलोय नाहीतर रूपा फुलास आलेली शिव सेना कोबेल ,❤एकनिष्ठ शिव सैनिक ❤🚩🔥
बाळासाहेबांच्या विचार आणि धोरणाशी एक राहणाराच खरा एकनिष्ठ. त्यांचे विचार सोडून लाचारी पत्करली आणि गद्दारी केली वर थे र डा म्हणणारे आणि देवांना वाट्टेल ते बोलणारे कसे चालतात..
शिंदे नकोच मी पण शिवसैनिक आहे. नवीन शिवसैनिकांना संधी द्या शिवसैनिक एकनिष्ठ कायमच असतात येऊ द्या त्यांना पुढे.आम्ही सदैव उद्धव साहेबांच्या पाठीशी उभे आहोत.जय शिवराय जय महाराष्ट्र.
गद्दार लाचार उद्धव
साहेब आम्हीही तुमच्या मताशी सहमत आहोत,ही येणाऱ्या काळात गरज आहे,
मग तुम्ही शिवसेना सोनिया व पवार च्या पायापाशी नेवून ठेवली तरी चालेल, भगवा टिळा नाही लावला तरी चालेल मराठी माणसाचे संपूर्ण हक्क ईतर धर्मीयांच्या घशात घातले तरी चालेल ईतर धर्मीयांच्या प्रार्थना सुरू झाली की आम्ही प्रचार सभेचे भाषन थांबऊ उद्धव यांनी हिंदूत्व सोडून दिले तरी आम्ही त्यांच्या बरोबर राहू
अंध भक्त..@@KishoreJ.DingoreDingore
सडलेल्या वस्तू आम्ही परत घेत नाही... विषय संपला
सर्व शिवसैनिकानि एकत्र येऊन महाराष्ट्रचा विकास करसायला पाहिजे बभाजपाच्या मागे जाऊनये
मुळात शिवसेना आहे तिथेच आहे, शिवसेने चे चिन्ह, शिवसेनेचे विचार, शिवसेनेचे शिवसैनिक आणि शिवसेनेचे वाघ, सगळे एकाच ठिकाणी, शिवसेनेतच आहेत, खरं पाहिलं तर बाहेर ते पडलेत ज्यांचे विचार वेगळे, चिन्ह वेगळे, सोबत असलेली माणसे वेगळी आणि सगळंच वेगळं... बाकी शिवसेना एकच होती, एकच आहे, आणि एकच राहील, कारण शिवसेना ही फक्त आणि फक्त बाळासाहेबांची शिवसेना ...
दोघेही एकत्र आले म्हणजे राज्यात फक्त आपली शिवसेना राज्य करेल.शिवरायांची काही तरी शिकवण घ्या.
आता फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे निष्ठावंत शिवसेना बास
गद्दार लोकांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी घेवू नये शिवसैनिकांनी तुम्हाला साथ दिलीय जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना झिंदाबाद 🎉
तुझे ऐकले उध्वस्त ठाकरे नी😂
Sushma andhare kattar maratha arakshan virodhi
उद्धवजी इन लोगो पर विश्वास मत किजीये हम आपके साथ हैं ☺️☺️☺️
चूप बैठो यार मॅडम तुम्हे मालूम है यां नहीं *हम फेके हूये चीज दुबारा नहीं लेते , समजा , अगर नहीं समजा तो समज लो*
❤जय महाराष्ट्र❤
शिवसेना दोन नाही ती फक्त एकच आहे ती म्हणजे उध्दव बाळासाहेब ठाकरे यांची खरी आहे
शिवसेना फक्त एकच उद्धव बाळासाहेब ठाकरे ची सूरज अबी
शिवसेना एकच फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे
हिंदुत्व म्हणजे शिवसेना
शिवसेना म्हणजे महाराष्ट्र
शिवसेना म्हणजे मराठी बाणा
शिवसेना म्हणजे प्रखर महाराष्ट्राचा आवाज
शिवसेना म्हणजे जय भवानी जय शिवाजी हा उदघोष
शिवसेना ही हजारो शिवसैनिकांची त्याच्या बलिदानाची
शिवरायाच्या भगव्याशी एकनिष्ठ म्हणजे शिवसेना
हिंदू राष्ट्राचा आवाज शिवसेना
सर्वांना जय महाराष्ट्र
बाळासाहेबांचा एक कट्टर शिवसैनिक 🏹🏹🏹🚩🚩🚩
Shinde gut
उद्धव ठाकरेंनी शिवसेना खरी शिवसेना आहे.
Right❤
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब ची शिव सेना पक्षप्रमुख जय महाराष्ट्र साहेब फक्त मशाल मशाल येणार आहे
झाले तर आनंदच आहे, खुप पॉवर फुल होईल शिवसेना आणि शिवसैनिक. अलग पने ताकद कमीच पडते, मर्यादा येतात. एकीचे बळात खुप ताकद असते, विखुरलेले असतील तर बळ कमी हाच नैसर्गिक नियम आहे
जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार
उद्धव ठाकरे साहेब तुम्ही एकत्र आले तर तुम्हाला कोणीच चांगले म्हणार नाही या करिता तुम्हाला हात जोडून विनंती करतो आहे तुम्ही एकनाथ शिंदे यांना घेऊ नका बाकी तुमचे राजकारण तुम्हाला च माहीत
एकनाथ मिंधे ला घेउ नका उद्वव साहेब, आदित्य साहेब, हात जोडून विनंती करतो।।।
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🙏
उध्दव साहेब ,आणि निष्ठा वंत शिवसैनिक मजबूत आहे जनतेचा कौल निवडणूकीच्या निकालात दिसून आलां येणार विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे सर्व समोर आणलं जात आहे. मात्र पक्षप्रमुख कठोर राहिले पाहिजे जय महाराष्ट्र
Ekdum barobbar hech chalai
शिवसेना दोन नाही शिवसेना एकच आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची
Very nice.
जय महाराष्ट्र साहेब अभिनंदन दोन्ही भाऊ एकत्र येऊन काम केले पाहिजे
Right 👍💯 sir ❤🎉 love you and
मा ऊद्धवजि ठाकरे💪💪💪💪 आणि मा राज ठाकरे साहेब💪💪💪💪💪💪 तुम्ही दोघे एकत्र येऊन महाराष्टातील शिवसेना मजबूत करण्यासाठी एक व्हा दुसऱ्या कोणत्याही गद्यार झालेल्या ना पक्षात घ्यायचे नाही ❌❌❌❌आणि पक्ष आणि निशानी धनुष्य बान चिन्ह परत मिळवून घ्या 🙏🙏🙏🙏🙏🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯
फक्त एकच शिवसेना उद्दव बाळासाहेब ठाकरे
फक्तं बाळासाहेबांची
UBT ची खासगी मालमत्ता नाही पक्ष
नाही नाही आता एकत्र आल्या वर पुढे उध्दव ठाकरे यांचे आमदार निवडून येणार नाही हे लक्षात ठेवा
ठाकरे शीदे व राज ठाकरे यांनी खरोखरच एकत्र यावा सर्व सामान्य लोकांसाठी
Nice❤️👍
🚩🚩🚩🚩🚩शिवसेना पक्ष प्रमुख फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩🚩🚩एकञ या पण महाराष्ट्राच्या विकासा साठी जे घडल दुसर्याच ऐकून ते पून्हा घडू देऊ नका जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩
जय महाराष्ट्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे🎉🎊
🎉🎉🎉
हे कधीच होणार नाही दोन्ही शिवसेना कधी एकत्र येणार नाही
Good 👍👍 Jay Maharashtra
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र या एकत्र या
सगळे इकडून तिकडे आणि तिकडून इकडे गेले आत्ता
खरच दोन्ही शिवसेना आणि राज ठाकरे मनसे एक व्हा बघा खरा महाराष्ट्र शोभेल
महाराष्ट्रातील जनता या निर्णयाचे स्वागत करण्यास उत्सुक आहे.
हे होणार नक्की आहे पण वेळ अजून माहीत नाही
Parat ek vhaaa.
Dhoni Shivsena Yatra uniform Ghar jaisa
ज्यावलास कठीन कल होता त्यावोलेस अमच्यासरखे गरीव एकनिष्ठ रायलो उद्धव दादा जयशिवजी
🌈🌈🌈🌈 भारतीय जनता चौथी बार मोदीजी को भारत का पी. एम. बनायेंगी
शिवसेना एकच ती पण उध्दव साहेबाची आहे
खरंच दोघांनी एक व्हावे
2 माणसे एकत्र येत असतील तर चांगली गोष्ट आहे सुभेच्या
❤ शिव सेनेचा कडवट ❤
राज कारनी वेगले झाले आमच काय काम
आगदी बरोबर आहे हे सर्व जन एकत्र आले तर विधानसभा निवडणुकीत फार मोठा प्रभाव पडेल 🙏🚩
हलकट आहे राज ठाकरे म्हणून राज ठाकरे ला...
Baadkhau ahe raaj thakre
😂
तुझ काय वाकडं केलं आहे राज साहेबांनी...
to fkt पैसे घेणारा आहे
@@rockganeshvideostatus3414tuzhya bapachi khalli kare
उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येणे शक्य नाही.
उद्धव ठाकरे यांनी मुस्लिम धर्म सोडून, संज्या, सुषमा यांना सोडावं.
उध्दव साहेब तुम्ही बाळासाहेब हाव राज साहेबांना पुढे करा आणि पक्ष मजबुत करा
Manchi Shobha Janani Shivsena
कटकारस्थान केलेल्या गद्धाराणा परत घेहू नका जनता तुम्हाला माफ करणार नाही
Only real Raj
हे लोक सगळे एकत्र असतील आपल्याला दाखवण्या साठी वेगळे झाले असतील
त्यापेक्षा उद्धव ठाकरे राज ठाकरे यांनी एकत्र यावे
RAJ saheb thacrey is just great nd the real 🦁king 🦁 of entire state of maharashtra the great 👑 🦁 🦁 🦁
आम्हाला ठाकरे आणि शिंदे या गटातलेच कायम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हवेत ....बाकी सर्व भ्रष्टाचारी आहेत..
1 शिव सेना एकत्र आली तर आनंद परंतू अंधारे संज्या सारखे वीषारी साप घेऊ नका
हीच बाळासाहेबांची योग्य Dishaa🇮🇳
येत्या विधानसभेत काय ते कळेल, कोण किती पाण्यात आहे ते.
ताई तुम्ही सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या तूम्ही किती आदर्श केलात हे सर्व महाराष्ट्रानी नाही तर देशांनी बघीतले
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे
🎉
दोन भाऊ एकत्र येण्याची आम्ही वाट पाहत आहोत साहेब....
शिंदे शिवसेना व उद्धव शिवसेना एकत्र आल्यास आनंदच होईल धन्यवाद
ज्या शिवसेनेत बाळासाहेबांचे विचार भिनलेले आहे ,बाळासाहेबांच्या विचारावर चालणारी शिवसेना कधीच काँग्रेस बरोबर युती करू शकत नाही..
Ashakya
उध्दव ठाकरे यांनी नवीन चेहर् यांना संधी द्या.
100% एकत्र यायला पाहीजेत
बिलकुल एकत्र येयला पहिजे
मराठी माणसासाठी फक्त राज ठाकरे असता. बाकी कोणी नाही
होय गरज आहे... 3 घे जण येउदे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
एकनाथ शिंदे च्या शिवसेनेला 1 पण जागा जिंकता आली नसती
जे 7 निवडून आले ते मोदी साहेबाचा आशिर्वाद
उद्धव ठाकरे गर्विष्ठ माणूस आहे संजय राऊत महाविकास आघाडीचा विश्व प्रवक्ता आहे
मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा ❤